Fadanvis, Pawar आणि Thackeray यांची कुंडली काय सांगतेय? World famous Astrologer Rk Sharma

Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
► Website : www.timemaharashtra.com
► Like us on Facebook : / timemaharashtra
►Subscribe Time Maharashtra on KZread: shorturl.at/fmnr3
► Follow us on Instagram : timemaharashtra
► Joint Time Maharashtra - टाईम महाराष्ट्र WhatsApp Group
chat.whatsapp.com/K0ccH9o61cT...
Contact us : 97696 12336
Time Maharashtra is one of the India's upcoming Media & Entertainment News.
#maharashtrapolitics #exclusiveinterview #timemaharashtra

Пікірлер: 1 500

  • @shraddhagaikwad2715
    @shraddhagaikwad271511 ай бұрын

    कीतनी फी दक्षिणा मीला है हम भी दुगना देनगे 🎉🎉🎉🎉🎉❤❤❤😂😂😂😂🎉🎉🎉🎉

  • @maheshmhatre8451
    @maheshmhatre84516 ай бұрын

    प्रवते तुम्ही कमी बोला, आणि भविष्यात काय होणार ते आम्हाला समजेल😮😊

  • @sd6795
    @sd679511 ай бұрын

    कोणीही सत्तेमध्ये आल तरी महाराष्ट्राचं भल होणार नाही. कारण सगळेच नेते पैसा आणि सत्तेसाठी बसलेत. सामान्य जनता मातीत

  • @amoladhav8673
    @amoladhav867310 ай бұрын

    यांचे स्वतःचे भविष्य यांना माहीत नाही हे काय दुसऱ्याची कुंडली सांगणार.

  • @Kavyajyotish
    @Kavyajyotish11 ай бұрын

    माफ करा भविष्य एका वाक्यात सांगावे 2 मिनिटात सांगितले तरी प्रभावी वाटेल 41 मिनिटांचा video गोलगोल गप्पा वाटतात

  • @vitthalapte7126

    @vitthalapte7126

    9 ай бұрын

    बरोबर आहे

  • @shamaparekh4519

    @shamaparekh4519

    4 ай бұрын

    😊😊😊😊😊😊

  • @parshurampingale4484

    @parshurampingale4484

    3 ай бұрын

    ​@@shamaparekh451933e33ea3aeéd33333r4e3😊

  • @shripatgawade7931

    @shripatgawade7931

    3 ай бұрын

    @shamaparekh4519

  • @arjunraykar8931

    @arjunraykar8931

    2 ай бұрын

    ​@@vitthalapte712600000000000000000000⁰00000

  • @csb7007
    @csb700711 ай бұрын

    एकदम बरोबर बोलतो हा.. भाजप सोबत जातील त्यांच भाग्य फळफळत....

  • @ZumbarWaghmode

    @ZumbarWaghmode

    5 ай бұрын

    😢

  • @rajugaikwad1068
    @rajugaikwad106811 ай бұрын

    पावसाळ्यामध्ये येणाऱ्या आपत्ती विषयी भविष्य विचारा म्हणजे आपल्याला त्यावर उपाययोजना करता येतील

  • @sunilfarkade1509
    @sunilfarkade150911 ай бұрын

    सर्वचजणाच भविष्य गोड गोड आहे. काहीही निष्पन्न झाले नाही.

  • @govardhankute5148

    @govardhankute5148

    9 ай бұрын

    &.?

  • @ratnakarpimple7961
    @ratnakarpimple796111 ай бұрын

    महाराज इनका भवीष्य इडी ठहराती है।

  • @krishnaghoman2035

    @krishnaghoman2035

    Ай бұрын

    Ni ऊ 😅😮

  • @manoharmore3151
    @manoharmore315111 ай бұрын

    मला वाटते की दोघांनी.एक पोपट घेऊन भविष्य सांगत बसा . सगळ्यांच्या कुडल्या जाग्यावर व्यवस्थित आहेत... .

