Bolava Vitthal Pahava Vitthal बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल मराठी अभंग | भजन | Ketakee Mateygaonkar |

Музыка

#BolavaVitthal #बोलावा_विठ्ठल #भजन #KetakiMategaonkar
Do Not Forget To Like Share & Subscribe
For more updates visit :
ketakimategaonkar.in
#Instagram -
ketakimategaonk...
#facebook -
/ ketaki.official
#twitter -
/ ketmategaonkar
Bolava Vithal Pahava Vithal with lyrics | बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Vitthal Bhajan
बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Bolava Vitthal Pahava Vitthal मराठी अभंग
#भजन । अभंग । Bolava Vithal | बोलावा विट्ठल
Bolava Vithal Pahava Vithal | Audio Song| बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल Vitthal Bhajan

Пікірлер: 6 800

  • @kedarrelekar6182
    @kedarrelekar61822 жыл бұрын

    कितीही रात्री उशिर झाला तरी, झोपण्यापूर्वी एकदा हे ऐकायला च लागते, त्याशिवाय शीण जात नाही. अप्रतिम गायलं, अदभुत आवाज, जादुई आलाप.... दैवी देणगी. तु असेच गात रहावं, हीच ईश्वरचरणी प्रार्थना 🙏🙏🙏🙏🙏

  • @vijaykokre1398

    @vijaykokre1398

    Жыл бұрын

    Really barobar

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    7 ай бұрын

    जय हरी विट्ठल 💐🙏

  • @prakashpataskar1069

    @prakashpataskar1069

    4 ай бұрын

    अगदी बरोबर आहे मनाचा शीण निघून जातो

  • @shambhumane877

    @shambhumane877

    4 ай бұрын

    Good morning 🌞🌞🌞🌞 ..... panduranga.. vitthal

  • @shivrajpatil9395

    @shivrajpatil9395

    3 ай бұрын

    🙏🏼👍👍👍👌👌👌✌️✌️🔥💪

  • @rameshwarambalkar1587
    @rameshwarambalkar1587 Жыл бұрын

    जगद्गुरु संत श्रेष्ट तुकाराम महाराज यांचे अभंग मनाला भिडतात .. खरोखर आज संतांच्या काव्य रचनेवर हजारो लोक पोट भरतात .. 🙏🙏🙏

  • @ganeshkhetkhede7886

    @ganeshkhetkhede7886

    Жыл бұрын

    पण भाषा तुम्ही थोडी वेगळी वापरली, कोणताही छंद हा नुसता पोट भरण्या करिता नसतो.

  • @sumitchaudhari6112

    @sumitchaudhari6112

    Жыл бұрын

    ​@@ganeshkhetkhede7886 pan to fact sangtoy aani he vastavik aahe

  • @bhargavvirkar5254

    @bhargavvirkar5254

    11 ай бұрын

    Nice

  • @bhargavvirkar5254

    @bhargavvirkar5254

    11 ай бұрын

    Abhanga

  • @smitakarkhanis166

    @smitakarkhanis166

    11 ай бұрын

    पण ह्या संत तुकारामाचे अभङ् केतकी ने गाऊन सार्थक केले,पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते.

  • @avdhutahirrao515
    @avdhutahirrao515 Жыл бұрын

    संत तुकाराम महाराज यांच्या अतुलनीय रचनेतून प्रकटलेली अभंग रचना आणि केतकी ने अजोड वाणीतून गायलेली अभंगवाणी 🚩🚩🚩 जय हो सनातन धर्म की 🚩🚩🚩

  • @sagarmohite8527

    @sagarmohite8527

    9 күн бұрын

    Yrhichyfhgowx dgxfm . ❤❤❤❤ 1:04

  • @nageshkalale1022
    @nageshkalale1022 Жыл бұрын

    सुंदर, ईश्वरी य देणगी , आपल्या ला लाभलीये ताई" ह्यबाबत काहीं दुमत न्हाई" पन सरावाने माणूस व कला" दोन्हीं गोष्टीं परिपक्व होतात, ह्यात जशी तिळमात्र शंका न्हाई, तसंच तुम्हच्या स्वरांला तोड, न्हाई अप्रतिम , आणि आपल्या रचनेचं निव्वळ शब्दांत कौतुक करणं, म्हणजे सुर्याला ठिणगीचा प्रकाश दाखवणं होय,👏 ||जय हरि||

  • @youcankc
    @youcankc3 жыл бұрын

    अभिनय आणि आवाज दोन्ही मध्ये दर्जेदार असणारी एकमेव मराठी अभिनेत्री. क्लास व्यक्तिमत्व 👌खूप सुंदर गायलात 👍

  • @navnathyewale7206

    @navnathyewale7206

    3 жыл бұрын

    Nice

  • @swarashree5442

    @swarashree5442

    3 жыл бұрын

    Chchyan

  • @ganeshhiray263

    @ganeshhiray263

    3 жыл бұрын

    खूब छान आहे सुंदर आवाज

  • @sambhajirajpure2467

    @sambhajirajpure2467

    3 жыл бұрын

    👍

  • @kishukikumard2820

    @kishukikumard2820

    3 жыл бұрын

    Bollywood madhe suddha ketaki sarkhi guni kalakar kuni nahi🤗

  • @ketakeemateygaonkar
    @ketakeemateygaonkar3 жыл бұрын

    To all the wonderful people! Thank you so much !! 💜🙏🏻 All the credit goes to my gurus. I just tried my best. Baaki tumha saglyanche prem aani aashirvaad. Asech prem ani aashirvaad rahudya. Aplya maharashtrasathi ani deshasathi kahitari karaycha swapna balgun prayatna kartey. Pudhe yenarya projects sathi tumchya ashirvadachi garaj ahe. 🙏🏻🙏🏻💜

  • @prashantshelar1574

    @prashantshelar1574

    3 жыл бұрын

    Nakki ❤️❤️

  • @arunamore9533

    @arunamore9533

    3 жыл бұрын

    प्रयत्न करत रहा महाराष्ट्र डोक्यावर घेईल

  • @narendermakhijani9512

    @narendermakhijani9512

    3 жыл бұрын

    Dear Mam Credit also goes to your parents and God who gave u wisdom to work hard, looks and lovely voice and not get sidelined. Best wishes from USA.

