| Dharila Pandharicha Chor | Marathi abhang | Vishwajeet Borwankar | Sant Janabai |
Музыка
A devotional literature by SANT JANABAI
धरिला पंढरीचा चोर
गळा बांधुनिया दोर ||
हृदय बंदी खाना केला
आता विठ्ठल कोंडला ||
शब्द केली जोडाजोडी
विठ्ठल पायी घातली वेडी ||
जनी म्हणे बा विठ्ठला
जिवे सोडी ना मी तुजला ||
Credits
शब्द - जनाबाई
संगीतकार - विश्वजीत बोरवणकर
गायक - विश्वजीत बोरवणकर
प्रोग्रामिंग - प्रसाद पारसनाईक
संवादिनी - विशाल धुमाळ
पखवाज - अनिल गावडे
मिक्स / मास्टर - निहार टेमकर
व्हिडिओ - मंदार भद्रिके
एडिट - विश्वजीत बोरवणकर
Location - UKIYO STUDIO
#VISHWAJEETBORWANKAR #PANDHARICHACHOR #MARATHIABHANG
Пікірлер: 305
वेढा वेढा रे पंढरी .. खुप वेळा ऐकल , खुप सुंदर अभंग , नाट्य संगीत तुम्ही गायला हवी अस मनापासुन वाटत , तुमची रागावर ची पकड मनाला आनंद देते ,, खुप मनापासुन शुभेच्छा,,,
@pravinchavan7350
2 жыл бұрын
महाराष्ट्रराज्य सलग तीन वर्ष (व्यसनमुक्ती प्रबोधन) एक नं पारितोषिक मिळवणारे तसेच असंख्य अंभंग, भारूड, गौळणी, यांना स्वतंत्र चालबद्ध केलेले. विविध विषयावर पोवाडे लिहणारे व गाणारे. शाहीर जरूर बघा kzread.info/dash/bejne/emydppRpk9OyhJs.html
Uttam kala ....... Vedha vedha nantar ha abhang suddha khupach sundar.....
Khup chan❤❤❤❤
तुमची सर्वच गायकी अप्रतिम. अशी गोष्ट फक्तं ईश्वर त्यांनाच प्रदान करते जे ईश्वराच्या समीप असतात. मी समजतो तुम्ही ईश्वराचे दूत आहात.
Wah! Ram krishna hari.
Hare krishna 👍👍👍🙏🙏👌👌🌺🌺Jay hari vittal 🙏🙏🙏👍👍🌺🌺👌👌
Vvaa vvaa jabardast aabhang mazya avadicha abhabg thanks a lot brevo👌👌🙏🙏
Vishavjit dada tumhala sakshat ma saraswati prasanna aahe.khup chan veda veda re pandhari apratim 👌👌👌
खूप छान विश्वजीत ग्रेट आहात
आपल्या आवाजात अद्भुत जादू आहे. आज पर्यंत मी बऱ्याच गायकांची भजने ऐकली पण आपल्या सारखी गाईकी नाही. सर्व छान गातात पण आपल्या गाईकित मलाआवडलेली गोष्ट म्हणजे आपण कोठेही अतीरेक नाही. मनापासुन गातात. पुन्हा पुन्हा ऐकावे असा आवाज. खुप सुंदर💓
@VishwajeetBorwankar
Жыл бұрын
Dhanyvad 🙏🏻
@sandipghadigaonkar9404
Жыл бұрын
खुपच सुंदर 👌🙏आपल्या सुमधूर आवाजात अजुन नवनविन भक्तिगीते आम्हाला ऐकायला मिळतील अशी आशा करतो पुढच्या अभंगाची वाट बघतोय🙏
llसंत जनाबाई ll धरिला पंढरीचा चोर l प्रेमें(गळा )बंधूनिया दोर ll१ll हृदयी बंदिवान केला l आंत विठ्ठल कोंडला ll२ll शब्दे केली जडाजडी l पायी विठ्ठलाचे बेडी ll३ll सोहं शब्द नाद केला l विठ्ठल काकुळती आला ll४ll जनी म्हणे बा विठ्ठला l जीवे सोडीं न मी तुजलाll५ll ❤🙏🙏विश्वजीत जी,llजय जय राम कृष्ण हरी ll तुमच्या गाण्यातील भक्तीने ,जनाबाईंच्या अभंगातून विठ्ठल भक्ती रसाने आम्ही न्हावून निघालो ,पण तृप्त काही होत नाही पुन्हा पुन्हा ऐकतच रहावे......डोळ्यातून घळा घळा येणाऱ्या प्रेमरूपी असवानी विठ्ठल चिंब भिजून जातो.जसा काही आमच्याही हृदयात बंदिवान होवून बसलाय .