  • @yogeshbaravkar4645

    @yogeshbaravkar4645

    11 ай бұрын

    म्हणून तर सर्व एकत्र आलेत

  • @kailaskaldoke64
    @kailaskaldoke645 ай бұрын

    आपलं भविष्य आपल्या च कर्मा वर निर्भर असते...👏

  • @LaxmanUlavekar

    @LaxmanUlavekar

    2 ай бұрын

    Good

  • @vasudevgharat6847

    @vasudevgharat6847

    Ай бұрын

    ​@@LaxmanUlavekarQ~~$$q1211No

  • @sitaramhonmane577

    @sitaramhonmane577

    Ай бұрын

    बरं 8:58 ​@@LaxmanUlavekar

  • @user-dm6pl8lv6x
    @user-dm6pl8lv6x9 ай бұрын

    जबरदस्त ❤

  • @user-bq1xh5qq4w
    @user-bq1xh5qq4w11 ай бұрын

    पावसाळ्यात "भूछत्र, " ज्याला ग्रामीण भागात कुतरमुत छत्र्या म्हणतात ते उगवतात, तसच हे कुडमुडे राजकीय उलथापालथ होतच प्रगट होतात.

  • @user-kf8lp7cl1g
    @user-kf8lp7cl1g11 ай бұрын

    मित्रहो २०१४ नंतर एकनाथ खडसे यांचा भाजपाने बळजबरीने राजीनामा घेतला होता त्याचवेळी याच भविष्यकार शर्मा यांनी सांगीतले होते की खडसे पुन्हा मंत्री होणार .... धांदात खोटी ठरली भविष्य वाणी...!!!

  • @user-we4vm5fj9y

    @user-we4vm5fj9y

    10 ай бұрын

    Today khadase came back in BJP 😂😂

  • @SubhashRaje-vl3lw

    @SubhashRaje-vl3lw

    9 ай бұрын

    फेकू गँग चा मोहरक्या

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    8 ай бұрын

    @@user-we4vm5fj9ywhere ,in your dreams 😂😂

  • @khamdev789

    @khamdev789

    7 ай бұрын

    😊😊😊😊😅😊😊 3:08 😊😊😊😊😊😊😊😊😊😅😊

  • @sanjaypable253

    @sanjaypable253

    7 ай бұрын

    एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी मुख्यमंत्री बनिविणार वाटटेवर उपमुख्यमंत्री होणार शर्मा ची भविष्य वाणी खोटी होणार

  • @dnyandeorote9152
    @dnyandeorote915211 ай бұрын

    माझा महाराष्ट्र मुख्यमंत्रीपद होणयाचा योग आहे

  • @jayalotlekar7046

    @jayalotlekar7046

    11 ай бұрын

    MAZA PAN...😂

  • @VW...1265

    @VW...1265

    11 ай бұрын

    शुभेच्छा🎉🎉🎉

  • @dattaraodeshmukh8078
    @dattaraodeshmukh807810 ай бұрын

    जयहरी माऊली

  • @pravinvibhute7849
    @pravinvibhute784911 ай бұрын

    हा बोलला होता सेना UBT कडे राहील झाला उलटा यांना काय महाराष्ट्राचा राजकारण काय झाटा कळणार काय

  • @DamodharNandeshwar

    @DamodharNandeshwar

    3 ай бұрын

    Ok

  • @milindkhillare6028
    @milindkhillare602811 ай бұрын

    या महाशयांनी शिंदे हे किती दिवसाचे मुख्यमंत्री असणार आहे हे भविष्य सांगितले होते का. कृपया त्यांनी सायंस जरनी वर डीबेट करुन भविष्य शास्त्र सिद्ध करुन दाखवावे . धन्यवाद

  • @shrirangbhagat9144

    @shrirangbhagat9144

    11 ай бұрын

    Ya vishyavar Aapla kahich Abhyas disat nahi ...Teva na bolale changlye ...jya vishyachi mahiti nahi tya vishayi bolnye mhanjye ...😅