  • @danveerdas2499

    @danveerdas2499

    3 жыл бұрын

    If some translations are done of song in English or hindi then it may be good

  • @shivajichaudhari7899

    @shivajichaudhari7899

    3 жыл бұрын

    खुप खुप शुभेच्छा केतकी खुपच छान प्रयत्न आहेत तुझे

  • @sunilkumarsolanke7124
    @sunilkumarsolanke712416 күн бұрын

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची विठ्ठल भक्तीची ही अद्भूत रचना, अभंग, केतकी माटेगावकर यांनी आपल्या सुमधुर आवाजात गात या अभंगाचे भक्तांना अक्षरशः वेड लावले आहे. हा अभंग ऐकताना मन शांत शांत होत होत कधी विठ्ठल भक्तीत रममाण होऊन जाते ते कळत नाही.

  • @JyotiGhodekar-gv2wo
    @JyotiGhodekar-gv2wo Жыл бұрын

    आवाजाबरोबर संगीताची जोड देखील अप्रतिम, खुप प्रसन्न वाटते हा अभंग ऐकून... रोज सकाळी हा अभंग ऐकून दिवसाची सुरवात होते....😊❤

  • @Nandkishor-ys2bw
    @Nandkishor-ys2bw3 жыл бұрын

    मराठी अभंगाच्या प्रेमात पडलो मी आता....all time greatest संत तुकाराम❤️

  • @hanumanshinde4162

    @hanumanshinde4162

    3 жыл бұрын

    धन्यवाद

  • @tilekar734

    @tilekar734

    3 жыл бұрын

    ok

  • @sunilgite5888

    @sunilgite5888

    3 жыл бұрын

    :

  • @laukikbhoi759

    @laukikbhoi759

    3 жыл бұрын

    @@tilekar734 ङणगण

  • @sagartkedarnath910

    @sagartkedarnath910

    3 жыл бұрын

    Good

  • @varshakulkarni1121
    @varshakulkarni11213 жыл бұрын

    केतकी तू हे गाणं इतकं सुंदर गायलं आहेस घरात भक्तीमाय वातावरण तयार होत ..मी रोज एकदा ऐकते...खूप सुंदर

  • @ajitsawant9505

    @ajitsawant9505

    3 жыл бұрын

    खूप छान

  • @rampatil001

    @rampatil001

    3 жыл бұрын

    @Manisha Kamble agadi kharay tension agadi kuthlya kuthe visarayla hot...😊😊

  • @ushadeshpande2297

    @ushadeshpande2297

    3 жыл бұрын

    Ketki Tu chanch gates. Tuza awaz pan khup ch chan ahe. Ha warsa tula tuzya aai Suearna Mategaonkar kadun milalay na. S urn taal madhun mi tyanchi gani paha yche ani enjoy karayche. Tewa Tu ha warsa jap. Tu diste hi chantuzya aai sarkhi. Tuze feature khup bright ah3. God bless you..,.. Usha Deshpande.

  • @bhagwatvasu2867

    @bhagwatvasu2867

    2 жыл бұрын

    Same here

  • @mahimanageni4606

    @mahimanageni4606

    2 жыл бұрын

    Raag basant

  • @ramdaskarve.696
    @ramdaskarve.6966 күн бұрын

    केतकी ताई तुमचा आवाज म्हणजे तुकाराम महाराज यांच्या अभंगाची साद श्रोत्यांच्या हृदयापर्यंत पोहचवण्यासाठी दिलेली विठ्ठलाची देणगी आहे बोलावा विठ्ठल हे शब्द जणू आई सांगते असे वाटते अन् करावा विठ्ठल बाबा आज्ञेने सांगतात असे वाटते हे चित्रण झाले तेंव्हा साद देणारे सर्वजन खूप भाग्यशाली आहेत श्रोते मंत्रमुग्ध झाले आहेत अगदी चित्रसारखे अन् पर्यवेक्षक आपण काय व कुणाचे कसले पर्यवेक्षण करावे ह्या विचारात दिसतात तुमचा आवाज थेट मेंदूत ह्रुदयात सर्व रोमारोमात जातो

  • @pratapsinghsinga2637
    @pratapsinghsinga2637Ай бұрын

    Itni pyaai voice or itni sunder prastuti..me Mumbai tha tabse lekar aaj tak sunta hu .

  • @gopinathsananse5414
    @gopinathsananse54143 жыл бұрын

    कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हारिक वाटे देवा, केतकी ताई तुमच्या आई वडिलांना खूप आनंद होत असेल, नतमस्तक 🙏🙏🙏

  • @nikhilhiwase2105

    @nikhilhiwase2105

    3 жыл бұрын

    Jay Hari ,,

  • @Iloveyou13jk09

    @Iloveyou13jk09

    2 жыл бұрын

    Meri ek friend kzread.info/dash/bejne/np-Jyriso5u2dLA.html 👍👍👍👍♥️

  • @kumarsalve6570

    @kumarsalve6570

    2 жыл бұрын

    अप्रतिम गायन.........🌹🙏🙏🙏🙏💐💐💐💐💐💐❤️❤️❤️❤️👌👌👌👌👌👌👌👌👌👌💐💐खरच पांडुरंगाचे दर्शन घडवलेस dear

  • @137_mrugmaymali4

    @137_mrugmaymali4

    2 жыл бұрын

    Dada he kuthe wachla tumhi

  • @copyrightr9998

    @copyrightr9998

    2 жыл бұрын

    खरंच भारी अभंग आहे कुळी kanya पुत्र होती जे सात्विक

  • @sumanpatil271
    @sumanpatil2712 жыл бұрын

    पुन्हा एकदा महाराष्ट्राचा अभिमान वाटावा असे होते.. संत तुकाराम महाराजांचे लेखन आणि एक तरुण पिढीच्या सुंदर आवाजात अभंग ऐकताना धन्य व्हायला होते 🙏😍

  • @chhagandevdhe6140

    @chhagandevdhe6140

    2 жыл бұрын

    Khup Chhan Gayala Abhang

  • @rupalishinde386
    @rupalishinde3862 ай бұрын

    माझी सकाळ या अभंगाने आणि केतकीच्या गोड आवाजाने होते.❤

  • @nageshrahane5555
    @nageshrahane55555 ай бұрын

    खरंच विथल दर्शन झाल्या सारखं वाटतं आहे मन प्रसन्न झाले विठल नामाने 🙏🏻🌺❤️🚩 अप्रतिम आवाज सुर ताल

  • @arjunnaik267
    @arjunnaik2673 жыл бұрын

    These young people give solid promise in classical music. शास्त्रीय संगीत यांच्या हाती सुरक्षित आहे. हार्दिक शुभेच्छा.

