Vedha Vedha re Pandhari | Marathi Abhang | Vishwajeet Borwankar | Raja Phatak | Sant Tukaram
Музыка
A devotional Literature by indian Saint TUKARAM.
वेढा वेढा रे पंढरी '
संगीत - राजा फाटक
शब्द - संत तुकाराम
गायक - विश्वजीत बोरवणकर
संगीत संयोजन - सचिन इंगळे
तबला, पखवाज - डॉ. राजेंद्र दूरकर
विशेष ताल साहाय्य - शंतनू खेर
व्हायोलिन, हार्मोनियम - सचिन इंगळे
ध्वनिमुद्रण - पंचम स्टुडिओ, पुणे आणि Buss In Studio, मुंबई
ध्वनिमुद्रक - श्रेयस दांडेकर, सत्यजित चिखले
Mixed and Mastered at - Pancham Studio, Pune.
व्हिडिओ क्रेडिट्स
हार्मोनियम - राजा फाटक
पखवाज - अनिल गावडे
व्हिडीओ - अजय गोखले, वीणा गोखले
निर्माते
राजा फाटक
वेढा वेढा रे पंढरी | मोर्चे लावा भीमातीरी || १ ||
चला चला संतजन | करू देवासी भांडण || २ ||
लुटा लुटा पंढरपूर | धरा रखुमाईचा वर || ३ ||
तुका म्हणे चला चला | घाव निशाणी घातका || ४ ||
Пікірлер: 2 100
किती पण ऐकलं तरी मन नाही भरत ❤️❤️🙏 🙏जय हरी विठ्ठल 🙏
मला एवढे अभंग ची आवड नव्हती पण दादा तुझ्या अभंगा मुळे मला खरोखर अभांगाच वेड च लागून गेलं....खूपच आवाज भारी आहे आणि संत तुकाराम महाराजांचे "शब्द"
मागच्या महिन्यात पहिल्यांदा ऐकलं मी आणि तेव्हापासून रोज सकाळ संध्याकाळ एखाद्या औषधाच्या डोस प्रमाणे ऐकतो. तोंडातून सतत हेच भजन येतं ❣️
महेश काले , राहुल देशपांडे , स्वप्निल बंदोडकर, अवधूत गुप्ते, सुरेश वाडकर, अजय अतुल सरांचा नतर जर कोनी सुंदर अभंग गायले असेल तर तुम्ही दादा ❤ 👌😍🚩अप्रतिम सुंदर मनाला लगली ओढ़ पंडरी ची ❤❤
@VishwajeetBorwankar
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻
@ajayasware7084
Ай бұрын
अवधूत गुप्ते??? तुकाराम गोसावी हेच सर्वात पुढे असणार.
किती छान किती कौतुक करू कौतुक करण्याच्या करीता माझ्या कडे शब्द च नाहीत तुमचाच महेश
अप्रतिम .....👏👏👏 पंढरी संतांनी वेढली बेडी विठ्ठला घातली बेडी नोहे लोखंडाची बेडी भक्ती अन् प्रेमाची लोट भक्तांचा तो आला वाळवंटी पसरुन गेला रव गगनाला भिडला विठ्ठल विठ्ठल गजर झाला
मी थोडी उदास होते आणि नेमका तुझा हा video recommendation मध्ये आला. तर तुझा आवाज आणि विठू माऊलीच्या नामाने माझ्या चेहर्यावर हसू आलं आणि मन आणि चित्तं शांत झालं. 😊
@VishwajeetBorwankar
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
@rajkumaryermalwar1007
9 ай бұрын
Sa3ty
@KetanBhoite
9 ай бұрын
छान 👌
@Suraj-Vlog60
8 ай бұрын
🎉
@mihirlimaye6474
7 ай бұрын
😊
काय स्वर्गीय वातावरण....काय आवाज...काय संगीत....जणू साक्षात विठ्ठल च उपस्थित आहे पाठीमागे....
I am from Chennai Tamilnadu. I am use to visit pandarpur and Alandhi to hear Bhajans and Darshan . i am crying ,after hearing your voice it is diluted the whole mind sole ,and take us directly to Lotus foot of prabhu Vital.
