दत्तगुरू माऊली। पद क्र.-1996। श्री सद्गुरू द.भ.प.पंत भक्त श्री मिलिंद महाराज दातार। श्री पंत महाराज।

द.भ.प.श्री सद्गुरू मिलिंद महाराज दातार हे श्री सद्गुरू पंत महाराजांचे शिष्य श्री सद्गुरू मोरेश्वर महाराज दातार उर्फ अवधूत महाराज यांचे पणतू आहेत.
त्यांनी जि.औरंगाबाद ता.फुलंब्री मु.पो.आळंद
गाव. उमरावती या ठिकाणी फेब्रुवारी महिन्यात कीर्तन सेवा पार पडली. त्यातलाच हे एक पद 'दत्तगुरू माऊली ग मे माझी' पद क्र.1996

Пікірлер: 8

  • @shripadshivudkar6912
    @shripadshivudkar691211 ай бұрын

    🙏🏼जय अवधुत माऊली 🙏🏼🚩

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale39813 жыл бұрын

    ॐ नम: शिवाय श्री गुरुदेव दत्त अवधूत

  • @shripadnaik2970
    @shripadnaik29702 жыл бұрын

    🙏🌹श्री गुरुदेव दत्त अवधूत चिंतन 🌺🙏

  • @subhashbhosale3981
    @subhashbhosale39812 жыл бұрын

    राहील्या आठवणी आता दत्त गुरु चरणी लीन भक्ता सदा असो आशिष आता भक्ताकारणे श्रीगुरु दत्ता अवधूत अवधूत अवधूत श्री गुरुदेव दत्त अवधूत

  • @sureshjawale5748
    @sureshjawale57483 жыл бұрын

    ॐ नमः शिवाय ॐ 🙏👆

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    3 жыл бұрын

    तुम्ही पंत भक्त आहेत का? मिलिंद महाराजांचे शिष्य आहेत का?

  • @ramchandragawade2774

    @ramchandragawade2774

    Жыл бұрын

    पंत भक्त आहे

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    Жыл бұрын

    Shri pant Samarth

Келесі