PSI Mahesh Thorave success story | MPSC PSI Topper Interview | MPSC toppers talk |
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Whatsapp us:
wa.me/+917722039009?text=Inspi...
#motivation #motivationalquotes #motivational #psi #pwd #mpsctopper #police #celebration #competitiveexams #mpscexam
PSI Mahesh Thorave success story | MPSC PSI Topper Interview | MPSC toppers talk | #mpsc
Пікірлер: 15
नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा @inspiretalks9 TAP LINK instagram.com/inspiretalks9/
भावा खूप खूप अभिनंदन..🤗
Congratulations🎉
Heartly congratulation sir..
congratulation sir❤
😊🎉
Nice
या सारखा दुसरा आनंद कोणता असेल मित्रा psi झाला खूप छान वाटलं
@Mr.bosle9999
Ай бұрын
Mahesh sar chi cast Kay aahe
Hii sir mi ek handicap student ahe mala sutha mpsc group B sathi tyari karychi pn nemk karv ky te samjt nahi maze subjects khup weak ahet
Sirana contact Kasa karta yeil mi tyach locality madhe rahte. For guidance bolaychay
@InspireTalksOffice
2 ай бұрын
WhatsApp us on 7722039009
Sir अस questions विचारा की प्रत्येक प्रश्न येत असेल असं नाहीं मग ते कसं tackal करायचं का थुक्का मारायचा अस होतय का किती थुक्के मारता अस questions vichara sir
@InspireTalksOffice
23 күн бұрын
Ho next podcast madhe
@6084saur
23 күн бұрын
@@InspireTalksOffice tys