@varshaingale111
3 ай бұрын
🙏🙏🙏
वा खूपच छान!! एकदा मन मंदिरा होऊन जाऊदे एक प्रेमळ विनंती..🙏
जीभेवर सरस्वती वास करते हि तर ईश्वराची लीला.
विठ्ठल विठ्ठल रखमाई दिसले अवघे पंढरपूर सामोरी उभे राहिले.. भक्ती रसामध्ये नाहुन गेल्या सारखे वाटले तुमच्या रूपा मध्ये साक्षात माऊली भासले.. डोळ्यात अश्रू आणि मंत्रमुग्ध ही आपणहून झाले स्वर्ग सुख आणि अशी अभंगाची गोडी असे एकरूप झाले.. अभंग ऐकताच आपसूक शब्द ही कमी पडू लागले कौतुक करावे तितके थोडेच हे परत एकदा पटले..
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
thnk u sooo much
@bhagyashrichavanpatilpoet
2 жыл бұрын
@@VishwajeetBorwankar Most welcome Sir 😇🙏🏻
जेवढा आनंद भीमसेन जोशींनी गायलेल्या अभंग ऐकण्यात आहे तेवढाच तू गायलेल्या अभंग मध्ये आहे👌👌🙏🙏
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
Baapre..khup mothi paavti
मी कालच पंढरीला जाऊन आले.खूप वेळ रांगेत उभे राहिल्यानंतर आयुष्यात पहिल्यांदाच विठ्ठलाचे इतक्या जवळून दर्शन झाले आणि त्याला बघतच प्रवासाचा सारा शीण निघून गेला. तेथे गाभाऱ्यात फक्त 10-15 सेकंदच थांबले होते पण त्याची प्रतिमा आजूनही डोळ्यांसमोर तरळत आहे. हा अभंग ऐकताना ते सारं काही पुन्हा एकदा सविस्तर आठवले. खूप खूप धन्यवाद आणि शुभेच्छा!! जय जय रामकृष्ण हरी🙏
@VishwajeetBorwankar
5 ай бұрын
Vitthal vitthal jay hari vitthal
कडक कडक कडक कडक कडक कडक
खूप छान बोरवणकर you.are.great
sada kelabennuva manassu hatorittade.
वेढा वेढा रे......... अप्रतिम गातोस...... तुझ्या वाणीत सरस्वती आहे
तुम्ही विठ्ठला वर प्रेम बरसवा तो तुमच्या वर प्रेम बरसवेल ❤️ उत्तम आवाज आहे दादा तुझा ✨
खूप खूप खूपच सुंदर. आजच्या नवीन युगात आपली संस्कृती जपत आहे आपली तरुण पिढी ... खूप छान वाटत. जय श्री विठ्ठल🌺
खुप छान आवाज विश्वजित सर.. एकेकाळी विश्व जिंकेल.. खुप खुप धन्यवाद तुम्हाला 👌👍👍
Vey very nice....khup mst👌👌👌
मि तुमची fan आहे असच.गात रहा
I am from indonesia Saya suka mendengar suara mu sahabat ku.
