DYSP Dipak Shelar success story | MPSC Topper Interview | Rajyaseva Topper Interview |
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा 👍🎯🙏 @inspiretalks9
TAP LINK⬇️
/ inspiretalks9
Whatsapp us:
wa.me/+917722039009?text=Inspi...
DYSP Dipak Shelar success story | MPSC Topper Interview | Rajyaseva Topper Interview | #mpsc
#mpscexam
#inspiretalks
#podcast
Пікірлер: 22
नवनवीन मराठी पॉडकास्टचे येणारे पुढील अपडेट जाणून घेण्यासाठी आपल्या INSTAGRAM PAGE ला फॉलो करा 👍🎯🙏 @inspiretalks9 TAP LINK⬇ instagram.com/inspiretalks9/
He is our Pride 😎👏👏
दिपकभाऊ आपला सार्थ अभिमान आहे👌👌
DySp Dipak bhau...🎉❤
dipak dada you are inspiration for us❤
Nice DYSP, you are inspiration to all aspirants 💐
एकदम भारी..... simple living High thinking 😊
congrats bhaiya....
Congratulations 🎉
Dipak bhau... 🎉🎉🎉
Motivation to all of us .....❤
nice dipak sir🎉
Salute to u, Sir🙏
Nice🎉🎉❤
🎉🎉
👑✨
❤❤
सर मी पण तुमच्याच प्रमाणे एक यूट्यूब वर शिक्षण देत असतो धन्यवाद तुमचे व्हिडिओ तुम्ही खूप मोटिवेशन भेटते मला सबस्क्राईब करा सर
Nice brother 🎉🎉🎉
@InspireTalksOffice
2 ай бұрын
Thanks ✌️
Sir video chi speed normal theva