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏🙏😊
@narendermakhijani9512
Жыл бұрын
Very nice expression of your feelings. PL listen to bolava vithal by Ketaki Mategaonkar a lady Marathi singer U would love it Best wishes dear. Wish I knew the meaning of this bhajsns.
@narendermakhijani9512
Жыл бұрын
U r blessed
@shreenivastupsakri3048
Жыл бұрын
Nice.song
@shreenivastupsakri3048
Жыл бұрын
Good very nice song Srinivas TUPSAKRi family Pune
विश्वजीत,खरंच जिंकलंस गड्या तू.अरे बाबा लई भारी गायलंस. तुझ्या आवाजाने मनाला अगदी वेढाच घातला.अतिशय सुंदर . धन्यवाद.तुझं गायन असंच फुलत राहो ही शुभेच्छा.(नामदास सर, उरुळी कांचन पुणे.)
@VishwajeetBorwankar
9 күн бұрын
🙏🏻🙏🏻
संगीत शिक्षकाला सलाम एक नंबर भारी भारी
I am permanent resident in Kerala. My son in Mumbai sent this vedio to us and we enjoyed it well. Your performance is super!!!!!!!... Let prabhu vittal bless you for enabling such devotional contributions in future 🙏🏻🙏🏻🙏🏻
किती वेळा ऐकलं...तरी पुन्हा पुन्हा ऐकावं असं...💐💐👍👍🙏🙏
@naginmahajan1316
3 жыл бұрын
How sweet sir Really u r devoted to both music & the devine power 🙏
@babansable516
3 жыл бұрын
Hungry to listen again and again
@ramdasbhai1754
3 жыл бұрын
I use to listen while slipping at night on auto repeat ....
@jaishivray9207
2 жыл бұрын
Aaj diwas bhar 10-12 aaikun zalay.....
@vedantiofficial7900
2 жыл бұрын
Absolutely right
प्रभू जी ,आज श्री तुकाराम महाराज असते तर... खरच त्यांना खूप आनंद झाला असणार ,आमच्या कानांची अशीच श्रीहरी चरणी अखंड सेवा घडो ,श्रीहरी सर्वोत्तम 🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼💝💝💝💝💝💐💐💐💐💐💐💐🌙☀️
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏
@sachindeshmukh6213
Жыл бұрын
Dsaasxx😉😉
@avinashsonawane4185
Жыл бұрын
Jai guru
@anjurhilal6032
Жыл бұрын
O
@anjurhilal6032
Жыл бұрын
O
किती सुंदर किती कौतुक करावे तितके थोडेच आहे महेश टेके
This daughter of maharashtra.vary special.future of marathi singing.
दादा तुमच्या आवाजाने आणि तुकारामांच्या भजनाने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं। वाह काय गोडी आहे हो त्या भजनाच्या भांडणात 🙏🙏
@latestmovie5048
Жыл бұрын
अति सुंदरक
@sanjeevundalkar646
9 ай бұрын
आणि आम्ही भागवत किती भाग्यवान कि जे साक्षात देवाला वेढा घालू शकतो ,मोर्चेबंदी करून हात धरू शकतो ,भांडू शकतो ! अन्य देवदेवतांच्या एकाहून एक अस्त्राला मात देतं ,हे विठू माऊलीचं वत्सलास्त्र !
@vishwanathpurohit8182
8 ай бұрын
अप्रतिम, प्रासादिक
व्वा!! विश्वजितजी....अतिशय भावपूर्ण गायलात! खरोखरच आपल्या गोड, भारदस्त आवाजाच्या जादूने साक्षात विठ्ठलाचं दर्शन घडलं आणि नतमस्तक व्हायला झालं!!
