Varnavitey Thori | Marathi Abhang | Vishwajeet Borwankar | Raja Phatak | 2021
Музыка
TRADITIONAL LITERATURE BY "SAINT TUKARAM"
CREDITS
रचना - संत तुकाराम
संगीत - श्री राजा फाटक
स्वर - विश्वजीत बोरवणकर
संगीत संयोजन - सचिन इंगळे
निर्माती - कला फाटक
संगीत - राजा फाटक
गायक - विश्वजीत बोरवणकर
संगीत संयोजन - सचिन इंगळे
छायाचित्रण - कुणाल श्रीगोंदेकर
संकलन - अरुण कानडे
तबला व तालवाद्ये - डॉ राजेंद्र दूरकर
पखवाज व तालवाद्ये - पद्माकर गुजर
व्हायोलिन व हार्मोनियम - सचिन इंगळे
ध्वनिमुद्रण - अभिजित सराफ (म्युसिकल स्टार्स स्टुडिओ),
विश्वजीत बोरवणकर
Mixing and Mastering - आनंद कुर्हेकर
विशेष आभार
श्री ओंकारेश्वर देवस्थान , PUNE
SHRI UDAY LELE
LYRICS
Varnavitey thori eka vitthalachi
Kirti maanavaachi sango nayee |
Udandachi zhaley janmoniya mele
Hovoniya gele raav ranka |
Tyanche naam na ghe , koni charachari
Saahi ved chaari varnitaati |
Tuka mhane tumhi , vitthal chitti dhyata
Janma maran vyatha dur hoti |
Пікірлер: 318
हा संत तुकारामांचा अभंग वर्णावी ते थोरी तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा. अभिप्राय कमेंट्स द्वारे जरूर कळवा धन्यवाद. यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आवर्जून करा❤️🙏🙏
@prashantyelpale8140
3 жыл бұрын
Vishwajit "tirth vitthal kshetra vitthal" ekda gaa na tumhi far bhari hoil.
@deshpanmanish
3 жыл бұрын
संत तुकाराम यांचा विष्णुमय जग हा अभंग म्हणावा
@ubaleganesh3494
3 жыл бұрын
खूप छान 👌आवाज आहे तुमचा plz अजून असेच व्हिडिओ अपलोड करा🙏
@satyasanatan3196
2 жыл бұрын
खूप खूप धन्यवाद दादा तुमच्या मधुर आवाजासाठी🙏🚩
@dhanashreejoshi174
Жыл бұрын
खूप सुंदर तुमच्या आवजात भगवंताला घातलेली साद छान
दादा तुकाराम महाराज अभंग छान वाटले मन प्रसन्न झालं ❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤
यद् यद् कर्म करोमी तद् अखिलम् शंभो तवाराधनम्। ।।
सर तुम्ही गायलेले अभंग सारखे सारखे ऐकू वाटतात आम्हाला.तुम्ही खुप छान गाता...अभिनंदन सर 🙏
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏
@anillomte567
Жыл бұрын
Nice
@pramilgopale4781
11 ай бұрын
खरंच दिवसाची सुरुवात आपण गायलेल्या अभंगनेच 🙏👌अप्रतिम असतात 🌹🌹🌹❤️❤️❤️ 1:32
विश्वजीतजी..🙏 मी तुमच्या गायकीची खुप भक्त आहे.. विठ्ठल भक्तिने न्हाऊन निघालेला हा संत तुकारामांचा अभंग ऐकून अगदी भरून पावले... तुमच्या आर्त स्वरातुन विठ्ठलाला घातलेली साद ऐकून आपण खरोखरीच पांडूरंगाच्या दारी...भक्तगणांच्या समुदायात ऊभे आहोत की काय असा भाव निर्माण झाला.. तुम्हाला कोटी कोटी वंदन 🙏🙏 मी रामभक्त...विठ्ठलभक्त.... श्री राम 🙏🙏
विश्वजित नावा प्रमाणेच गात आहात वा क्या बात है बहोत सुंदर
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
Dhanyawad
खूपच छान व अतिशय सुंदर अभंग गायला आहे, आवाज खूपच चांगला आहे, लय ताल व सुर खूपच छान सांभाळला आहे, सोबत संगीताची खूपच सुंदर साथ मिळाली आहे, त्यामुळे अभंग सादरीकरण चांगले झाले आहे आपण अभंग गातांना माझे कानाला आवाज हा खूपच गोड वाटत होता, हीच तर खरी आवाजाची जादू आहे, आलाप अतिशय सुंदर घेतला आहे, त्यामुळे अभंग सादरीकरण हे चांगले होण्यास खूपच मदत झाली आहे, असे मला वाटते आहे, माझे लिखाणात काही चुकले असल्यास माफी ही असावी, मी आपले मनापासून आभार मानतो आहे व धन्यवाद सुद्धा मानतो आहे,
तुकोबाची खुप आठवण येते आपले अभंग ऐकुन. मन अगदी तल्लीन होऊन जाते आपण गायलेले अभंग ऐकताना .