  • @ggaikwadgaikwad6859

    @ggaikwadgaikwad6859

    3 жыл бұрын

    Khou chan.

  • @ggaikwadgaikwad6859

    @ggaikwadgaikwad6859

    3 жыл бұрын

    B

  • @geetamore4013

    @geetamore4013

    3 жыл бұрын

    @@ggaikwadgaikwad6859 99

  • @SS-mo3qf

    @SS-mo3qf

    3 жыл бұрын

    @@moreshwarkapileshwarker9969 999999999899989999999

  • @nileshade9459

    @nileshade9459

    3 жыл бұрын

    Qक़ाआअआअ

  • @vitthalphotostudiolaminati4249
    @vitthalphotostudiolaminati42492 жыл бұрын

    आज तुझ्या आवाजाची जादूई एवढा प्रभाव पाडून गेली पहाटे सर्वे श्रोत्यांसमोर मंत्रमुग्ध करून सोडलेस सार्थ अभिमान वाटतो आम्हाला आपल्या सारखे सर्वगुणसंपन्न कलाकार आपल्या अलंकापुरीतील पंचक्रोशीतील माऊलींच्या सानिध्यात मोठे होतांना पहातो ,india now 24 ब्युरोचिप

  • @vijayvaidya3791

    @vijayvaidya3791

    2 жыл бұрын

    9

  • @vishvanathmahandule4434
    @vishvanathmahandule44342 ай бұрын

    ही रचना कितीही वेळा ळा ऐकली तरी कर्ण तृप्ती होत नाही. एकदम अप्रतीम गायन. या गायनासाठी स्वरसम्राज्ञी केतकी ताईंना शब्दात धन्यवाद देने केवळ अशक्य. धन्यवाद ताई व पुढील स्वरप्रवासा साठी खुप खुप शुभेच्छा! 🎉🎉

  • @camilindmutha
    @camilindmutha10 ай бұрын

    केतकीच मी हे पहिलेच गाणे ऐकले. असे अष्टपैलू कलाकार मराठी संस्कृतीत आहेत, आणि त्यामुळेच मराठी संस्कृती इतकी परिपूर्ण, श्रीमंत, उच्च आहे.😊😊 तुकाराम महाराजांबद्दल बोलणे माझ्या सारखांच्या कक्षेत येत नाही. मी फक्त नतमस्तक होऊन आदरांजली देवू शकतो🙏🙏

  • @rajendrakarande5225
    @rajendrakarande52253 жыл бұрын

    जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज यांची रचना अप्रतिमाहे। केतकीताईंनी खुपच छान गायले आहे, त्यांची सगळ्या क्षेत्रांत अशीच उत्तरोतर प्रगती होवो हिच "श्री" चरणी प्रार्थणा!!!

  • @ravindrakulkarni4488

    @ravindrakulkarni4488

    3 жыл бұрын

    केतकी ताईंनी छान गायले आहे

  • @Mrgamer-qi5lt

    @Mrgamer-qi5lt

    3 жыл бұрын

    Pp, .

  • @gajananjadhav422
    @gajananjadhav4223 жыл бұрын

    मी तर अक्षरशः आश्चर्यचकित झालो। पहिल्यांदा ऎकलं तुमचा ।।।एवढं सुंदर अभिनय करणारे त्याही पेक्षा सुंदर गातात खरंच नवल आणि तुमची मेहनत।।माझ्या महाराष्ट्राला तुमच्या सारखी हस्ती मिळाली तुम्ही महाराष्ट्राचे भूषण ,अलंकार आहात।।।पुढील वाटचालीस अनंत शुभेच्छा।।।।।

  • @swarakothawade8421

    @swarakothawade8421

    3 жыл бұрын

    खूपच सुंदर नादमधूर मन तृप्त झाले. खरोखर अवर्णनीय .पुन्हा पुन्हा ऐकावे असे वाटते.

  • @prakashbagewadikar771

    @prakashbagewadikar771

    2 жыл бұрын

    Nitant sunder ! All the best.

  • @popatrashinkar290

    @popatrashinkar290

    2 жыл бұрын

    Vvvvzvzvzvzvvzzzz

  • @SANDIPofficial940
    @SANDIPofficial940 Жыл бұрын

    🥀महान भगवत् भक्त जगत् गुरू संत श्रेष्ठ तुकाराम महाराज की जय हो🌹🌹

  • @sanjayphand5825

    @sanjayphand5825

    Жыл бұрын

    👌

  • @pramodtak2262

    @pramodtak2262

    Жыл бұрын

    ​@@sanjayphand5825hoohuiyiohohhiî iouo ihîo ii III uoúhuyohhoi ii IIT u you ihio 7oh ii y

  • @nitinnarawade8326

    @nitinnarawade8326

    10 ай бұрын

    Beat

  • @SANDIPofficial940

    @SANDIPofficial940

    10 ай бұрын

    @@nitinnarawade8326 yas

  • @santoshawachar8110

    @santoshawachar8110

    7 ай бұрын

  • @user-cw6rq3fx6w
    @user-cw6rq3fx6wАй бұрын

    ❤फारच छान, सुंदर अप्रतिम आहे आवाज ईश्वरी साक्षात्कार आहे.