@VishwajeetBorwankar
2 ай бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻😊
खूप छान आणि मोकळा आवाज अप्रतिम नाट्यगीत गायलंस. छान तयारी आहे
फारचं माधुर्य पुर्ण आवाज आहे जो सरळ विठु माऊली सोमर जाऊन बसवतो thank you gbu😇
दादा किती सुंदर आवाज आहे तुझा आणि ज्यांचा हा अभंग ते तुकोबा ही सुंदर व विश्वाचा नाथ पंढरीनाथ तोही सुंदर
कितीही वेळा ऐकले तरी ऐकतच रहावे वाटते. अप्रतिम 👌👌👌👌👌
@surajgore5566
2 жыл бұрын
Chan kup आवाज छान आहे
@pandharinathandhale6242
2 жыл бұрын
Khup, talant, gayak, man, prasann, xale
@mangeshturankar2721
2 жыл бұрын
Khup khup chan
@akashchavan119
2 жыл бұрын
Yes
@KUNDAN2885
2 жыл бұрын
AATA PARYANT MI HE GANE 27 VELA AIKLE AYE DARAROJ AIKTO SAKALI... AWAJAT KHUP GODI AAYE TUJYA.......SHABD KHUP CHAN VATATTA AIKYALA CHAN GATOS BHAVA TU
I'm a mangalorean but I love Marathi classical songs sooooo much.. This bajan is so beautiful...
4m like hotya tevha pasun abhang aiktoy
Mrudunga cha awaj ekla ki angat asa anokha sanchar hoto.. Tyatun vishwajeet sir cha awaj mhanje ek anokha combination ahe... Kitida ekla tari sarkha ekat rahave vatte.. Hats off to you sir.. #mazavithuraya #mazahari #maybap
हे गाणं सध्या मी रोज ऐकते.... हे गाणं ऐकताना एक छान प्रेरणा मिळते व विठ्ठल माझ्यापाठिशी आहे असे वाटत.... ❤️❤️👏👏
Pandurang hari vasudev hari jay jay ramkrishna hari
I went straight from "Jason Derulo & Dua Lipa" to this "अभंग" and I realised आपले देव आणि आपली मातृभाषा किती सुंदर आहे... ❤❤ स्ट्रेस & डिप्रेशन दोन्ही वर करगर 🙏🙏
आम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजतो एवढा सुंदर अभंग ऐकायला मिळतात.. साक्षात परमेश्वर पांडुरंग डोळ्यासमोर येतात 🙏 जय हरी विठ्ठल 🙏
डोळ्या समोर विठू माऊली उभी राहिली ❤🙏😇
@prafullikhite7785
3 жыл бұрын
89
@krishnashanbhogue3255
3 жыл бұрын
Super
आपला अभंग सकाळी ऐकायला मिळाला...🙏
फारच सुरेख आणि सुंदर भजन व आवाज आहे. भगवंताची आपणावर ईश कृपा होवो.
@suryakantbhalekar5932
Жыл бұрын
लंलंलललललललंलललललललल्ललललललललललललललललललललललललललललललललंलललल््््ल््लंलंलं
अप्रतिम...कितीही वेळा ऐका...अंगावर रोमांच आणि डोळ्यात पाणी येते....
Love from Hyderabad because ❤️ from Marathi and crossing 1million
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
Thnk uu
शिल्पकार तूच आहे तुझ्या जीवनाचा सुख घ्या सुख द्या सुख घ्या निसर्गाचा नियम हा JVM
मी पंढरपूर ला विठ्ठल मंदिरा शेजारीच राहतो. नामदेव पायरी शेजारीच घर आहे. दररोज अनेक अभंग ऐकतो परंतु हा अभंग ऐकताना आपोआपच डोळे बंद होऊन पांडुरंगाची मूर्ती समोर आली.
I couldn't understand the words , but felt so happy to listen to the melodious voice and the rhythm . Simply AWESOME .
Vrindavan Sarang is a beautiful, happy raag, and this abhang is a superb example of the same. Beautifully sung. 🙏
@harishibaraya1787
Жыл бұрын
Very good bhajane and singing
वेढा वेढा रे पंढरी.. बोरवणकर यांनी हा अभंग खूप दिलखुलास गायला आहे. विश्वजित भावा धन्यवाद.