माधुरी आपण गाईलेला अभग फारच छान होता पुना पुना ऐकत रहावा आहे असे वाटत धन्यवाद माउली आपलाच भा्वीक
भाव.भक्ति.आवाज.साथसंगत.अप्रतीम.तबलजी.अंकुश.लोंढे.घालवाड .
हा संत तुकारामांचा अभंग वर्णावी ते थोरी तुम्हाला सगळ्यांना आवडेल ही अपेक्षा. अभिप्राय कमेंट्स द्वारे जरूर कळवा धन्यवाद. यूट्यूब चॅनल ला सबस्क्राईब आवर्जून करा🙏🙏
@marotiwagh1330
2 жыл бұрын
संत श्री तुकाराम महाराजांना नुस्त तुकाराम म्हणणे योग्य नाही
Excellent,awazat Jadu ahe,bharpur abhang gayan Kara ,tumche vedha vedha re daily ratri aikto! You are extraordinary singer & I like your God gifted voice &irequest you to continue singing of abhang of sant Tukaram maharaj ;Iam 66 year old , however your only voice of abhang gave me eminence satisfaction,wish you all the best!!!
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Thnk you so much🙏😊
@rohidasmate
3 жыл бұрын
Dada nambar sent kara plj
@krishnasnaik7012
Жыл бұрын
Xss
@krishnasnaik7012
Жыл бұрын
@@VishwajeetBorwankar ,
अप्रतिम गायन. वेढा वेढा रे पंढरी आणि वर्णावी ती हे दोन्हीही अभंग वारंवार ऐकून कान तृप्त झालेत.. नविन गायनाची वाट पहात आहोत. पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
वर्णवावी थोरवी... एका विठ्ठलाची., विठ्ठल मय झालो.. सुंदर अभंग 🌹
सहज ,सुंदर शांत वाहणाऱ्या सरीते सारखे भजन .पुन्हां पुन्हा श्रवण करावस वाटत कारण पहाडीआवाजा ची जादु.
Ramkrushnahari! Jagatguru Sri Tukaram Maharaj ki jai!! Pandurangahari Vasudevahari!!! 🙏🙏🙏🙏
खूप सुंदर दादा👌👌👍तुझे गायलेले सर्वच अभंग ऐकतच रहावेसे वाटतात.
@rohidasmate
3 жыл бұрын
Tumca nambar sent kara plj
@pramodkulaye8829
3 жыл бұрын
@@rohidasmate 8928262603
दादा खूप छान गायन... आणी जोडीला अप्रतिम वादन
काय गायनाचा भाव आहे अप्रतिम एकुण मन अगदी मंत्रमुग्ध झाले 👌👌🚩🚩🚩🚩🙏🙏🙏 जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर अभंग आणि त्याहून मधुर वाटल तुमच्या आवाजात ऐकायला ♥
माऊलीचे रूप पाहून जसं शांत वाटतं तसच तुमचा अभंग ऐकला की सगळं काही विसरायला होतं..🙏🌠 तुमच्या तर्फे आम्हाला भक्ती रसात तल्लीन केल्याबद्दल तुमचे मनापासून आभार..,🥺🙏 विठ्ठल पहावा पंढरपूर जावूनी आणि अभंग ऐकावा तुमच्या वाणी..☺️ दुग्ध शर्करा योग..💛🙏 जय हरी विठ्ठल..💛😇🙏
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Dhanyawad 🙏🙏🙏😊😊
@bhagyashrichavanpatilpoet
3 жыл бұрын
@@VishwajeetBorwankar 🌠☺️
Tumchya awajane diwsachi suruvat ani shevat. Sundar apratim
खुप सुंदर भक्ती मय वातावरण होते ऐकताना
खरच सुंदर तुकारामाचा अभंग गायला.
