STI Arbaaz Pathan Success Story | mpsc topper arbaaz pathan | mpsc motivational story |
Arbaz Pathan Sir यांनी वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी STI ची पोस्ट मिळवून MPSC करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी व्यक्तिमत्व बनवले तर जाणून घ्या त्यांची Success Story या विडियो च्या माध्यमातून ....
🔥 Inspire Talks 🔥
विविध क्षेत्रात असामान्य कर्तृत्व करून दाखवणाऱ्या सामान्य माणसांच्या यशोगाथा..✌🏻
येणाऱ्या पिढीला भविष्यातील विविध क्षेत्रातील संधींची ओळख करून देण्यासाठी एक छोटासा प्रयत्न..
शिक्षण, कृषी, उद्योग, सरकारी नौकरी तसेच सामाजिक क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्तींची यशोगाथा महाराष्ट्रभर पोहचवण्यासाठी प्रामाणिक हेतूने सुरु झालेला रिऍलिटी प्लॅटफॉर्म "Inspire Talks"
UPSC, MPSC अशा स्पर्धा परीक्षेतून निवड झालेल्या अधिकाऱ्यांचा "संघर्षमय प्रवास, अभ्यासाची योग्य पद्धती, व स्पर्धा परीक्षेतील वास्तव" मांडण्यासाठी आपण आमंत्रित करत आहोत.
हा प्लॅटफॉर्म सर्वांसाठी खुला असल्यामुळे आपले जे मित्र, नातेवाईक किंवा स्वतः निवड झालेले असाल तर आपण स्वतः संपर्क करू शकता किंवा त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला पाठवा.
आपण विद्यार्थ्यांना मार्गदर्शनपर मुलाखत व Inspire talks वर त्यांचा प्रवास जाणून घेऊ...
Whatsapp us:
wa.me/+917722039009?text=Inspi...
------------------------------------------------------
STI Arbaaz Pathan Success Story | mpsc topper arbaaz pathan | mpsc motivational story | #mpsc
Пікірлер: 160
अशाच प्रकारच्या काही प्रेरणादायी Stories तुमच्या आजूबाजूला असतील तर त्यांचे मोबाईल नंबर आम्हाला 7722039009 या WhatsApp नंबर वर पाठवा.😊
अरबाज चा स्ट्रगल ,अभ्यास मी जवळून पाहलेल्ला आहे, सुरवतीला SRPF ११ chya लायब्ररी मधे आम्ही एकत्र अभ्यासाला असायचो, अनेक चढ उतार आणि अपयश ही होते प्रवासात , पण तो डगमगला नाही की वाट बदलली नाही आणि आता त्यांनी तलाठी व अधिकारी पोस्ट crack केली आहे, खूप भारी वाटत आहे,आणि अशी मुलाकात पाहताना मित्रा सलाम तुझ्या यशाला पुढील वाटचालीसाठी
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏✌️🤝 आभारी
@jyotinaik5301
3 ай бұрын
🫡🫡
@sameerjamadar810
3 ай бұрын
🎉🎉🎉 congratulations 🎉🎉
Congratulations sir🎉🎉❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
खरंच खूप कष्ट केलं भावाने..माझ्या डोळ्यांनी पाहिलं आहे त्याच कष्ट...अभिनंदन भावा.
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🙏🥲
मला माझ्या दोन्हीं भावा वर गर्व आहे SRPF POLICE.. SHAHED आणि STI... ARBAAZ 💪💪💝💝
मेहनत का फल आपको मिला है, बधाई हो ARBAJ BHAU, तुमने परिश्रम से जो यह मुकाम हासिल किया है।
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
🎉🎉🎉❤❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❣️
Arbaaz sir आणि माझी ओळख 2020 च्या PSI mains online class मध्ये झाली, दुर्दैवाने दोघांना पण PSI 2020 मध्ये अपयश आले या नंतर पण 2022 (PSI mains) ,(2023 PSI, STI, ASO mains) ला सोबत होतो. मेहनतीने, जिद्दीने सर न डगमगता आज आपल्या पुढे प्रेरणास्थान म्हणुन उभे आहेत, कमी age मध्ये त्यांनी जे करून दाखवल ते खरच येणार्या भावी aspirants साठी प्रेरणादायी असेल, सर आपण यापेक्षा अधिक deserve करता आणि ते तुम्ही नक्कीच मिळवाल यात शंका नाही. 1st पेपर वर असणारी तुमची command सर खरच वाखाणण्याजोगी. मित्रा लिहिल तेवढे कमी आहे, भावी आयुष्यासाठी शुभेच्छा 🙏🙏 तुमचा मित्र-- राम मस्के
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🥲🙂 खुप खुप आभार सर❤
Inspiring💪
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Congratulations sir🎉 proud of you sir. 😊
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
अरबाज चा पुणे मधील प्रवास मी त्याचा सोबतच होतो . आमच्या सर्व मित्रान मध्ये तो आमचा Ideal च होता. खूप संघर्ष करून तू हे यश संपादन केले आहेस तुझ्या भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा 💐 Inspirational Talk For every Aspirant
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
Congratulations Arbaaj bhai..