मन प्रसन्न झाले ऐकून.... धन्यवाद माऊली 👏🏻💐💐
||पांडुरंग हरी|| ||वासुदेव हरी|| 🙏🙏🙏 सुरताल आणी वाद्यांचा सुरेख मेळ 👌👌👌
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
DHANYAWAAD
खूपच छान💐🙏 तुमच्या वाणीतून असेच मनमोहक गीतांचा गोडवा संपूर्ण देशभरात पोहचवा.💐🚩 विठू माऊली ची कृपा सदैव तुझ्या अभंग वाणीवर राहो.💐🚩🙏
मला हे गाणे खूप आवडते आणि मि शकते
अप्रतिम ऐकतच रहावे असा अभंग आणि सुंदर आवाज मन प्रसन्न होऊन जाते
खरच परत परत ऐकावं असे वाटते काय गोडवा आहे त्या आवाजात. खरा आनंद तुम्हाला सुर नवा ध्यास नवा नंतर आजच ऐकला. विश्वजीत तुम्ही तर सगळे विश्व जिंकले आहे असे अवधूत गुप्ते यांनी सांगितले ते अगदी बरोबर आहे. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा.
@ridervishwajeet7600
3 жыл бұрын
Dhanyawad prakash ji🙏🙏
@Shiv-mp7xp
3 жыл бұрын
Pic in this is no
@durgadasdhavalikar9758
3 жыл бұрын
वाह वाह खूपच छान आवाजात अभंग गायला आहे कितीही वेळा ऐकला तरी मनाची तृप्ती होत नाही खूप खूप अभिनंदन
वाह वाह उस्ताद....फारच छान उत्तम प्रतीचे गायन आणि वादन दोन्ही....जय जय रामकृष्ण हरी माऊली
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏🙏
विश्वजीत जी भगवान विठ्ठल तुम्हाला आणि तुमच्या महान मातापित्यांना आशीर्वाद देवो ज्यांनी आम्हाला तुमच्यासारखे वरदान दिले आहे
केवळ अप्रतिम ! अवर्णनिय ! ! मंत्रमुग्ध करणारा स्वर ❤️🙏
मराठीची ...स्वर श्रीमंती....👌👌👌 अप्रतिम....👍
खूपच सुंदर गायन माऊली!!! 🚩🚩जय जय रामकृष्ण हरी माऊली 🚩🚩
@ridervishwajeet7600
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏
आजच गाण फारच छान मस्त आवडल.
पखवाज वाजवीला आहे लाजवाब, म्यूजिक बेस्ट आणि गायक🎤 सुपरहिट, 👌👌👌🙏🙏🛕🛕🛕🚩🚩🚩🚩🚩🎺🎷🎤🎸🌅🌅वाह रचना कीती सुंदर आहे व पेशकश अप्रतिम वाह वाह वाह 🙏🙏👌👌👌👌👌🎤🚩🛕🛕🛕🚩
वा! विश्वजित दा अगदी भारी जशी काळ देहाशी आला काहून ची विजयी सुरवात होती , तसच गायन आजही अगदी मनाला आनंद देणारं❣️
नित्य नियमाने ऐकतो व मन प्रसन्न होऊन जाते! नाही म्हटले तर दररोज सकाळी व संध्याकाळी गाडी चालवित असताना हे गाडी चालविण्याचा आनंद घेत असतो! विश्वजित नावा प्रमाणेच विश्वाचे मन जिंकले आहे आपल्या गोड गायकीने व साथ संगीताने देखिल! खुप खुप शुभेच्छा!
@VishwajeetBorwankar
Жыл бұрын
Khup khup dhanyawaad
🙏🙏🙏👌 माउली तुमच्या चर्नी दंडवत तुमच्या अभंग तुन जनु काही आमच्या मनातलेच शब्द आहेत देवाला जसे आम्ही च बोलत आहेत खूप धन्यवाद
Little Balkrishna is beautiful sab dukha hare Radhe Radhe Jay Shrikrishna Ilike a naughty Balkrishna’ leela❤❤❤❤
अविस्मरणीय अवाज सुंदर तबला वादक, हार्मोनियम सुंदर आणि सादरीकरण खूप सुंदर आवाजात खुप गोडवा आहे. एवढे दिवस कोठे होतास. माझ्या कडून आपणास खुप खुप शुभेच्छा🚩
देवाशी भांडण फक्त जगतगुरू संत तुकोबाच करू शकतात... वाह काय आवाज आहे!