Avashya vishvatil man mohvinare aapratim gayan
मन तृप्त झाले झाले एकत ...
Sir mi tumcha fan ahe khup chhan sir
विश्वजीत एकदम झकास 👌👌
ऐकुन कान त्रुप्त झाले
खूप सुंदर.अप्रतिम gayan आणि vadan.मन प्रसन्न होते असा abhang ऐकून
अप्रतिम गायन, वादन उत्कृष्ट आहे. जय हरिविठ्ठल जय ज्ञानोबा जय तुकोबा 🚩🙏🏻🚩🙏🏻🚩🙏🏻🚩
Vishwa jeet you are Abhang specialist. :-). graceful voice like bhimsenjee.
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏😊😊
Soulful voice....Jagdguru sant tukarama mharajancha abhang....aiknaryacha aatma trupt zala....❤️
खुप सुंदर व श्रवणीय ....👌👌👌🚩🚩🙏🏻🙏🏻
खुप अशी गाणी ज्यात मला हरवून जायला आवडतं.. खुप कमी गाण्यात पण तुमच्या आवाजात परमेश्वराच रूप दिसत.. जर काही बाप्पा कडे मागायच झालं तर तुमचं गाणं आपसूक सुचत.. कारण जे तुम्हाला जमत ते बहुदा खूप कमी अश्या लोकांना जमत.. तुमचा आवाज ऐकला की हृदयाचा ठोका ही अलगद चुकतो.. कोणीतरी तारणहार गातो आहे असा भास सारखा होत असतो.. गाणं कोणतही असो त्याला आवाज फक्त तुमचा आणि तुमचाच लागतो.. कारण भक्तीत रममाण होण्यासाठी तुमच्या सारखा अस्सल गायक लागतो.. देवाचे प्रत्येक रूप तुमच्या आवाजातून आपसूक डोळ्यासमोर येत राहतं कोणीतरी आपल जवळचं अस गात आहे असं सारख मनाला अजूनच पटत.. दैवी देणगी म्हणावी लागेल तुमचं तुमचं प्रत्येक काम आमच्या पर्यंत पोहचत.. नवीन येणाऱ्या गाण्यासोबत मन हि अगदी आतुरतेने तुमची वाट पाहत राहत.. कधी कोणी हरल रुसल असेल तर त्या वर तुमचा आवाज काम करून जातो.. आपल्या नकळत का होईना कोणी आपल्या सोबत आहे असा विश्वास वाटतो.
@bhagyashrichavanpatilpoet
2 жыл бұрын
दादा खरोखर तुझा आवाज खूप गोड आणि सुमधुर आहे
khup khup chan khuop sundar awaj....🙏 at my lovely place ONKARESHWAR TEMPLE🙏
Soothing voice. Tumche saglech abhanga sunder ahet.....devane tumhala sunder awaaj dilay🙏
Mi meditation kartana tuze abhang ekto manala shanti milate khup. Vithalacha ashirvad tuzya pathishi asach raho.
मंत्रमुग्ध करणारा भक्तिरसात भिजलेला स्वर ! ! ❤️🙏
वाह विश्वजीत वाह 💯
जय हरी विठ्ठल जय जय विठ्ठल 🌺🙏
Kya baat dada. Ram krishna hari.
Tumche bhajan aprateem aahe. Sir kharo khar dolyatoon ashroo yetaat. Thanks a lot for such a wonderful bhajan 💜💜
Beautiful, beautiful, and very beautiful 😍 No words.
सुंदर गायकी दमदार गायन 🌹🌹🌹👌👌👌🙌
Khup chan ❤️
फार सूंदर आवाज आहे सूंदर गायले अप्रतिम 👌👍🏼👍🏼👍🏼
खूप मस्त👌, आपल्या सुंदर स्वरातून असेच अभंग ऐकायला मिळावे हेच थोर भाग्य आमचे🙏
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏
अलौकीक..... अभंग, आवाज आणि चाल...
