Ahmednagar Politics Special | विखेंच्या पराभवामुळे कोणती गणितं बदलणार? LetsUpp Marathi
नगर दक्षिण लोकसभा मतदारसंघात निलेश लंकेंनी भाजपच्या सुजय विखेंचा पराभव केला. विखेंच्या पराभवामुळे राम शिंदे, शिवाजी कर्डीलेंना आमदारकीचं तिकीट मिळणार का? याविषयी जाणून घेऊयात...
-
#SujayVikhe #nileshlanke #nileshlankeofficial #sangramjagtap #shivajikardile #ramshinde #LokSabhaResult #LokSabha #LokSabha2024 #PoliticalNews #Bjp #MaharashtraNews #LetsUppNews #MaharashtraLokSabha #RadhakrushnaVikhePatil #DevendraFadnavis #ahmednagar #AhmednagarNews #letsuppnews #LetsUppMarathi
Follow LetsUpp Marathi on:
Instagram: / letsupp.marathi
Facebook: / letsuppmarathi
Twitter: / letsuppmarathi
Telegram: t.me/letsup
ShareChat: sharechat.com/profile/letsupp...
Пікірлер: 93
नगर शहरातून संग्राम जगताप यंदा पडणार
@SameerAndhale
24 күн бұрын
Tu nahi tujya daha bapani jati taqat lavli na tari yet asta br ka landya...
@tushartambe8818
16 күн бұрын
Nahi padat
@arbazshaikh5867
Күн бұрын
💯
विखे,कर्डीले ,जगताप,पाचपुते,शिंदे यांच अवघड झाल 😂
राहुरी प्राजक्त तनपुरे
@dnyaneshwarkhilari4258
17 күн бұрын
शिवाजी कर्डिले
पाचपुते,शिंदे,कर्डिले यंदा अवघड दिसतय😅....
राहुरीत प्राजक्तादादा तनपुरे
@nikhilmulay8777
24 күн бұрын
Fakt kardile Saheb bhau ye varshi
कर्डीले, जगताप, शिंदे तिघे पण पराभूत होणार
@vilaskshirsagar2836
25 күн бұрын
विखे पाटील आमदारकीला पराभूत होणार
@scam-reporter
25 күн бұрын
japtap jinknar.
@Navin554
25 күн бұрын
Ahmednagar district madhe 12 aamdar vikhe patil Yana mannare BJP che honar mhanje honar
@Nayak12396
25 күн бұрын
@@Navin554गप कोण विचारतं विखेलां तुझ्या
@shaikhaftab7370
22 күн бұрын
@@Navin554विखे स्वतः निवडुण येईल का याची खात्री नाही
कर्जत जामखेड रोहित दादा पवार 80000मतांनी निवडून येणार
विखे पाटील नी स्वतः शेहंनशह समजू नये. तुम्ही 2019 ला काय केले सगळे माहीत आहे. मराठा ना गृहीत धरले की काय होते समजले असेल. निष्ठा असल्या दलबदलू लोकांनी शिकवू नये
@Navin554
25 күн бұрын
Jakhmi zale la wagh jast khatarnak asto ❤
@Navin554
25 күн бұрын
Maratha Maratha kaay kart be te jarange patil NCP baddal ek shabdh bolat nahit ty paksha ne reservation baddal kaay kele
@Navin554
25 күн бұрын
Dalbadlu te je congress madhun baher nighun NCP establish keli
@Navin554
25 күн бұрын
Ahmednagar district cha king 👑 vikhe patil 👑 aahet
@PSSsai
25 күн бұрын
@@Navin554 br br.😂😂🙆
आमचे नेते राहुल जगतात ६० मतांच्या लीड ने येणार.