  • @user-pj1xz5eo8c
    @user-pj1xz5eo8c4 ай бұрын

    Barobar

  • @bhooshantondwalkar1408
    @bhooshantondwalkar140811 ай бұрын

    महाराष्ट्र च्या जनतेच्या मनात फक्त माननीय 🚩उद्धव बाळासाहेब ठाकरे 🔥🔥🔥🔥🔥

  • @kailasmahajan3782

    @kailasmahajan3782

    5 ай бұрын

    उद्धव ठाकरेंनी सेवा राज ठाकरे यांनी एकत्र येऊन काम सुरू करावे🎉🎉🎉🎉🎉

  • @user-ch6go3of6q

    @user-ch6go3of6q

    5 ай бұрын

    😅😮😅r 39:26

  • @mfenterprisesmonad2286

    @mfenterprisesmonad2286

    3 ай бұрын

    Sagal khot aahe kahi khar zal nahi

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    Ай бұрын

    सर्व जनता नाही. बरीचशी माणस उध्दव ठाकरेंना शिव्या घालतात. तूम्ही घालता न भाजप ला तसे

  • @RajaramShelke-dr7ph

    @RajaramShelke-dr7ph

    12 күн бұрын

    ​@@kailasmahajan3782❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊😊q

  • @eknathmulye6847
    @eknathmulye684711 ай бұрын

    मी खात्रीने सांगतो आदित्य अमित आणि तेजस एकत्र आले तरीही आजची तरुण फिडी हुषार आहे महाराष्ट्र राज्यातील तरुणांना तरुणी या तीन तरुणांना ठाकरेंना फार यश मिळवून देणार नाहीत खारत हे तीन तरुणांना ठाकरेंची मुलीचे बाबत वागणुक चांगली राहिलेली नाही आजचे महाराष्टातील तरुण तरुणी संवेदनशील आणा भावनिक झालेले आहेत त्यांना व्यभिचारी माणसे आवडत नाहीत दिशा सानिया खुनाचे नंतर ठाकरे चर्चेवर तरुण तरुणी खुपच ठाकरे घराण्यावर नाराज आहे आजचेतरुणांनना तरुणींना हे आवडत नाही

  • @anantjadhav9228

    @anantjadhav9228

    10 ай бұрын

    चुत्या मराठी व्यवस्थित लिही.

  • @sahebraokobarne5273
    @sahebraokobarne527311 ай бұрын

    पंत ,महाराज हे श्री फडणवीस यांचे कर्याकर्ते असले सारखे भविष्य सांगतात

  • @ayodhyakhade1202

    @ayodhyakhade1202

    6 ай бұрын

    फडणवीस यांचे कार्यकर्ते आहेत

  • @shubhashpundkar1087
    @shubhashpundkar108711 ай бұрын

    देशाच्या तसेच राज्याच्या राजकारणात खरा शनी कोण आहे हे सांगायला कोण्या जोतिष्याची गरज नाही. ह्या इंद्रांनिच देशाची व राज्याची वाट लावली.

  • @ketanbarve2633

    @ketanbarve2633

    6 ай бұрын

    Pawar

  • @sidheshwarkamble
    @sidheshwarkamble11 ай бұрын

    देव करो महाराष्ट्रात असे घडो महाराष्ट्राची अस्मिता तेजाळत जावो या ठाकरे बंधुमुळे जय महाराष्ट्र!

  • @shrirangbhagat9144

    @shrirangbhagat9144

    11 ай бұрын

    Thakrye bandhu nahi FAKT RAAJ Thakrye ...UDHAV bilkul nako ..karona kalat jantyechye haal haal kele ...tyana ghari basaun KARJBAJARI banavle. ..wadhiv light Bill bharatla lavle ....shiv bhojan fakt shiv Sainika purtyech Rahile ...baki Jantyechi lut zali ....yach udhavsahyebani matdaranshi GADHARYI karun swatachya swartha sathi CM padasathi janteni dilela JANADESH PAYDALYI TUDAVLA....swatachya swartha sathi ....