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
All your hard work pays off❤❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
Congratulations Arbaj...This is Success Of Your Hard Work....💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Congratulations 🎉
जिद्द अशी असेल तर अपयशाला ही जुकाव लागत.✌️ Proud of you Arbaaz sir 🚨🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🥰✌️
Congratulations Arbaaz Bhai....❤❤❤ap ke struggle ko hamne dikha hai.....congratulations 🔥🔥🔥🔥🫡🫡🫡🫡
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙂✌️
Congratulations Sir 🎉
@sumitmhetre4085
3 ай бұрын
Sir number send kara 🙏🙏🙏 मी पण धाराशिव चा आहे
अभिनंदन अरबाज 🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
यश ही नशिबाने मिळणारी गोष्ट नव्हे. उच्चीत ध्येयाच्या उद्दिष्टपूर्तीकडे होणारी वाटचाल म्हणेज यश. तू ते तुझ्या मेहनतीने मिळवलस असच अजून उच्चतम पदांना गवसणी घालाविस ...तुला तुझ्या यशाबद्दल खूप शुभेच्छा💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🥰
Allah apko aur tarkki aur kamiyabi de Ameen...
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❣️
अरबाज भाई ने खूप मेहनत आणि चिकाटीने हे यश मिळविले आहे. जवळचा मित्र आधिकरी होतो तेव्हा खूप आनंद होतो. जिंकलास भावा. पुढील वाटचालीस शुभेच्छा 🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Congratulations arbaj bhai🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
अभिनंदन अरबाज भाई
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Congratulations Arbaaj 🌹 Proud of you ❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️🤝
अभिनंदन अरबाज भाई मी तुझा संघर्ष एकदम जवळून पहिला आहे I Really Proud of you ❤❤❤❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
अतिशय गुणी अतिशय गुणी मुलगा आहे जिद्द आणि कष्टाचे फळ त्याला मिळाले अभिनंदन अरबाज #साहेब🎉💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🥰
खूप छान सर😍, तुमचं व्यक्तिमत्त्व खूप प्रेरणादायी आहे. परिस्थितीचा बाऊ न करता त्यालाच तुम्ही प्रेरणास्थान बनवलं हे ऐकून खूप भारी वाटलं.नक्कीच यातून खूप मुले प्रेरणा घेतील आणि खूप सारे अरबाज तयार होतील यात तिळ मात्र शंका नाही. पुढील वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा सर....❤️😊
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
काफी मेहनत और परिश्रम यह सब इसके लायक बनाता है जो आज आप हैं। आप अजेय हैं!
Salute to your struggle Arbaaz sir🫡
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏✌️🥰
Congratulations 🎉🎉❤❤ Won at life
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
यश मिळेपर्यंत सात्यातयाने प्रयत्न करत राहायचं आणि यश ओढून आणायचं..अरबाज सर सोबत घालवलेले वेळ खूप छान होता.. पुनश्च एकदा अभिनंदन अरबाज सर..
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❤ Thanks 🥰
दिन-रात मेहनत की नींद को आँखों से गंवाई, तभी जाकर आज अपनी पहचान बनाई। Congratulations bhai💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
खुप खुप अभिनंदन अरबाज पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा 🎉🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Aapka haq Banta hai Allah bless you always
Congratulations bro ❤ 🥰❤️🔥
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
अभिनंदन अरबाज 🎉 पुढील वाटचलीसाठी शुभेच्छा 💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
Congratulations arbaaz Bhai ❤🎉
अभिनंदन अरबाज दादा🎉🎉🫡🫡 पुढिल वाटचाली करता खुप खुप शुभेच्छा 💐💐💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
धन्यवाद ♥️
Congratulations Arbaaz dada 🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
प्रत्येक परिस्थीत be positive चा मंत्र घेऊन चालणार आमचा खास मित्र अरबाज पठाण याला त्याच्या मिळालेल्या यशाबद्दल खुप खूप शुभेच्छा 🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️🙂
congratulations sir .... best wishes for your success....🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❣️🙏
Congratulations❤❤❤🎉🎉🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
lockdown madhye exam postpone jhalyanantar study karaycha ki nahi ashi sthiti hoti samor, tyaveli eka telegram group la join jhalo ani arbazh mitra banla. struggle he pratekala karave lagat, pn tikun rahtat tech jinkatat. All the best for new journey 💐💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏✌️
Congratulations🎉 🎉🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
अरबाज सरांची पुढची मुलाखत पण 2025 मध्ये याच ठिकाणी असेल... क्लास-1 झाल्यावर... जबरदस्त हुशार आणि मेहनती👌🏻👌🏻👌🏻👍🏻👍🏻👍🏻...2020 पासूनचा आपला मित्र ❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏✌️ नक्की प्रयत्न राहील गुरुजी ❤
अभिनंदन अरबाज भय्या🎉🎉🎉🎉🎉
Congratulations ARBAAZ🎉🥳🎊 “जिंकलास”🦾🦾
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
अरबाज भाऊ चा struggle खूप होता मी जवळून पाहिलो आहे
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
Getting your first job in an exciting time . Make the most of it & Do your Best 💐💐 Congratulations mere bhai 💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🥰
@InspireTalksOffice
3 ай бұрын
Thanks a ton
Congratulations brother 🎉❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
@SanaTamboli-us8pw
3 ай бұрын
@@mr.arbaazpathan694 we proud of u👍 u achieve this success
Dedication, hard work, patience always pays off 🎉🎉🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏✌️
@InspireTalksOffice
3 ай бұрын
So true!
