||श्री पंत समर्थ||
"अवधूत पंथीचा योगी श्री पंत महाराज" हे चॅनेल श्री पंत महाराजांनी आणि त्यांचे निस्सीम भक्त श्री अवधूत महाराजांनी लिहिलेले भजन, पद यांचा संबंधित वीडियो टाकते. श्री पंत महाराजांनी सहजानंदात जवळ जवळ 3,500 पद अथवा भजन केलीत ती पद श्री दत्त प्रेमलहरि या पुस्तकात लिहिली आहेत व अनेक ग्रंथ लिहिले आहेत.
श्री पंत महाराजां विषयी थोडक्यात माहिती-
श्री पंत महाराज हे अद्भुत साक्षात्कारी दत्त अवतार होते.
जन्मः श्रावण वद्य ८ शके १७७७, दिनांक ३ सप्टेंबर १८५५, रोहिणी नक्षत्र, बेळगाव जिल्ह्यातील दड्डी या गावी.
जन्म नावः दत्तोपंत
आई/वडिलः गोदाक्का उर्फ सिताबाई / रामचंद्रपंत कुलकर्णी
गुरूः श्री बालमुकुंद / बाळाप्पा (मूळ नाव श्री बाळाजी अनंत कुलकर्णी), दिक्षा - अश्वीन वद्य १२, १८७५
संप्रदायः अवधूत संप्रदाय
वाङ्गयः गीतासार, अमृतानुभव, श्रीदत्त प्रेम लहरी विवाहः मातुल श्रीपादपंत यांची कन्या यमुनाक्का यांच्याशी दिनांक ४-५-१८८२, पत्नीचा मृत्यु ८-३-१९०५
निर्वाणः अश्विन वद्य ३ शके १८२७, दिनांक १६-१०-१९०५, (५१ व्या वर्षी)
विशेषः दत्त प्रेमलहरी
||ॐश्री गुरुदेव दत्तॐ||
Пікірлер
पंत बलेकुंद्री महाराज की जय ❤
दत्त
❤
🙏🙏🙏🎉🎉🎉🎉
भडगांव चा पूर्ण पत्ता किंवा फोन नंबर मिळेल का
Ho nakkich 🙏🏻
maps.app.goo.gl/v3rxSip94sD8pSdP6 या लिंक वर तुम्हाला पत्ता व नंबर दिसेल 🙏🏻
Pant Samarth
Kahic aiku yet nahiyae kkaka
गुरुदेव दत्त
❤
भजन लिहीले ले मिळाले तर फार बरे होईल स्वामी च्या भजनात गाता येईल कळले नाही आणि चुकीचे गाणे बरोबर नाही
🙏🙏
❤
Sunata kanerkar ,,भजनाचे नोटेफिकेशन पाठवा
कृपया ह्या भावाविभोर करणाऱ्या भजनाचे हार्मोनियम नोटेशन पाठवा 🙏🏼 जय गुरुदेव 🌹🙏🏼
Shivaji.patil.at.post.awali.om.namah.shivay.shree.sadguru.pant.maharaj.ki.jay..shreepant.sadguru.
खूप सुंदर आहे भजन
दत्तू वेसणेकर Address please or contact number
श्री सद्गुरू पंत महाराज बाळेकुंद्री.. प्रेमलहरी पद क्र. 335 🙏🙏
श्री सद्गुरू पंत महाराज
दत्त
My Guru
❤❤
अतिशय सुंदर श्री पंथ महाराज आणि मायाका माऊली
🙏🙏श्री पंत महाराज की जय 🙏🙏
Sadguru Shree pant maharaj avadhut chintan gurudev datta ❤
ॐ नमह शिवाय
Very divine place to live. Mrs Chitnis was the caretaker.My school days. All residents were mostly Air force personnel.
I remember bhajan Avdhoot seetla darbar seetla. Jhalo mi guru rajjsardar setla. We stayed at Panth Balekundri from 1976 to 1982.
❤️ ओम नमः शिवाय
Jay Shri pant ❤❤❤❤❤❤❤❤❤ om namah shivay
Shree gurudev datt❤❤❤
माझे सद्गुरू 🙏🙏🙏
Maze sadguru 🙏🙏🙏
आमचे सद्गुरु
अतिशय सुंदर आणि मन मोहुन टाकणारे पद आहे है
🙇♀️🙇♂️❤🙂
श्री पंत बाळेकुंद्री महाराज की जय🙇♀️🙇♂️❤🙂
❤
Bohot accha yarr so good
ॐ नमः शिवाय
Sadguru pant samarth 🚩🚩
Om namah shivay 🙏🙏
Sadguru 🌺🌺🌺
Sadguru Shree pant maharaj ❤
❤Jay.siyaram ❤Jay.mataji ❤jay.sri.sitaram ❤raderade ❤
Om Namah Shivaya