@user-wm4hr4br5l
Жыл бұрын
अभंग मराठीत असताना इंग्रजी उत्तर कशाला पाहिजे तुला
आनंदम् !! असेच ह्रदयापासून गात रहा! जनाबाई तुकोबांचा अभंग रचण्यातला भाव तुमच्या गाण्यात झळकतो 🙏🏼
@sureshgore9497
Жыл бұрын
Khup chan
Description अप्रतिम विश्वजीत.... शब्दांचा गर्भीत अर्थ अगदी भावनांसहीत मनी उतरविलास मित्रा.... धन्यवाद... आणि शुभेच्छा... धरिला पंढरीचा चोर गळा बांधुनिया दोर || हृदय बंदी खाना केला आता विठ्ठल कोंडला || शब्दे केली जोडाजोडी विठ्ठल पायी घातली वेडी || जनी म्हणे बा विठ्ठला जिवे सोडी ना मी तुजला ||
Heads off to this Abhang ❤❤❤❤
जय हरी विठ्ठल 🪷
माऊलींचा कृपाशार्वाद आहे तुमच्यावर तेव्हाच मनाला गायन भावतं, जय जय रामकृष्णहरी माऊली 🙏🌸👏🚩
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
🙏🏻🙏🏻
किती वेळा ऐकून पण मन तृप्त होत नाही. मंत्रमुग्ध होतो. हामोनियम वादक यांचे हावभाव आपण किती उच्च गायक आहात हेच दर्शविते. मी सर्व प्रकारचे अभंग ऐकले पण अशी चाल असा आवाज नाही ऐकला. खुप सुंदर 💓 आपल्या बद्दल कतीही लिहिले तर कमीच आहे. ऑल द बेस्ट
@kiranpatil1973
Жыл бұрын
खरे आहे
Apratim vedha re vedha.rojach yekte
Dada, atyant surekh avaj ahe...mazya kamavr tumchya avajache abhangache swar padtach tumchya surel avajane mi bharavun gelo ahe...ek vinanti ahe Marathi abhanga gayan kara ajun... tumchya avajat aikayla avadtil jastit jast bhajans, abhangas...mantramughdha karnara avaj ahe tumcha...Your one of 'Vedha Vedha re Pandhari' maza favourite banla ahe... listening again & again, Thank you Dada...
हा अभंग ऐकल्यावर खूप शांत वाटत, मन प्रसन्न होत.... Vishwajeet Sir तुमचा आवाज खूप छान आहे, असेच अजून अभंग तुमच्या आवाजात ऐकायला आवडतील....🙏🙏
खुप छान.👌👌👌
Khupach chan hrudaysparshi 👌👌
तुम्ही भावपूर्ण अभंग गाता तुमचा vedha vedha अभगखुपच सुंदर आहे अनेक वेला ऐ कला आहे त्या तुलनेत हा कमी स्पर्शुन जातो तुमचि गा न्याची बैठक उत्तम आहे
केवळ "अप्रतिम"❤
अप्रतिम भजन
भारदस्त आवाज, तुम्ही इंडियन आयडॉल मध्ये भाग घ्या
खूप सुंदर 👌🏻👌🏻👌🏻
mast mast mast khop khop mast
खूप छान वादन आणि गायन
खप खूप छान आवाज.
छान हा अभंग शास्त्रीय पद्धतीने पहिल्यादां च ऐकत आहे.
Farach chan....pls ashich abhangavani prajvalit theva saprem vinanti....😍jai hari vitthala
खूप छान Gayle ahe.Anuradha paudwal आणि mool ganyapekshahi सुंदर
अप्रतिम... दादा..खूप सुंदर... वेढा रे पंढरी खूप भावला मनाला
खूप सुंदर अप्रतिम
अप्रतिम 👌 why dislike dont know?
Khoopch sundar
Apratim far chhan shabbas
अतिशय अप्रतिम
भावस्पर्शी गायण
वा काय अंभग गायले खुप खुप छान वाटले
Wah wah mast
वा खुप छान गुरुमाऊली 👌👌🙏🙏
अप्रतिम आवाज❤
Khupach chan abhang aahe
Marati Devotional.Songs.Singer.Singing.Shows.Bhakti..Bhavana.