Sevalal jagdamba
" वेढा वेढा रे पंढरी " हे श्री विश्वजित बोरवणकर यांनी खड्या आवाजात गायिलेले भजन अगदी मनाशी भिडले. धन्यवाद.
Gifted child with the sweetest voice, lwish you were my child, you were from Kerala. Proud of you sweet boy. Love and wishes from our family
You have Goddess Saraswati sitting right in your throat. Waah! The sweetest voice as if the divine has chosen you after a long search on earth. God bless you!
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
☺️🙏🙏
@arakar7587
2 жыл бұрын
@@VishwajeetBorwankaro ..AGod blessed child bringing Honor to the Family and the listners. In a short time youhave taken aHi...gh jump Wish you all the Best to reach the Sk y Aregular list ener Thank You
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
@@arakar7587 thnk u so much , means a lot
Very sweet and melodious song Nicely sung by Vishwajeet ji
विश्व जिंकलयस विश्वजीत तू। पुन्हा पुन्हा ऐकावे वाटते।
सतत ऐकतच रहावे असे अतिउत्कृष्ट अभंग. आवाज अतिशय सुरेख. आपल्या आवाजाला तोड नाही. मन प्रसन्न झाले. माझ्या आजवरच्या अनुभवातला अतिशय सर्वोच्च सर्वोत्तम अभंग आहे हे. आपल्या भावी यशस्वी वाटचालीसाठी मनपुर्वक शुभेच्छा !
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏🙏😊
Your voice represents divinity 👌🏻👌🏻👌🏻 genius… superb performance 🙌🏻🙌🏻🙌🏻
@VishwajeetBorwankar
Жыл бұрын
Thnk u😊🙏🏻
Tumcha awaz agdi manala bhidnara ahe Maharaj
Pandurang hai vasudev hari pandh arinath Maharaj ki jay
❤खुपच सुंदर अप्रतिम गायन आहे साक्षात विठ्ठल विठ्ठल दर्शन होते 🙏🙏🚩🚩💐👌👌
@ravindraborade899
9 ай бұрын
आवाज अप्रतिम ❤🚩🚩🙏👌👌
@ravindraborade899
9 ай бұрын
Veeyri good nais❤
@ravindraborade899
9 ай бұрын
अप्रतिम सुंदर ❤💐🙏🙏
विश्वजीत सर अप्रतिम अभंग गायला तुम्ही क्षणार्धात पांडुरंगाचे चरण स्पर्श झाल्यासारखे वाटलं तुमच्या अजून अभंग ऐकायला मला नक्की आवडेल धन्यवाद🙏🙏
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏😊
@rhujutagadre179
Жыл бұрын
खूपच छान विश्वजीत, अप्रतिम
@user-lx1zq4hd4g
8 ай бұрын
Khup sunder roj sakali 2 te 3 Vela eikate
आपणास माझी विनंती आहे आपण प्रल्हाद शिंदे यांचा जैसे ज्याचं कर्म तैसें फळ देतो रे ईश्वर हा अभंग आपण आपल्या आवाजात म्हणावा. मला खात्री आहे आपण तो खूप छान गाणार. धन्यवाद
खूप सुंदर.मृदंग खूपच सुंदर वाजवला आहे .विश्वजित बोरगावकर तुझा हे अभंग गायन तर अप्रतिम झाले आहे .वेढा वेढा रे पंढरी ......
खुपच सुंदर दादा👌👌 मन रमून जाते अक्षरशः परमेश्वर चरणी लीन आणि मंत्रमुग्ध
@sunilkulkarni9552
3 жыл бұрын
खरंच खूप अप्रतिम विश्वजित मन अगदी मंत्रमुग्ध होऊन जातं
खूपच सुंदर.....पुन्हा पुन्हा ऐकावे वाटत आहे...👌👌👌👌👌
खरच तुमचा भजन ऐकल की मन मोकळ होत. एकदा ऐकल की ऐकतच बसावस वाट तुमच्या भजनाने मला खुप प्रेरणा भेटतात.......🙏🙏🙏😊👌👌
वेढा रे ने मन वेढून टाकलं आहे. सतत ऐकत असतो हा अभंग घरातील म्हणतात हाच अभंग का ऐकता... मी म्हणालो .. तुम्हीही ऐका.. पुन्हा पुन्हा ऐकाल.