  • @dharmarajnagrale7671
    @dharmarajnagrale767111 ай бұрын

    आपले भविष्य आपले हातात असते

  • @prabhakarjadhav7035
    @prabhakarjadhav703511 ай бұрын

    पंडित जी एक साल मे कुछ भी नही हुआ सिर्फ घोषणा हुई है, ये सब अपने खुद्द के समस्या निपटाने मे पूरे व्यस्त है तो जनता के पास ध्यान देने के लिये इनके पास वक्त नही है

  • @pushpapatil4918

    @pushpapatil4918

    3 ай бұрын

    90l

  • @AnandKakad-ib3en

    @AnandKakad-ib3en

    3 ай бұрын

  • @raosahebgaikwad2283
    @raosahebgaikwad22833 ай бұрын

    Thanks

  • @diliphadap3071
    @diliphadap307114 күн бұрын

    Apke ĵòtishya vidhya ko pranam guruji....pandit.rajkumar ji sharma...ajj 20.6 .24 ko asafalta ka gambhirta ho.

  • @manojmadale9051
    @manojmadale905111 ай бұрын

    शिंदे ने पैसे दिले वाटत ह्याला 😂

  • @aditipoddar5458

    @aditipoddar5458

    3 ай бұрын

    अगदी बरोबर

  • @PundlikSalve-ut6lj
    @PundlikSalve-ut6lj5 ай бұрын

    Yes only Udhav Thakre Pundlik salve Pimpalnare Nashik Jaibhim

  • @user-gv8ir4gv3w
    @user-gv8ir4gv3w3 ай бұрын

    शेतकऱ्यांना कधी चांगले दिवस येतील. शेतकऱ्यांच्या मालाला योग्य भाव कधी मिळेल.

  • @BramhadeoMohokar
    @BramhadeoMohokar9 ай бұрын

    प्रथम आपला पक्ष कोणता हे सांगा

  • @bhimrajdushing7258
    @bhimrajdushing725811 ай бұрын

    आम्ही तुम्हाला यापूर्वी कधीही ऐकलेले नाही आता अचानक तुम्ही कसे पुढे आलेत.

  • @ajaychavan7261
    @ajaychavan726111 ай бұрын

    कुणाचं पण विचारा मुख्यमंत्री होणारं..? किती होणारं...world record नक्की करणार..😊😊😅😅

  • @narayannale4632
    @narayannale46325 ай бұрын

    तुम सच बोलता है जय हो शिंदे जी देवेंद्र जी अजित दादा जी अगले पाच सालमे तीनही मुख्यमंत्री बनेगे

  • @pratimjadhav4762
    @pratimjadhav47626 ай бұрын

    *एवढी जर भविष्य सांगता आहात तर लोकांची मते का ग्राह्य धरत नाही!*

  • @patilbagomase9711

    @patilbagomase9711

    3 ай бұрын

    Only Thakare in Maharashtra

  • @JijabhauHinge

    @JijabhauHinge

    2 ай бұрын

    ​@@patilbagomase9711😅😅😅😅

  • @subhashkashid1093

    @subhashkashid1093

    2 ай бұрын

    😢😢 ye😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢​@@patilbagomase9711

  • @meenabhandari4689

    @meenabhandari4689

    Ай бұрын

    यघ

  • @csb7007
    @csb700711 ай бұрын

    फडतूस मुख्यमंत्री होईल असं बोलला होतं १९ च्या आधी हा.... त्याच काय झालं...

