Nilesh Lanke vs Sujay Vikhe | Nagar Lok Sabha | EVM | ईव्हीएम पडताळणीची विखेंची मागणी | Marathi News
Sujay Vikhe, the defeated candidate of BJP from Ahmednagar South Lok Sabha constituency, has expressed doubts about EVMs. They have applied to the Election Commission for verification of EVMs and VVPs at 40 polling stations. This has strengthened the opposition's anti-EVM stance.
अहमदनगर दक्षिण लोकसभा मतदारसंघातील भाजपचे पराभूत उमेदवार सुजय विखेंनी ईव्हीएमवर संशय व्यक्त केलाय. त्यांनी चाळीस मतदान केंद्रावरील ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅच्या पडताळणीसाठी निवडणूक आयोगाकडं अर्ज केलाय. त्यामुळे विरोधकांच्या ईव्हीएम विरोधी भूमिकेला बळ मिळालं आहे.
#sujayvikhe #nileshlanke #nagarloksabha #evm #marathinews #news18lokmat
#marathinews18 #maharashtranews18 #marathibatmyanews18 News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: bit.ly/321zn3A Twitter : news18lokmat?lang=en Facebook: / news18lokmat Subscribe our channel to get latest news & updates tinyurl.com/y4sdfw6n
Пікірлер: 52
त्यांनी पैसे वाटले तेवढी मत नाही हा घोळ कळण्यासाठी हा उपक्रम आहे
जर.ई.व्ही.एम.वर.सर्वच.पक्षाचे.नेते.शंका.चेत.असतील.रर,उ.व्ही.एय.कशाला.ठेवतात
लंके 5 लाख मतांनी निवडून येणे आवश्यक होते.परंतु काय झाले कळत नाही.महसुल मंत्र्यांच्या दबावामुळे लंके फक्त 29000 हजार मतांनी निवडून आले.
याना कधी लोक शाही कधी मान्य नव्हती
त्यांनी तेथे पैसे वाटले परंतु लोकांनी मत दिली नाही त्यामुळे ते रडतय
आरे हे मोदीला विचार
आतापर्यंत ईव्हीएम मशीन मध्ये घोटाळा करणारे बीजेपी आज स्वतः ईव्हीएम मशीन वरती संशय घेत आहे यांना पराभव मान्य नाही जनतेने मनावर घेतल्यावर काही होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे निलेश लंके साहेब
अरे विखेना पराभव रुचत नाही पण तो पराभवच आहे भाजप आयोगा संग गफला करुन उलट करतील वाढीव 29 हजारा मताचा गफला होऊ शकत नाही विखे घराणे
विखे ना सांगा तु पराभुत झाला हे मान्य कर
९१ ला पण असाच रडीचा डाव खेळले होते
अरे बाबा चांगले कामे केली असती तर निवडून आला असता लबाडी चे राजकारण बंद करा . विखेंचं असच राजकारण चालत असेल तर लवकरच ते घरी बसतील
सर्व ए हि एम परत मोजा
पराभव मान्य कर
फक्त कार्यकर्त्यांचया समाधाना साठी कुणी एवढे अठरा लाख रुपये करील का निव्वळ सत्ता आपल्यालाच पाहीजेत सत्ते शिवाय विखे घराणे राहुच शकत नाही हेच दिसतंय 😂😂
विखे पडण्यास फक्त eps95 पेंन्शन धारकांची कृपा
कितीबी वेळ रिकाउंट करा हार तर ahech😂
हे इंग्रज सरकार सारखं चालय न्यायाधीश पण तुमचा कोणाला कस गुटवायचं हेतुम्हाला चांगलंच जमतंय.. विखे साहेब.. न सांगता कार्यकर्त्यामुळं मूळ मी हे करतो..
😂😃😃😃👏🏻👏🏻👏🏻 चो - - उलट्या ---😃👏🏻👏🏻
@tusharathare1921
15 күн бұрын
😂😂
पराभव पचला नाय वाटत 🤣🤣🤣🤣🤣🤣🤣
50 हजार मते दुसऱ्या तुतरि पिपानी चिन्ह वाल्या उमेदवारास पडले. नाहीतर विखे जवळ पास 80000 मतांनी पडला असता
आसेल दम तर लावा पुन्हा निवडनुक
विखेनी किती दिवस लावलेत नगर मध्ये हे जनतेला माहीत आहे 😂
EVM correct he vikhe hi galat hai aur Nilesh Lanke 100 % sahi he
Ajun kiti apmaan karun ghetay gharaneshahi manya kara Asta aapan harloy te
मानसिक रुग्न
मतमोजणीच्या वेळी काय करत होता
Koi zarurat nhi he machine check karne ki
Jate.bhet.karu.naka
Paise jasta vatalyamule he karstan aahe
😅😅😅😅
@patilbagomase9711
17 күн бұрын
Are dehshat purna mojani kara
पैसा असून उपयोग नाही सुजय... रडीचा डाव आहे हा
😂😂😂😂😂😂
Sujy tu doctr vitrnri aahes Ya magni vrun kylt. Tuza aajoba vitu mama hi asa rdka hota mahithi aahe
Paise.gheun.thuka.lavala.❤❤❤❤❤
Only🎉 सुजय विखे पाटील पंकजा ताई
@PRAKASHK-dn8so
16 күн бұрын
Only Nilesh lanke and bajrang bappa 😌
@123zgs
15 күн бұрын
Khasdarki la vikhe gharane swatahachi jahagiri samjtat, Aata ter janmatala sudha challenge ,