Amhi पारनेर चे आहे या विधानसभा ला शरद पवार यांच्या कडून डॉ श्रीकांत पठारे उभे राहतील लिहून ठेवा ✌️
जिल्ह्यात युतीला दोन पेक्षा जास्त जागा मिळणार नाही,
पार्थडी मधे पंकजा मुंडे यांना तिकीट मिळावे
@shirishdoke2538
25 күн бұрын
गप र.तिथून पण नाही यायची ती😂😂 😂😂
अहिल्या नगर 🚩 म्हणा
तुमचा अभ्यास लय दिसतोय 😄
शहर हे जनतेचा बाले किल्ला आहे
Ya sarvani vikhe patil barobar panga ghetala ahe yanchi vat lagnar
@PSSsai
25 күн бұрын
बर
@Navin554
25 күн бұрын
Ahmednagar zilhat 12 aamdar vikhe Yana mannare honar Jai shreeram
@PSSsai
25 күн бұрын
@@Navin554 कशी खुटी ठोकली मराठे नी. अहंकार बाकी काही नाही. गणेश कारखाना, शिर्डी देव स्थान पॅनल आता खासदार की. तुमची अवस्था कोल्हापूर महाडिक सारखी केली आहे. सगळयांना एक साथ घरी बसवले. पैसा चा माज
@Navin554
25 күн бұрын
@@PSSsai tumhi Maratha lokancha fayda fakt Sharad Pawar Ani tyancha NCP congress la zala BJP che seats 15000 te 30000 voting Kami padle mhanun harle
@123zgs
25 күн бұрын
Vikhe chichi aata matdaranni wat lavli ahe, Rahta / Shirdi madhun sudha avghad ahe
जगताप पडणार
विधानसभा निवडणुकीत जनता निर्णय घेणार
रोहित दादा श्रीगोंदा मधून उभे राहत आहेत
@pash27
23 күн бұрын
योग्य उमेदवारआहेत राहुलदादा जगताप 🙏
शिदे in मधी आहेत
मराठा आरक्षण दुध दर आणि कांदा या प्रश्नामुळे सुजय विखे यांचा पराभव झाला शरद पवार पॅटर्न काहीच चालत नाही नगर जिल्ह्यात
रामभाऊ निवडून येत असतो कर्जत जामखेड मधून
@bodhisatvajumde766
14 күн бұрын
तिथे तर रोहित पवार असु शकतो
शिंदे साहेब हे आमदारच होणार आहेत
Lamkhade saheb नगर पारनेर
awaj nit yet nhi saheb
सुजय दादा राज्यसभेवर खासदार होणार🔥🔥🔥🙏
रामभाऊ शिंदे फिक्स आमदार
👍👍👍👍👍
लंके फक्त चालतील
भावी आमदार प्रवीण दादा घुले पाटील
Ram Shinde पडणार
Kardile sahebana jaga nahi parner madhun amdar fix.
कर्जत जामखेडला नवीन भाजपा उमेदवार असेल आमदार रामजी शिंदेजी विधानपरिषद आमदार आहे
ज्या लोकांनी सुजय दादाला. मतदान केलं नाही ना.. त्या भिकाऱ्यांनी सुजय दादाच्या हॉस्पिटलमध्ये येऊ नये.. त्याने बोल बच्चन खासदार कडे जावे..🙏#सुजय दादा समर्थक
@SanjayPpatil-sz8jk
16 күн бұрын
बोगस दवाखाना आहे
शिवाजीराव कर्डिले परत आमदार होणार फिक्स
तुतारी बितारी नाही राम शिंदे निवडणून येणार
@bodhisatvajumde766
14 күн бұрын
त्यांनीं BJP सोडून NCP मध्ये यावे
सुजित झावरे पाटील 100%
कर्जत जामखेड रोहित पवार साहेब
Nagar City - Shashikant Gade ...
महायुतीचा sufda साफ होणारच पूर्ण नगर मध्ये ani maharastrat pn bhrstwadi dada gaddar feku ना जनता घरी bsvinarch bogs hatao rajy bachao
Sharad pawar king
ह्या अदृश्य शक्ती पडल्या पाहिजे
Kahi naka sangu
आमदार राम शिंदे❤❤ कर्जत जामखेड❤
राहुरी ...मध्ये येणार तर प्राजक्त तन पुरे
बातमी सांगताना व्हिडिओ मध्ये माग ठोय ठोय आसा आवाज नका करू..डोकं खराब होतय
पारनेर मधून फक्त सुजितदादा झावरे पाटील
प्रा.राम शिंदे आता आमदार होणार नाही.
पंकजाताई पाथर्डी मधून का 😂😂😂आणि दुसऱ्याला जातीवादी म्हणायचं
आता समाचार घ्यायला पुर्णवेळ मोकळे आहेत हे लक्षात असू द्या परत पाच वर्ष ओरडु नका