  • @subhashmane8982

    @subhashmane8982

    11 ай бұрын

    लबाड आहे हा ज्योतीष

  • @guru30

    @guru30

    11 ай бұрын

    झाला होता की फडतूस मुख्यमंत्री उबाठा

  • @mangalvelhal7195
    @mangalvelhal719511 ай бұрын

    It is good team देवेंद्र एकनाथ and.अजित दादा they will do the best

  • @amandaskataktalware2710
    @amandaskataktalware27102 ай бұрын

    खोटी भावीस वाणी

  • @user-op3rn8fp8f
    @user-op3rn8fp8f11 ай бұрын

    👍अगदी बरोबर

  • @chhaganlaloza278
    @chhaganlaloza27811 ай бұрын

    प्रणाम, गुरुजी भारत देश पर अनेक विदेशी शासको ने राज किया क्या ऊनके कुंडली मे भारत पे राज करने का योग था या भारत की कुंडली खराब थी

  • @sadanandchavan3344

    @sadanandchavan3344

    7 ай бұрын

    बहुतही उचित सवाल !👌

  • @DiwakarKambli

    @DiwakarKambli

    6 ай бұрын

    Q1 hu in ll​@@sadanandchavan3344

  • @dilipparab3570
    @dilipparab357011 ай бұрын

    हे महाराज बिजेपीतळी उचलून बोलत आहेत.

  • @shrikantsurase4669
    @shrikantsurase466911 ай бұрын

    दादा की राजनीती खत्म हो गई है.

  • @shamjadhav7990
    @shamjadhav799011 ай бұрын

    यांची फक्त भविष्य वाणी आहे काही बदल नाही होत एकदा यांनीच सांगितले होते की एकनाथ खडसे राजीनामा दिल्यानंतर परत सरकार मध्ये येतील आणि गृहमंत्री होतील पण त्यांनी तर पक्षच सोडला

  • @dipakjanjire9479
    @dipakjanjire947911 ай бұрын

    राजकुमार शर्माजी इ डी सी बी आय यांच्यामुळे महाराष्ट्राच्या प्रगतीसाठी नाही स्वतःच्या प्रगतीसाठी जात आहेत

  • @DigambarNimhan-vy3wr
    @DigambarNimhan-vy3wr11 ай бұрын

    कसबा पेठ पुणे ईधर भाजपाकी हार क्यो हुई

  • @dagaduwalunj2040

    @dagaduwalunj2040

    11 ай бұрын

    इडी बाबत तुमचे भविष्य काय मंत्र्याच्या कुंडलीतील सांगा

  • @dineshjoshi3809

    @dineshjoshi3809

    11 ай бұрын

    Karona cha kafan chor chi gand ed keva marnar saga

  • @prashantkhiste9016
    @prashantkhiste90168 ай бұрын

    पडितराजगुरू सांगा जरागे पाटील te सांगा आर्सन मिल का

  • @eknathmulye6847
    @eknathmulye684711 ай бұрын

    महाराष्टातील मतदार जनता अजित पवारांना कधीही मुख्यमंत्री करणार नाहीत जोतिष शर्मा साहेब बेडुक फुगला तरीही बोला एवढा होत नाही असेच अजित पवारने बाबतीत आहे

  • @meenadesai7020
    @meenadesai702011 ай бұрын

    महाराष्ट्र राज्यातील लोकांना परप्रांतीय लोकांच्या नावाने ओरडतात, पण आपले महाराष्ट्रातील लोक पण दुसऱ्या राज्यात राहातात. त्यांचे काय. सगळे आपण भारतीय च आहोना मग हे वाद कशाला. महाराष्ट्रातील लोकांनी आपले हृदय विशाल ठेवले पाहिजे. कुपमंडु वृत्ती नको.

  • @jaihind887

    @jaihind887

    3 ай бұрын

    सरकारी नोकऱ्या मध्ये कोणत्या प्रांताचा टक्का किती आहे ते बघा....मग असले सल्ले देवू नका.... महाराष्ट्र कधीच कुपमंडूक नव्हता... म्हणून परप्रांतीयां ची मुजोरी वाढली.... हा सल्ला देशाच्या पी एम ना द्या.. फक्त गुजरातचा विचार करतात...

  • @vilaspuranik1296
    @vilaspuranik129611 ай бұрын

    पंडित जी कुंडली देखणेकी दक्षिणा कितनी लेते हैं.

