पैसे कमवावे कि स्वप्न पूर्ण करावं कळत नव्हतं | Pratik Adhav | Josh Talks Marathi

हि प्रेरणादायी कथा ऐका, फक्त आणि फक्त Spotify वर !!
Link:open.spotify.com/episode/4MM5...
त्याचे वडील गवंडीकाम करायचे. घरची परिस्थिती हलाखीची होती.पण तरीही त्याने प्रशासकीय सेवेत जाण्याचे स्वप्न पाहिले आणि काबाडकष्ट करून ते पूर्ण केलेसुद्धा! ही स्टोरी आहे नायब तहसीलदार प्रतिक आढाव यांची.
His father was a mason. The home conditions were deplorable. But still, he dreamed of going into the administrative service and managed to do it! This is the story of Naib Tehsildar Pratik Adhaav. Watch this viral mpsc story in today's josh talks.
Josh Talks passionately believes that a well-told story has the power to reshape attitudes, lives, and ultimately, the world. We are on a mission to find and showcase the Marathi Businessman stories from across India through documented videos, Marathi businessman motivation videos, and live events held all over the country. Josh Talks Marathi aims to inspire and motivate you by bringing the ca motivation, Marathi Business success, and motivational Successful Business Stories videos. What started as a simple conference is now a fast-growing media platform that covers the most innovative rags to riches, Marathi udyojak, zero to hero, and failure to success stories with speakers from every conceivable background, including entrepreneurship, women’s rights, public policy, sports, entertainment, and social initiatives. With 8 languages in our ambit, our stories and speakers echo one desire: to inspire action. Our goal is to unlock the potential of passionate young Indians from rural and urban areas by encouraging them to overcome the challenges they face in their careers or business and helping them discover their true calling in life.
जोश टॉक्स भारतातील सर्वात प्रेरणादायी कथा गोळा करून त्या आपल्यासमोर सादर करते. विविध पार्श्वभूमीतील व्यक्तींना त्यांच्या कथा आपल्या सर्वांसमोर सामायिक करण्यासाठी आम्ही आमंत्रित करत असतो.
जोश Talks चे इतर व्हिडिओ पहा: www.joshtalks.com वर.
प्रत्येक आठवड्यात नविन विडीओ आम्ही सादर करतो, आमच्या चॅनेलवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन दाबून आमच्या अपडेट चुकवु नका.➡️
Shoot Location : The Pune Studio
► Say hello on FB: / joshtalksmar. .
► Tweet with us: / joshtalkslive
► Instagrammers: / joshtalksma. .
#joshtalksmarathi​​​​​​​​​​ #nevergiveup #life
----*DISCLAIMER*----
All of the views and work outside the pretext of the speaker's video are his/ her own, and Josh Talks, by any means, does not support them directly or indirectly and neither is it liable for it. Viewers are requested to use their own discretion while viewing the content and focus on the entirety of the story rather than finding inferences in its parts. Josh Talks by any means, does not further or amplify any specific ideology or propaganda.

Пікірлер: 965

  • @JoshTalksMarathi
    @JoshTalksMarathi Жыл бұрын

    Pratik यांच्याप्रमाणे आपण सर्वजण देखील आपल्या स्वप्नांना पंख देऊ शकता, तर आजच डाउनलोड करा

  • @sonaraj143
    @sonaraj143 Жыл бұрын

    बा भीमाचा खरा वारसदार ....खरच आज प्रतीक दादा ला पाहून गर्व वाटतोय ....जय भीम ..जय संविधान ......

  • @amitwaghmare6212
    @amitwaghmare6212 Жыл бұрын

    आज कुठ वाटतय कि डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे स्वप्न पूर्ण झालाय बहुजन समाज पुढे येत आहेत सर तुम्हाला स्वाभिमानी जय शिवराय जय भीम जय अण्णा जय लहुजी 🙏🙏🙏🙏🇮🇳🇮🇳🇮🇳

  • @dattalambe3940
    @dattalambe3940 Жыл бұрын

    प्रतिक तू जिल्हा अधिकारी बनसिल, आणि समाजाचं प्रतिबिंब उंचावसिल ,, बाबासाहेबांचं उपकार भुलू नकोस,,, जयभीम , जय शिवराय जय संविधान

