गुरूनाम घेऊ वाचे। श्री मोरेश्वर महाराजांनी सहजानंदात लिहिलेले पद। पंत महाराज। चुंचळे भजनी मंडळ

हे पद श्री सद्गुरू मोरेश्वर महाराजांनी पंत महाराजांसाठी लिहिलेले आहे हे पद चुंचळे भजनी मंडळ यांनी गायले आहे
गुरूनाम घेऊ वाचे । प्रेमे गुण गाऊ त्याचे।।धृ।।
आत्मदेव ओळखावा । जन्म मृत्यू चुकवावा।।१।।
साधूसंती दृढ भक्ती । तया मिळे जीवनमुक्ती।।२।।
दृश्यलोपे आपोआप । स्वानंदासी नाही माप।।३।।
मयुरेश मूढ दास । माते धरी तुझी कास।।४।।
आनंतकोटी ब्रह्मांडनायक राजाधिराज योगीराज
श्री सद्गुरू बालमुकुंद महाराज की जय
श्री सद्गुरू पंतराज महाराज की जय
श्री सद्गुरू मोरेश्वर महाराज की जय
श्री गुरुदेव दत्त

Пікірлер: 3

  • @sureshjawale5748
    @sureshjawale57483 жыл бұрын

    अति सुंदर, जय अवधुत 🙏 शब्दांकन अधोरेखित केले तर बोल कळतिल , माफी असावी.

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    3 жыл бұрын

    माफ करा मी परत discription मध्ये लेखन करेल

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    3 жыл бұрын

    जय अवधूत श्री पंत महाराज की जय श्री मोरेश्वर महाराज की जय

Келесі