  • @shael122

    @shael122

    10 ай бұрын

    6000 20 mint che

  • @venutairode3949

    @venutairode3949

    3 ай бұрын

  • @user-bc9oy5bu8g
    @user-bc9oy5bu8g6 ай бұрын

    महाराष्ट्र राज्याचा राहू केतू शनिऐकच आहे तो दूर वाव्हा महाराष्ट्राचं कल्याण होहील हीच साईचरणी प्रार्थना

  • @kazihouse6188
    @kazihouse61882 ай бұрын

    ❤❤❤❤❤

  • @manoharpatil6795
    @manoharpatil679511 ай бұрын

    सारे नेता की कुंडली का हीसाब कर्ते है भडवे लोग कभी सामान्य लोगो की कुंडली भी देखो ये लोग बोलते है

  • @pramodpandharpure3311

    @pramodpandharpure3311

    11 ай бұрын

    भडवे लोग 🤭😅😆😂🤣

  • @sudhirjoshi4291

    @sudhirjoshi4291

    11 ай бұрын

    Udya meanwhile Dhonivar picture kadhtat mazyavar ka nahi.

  • @mukeshshaha4828

    @mukeshshaha4828

    3 ай бұрын

    तु तुझी कुंडली वाटली तर दाखव.दुसर्याला शिव्या देण्यात धन्यता मानने तुझी सडलेली माणसिकतेचे प्रदर्शन करु नये.

  • @shivajibagul7740
    @shivajibagul77403 ай бұрын

    श्री. राजेश कोचरेकर सर आपण श्री. पंडित राजकुमार शर्मा यांच्याशी कृपया हिंदी भाषा मध्ये संवाद साधला तर बरे होईल.

  • @yoddha-thewarrior2640

    @yoddha-thewarrior2640

    3 ай бұрын

    मराठीत संवाद साधला तर काय त्रास आहे रे मराठी भैय्या

  • @vaishalisawant5283
    @vaishalisawant52833 ай бұрын

    सर मला एक वेळा आमदार होयच आहे....तर होणार का

  • @sanjaypawar2166
    @sanjaypawar216611 ай бұрын

    Ask him when Brijbhushan will go to jail? And note that day. We will check his predictions 😊😊😊

  • @shrikantshevgaonkar6963
    @shrikantshevgaonkar696311 ай бұрын

    सगळ्या नेत्यांची कुंडली उत्तम आहे पण एव्हढे मंत्रीपद अस्तित्वात आहेत कां

  • @bt-yx9tv

    @bt-yx9tv

    11 ай бұрын

    भरपुरपैसाघेतलावाटतपडितजीसगळेभवीषजणतेलासूदाकळतयवाटत

  • @duryodhanpatil3538

    @duryodhanpatil3538

    11 ай бұрын

    हा भाजपचा प्रवक्ता आहे

  • @dattajiraohariramdesai.
    @dattajiraohariramdesai.5 ай бұрын

    very good very naic speech

  • @Aditya_Harde_9096
    @Aditya_Harde_90962 ай бұрын

    सही है

  • @nandkumarkulkarni6737
    @nandkumarkulkarni673711 ай бұрын

    प्रत्येक ज्योतिषाची कुठली कुठली भविष्यवाणी खरी ठरली नाही याचा अभ्यास केला पाहिजे.

  • @madhukaravhad-kp1le
    @madhukaravhad-kp1le6 ай бұрын

    सनातन धर्म आहे का तो कुठून आला आहे हे पण सागा अणि तिसरे महायुद्ध कधी सुरू होणार आहे हे पण सागा जय भारत माता की जनतेच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत

  • @rajendradeshpande6204
    @rajendradeshpande62047 ай бұрын

    Right jotish

  • @user-mv3dg8rg4u
    @user-mv3dg8rg4u11 ай бұрын

    Good sar. 😢😢😢😢😢

  • @balkrishnarane8474
    @balkrishnarane847411 ай бұрын

    कुंडलीपेक्षा राजकियभविष्य जादा वाटत.