  • @janhavisawant4470
    @janhavisawant44703 жыл бұрын

    केतकी तू सगळ्यांची आवडती आहेस मी तुझी आई आणि बाबा टीव्हीवर गायचे तेव्हा पासून तुमच्या कुटुंबाला ऐकत आले आहे.तू गायनाला खरच प्राधान्य द्यावस आणि व्हिडीओ येउदेत तुझे. बेस्ट ऑफ लक कीप इट अप

  • @ketakeemateygaonkar

    @ketakeemateygaonkar

    3 жыл бұрын

    Thank you so much

  • @krishnahoge8907

    @krishnahoge8907

    3 жыл бұрын

    @@ketakeemateygaonkar khup khup chan mi roj ha abhang ikat asto mnal khup cahn watat

  • @nishantpujari8589
    @nishantpujari85892 жыл бұрын

    आवाज मनाला साद घालतो.. त्यात आपण अगदी मन आणि सुर यांचा खूप उत्तमरित्या मेळ घातला आहे.. खरचं खुप खुप धन्य झालो 🙏🙏🙏🙏

  • @hiramantungar5491

    @hiramantungar5491

    2 жыл бұрын

    👌👌👌

  • @arunavichare2170
    @arunavichare2170 Жыл бұрын

    श्रेष्ठ संत तुकारामांची सुंदर अभंग रचना केतकीने अति सुन्दर सादर केली आहे

  • @abk100
    @abk1009 ай бұрын

    माझ्या पांडुरंगाच्या जवळ नेणारा अभंग आणि तितकाच दैवी आवाज..शाश्वत आनंद..❤🤗🫡

  • @mrganeshbarhate
    @mrganeshbarhate3 жыл бұрын

    खूपच दैवी अनुभव 🙏 चक्क किशोरीताई गात आहेत असा आभास होत आहे. अशीच गात रहा. खूप खूप शुभेच्छा 🙌

  • @artworkbyvishal
    @artworkbyvishal2 жыл бұрын

    खुप छान 👌😊🥰 मी रोज सकाळी, संध्याकाळी देवाची पूजा करताना हा अभंग ऐकतो

  • @sapakalsatish2286
    @sapakalsatish228611 ай бұрын

    आपल्या आवाजातील तो मधुर सुर हा आभांग सारखे सारखे ऐकण्यास भाग पाडतो. Superrr voice

  • @mrunaldeshmukh587
    @mrunaldeshmukh58726 күн бұрын

    थेट अंतःकरणात शिरतात जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचे अभंग 🙏🚩 केतकी ताईंनी अप्रतिम गायला आहे जीवाला भिडतो आवाज 🙏

  • @rajendradange3219
    @rajendradange32193 жыл бұрын

    अभिनय आणि भजन दोन्ही उत्कृष्ट. पांडुरंगाची कृपा तुमच्यावर नेहमी राहो हीच सदिच्छा!!

  • @gunduraosadare9190

    @gunduraosadare9190

    2 жыл бұрын

    THE BES T MELODIOUS

  • @dpsawant6056

    @dpsawant6056

    2 жыл бұрын

    Pandurang Pandurang Pandurang

  • @bhavinshah3994

    @bhavinshah3994

    2 жыл бұрын

    panduranga chi krupa🙏 Om Namo Narayana🙏

  • @sushantjagtap357
    @sushantjagtap3573 жыл бұрын

    तुमचा हा अभंग रोज न चुकता गाणं म्हणून ऐकतो विशेष म्हणजे जेव्हा डोक्याला टेन्शन असेल तेव्हा मी नक्की ऐकतो मान एकदम शांत होऊन जातं ......खरचं अप्रतिम

  • @sushantjagtap357

    @sushantjagtap357

    3 жыл бұрын

    @Manisha Kamble chagl ahe maan shant hot

  • @shreedasmate676

    @shreedasmate676

    3 жыл бұрын

    मी पण 😊

  • @maheshshinde6824

    @maheshshinde6824

    3 жыл бұрын

    Bro मन चा एक काना कमी कर

  • @pravinsarode143

    @pravinsarode143

    2 жыл бұрын

    Mi pn ani mazi wife pn

  • @shivajibiradar6192
    @shivajibiradar6192 Жыл бұрын

    Mi ईमानदारी चे जीवन करताना भर्ष्ट वेवस्थे चे शिकार होवुन आता जीवन समाप्त करताना मला है भजन यू ट्यूब वर सपाडला ऐक बार ऐकलो मग mi देवाला समर्पण झाले आहे ही भजन माझा जीव वाचाविला धन्यवाद

  • @vikasshinde3738

    @vikasshinde3738

    10 күн бұрын

    👍

  • @ranjanaekbote6229
    @ranjanaekbote622911 ай бұрын

    खूप खूप छान आवाज आहे. म्हणजे अगदी काळजाला भिडला गाणं. डोक्यापर्यंत काटे गेले अंगातून. मन भरून आलं आणि डोळ्यात पाणी आलं. विठ्ठलाची गाणी ऐकताना विठ्ठलमय झाल्या सारखं वाटतं. तुला खूप खूप शुभेच्छा. आणि सर्वांना तू तूझ्या गाण्यामुळे भक्तिमय केलंस त्या बद्दल धन्यवाद तुला. खूप छान.

  • @shekharbhosle1222
    @shekharbhosle12223 жыл бұрын

    ऐकून आत्मा तृप्त झाला .. तुकाराम महाराजांचा अभंग आणि ओतून गायले आहे केतकी ने ... साक्षात विठ्ठलाशी भेटल्याचा साक्षात्कार होतो 🙏🏼

  • @Rakesh-cf7bz

    @Rakesh-cf7bz

    2 жыл бұрын

    100%

  • @pandurangjagtap5361

    @pandurangjagtap5361

    7 ай бұрын

    Vittal.vittal

  • @adiyogi2598
    @adiyogi25983 жыл бұрын

    केतकी, मी तुझा संगीताचा प्रवास खूप वर्षां पासून बघतोय, तू खूप गुणी गायिका आणि अभनेत्री आहेस. हे भक्तिगीत ऐकून मंत्रमुग्ध झालो. तुझा प्रवास असाच उंच उंच जावो ही विठ्ठला चरणी प्रार्थना.

  • @ganeshlohakare9628
    @ganeshlohakare962817 сағат бұрын

    जगद्गुरु संत श्रेष्ट तुकाराम महाराज यांचे अभंग मनाला भिडतात .. खरोखर आज संतांच्या काव्य रचनेवर हजारो लोक पोट भरतात ..

