श्री सद्गुरू मिलिंद महाराजांच्या काही आठवणी... चला काढुया दृष्ट जाहली सगुण ब्रम्हाला

Пікірлер: 5

  • @jagadishmahajan180
    @jagadishmahajan1802 жыл бұрын

    पुन्हा हा आवाज घुमणार नाही विनम्र अभिवादन

  • @Ninad_kulkarni_2004

    @Ninad_kulkarni_2004

    2 жыл бұрын

    खरच जय अवधूत

  • @shripaddandekar

    @shripaddandekar

    2 жыл бұрын

    संत सद्गुरू मिलिंद महाराज अत्यंत आवश्यक महत्त्वाचे राजबिंडे नेतृत्व असायला हवे ही काळाची गरज होती तरी ते त्यांचे कार्य देहाची खोळ टाकल्या नंतर अधिकच प्रभावीपणे करतात कारण ते विश्वात्मक झाल्यावर त्यात कोणतीही अडचण येत नाही हा संतांच्या कार्याचा अनुभव आजपर्यंत बोलका आहे त्यांना आदरांजली ही त्यांच्याच चरणी समर्पित

  • @subhashbhosale3981

    @subhashbhosale3981

    2 жыл бұрын

    श्री गुरुदेव दत्त अवधूत समर्थ भावपूर्ण आदरांजली अर्पण

  • @varsharani6445
    @varsharani644510 ай бұрын

    याचे शब्द मिळतील का

Келесі