🛕जय जगदंब अलख निरंजन🚩 बेटा सुखी आणि समृद्ध रहा यशवंत किर्तीवंत नितीवंत धैर्यवंत शिलवंत औदार्यवंत बलवंत ऐश्वर्यवंत आईवडीलांचा आज्ञाकारी सेवक सुपुत्र हो माझे बालक भगवान श्रीकृष्ण आणि भगवान श्री कालभैरवनाथ महाराज सदा तुझे रक्षण करो खुप खुप मोठ्ठा हो बेटा हाच शुभाशिर्वाद तथास्तु आदेश 🌹🌹🌹🚩🔔🔱🔔 माझ्या लाडक्या बाळा ला आईसाहेबांकडुन प्रेमाचा गोड गोड पापा 😘😘😘😘😘
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏😊😊
@nishantjain6123
3 жыл бұрын
Great
Nice avaj ani chal khup chan abhangachi nivad
Apratim,mast
सुंदर!असेच गात रहा.भारदार आवाज,सुंदर.
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏
Khup chan
Khup chan dada🙏🙏
Beautiful. No words to say. Super singing. God bless u.
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल......👍👌👌👌 👏👏👏🙏
Superb voice and very very excellent singing....!!! Thank you for sharing this wonderfull video..!!
Notes of Bhairavi always touches your soul 😍
"वर्णावी ते थोरी (थोरवी) एका विठ्ठलाची... "
भारदस्त आवाज, तुम्ही इंडियन आयडॉल मध्ये भाग घ्या
Vittal vittala(Varna vithei thori)thank u viswajeeth.devu barei koroo.mornig Bajan over.
खूपच छान श्रवणीय
जबरदस्त👌👌👌👌👍👍👌👌
तू असे छान छान अभंगच सदैव गात राहावे राम कृष्ण हरी🙏🙏🙏🙏🙏🙏
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏🙏
अप्रतीम. सर वंदन.
Aise hi rasile performance se rasik taiyaar hote hai
Wow.. Kan trupta hotat ..🎉
1no avaj dada nice
Khup chan chan aavaj❤
गुरुजी तुमचा आवाज ऐकला की भान विसरूण जात आत्माजणु स्वरगात आहे आस वाटत आसेच अंभग गात राहा म्हणजे आम्हाला ऐकावाश आवडतात ईश्वर आपाला आवाज आसाच आजमेर राहो ईश्वर चरणी प्रार्थणा करतो
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
🙏🙏🙏😊 abhaar🙏
Dada tumchya awajatale abhang ajunach bhavpurna vattat... Thank u so much for reviving our outlook towards our own tradition...
@dilipchavan3263
2 жыл бұрын
अतिशय सुंदर, फारच सुंदर आवाज आहे तुमचा.
@vrindakallianpur6048
Жыл бұрын
Aprateem!!!!
खूप छान गायन आहे भाऊ तुमचे
अप्रतिम👌🏻 राम कृष्ण हरी 🙏🏻
जबरदस्त👌
तुला कळले आहे । वा सूंदर
नाद खुळा
Wow❤️
Excellent. 🙏🙏🙏🙏
खूपच सुंदर, शब्दांतील भाव आणि तुमचा आवाज... शेवटी विठ्ठलाचा नाम घोष... खूपच अप्रतिम...
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
Dhanyawaaaad 🙏
प्रत्येक गाणं वेगळ्या धाटणीचं प्रत्येक गाण्याला आवाजाचा पोत वेगळा फार सुरज सुरेल गाता मस्त मस्त
Sunder.
कान आणि मन दोन्ही तृप्त झाले. अप्रतिम👌👌👌👌
@VishwajeetBorwankar
3 жыл бұрын
❤️❤️❤️
@sanjaykamble904
3 жыл бұрын
Sgyjir
Khupch chhan gaata sir tumhi 😀😀
खूपच सुंदर 🌹
Absolute bliss !!!
अप्रतिम 👍👍
Amha tarunancha aadarsh, delicious singing, keep it up
Waaa buva mast
खुप सुंदर अप्रतिम
Khup Sundar 👌
अप्रतिम ❤❤❤
सगळंच उत्तम
अप्रतिम !!! 👌👌👌👌
Asa ekhi diwas nahi ki he bhajan aiklyashivay majha diwas gelay......tumhi itka chaan gayla aahe ha abhang.......todach nahi😊
Very nice✨
एकदम मस्त
खूपच छान गायला तुम्ही माऊली खूप आवडले तुमचे गायन 👌👌😘
अप्रतिम 🙏👏👏👏