  • @ganeshbankar1330
    @ganeshbankar1330 Жыл бұрын

    Im from karnataka(karwar) n m kannadiga .I love Marathi songs n their culture .everyday I listen Marathi songs it iliterally gives me goosebumps ,huge respect for every marathians 🙏❤

  • @nitin1947

    @nitin1947

    11 ай бұрын

    Few decades back there were lots of native Karavwari Marathii's in Karwar. Dont know where they have gone.

  • @rutujakoyande6942

    @rutujakoyande6942

    11 ай бұрын

  • @VPP881

    @VPP881

    10 ай бұрын

    ​@@nitin1947still marathi and konkani people are in large numbers in Karwar ,supa and haliyal taluk of UK district and they follows same culture like Maharashtrian konkani and malvani people follow

  • @jitendrayadav861

    @jitendrayadav861

    10 ай бұрын

    ​@@rutujakoyande6942mm

  • @VishNaik-cu8es

    @VishNaik-cu8es

    9 ай бұрын

    I too am from Honavar/Kumta/Sirsi and love classical music. Now I live in Wisconsin.

  • @satishpatil3217
    @satishpatil32173 жыл бұрын

    अप्रतिम आवाज आहे. ही कला कोणालाही अवगत होत नाही. आम्हाला तुमच्याकडून अशीच सुंदर गाणी ऐकायला मिळोत. हीच ईश्वर चरणी प्रार्थना . 🙏

  • @sanjeevborse2827

    @sanjeevborse2827

    Жыл бұрын

    केतकी म्हणजे केवडा केवड्याचा दरवळं जसा संपुर्ण वन परिसर दरवळून टाकतो तसं केतकी गाणं श्रोत्यांची मने ह्रदये चिंब चिंब भिजवून तल्लीन करतं कळत न कळत अव्दैताचा आनंद मिळतो खुप छान खुप छान

  • @satishsabnis3344
    @satishsabnis33443 жыл бұрын

    शब्दांच्या पलीकडले! खूपच अप्रतिम गायलीस केतकी. मन दि:गमुढ झालं. शेवटी तर डोळ्यातून पाणीच आले. अशीच गात रहा. खूप खूप शुभेच्छा.

  • @livingart_divya

    @livingart_divya

    3 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/lJ6Zq9SpgcKye7w.html

  • @yogip4454
    @yogip44546 ай бұрын

    खरच अप्रतिम गायन!🙏🏽 कल्पना देखील केली नव्हती की केतकी इतक्या सुरेल आवाजात धीरगंभीर अभंगाला साजेलसे सादरीकरण करू शकते. दाद देण्यासारखा आवाज

  • @vikaschavan7051
    @vikaschavan7051Ай бұрын

    रोज सकाळी हे ऐकून दिवसाची सुरुवात होते माझी

  • @sunilpujari448
    @sunilpujari4483 жыл бұрын

    यालाच तर कलाकार म्हणतात ...एकच व्यक्ती आहे पण गायनामध्ये आणि अभिनयामध्ये उत्तम🎶🎬💯

  • @santoshnalawade7808

    @santoshnalawade7808

    3 жыл бұрын

    U r the best....best wishes..for u r bright life

  • @shivajidongare7492

    @shivajidongare7492

    3 жыл бұрын

    जात नाही

  • @hogaleshlokbajiraojyotsna8480

    @hogaleshlokbajiraojyotsna8480

    3 жыл бұрын

    L

  • @sambhajilande5489

    @sambhajilande5489

    3 жыл бұрын

    Super

  • @prameshewarkannewar3741

    @prameshewarkannewar3741

    3 жыл бұрын

    हिंदू धर्म ची जागा होती लोकांना हे गाणं काना वर पडला कि

  • @bhagwansumant2302
    @bhagwansumant23023 жыл бұрын

    फार छान गायली केतकी. अभिनय पण छान.अफलातून कलाकार आहे. भावी शुभेच्छा.keep it on

  • @naniskitche

    @naniskitche

    3 жыл бұрын

    खुप छान,,,,,

  • @Shambhavimahale.

    @Shambhavimahale.

    3 жыл бұрын

    @@naniskitche Best

  • @balasahebtalpade2985

    @balasahebtalpade2985

    3 жыл бұрын

    खुप छान गायली केतकी २०१४ मध्ये पण हे भजन गायली ....

  • @komal8434

    @komal8434

    2 жыл бұрын

    Hi tani movie madhli tani aahe naa❤️

  • @Ved_vardiche_9022

    @Ved_vardiche_9022

    2 жыл бұрын

    @@komal8434Ha tech aahe

  • @aadimunde100k
    @aadimunde100k Жыл бұрын

    जगद्गुरु संत तुकाराम महाराज यांची सुंदर रचना 🚩🚩 बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल 🚩🚩

  • @ramakantmali9757
    @ramakantmali9757 Жыл бұрын

    केतकी, हे गीत अजरामर केलीस..! जो पर्यंत "मराठी भाषा" जिवंत आहे तोपर्यंत हे गाणं कायम आठवणीत राहील...! या गाण्यासाठी तुझा कायम ऋणी राहीन....!

  • @nandini339
    @nandini3394 жыл бұрын

    भक्तिमय वातावरण निर्माण केल...... 🙏जय विठू माऊली

  • @chukkabotladigamber2177

    @chukkabotladigamber2177

    2 жыл бұрын

    Cup chan tai

  • @amolpenore1493

    @amolpenore1493

    Жыл бұрын

    🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🙏

  • @nil957
    @nil9573 жыл бұрын

    केतकी....केतकी....केतकी....u r just perfect ...तुझ्यात कशाचीही कमी नाही...God bless

  • @ashiwinirokade5772

    @ashiwinirokade5772

    Жыл бұрын

    केतकी ताई खूप छान

  • @shekardahiwadkar6240

    @shekardahiwadkar6240

    Жыл бұрын

    Tu aashich gaat rahav aase watate

  • @vilaskadge5495
    @vilaskadge549511 ай бұрын

    धन्यवाद केतकी तुझ्या गायनाने तृप्त झालो . संत तुकाराम महाराजांच्या अभंगाला किती छान चालीत बांधलं आहे. संतांनी अजरामर रचना केली आहेच पण तुम्ही सगळ्यांनी सुद्धा अप्रतिम सादर करून श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले आहे. धन्यवाद 🙏🙏🙏

  • @KrishnaMunde-dl8kp
    @KrishnaMunde-dl8kp14 күн бұрын

    जगद्गुरु संत तुकाराम महाराजांचा अभंग आणि केतकी माटेगावकर चां आवाज... अप्रतिम ❤

  • @santoshmangaonkar956
    @santoshmangaonkar9563 жыл бұрын

    नमस्कार, आपल्या भक्ती संगीताच्या आवाजाने मन प्रसन्न होऊन गेले आहे सारखे गीत ऐकत राहावे सारखे वाटते. आपण अशीच भक्ती गीते देवाच्या क्रुपेने गोड गात रहा.