जिंकलास मित्रा 🎉😊❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
Proud of you ♥️
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❣️
If practice makes perfect and perfect needs practice ARBAAZ BHAU perfectly practiced and practically perfect......... आमचे मित्र ARBAAZ BHAU यांना माझ्याकडंन लाख लाख शुभेच्छा नक्कीच future मधे सहकारी मिञ म्हणून सोबत काम करायला मिळेल........ अशी छोट्या मनातून मोठी आशा congrats STI SIR .....❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️ नक्कीच
@Vaibhavkebolg0123
3 ай бұрын
@@mr.arbaazpathan694❤
अथक परिश्रमा नंतर मिळालेल यश पणं तेवढच सुंदर असतं
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
Struggle khup bhari hota sir🙏💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
खूप खूप अभिनंदन STI अरबाज सर💐🎊🙏 पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा 💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🥰✌️
❤❤❤❤❤
Bahut bahut badhai❤❤❤❤
Congratulations Arbaaz Pathan 🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
Koshish karne walo ki kabhi har nahi hoti ❤❤❤❤❤❤
Congratulations Arbaaz Bhai
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
❤🔥
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❤
Congratulations bhai🎉🎊😊
Arbaaz Bhai you rock on 🎉❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❣️
Struggling success
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
Thanks ❤
❤❤❤❤❤💪💪💪
@sumitmhetre4085
3 ай бұрын
Sir मी पण धाराशिव चा आहे नंबर द्या please 🙏🙏
🔥🔥🔥🔥🔥
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
❤
Congratulations keep rocking
Congratulations Arbaaz sir अरबाज सरांच struggle मी बघितलं आहे. 2020 psi मुख्य परीक्षेत तसेच राज्यसेवा मुख्य 2021 आणि 2022 अपयश आल्या नंतर हार न मानता पुन्हा नवीन जोमाने त्यांनी psi मुख्य 2022 दिली त्या सहितच तलाठी पदी निवड व STI 2023 पदी निवड खूपच कौतुकास पद आहे हे शक्य झाले आहे त्यांची जिद्द मेहनत आणि चिकाटी मुळे पुन्हा एकदा congratulations 🎉 आणि पुढील वाचालीस खूप खूप शुभेच्छा 💐💐💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️🥰
अभिनंदन अरबाज खुप खुप अभिनंदन अभिमान वाटतो तुझा
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏
🎉🎉🎉🎉🎉
Mashallah 😊😊😊
Congratulations Bhai...❤💐
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
सर्वात आधी खूप खूप अभिनंदन भावा.....२०२० पासून परीक्षा सोबत देणारे मित्र आपण... पेपर देऊन आला की प्रथम फोन तुझा यायचा पेपर कसा गेला स्कोर येणार का...असे अनेक प्रश्न आपल्या समोर असायचे...पण तुझ्यासोबत केलेला अभ्यास करच खूप भारी होता ....मला विश्वास आहे लवकर तु क्लास वन होणार.....लवकर भेटू....पुन्हा आपला आँनलाईन स्टडी सुरुवात करु....all the best...arbaaz....
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🤝✌️
Congratulations bhau 🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️🙂
क्लास 1 व्हायचंय भावा तुला 🎉
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
✌️
मी पण धाराशिव चा आहे
Allah aur kamiyabi ata kare..🤲
12th Bench Partner❤❤❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
😀
Congratulations 🎉 sir Mobile number bhetal ka?
@InspireTalksOffice
3 ай бұрын
Whatsapp la msg kra 7722039009
आता स्वतःची बेकरी आहे म्हणजे पाव विकणारच ना ते पण पाव घरो घरी जाऊन विकत नसतात, दुकानात जाऊन विकतात Heading edit करा आगोदर राज्यसेवा मध्ये संतोष खाडे sir sodun koni aahe aadhikari garib घरातला? अरबाज sir chi mehnt important आहे
Congratulations sir 🎉❤
@mr.arbaazpathan694
3 ай бұрын
🙏🤝
Congratulations 🎉
🎉🎉🎉❤❤
Congratulations🎉🎉🎉