हे गाणं मी जवळजवळ २० ते २५ वेळा ऐकलं असेन.इतकं सुंदर गायलयं दादा.खरचं अप्रतिम.❤❤
@nehakashalikar6289
10 ай бұрын
तेहि २ दिवसात
जगद्गुरू संत तुकाराम महाराज की जय | छत्रपती शिवाजी महाराज की जय ♥️🚩
काय सांगू,किती वेळा आयकला तरी, असे वाटते पुन्हा ऐकावा, काय मधुर आवाज 👌👋🙏💐💐
Absolutely beautiful Rendition...Jai Jai Vitthala🙏🏻😇
Beautiful voice. While listening I really get goosebumps. Jai Panduranga
beete 10 dino se loop per sun raha hoon isko atleast 7 hrs/ day,lovely voice hats off Vishwajeet dada😍😍
माऊली तुम्ही खुप सुंदर अभंग गायल मन तृप्त झाले ऐकून तुमचे अभंग कितीही ऐकाव वाटते
वारंवार जरी ऐकलं तरी समाधान होत नाही. पुन्हा पुन्हा ऐकत रहावे असे वाटते. 👍👍
Dada tuza var panduranga chi krupa asu day , your voice is just melodious ❤❤
❤ पुन्हा पुन्हा ऐकावे असे गोड गायन 🙏🙏💐🚩👌👌
@ravindraborade899
9 ай бұрын
🌹🌹👌👌🙏
@ravindraborade899
9 ай бұрын
❤
@ravindraborade899
9 ай бұрын
❤.🚩🙏🙏🌹
कितीही वेळा ऐकले तरी मन भरत नाही रे बाबा.
वा आवाजात किती गोडवा आहे आणि किती दमदार आहे दररोज ऐकावयास वाटते वा छान
अप्रतिम चाल, साथसंगत आणि आपला आवाज कल्पनातीत. रोज अभंग ऐकते. तृप्त होतात कान. खूप धन्यवाद. 🙏🙏
दैवी आवाज आहे तुझा दादा...दर वेळी हे गाणे ऐकताना अंगावर शहारे येतात...तुझ्या आवाजात असेच सरस अभंग ऐकायला आवडतील 👌☺️☺️☺️
आपली गायकी आणि तयारी दाखवण्यासाठी खास प्रयत्न न करता, आवश्यक तितकंच, अभंगाच्या अर्थाशी आणि भावाशी प्रामाणिक राहून ही रचना सादर केली आहेस. आपण काय गातोय आणि कशासाठी गातोय याचं भान तुला असल्यामुळे हा अभंग अतिशय परिणामकारक, आत स्पर्श करणारा होतो. पंढरीनाथाचा आशिर्वाद असाच तुझ्या पाठीशी राहू दे.
डोळ्यातून अश्रू वाहू लागले एवढा अप्रतिम गायले आहे. व रचना तर शब्दच नाही
तिन दिवसभर फक्त हा अभंग एकत आहे
@anikabhaskar22
3 жыл бұрын
❤️ great meaning ful song
Accidentally came here after searching for lord पंढरी songs, but got stuck with your soul stirring rendering and mesmerising music. Absolute bliss. शुभम् भूयात ।
@VishwajeetBorwankar
Жыл бұрын
🙏🏻🙏🏻🙏🏻
Jai Hari Vitthal 🙏🙏🙏
विट्ठल मी नि अभंग सर्व काही शांत प्रसन्न
ఎన్ని సార్లు విన్నా తనివితీరని అభంగ్. విశ్వజీత్ గారికి కృతజ్ఞతలు.🙏🙏🇮🇳🇮🇳🚩🚩🕉️🕉️
Khup Chan संताचे अंभग गावून मन प्रसन्न केलं अजुन नवनवीन चालि आम्हाला ऐकाला अवडेल 😍GBU
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Thnk u
Mantra mugdh zalo khup khup shubhechha.
आपण अप्रतिम गायलात परंतु त्या बरोबर आपण केलेली action सुद्धा खूप सुंदर होती