  • @sunilsutar2867

    @sunilsutar2867

    3 жыл бұрын

    👌👌👌👌👌

  • @rgfeelingstatus2977

    @rgfeelingstatus2977

    3 жыл бұрын

    👍👍👍👍

  • @shaileshdrawinglessons645
    @shaileshdrawinglessons6453 жыл бұрын

    केतकी जबरदस्त परफॉर्मन्स, मी बहुतेकांना हा अभंग गाताना ऐकले आहे.,पण किशोरीताई नंतर कोणी हा अभंग गावा तर तूच,. पहिल्यापासून जे वातावरण भारावून टाकलेस ते शेवट पर्यंत.अभंगाची सांगता तर गान मंदिरा वर बसवलेला सोन्याचा कळस.. अप्रतिमच,,👌👌👌

  • @suvarnamali9525

    @suvarnamali9525

    3 жыл бұрын

    Sunder great👍

  • @user-pq5nz7eg4j

    @user-pq5nz7eg4j

    3 жыл бұрын

    आर्या ने पण बेस्ट गायलंय, but मस्त

  • @sachinmandave77

    @sachinmandave77

    3 жыл бұрын

    आस वाट की तुर्पात जालो🙏🙏🙏

  • @supreiyyapatange2744
    @supreiyyapatange2744 Жыл бұрын

    केतकी माटेगावकर तर उत्तम गातेच. ह्या गीतातील प्रत्येक शब्दाला तिने योग्य न्याय दिलाय पण संत तुकारामांचेही योगदान विसरून चालणार नाही. अशी शब्द रचना पुन्हा होणे नाही! गीतातील शब्द ऐकून अंगावर काटा येतो. समाधी लागते 🙏🙏.

  • @premaldesai3182
    @premaldesai31822 ай бұрын

    Jai Shri Krishna Super presentation and rendering by Ketaki .... Jai Tukaram

  • @skangadi
    @skangadi Жыл бұрын

    भारतीय संगीत, संस्कृती आणी संस्कार यांच्या हाती अमर राहो 🙏🏻

  • @shekardahiwadkar6240

    @shekardahiwadkar6240

    Жыл бұрын

    Tu aashich gaat raha

  • @sangitaulawekar2615

    @sangitaulawekar2615

    Жыл бұрын

    केतकी तुझा अभंग आमच्या 5महिण्याच्या कियान ला खुप आवडतो,

  • @vijaysism
    @vijaysism2 жыл бұрын

    खुप सुंदर केतकी, तू आपली मराठी संस्कृती, मराठी संगीत खुप पुढे घेवून जाशील हीच अपेक्षा...

  • @arvindbiradar8368

    @arvindbiradar8368

    2 жыл бұрын

    Very sweet sound

  • @Iloveyou13jk09

    @Iloveyou13jk09

    2 жыл бұрын

    Meri ek friend kzread.info/dash/bejne/np-Jyriso5u2dLA.html 👍👍👍👍♥️

  • @kiranjyothika1268
    @kiranjyothika126811 ай бұрын

    I'm from telangana?I heard this song its heart touching even though I don't Understand language.. I got tears..it's wonderful👏👏 Proud of our Indian Culture 🇮🇳 Thankyou 🙏🙏

  • @poshannathokala8347

    @poshannathokala8347

    11 ай бұрын

    👍👌🎶

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    7 ай бұрын

    जय हरी विट्ठल 💐🌹🙏

  • @vishalmunde3743
    @vishalmunde3743 Жыл бұрын

    जगतगुरू श्री संत तुकाराम महाराज यांच्या सुंदर अभंग...💖🙏🏻

  • @vishalj9591
    @vishalj95913 жыл бұрын

    ऐकताना क्षणा क्षणाला किशोरी ताईंचा भास होत आहे...अप्रतिम, अलौकिक देवाची देणगी आणि आई वडिलांची लहान असल्या पासूनची भक्कम साथ. God bless you.🙏💐

  • @arvindjoshi1121
    @arvindjoshi11214 жыл бұрын

    आपल्या दोघांच्या आणि गुरूंच्या आशिर्वादाने.. अतिशय मधुर स्वरात तन्मयतेने गायलेला अभंग..मनापासून आनंद वाटला..... संगीताला पुढच्या पिढीलाही चांगले भविष्य आहे.. हे दर्शवणारं...आश्वासक गाणं.....अभिनंदन... शुभेच्छा

  • @dattatryaaherkar4395

    @dattatryaaherkar4395

    3 жыл бұрын

    छान आहे. आवडले व भावले

  • @jayashridhumal7190
    @jayashridhumal7190 Жыл бұрын

    केतकी खूप छान अभंग गायला. मला खूप आवडतो हा अभंग😊 आवाज पण छान आहे तुझा.

  • @anandraomohite1425
    @anandraomohite14252 ай бұрын

    जगदगुरु संत तुकाराम महाराज यांचा अभंग केतकीताई तुझ्या वाणी मधुन गायन अप्रतिम

  • @sarangdhawale
    @sarangdhawale2 жыл бұрын

    आवाज+अभिनय+सौंदर्य =केतकी ताई.. ❤️

  • @kmore1981

    @kmore1981

    Жыл бұрын

    nahitar ek namuna aarchie

  • @motivational_guru_377

    @motivational_guru_377

    Жыл бұрын

    ताई हा शब्द किती भारी

  • @dipakit45

    @dipakit45

    10 ай бұрын

    संत तुकाराम महाराज यांचा अभंग आहे म्हणुन म्हणतेय नाहीतर

  • @kmore1981

    @kmore1981

    10 ай бұрын

    @@dipakit45 nahitar kay bhava? tula kahi problem ahe kay?

