श्री पंत महाराज पुण्यतिथी उत्सव 2020 भक्तांची मागणी पंतांजवळ । Pant Maharaj Punyatithi Utsav 2020

हा विडिओ श्री श्रेयस धनवडे यांनी बनवला आहे .
त्यांनी यात पंतांजवळ मागणी केली आहे . की पंता या कोरोनाच्या कळात तुझा पुण्यतिथी उत्सव 2020 चा साजरा होणार नाही आहे. हा कोरोना लवकर दूर होउदे व तुझ्या पंत भक्तांना सुखरूप यातून बाहेर पडु दे.
पंता यंदाची तुझी पुण्यतिथी घरीच साजरी करावी लागणार आहे . तुझ्या अद्भुत विलक्षण अश्या रूपाच दर्शन आम्हाला होणार नाही. तुझ्या देवलोकत म्हणजे बाळेकुंद्रीत लाखो भक्तांची रेलचेल असणार नाही. पंता काय करावे आता? तुझ्या उत्सव मूर्तीच दर्शन या वर्षी होणार नाही.

Пікірлер: 8

  • @sadashivbhosale8311
    @sadashivbhosale83113 жыл бұрын

    सद्गगुरु श्रीपंत महाराज बाळेकुंद्रि यांच्या कृपेने आपणास उदंड आयुष्य लाभो हिच श्रीपंत चरणी प्रार्थना केली आहे. 🌷🙏🏾🙏🏾🙏🏾🌷

  • @shalanjadhav6244
    @shalanjadhav62442 жыл бұрын

    अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त

  • @dayanandshelke
    @dayanandshelke2 жыл бұрын

    Shri pant Maharaj balekundri🙏🙏

  • @mahendrakadam7392
    @mahendrakadam73923 жыл бұрын

    गुरू बंधु ,तुमची संकल्पना,शब्दरचना खुप सुंदर होती मन भरून आले. "अवधुत चिंतन श्री गुरू देव दत्त "🙏⚘⚘🌼🌺🌼

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @rushikeshrelekar5574
    @rushikeshrelekar55743 жыл бұрын

    मस्त अगदी मनातलं बोलला बंधू .... 🌼🌼अवधूत चिंतन श्री गुरूदेव दत्त 🌺🌺🙏🏻🙏🏻

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    3 жыл бұрын

    धन्यवाद दादा

  • @amitpatil8693
    @amitpatil86933 жыл бұрын

    🌺🌺🌺🌺🌺🙏🙏🙏

Келесі