जय हरी विठ्ठल 🙏
Dhanya hai Matha,Pitha
God bless you 💗💗💞
There are some voices which are just divine, godsend. The Trichur brothers, Rahul Deshpande. Vishwajeet dada, tumcha tyaanpaiki ek
Khup chan 😊👌
Chaan uttam
अप्रतिम!!!!!
Ram Krishna hari 🙏🙏
प्रथमच एका नवीन आणि अनोख्या अंदाजात ऐकला हा अभंग.अप्रतिमच.
वा ! खूप छान . वेढा वेढा रे पंढरी हा अभंग खूपच भावतो . मधूर सुरेल आवाज आहे
जय हरि🙏🇳🇵🙏पुणे
खूप सुंदर गायला आहे अभंग 👌🙏 श्याम वनमाळी खुपदा ऐकते....
अप्रतिम विश्वजित जी तुमच्या अभांगांच वर्णन करायला शब्द अपुरे पडतात.तुमचा प्रत्येक अभंग मनाच्या गाभाऱ्याला भिडणारा आहे.असेच नवीन नवं अभंग सादर करा🙏
अप्रतिम..
Superb ji
Nice singing sweet. Voice. Godblese you 🎉
🙏🙏खूप समाधान मिळते विश्वजितचे भजन ऐकून मी रोज त्याची भजने सकाळ संध्याकाळ ऐकत असते
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
Dhanyawad
वाह विश्वजीत , फारच सुंदर👌👌
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
THNKS A LOT DEAR DIPTI
दिल छूने वाली आवाज.👌👌👌
फारच छान थोडी प्रकाश घांग्रेकर टाईप नात्यागीतला पोषक असा आवाज
राहुल देशपांडे यांच्या गायकीची झलक आपल्या सुरावटीत दिसुन येते. खडा आवाज, सउरआंवरचई पकड आणि आलाप यांचे साम्य दिसून येते. तुमचे गायन मी नियमित ऐकतो. जिते रहो, गाते रहो !!!
Tumcha vedha re pandhari ha abhang jivala veglach sukh deto 🥰🥰
Most under rated Singer.... Very nice
@gopalakrishnankurup9999
6 ай бұрын
I am totally disturbed by the comment ? The reason for your comment also should be made known to the listeners too !!
atishay sundar bhajan
@dattatreychandane5514
2 жыл бұрын
madhur bhavapurn
@dattatreychandane5514
2 жыл бұрын
tuzi gayaki khupach chhan tula anekanek aashirvad
Apratim!! 😇🙏🙏 tune / composition / singing ! 🙏👍🙏 Jay Hari vitthal
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
thnks a ton dear mugdha
विश्वजीतजी, मी तुमच्या आवाजाची चाहती...🙏 रामप्रहरी पवित्र आनंदात न्हाऊन निघाले... श्रीराम 🙏
नमस्कार... एखादा गायक थोर झाल्यावर किंवा शांत झाल्यावर अशी प्रतिक्रिया देतात कि हि पोकळी कधीच भरून निघणार नाही... पण माझा ठाम विश्वास आहे की ईश्वर ती पोकळी नक्कीच अशा गायकांच्या रुपाने भरून काढतो..धन्य झालो आवाज आणि चाल ऐकून... खुप खुप शुभेच्छा..
वाह क्या बात....खुप छान संगीत दिलय..गायकी,साथसंगत उत्तम..
खूप छान.... मस्त.... 🙏🙏👌👌
अप्रतिम
खूप छान अप्रतिम आनंद 🙏🙏जय हरी विठ्ठल 😊
Wah wah super Sir
उत्तम संगीत,स्वर
Wahhhhh... kya baaatt haiiiii....
Tu kamaal gaatos
@VishwajeetBorwankar
2 жыл бұрын
thnk u so much asawari
वेगळी चाल,भाव तोच
खुप सुंदर दादा .
खूप छान चाल व गायन.....
Khup chhan.....