विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
instagram.com/inspiretalks9/
Whatsapp us
+917722039009
Пікірлер
Great dada
Interview ghenare jast knowlegable watatat mast sir
Nice Balaji sir आपले काम आम्ही जवळून पाहिले आहे . सार्थ अभिमान आहे तुमचा
सर भारीच
😊😊😊
He sir khup khup changle questions vichartat
Sir rajyaseva pre 2023 kiti marks hote tumhala
Khup bhari ahet sir
❤❤
Really inspiring story.. 🎉🎉 brilliant student
Thanks
Saheb zale pn pramanik pne kam kra hich Apeksha❤
I proud of you ❤
अभिनंदन Di❤🎉
❤❤❤tai
Congratulations 🥳🥳
अभिनंदन भावा ❤🎉🎉
Agadi barobar aahe
Thanks
🔥🔥
Talathi nvti dyaylaphj
👍👍👍👍
Congratulations 🎉
❤❤
खुप खुप अभिनंदन दादा💐🎉
Sir अस questions विचारा की प्रत्येक प्रश्न येत असेल असं नाहीं मग ते कसं tackal करायचं का थुक्का मारायचा अस होतय का किती थुक्के मारता अस questions vichara sir
Ho next podcast madhe
@@InspireTalksOffice tys
1) Fixed books per subjects 2. Lots of revision and practice 3. Learned and Analysed PYQ 4.fixed timeline
Vikas Dada khup Bhari..... खुप कष्ट घेतले दादाने खरंच आणि प्रत्यक्षात बोलत आहोत आपण असं वाटलं 🥰
Quality study , revision, pyq analysis, pepar solving, current affairs, notes thank u so much sir sarv tips mi follow karel🙏🏻🙏🏻
All the best
Ekdam hard ❤
Yes sir barobr ahe tumch
Very nice guidance