  • @mgholve555
    @mgholve55511 ай бұрын

    सत्ता का लोभ नही होगा परंतु धनसंपदा का लोभ तो है

  • @satvik7589
    @satvik75896 ай бұрын

    शेतकऱ्यांचं भविष्य तरुणांचं भविष्य काय आहे ते सांगा बेकरी महागाई यांचं भविष्य काय याच्वर चर्चा व भाकीत करा का समाजाला वेड्यात काढतात.

  • @hanmantdada3055
    @hanmantdada305511 ай бұрын

    1ch no jay shree ram 👏

  • @sanjayshirodkar6895
    @sanjayshirodkar68956 ай бұрын

    राजस्थान, मध्यप्रदेश, झारखंड आणि तेलंगणा मधील निवडणुकीतील ह्यांच्ये भविष्य सपशेल खोटे ठरले आहे. 😢😢😢

  • @dr.mayureshagte3802
    @dr.mayureshagte380211 ай бұрын

    आतापर्यंत कोणतीही भविष्य खरी ठरलेली नाहीत...

  • @sanjaychourpgr566
    @sanjaychourpgr56611 ай бұрын

    Goga Ji Maharaj

  • @user-nu5yu5yj4b
    @user-nu5yu5yj4bАй бұрын

    महाराष्ट्राची वाट लावली

  • @shailadeshmukh6767
    @shailadeshmukh676711 ай бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @rajubhurle6026

    @rajubhurle6026

    11 ай бұрын

  • @user-mx3mw6pj6r
    @user-mx3mw6pj6r5 ай бұрын

    फक्त उद्धव बाळासाहेब ठाकरेच जय महाराष्ट्र झिंदाबाद

  • @advtdeepakpatil
    @advtdeepakpatil8 ай бұрын

    सध्या महाराष्ट्र व देशात हेच शेंडी व जाणव्यावाले सरकार चालवितात / कष्टकरी व बलिदानावाले ऊन्हातान्हांत हिंडतात 😂

  • @user-iz4oi5bk3y
    @user-iz4oi5bk3y4 ай бұрын

    भटजी हे सरकार तुम्ही म्हणता चांगले काम करतात मग शेतकरी का संकटात आले मग कशावरून चांगले

  • @Ssp2378
    @Ssp237811 ай бұрын

    Fakt shivsena pakshpramukh uddhav Balasaheb Thackrey Yancha sobat nistavan shivsainik sarv samanya Janta Maharashtra 💯🚩💪👍

  • @medhatambat7258

    @medhatambat7258

    8 ай бұрын

    Nako punha. He parat सत्तेत आले तर दडपशाही करणार. टीकाकारांना मारहाण करून बेकायदेशीर पणे जेलमध्ये टाकणार. आणि टोमणे मारत राज्य करणार.

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    8 ай бұрын

    Absolutely

  • @ramakantwarang3061
    @ramakantwarang306111 ай бұрын

    ।। सत्यमेव जयते ।। श्री विठ्ठल चरणीं आम्ही साकडं घालतं आहे की देश व महाराष्ट्र चे हीत आहे तेच घडो असेच तू घडवून आन

  • @user-ug4kk6ut3z
    @user-ug4kk6ut3z17 күн бұрын

    मुलाखत कारांनी शार्ट मध्ये प्रश्न विचारावे पंडीतजींना जास्त बोलु द्यावे

  • @RameshwarMaske-nh4ig
    @RameshwarMaske-nh4ig2 ай бұрын

    अगले मुख्यमंत्री महाराष्ट्र की लेडिस होने वाली है

  • @arvindmaske3437
    @arvindmaske343711 ай бұрын

    विधानसभा अध्यक्ष नार्वेकर हे कोणत्या मुहर्तावर व कधी निकाल देतील हे सांगतील का हे महोदय.