  • @radheshamgaikwad4816
    @radheshamgaikwad4816 Жыл бұрын

    प्रतिक दादा चे काम अतिशय जोखण्यासारखे आहे. आम्ही त्याचा खडतर प्रवास पाहिलेला आहे.त्याची मेहनत, जिद्द आणि चिकाटी पाहिलेली आहे. आणि ते म्हणतात ना कष्टाला फळ हे नक्की येतच.✌️

  • @mayurshere7569
    @mayurshere7569 Жыл бұрын

    मातीचे झाले सोणे बा भिमा तुझ्या जन्मामुळे..💙🤙🏻🔥

  • @rahulshirole5947
    @rahulshirole5947 Жыл бұрын

    तुझी कहाणी ऐकून मला तर रडायला चाले परमेश्वर तुला नेहमी यश देईल ही पण तुझी एका विषयाची मोठी परीक्षा होती त्यात तू उत्तीर्ण झालास बाळा असाच मेहनती रहा . तुझी जिद्द तुझ आयुष्य सुखकर होईल तुझ्या मागे परमेश्वर आहे देवांनाही तुझी परीक्षा घेतली

  • @vinodkamble7219
    @vinodkamble7219 Жыл бұрын

    खूप गरिबी पहिली भाऊ तुम्ही पण जिद्द सोडली नाही एक सांगतो आणि थांबतो लहरो से डरकर नौका पार नहीं होती!! कोशिश करणे वालों की कभी हार नही होती!! गोर गरिबांची कामे करा तुम्ही तहसीलदार अधिकारी आहात 👍🙏

  • @manshipasle3892
    @manshipasle3892 Жыл бұрын

    व्वा भावा उर भरून आला.... पेढ्याचे उदाहरण व बापाचे स्वप्न लय भारी किती सुंदर तु पुर्ण केल.....

  • @santoshmali8568
    @santoshmali8568 Жыл бұрын

    गुर ओळणारा मुलगा नायब झाला तहसिलेतला मोठा साहेब झाला खरच विडिओ बघुन डोळ्यात पाणी आलं सलाम सर

  • @Impratik47
    @Impratik47 Жыл бұрын

    भारताची शासनकर्ती जमात बनायची आहे 🔥 खरंच मनापासून जय भिम💙

  • @Tukaramk18
    @Tukaramk18 Жыл бұрын

    आमच्या सोबत कॅटरिंग च काम केलं आहे भावाने ,, पैसे नसल्यामुळे सुट्टी च्या दिवशी आम्ही कामाला जायचो ,,, अभिनंदन प्रत्या

  • @prakashtupsoundarya7292
    @prakashtupsoundarya7292 Жыл бұрын

    आज खऱ्या अर्थाने Dr. Babasaheb Ambedkar याचं स्वप्न पूर्ण होताना दिसत आहे , तळागाळातील माणूस आज प्रगतीच्या दिशेने वाटचाल करत आहे

  • @madhavghanghav7548
    @madhavghanghav7548 Жыл бұрын

    प्रतिक सरांचे खुप खुप अभिनंदन 💐💐🎉

  • @Dhiraj_Maske
    @Dhiraj_Maske Жыл бұрын

    जिद्द +अडचणी +मेहनत =यश , डोळ्यात पाणी आले सर😪 सप्रेम जय भिम सर🙏

  • @avadhutsuchitravlogs481
    @avadhutsuchitravlogs481 Жыл бұрын

    डोळ्यात पाणी आले दादा I'm proud of you.... Jay bhim 💙

  • @megharajgaikwad91
    @megharajgaikwad91 Жыл бұрын

    Engineer can do anything...✌️💥😎

  • @makashsuresh4477
    @makashsuresh4477 Жыл бұрын

    आजपर्यंतची गाजलेली बाबासाहेबांची सर्वच गाणी ही केवळ बाबासाहेबांमुळे गाजली, त्यांच्या कर्तृत्वामुळे गाजली...

  • @manvicky_
    @manvicky_ Жыл бұрын

    खरंच तहसीलदार साहेब

  • @pratikadhav843
    @pratikadhav843 Жыл бұрын

    My name is also Pratik Adhav and i am preparing for civil service , this feels really good that my village's student talking on Joshtalk🔥

Келесі