  • @dipakit45

    @dipakit45

    10 ай бұрын

    @@kmore1981 ahe ..

  • @vikasghodke
    @vikasghodke Жыл бұрын

    अभंगातील विठ्ठल गजर सर्व व्यापून उरतो. मनातील सर्व नकारात्मकता घालवून नवीन ऊर्जा देतो. उत्तम गायन!👏👏👏

  • @ShirishSamel
    @ShirishSamelАй бұрын

    अतिशय सुंदर. भजन ऐकताना सर्व संतांचे दर्शन होते.👌

  • @ashokkale7715
    @ashokkale7715Ай бұрын

    🌹🌹🌹👌👌👌 फार सुंदर गायलं आहे

  • @digambarpande7405
    @digambarpande74053 жыл бұрын

    इति सुंदर आणि अप्रतिम गायकी.अभंगाचा भक्तीभाव श्रोत्यांच्या अंत करणा पावेतो पोहचविण्याची क्षमता.शुभेच्छा🙏🎉

  • @rohitsutar7260
    @rohitsutar72604 жыл бұрын

    खूप गोड आवाज आहे तुमचा .👌👌👌या अभंगातून थेट विठ्ठलाचे दर्शन झाले.

  • @satishthorat3998
    @satishthorat3998 Жыл бұрын

    संत तुकाराम महाराज यांचे बोल किती सुंदर आहे..आणि त्याचे गायन केतकी माटेगावकर यांनी सुरेख आवाजमधे सादर करतांना मन हरून गेले , ❤❤

  • @rajkumardhas
    @rajkumardhas11 ай бұрын

    Great Abhang. Two years back, after listening many times,of this abhang by Ketakiji, I visited Pandarpur and had Darshan of vittal. Thank you Ketakiji

  • @dashrathbidave6974
    @dashrathbidave69742 жыл бұрын

    सुंदर गायन ताई ... खरंच मन : शांती लाभली🙏

  • @pratikshamishra1820
    @pratikshamishra18203 жыл бұрын

    I can't believe people disliked this .... Even I am non marathi... But still it mesmerised me...

  • @arjundeshmukh4500

    @arjundeshmukh4500

    3 жыл бұрын

    Hii

  • @shankarghose1357

    @shankarghose1357

    3 жыл бұрын

    please don't be surprised for people disliked it. we have people in this country who disliked Aye mere watan ke logo, that song even our prime minister Jawahar lal nehru started crying in frontof lataji . i suggest you to listen the original version of this bhajan sung by Padma Vibhushan and Gana Swraswati Kishori Amonkar.

  • @trendingfunandtechnology

    @trendingfunandtechnology

    3 жыл бұрын

    @@shankarghose1357 every song or any videos has dislikes. May be they are bots or people who doesn't understand video

  • @nripssweetu

    @nripssweetu

    3 жыл бұрын

    Same here

  • @vasundharasherkar7862

    @vasundharasherkar7862

    2 жыл бұрын

    For many this song is like their everyday Bhajan from akashwani.That main version is soo fit in our mind that we can understand where singer went wrong 😂here Ketaki sang more alap than needed which gave away true essence of this beautiful song.many of us know Ketaki from very young age as a singer and there is no doubt that she is great singer but no compromise on original song.

  • @VamanMore-xg2oq
    @VamanMore-xg2oqАй бұрын

    🙏🙏🌹🌹राम कृष्ण हरी

  • @kailashunchadkar2044
    @kailashunchadkar20445 күн бұрын

    Amazing... Not words for discribe Sant Tukaram Maharaj abhang Thanks ketaki ji & outstanding God gifted ur Voice...❤

  • @shashikantchavan9457
    @shashikantchavan94573 жыл бұрын

    सौंदर्य आणि कला दोन्ही चा संगम म्हणजे केतकी... तू गातेस तेंव्हा तुझ्या गुरूंची आठवण करून देतेस ... देवकी ताई... सर्व बाजूंनी शिस्तबध्द.. एक आदर्श आहेस तरूणांना... तू परमेश्र्वराची देणगी आहेस

  • @shivajimane2150

    @shivajimane2150

    3 жыл бұрын

    हरे राम कृष्ण हरी

  • @unknownguy279

    @unknownguy279

    3 жыл бұрын

    क्या बात है ....!! Perfect .....

  • @atharvadhobale2752

    @atharvadhobale2752

    2 жыл бұрын

    @@shivajimane2150 9oòo9

  • @dilipnanoti4940

    @dilipnanoti4940

    2 жыл бұрын

    @@atharvadhobale2752 1qqa

  • @Kau9514

    @Kau9514

    Жыл бұрын

    परमेश्वराची देणगी वगेरे काही नाही....... यात तिच्या आई बाबा ची देणगी आहे 100 %

  • @parshurammandlik1667
    @parshurammandlik16673 жыл бұрын

    अप्रतिम👌🏻ओरिजनल गायन आणि आपली भावमुद्रा गायन करताना फारच प्रसन्न त्यामुळे गायनाची आकर्षकता वाढली आहे

  • @nitugore5032
    @nitugore5032 Жыл бұрын

    खूप छान आवाज आहे केतकी.....😊 ऐकून साक्षात विठ्छालाचे दर्शन झाल्यागत झाले❤

  • @nikitabhokare8
    @nikitabhokare8 Жыл бұрын

    खरच म्हनल आहे.."माझे मराठीची बोलू कौतुके ...परी अमृतातेही पैजा जिंके...!!" अप्रतिम रचना.. अप्रतिम आवाज... खूपच छान वाटलं ऐकून... काही मिनिटांसाठी स्वतःला विसरून गेल्यासारखं वाटलं... मन प्रसन्न झालं... राम कृष्ण हरी..!! 🌺🌼🙏🌺🌼 विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल..🌼🌺🙏