  • @deepakparkale640

    @deepakparkale640

    6 ай бұрын

    ,,

  • @deepakparkale640

    @deepakparkale640

    6 ай бұрын

    ,,

  • @deepakparkale640

    @deepakparkale640

    6 ай бұрын

    ळस7

  • @shiva2824
    @shiva282411 ай бұрын

    ह्यांना पण भाजपा ने ED लावलेली दिसते 😂

  • @akshayvideophoto9218
    @akshayvideophoto92183 ай бұрын

    छगन भुजबळ चे राजकीय भविष्य सांगा

  • @tukarampatil730
    @tukarampatil73011 ай бұрын

    मुलाखत घेणारे हे भारतीय जनतापक्शाचा,दिसतोय पंडीत जिंका भविष्य,फेलहोणार,आकरा,आऑगस्ट,दोनहजार तेवीस आऑगस्टलाच

  • @vaishalipatil5423
    @vaishalipatil542311 ай бұрын

    Chan guruji namo namo ❤

  • @shakuntalarane4322
    @shakuntalarane432211 ай бұрын

    इतकं गलिच्छ राजकारण महाराष्ट्रातलं कधीही घडलं नव्हतं

  • @sudhakarsonawane7718

    @sudhakarsonawane7718

    11 ай бұрын

    सुरूवात हरामी, भाडखाऊ घर कोंबडया ने केली

  • @madhurinalawade8965

    @madhurinalawade8965

    8 ай бұрын

    Agdi barober bollat

  • @chandrakantbhalerao307

    @chandrakantbhalerao307

    8 ай бұрын

    याची सुरुवात संजय राऊतांनी केली

  • @ramswaruptonde9173

    @ramswaruptonde9173

    7 ай бұрын

    ​@@madhurinalawade8965qw⁶55

  • @sureshkorewar4163
    @sureshkorewar416311 ай бұрын

    😊😊

  • @YeolanewsSW8
    @YeolanewsSW82 ай бұрын

    😊

  • @sanjaygopal9293
    @sanjaygopal929311 ай бұрын

    गोलमाल गोलमाल बोलतो

  • @ajitpatil3657
    @ajitpatil365711 ай бұрын

    महाराज सत्ता आली की लगेच भविष्य सांगतात

  • @nandkumarsoshte1420
    @nandkumarsoshte142011 ай бұрын

    फाल्गुन ज्योतिषी व तुमचं चैनल.

  • @subhashkadlag9293
    @subhashkadlag92932 ай бұрын

    भले गुरु

  • @ramsomvanshi5811
    @ramsomvanshi581111 ай бұрын

    य तो मोदी भक्त है pandit udhav ठाकरे साहेब जिंदाबाद

  • @shankarphuke4072
    @shankarphuke407211 ай бұрын

    🎉भाजपचा. माणूस. आहे.

  • @PrakashPatil-uu2pv
    @PrakashPatil-uu2pv6 ай бұрын

  • @arungaikwad7410
    @arungaikwad74106 ай бұрын

    2024 ला काय होणार हे सांगायला कोणत्याही जोतिषाची किंवा कुंडलीची गरज लागेल असे वाटत नाही.लोकांनी कुंडली अगोदरच ठरवलेली आहे.

  • @shivajisuryavanshi1094
    @shivajisuryavanshi109411 ай бұрын

    पंडित जी विधानसभा निवडणुकीत काय होणार आहे हे जनतेने ठरवले आहे तुम्ही काय ही सांगू शकता. आम्ही जनता योग्य उमेदवार निवडून देणार

  • @GiridharPawar-jx3mj
    @GiridharPawar-jx3mj11 ай бұрын

    अरे भविष्य वेत्ता पार वाट लावली शेतकर्यांची भाजपने

  • @anildeshmukh1555
    @anildeshmukh15556 ай бұрын

    यांना आपलं वर्चस्व प्रस्थापित करायचे आहे त्या करता यांचा केविलवाणा प्रयत्न

  • @ParasramMutkule
    @ParasramMutkule11 ай бұрын

    Ok 0:17

  • @rajeshkadam3456
    @rajeshkadam345611 ай бұрын

    22 July आहे Devendra ji and Ajit Dada यांची जन्मतारीख

Келесі