  • @Vicky-fl7pv

    @Vicky-fl7pv

    Жыл бұрын

    माझे मराठाची बोलु कौतुके। परि अमृतातेही पैजा जिंके॥

  • @ngm7117
    @ngm71173 жыл бұрын

    झक्कास,केतकी ताई आवाज असावा तर असा शास्त्रीय संगीत व तुझा आवाज तर लावजवाब 👍👍

  • @dattavarpe8637
    @dattavarpe86373 жыл бұрын

    अप्रतिम गाणं गाइलिस केतकी माटेगावकर तुझ्या गाण्यातुन विठ्ठल दर्शन झाले

  • @YammanuruVamseeDhar
    @YammanuruVamseeDhar7 ай бұрын

    बोलावा विठ्ठल पहावा विठ्ठल । करावा विठ्ठल जीवभाव ॥१॥ येणें सोसें मन जालें हांवभरी । परती माघारीं घेत नाहीं ॥२॥ बंधनापा- सूनि उकलल्या गांठी । देतां आली मिठी सावकाशें ॥३॥ तुका म्हणे देह भारिला विठ्ठलें । कामक्रोध- ं केलें घर रीतें ॥४॥

  • @krishnamurthykumar972

    @krishnamurthykumar972

    2 күн бұрын

    Thanks for the lyrics.

  • @user-gh5sm5ht9o
    @user-gh5sm5ht9o27 күн бұрын

    Swargiche Yaksh asha gayakichya rupane pruthvivar sur-sadhana karatat. Gan-Sarswatichya aawajachi zalak aikayala milali. Man , Kan trupt zale. GOD BLESS YOU

  • @ksttayadepatil2685
    @ksttayadepatil26854 жыл бұрын

    अतिशय सुंदर....... करूण गायन अहिरभाव ,तीव्र भाव अतिशय सुंदर ....बोलावा विठ्ठल शुभेच्छा. धन्यवाद

  • @shree12894
    @shree128943 жыл бұрын

    *संत तुकाराम महाराज यांचे शब्द🙏 केतकीचा आवाज* 👌

  • @aadimunde100k
    @aadimunde100k Жыл бұрын

    अभिनय, गायन आणि सुंदरता याचं योग्य मिश्रण म्हणजे ❤ केतकी ❤

  • @ramdasgawai9431
    @ramdasgawai94313 күн бұрын

    फार छान !सुरांचे लक्ष फार काळजीनै ठेवले. ऐकून चांगले वाले.Keep it up.

  • @santoshkamble1783
    @santoshkamble17833 жыл бұрын

    तुमचा हा अभंग दररोज न चुकता ऐकतो ...खुप छान वाटते दिवसाची सुरवात तुमच्या अभंग ऐकून होते ...मन प्रसन्न होते . डोक्यात वाईट विचार निघून जाते .

  • @lakheshchandrawanshi2453
    @lakheshchandrawanshi24533 жыл бұрын

    छान केतकी। प्रशस्त पुण्य पंथ है, बढ़े चलो, बढ़े चलो। प्रणाम

  • @maitreyeebardhan7186
    @maitreyeebardhan7186Ай бұрын

    इतके सुंदर प्रोग्राम कुठे आणि केव्हा होतात कळाले तर आम्हालाही हा आनंद घेता येईल. केतकी प्लीज कळव.

  • @ramrajshinde4098
    @ramrajshinde40989 ай бұрын

    खरच संत तुकारामाचे अभंग त्यांंच्या रचनेवर किती तरी लोकं आपले पोट भरतात केतकीने त्पांचे मनापासून कौतूक केले तरी कमीच!

  • @dipakbidkar6917
    @dipakbidkar69173 жыл бұрын

    केतकी ताई तुम्ही खूप सुंदर गायलात, ज्या वेळेला हेडफोन लावून ऐकतो ना त्या वेळेस आपोआप डोळ्यातून पाणी येते, खूपच मधुर आवाजात गायलात, god bless you 👏

  • @sachinsangar9168

    @sachinsangar9168

    3 жыл бұрын

    अप्रतिम

  • @nnaveenk2

    @nnaveenk2

    3 жыл бұрын

    8o

  • @nnaveenk2

    @nnaveenk2

    3 жыл бұрын

    Ooo8oo88o8

  • @nnaveenk2

    @nnaveenk2

    3 жыл бұрын

    O

  • @nnaveenk2

    @nnaveenk2

    3 жыл бұрын

    @@livingart_divya o

  • @vijaykounsalye
    @vijaykounsalye3 жыл бұрын

    तुझा आवाज हीच तुला विठ्ठलाची देणगी. काय आवाज आहे.❤️❤️❤️❤️❤️❤️

  • @raginibagwe4120
    @raginibagwe41202 ай бұрын

    God bless you beta.. अंगावर रोमांच उभे राहिले अभंग ऐकताना.. अजून काय बोलू ❤❤

  • @vatsalark694

    @vatsalark694

    2 ай бұрын

    Godess saraswathi ìs in her voice

  • @madanparkhe3082
    @madanparkhe3082 Жыл бұрын

    कितीही वेळा ऐकले तरी पुन्हा पुन्हा ऐकावेसे वाटते. अप्रतिम 🎉

  • @a.kstylea.k2499
    @a.kstylea.k24993 жыл бұрын

    वा काय आवाज आहे जेवढे कौतुक करेल तेवढे कमीच आहे ग रोज सकाळी हा अभंग ऐकायला खूप छान वाटतो

  • @user-wn6nd2dr5t
    @user-wn6nd2dr5t3 жыл бұрын

    जीव आणी भाव ओवाळून टाकला तुम्ही हा अभंग गाण्यासाठी ते गातांना दिसतेय 🙏

  • @hariramphad3883
    @hariramphad38832 ай бұрын

    खुपचं सुंदर अप्रतिम

  • @aniruddhatalnikar
    @aniruddhatalnikar Жыл бұрын

    Ketaki too good Beta. आशिर्वाद खुप सुंदर या आधी फक्त किशोरी ताईंनी गायलेले ऐकत होतो. पण आज तु विसरायला लावल.

Келесі