उतरणी कशी करावी ? महत्वपुर्ण माहिती
Музыка
उतरणी कशी करावी ? महत्वपुर्ण माहिती #ढेरेमहाराज भजनात उतरणी कशी करतात ? #bhajan संतांचे संगती
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
6
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गवळणी
• गौळणी
नवीन भजनी मंडळींसाठी मार्गदर्शन
• नवीन भजनी मंडळ
संतांचे संगती Vlog
• संतांचे संगती Vloge
किर्तन,प्रवचन,व्याख्यान इ.
• किर्तन,प्रवचन,व्याख्या...
शास्त्रीय संगीत
• शास्त्रीय संगीत
पारंपारिक सण , उत्सव
• शास्त्रीय संगीत
किर्तनातील चाली
• किर्तनातील चाली
पायी दिंडी सोहळे
• पायी दिंडी सोहळे
Пікірлер: 26
राम कृष्ण हरी माहाराज खुप छान माहिती दिली
रामकृष्ण हरी
राग.शंकरा
@santanchesangati
3 күн бұрын
हो माऊली 🙏🙏🙏
खूप छान दादा ठायी टाळ पूर्ण घ्या भरपूर जणांची समस्या आहे धन्यवाद 🙏🏽🙏🏽🙏🏽
@santanchesangati
12 күн бұрын
ठिक आहे.🙏🙏🙏
महाराज मला भजनांची खूप आवडे माझं पण भजनी मंडळ आहे पण मी आता सेपरेट भजनी मंडळ काढलेला आहे त्यांचे क्लास घेत आहे तुम्ही खूप छान माहिती देत आहे मी तुमचे व्हिडिओ सगळे पाहते असेच छान छान व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत जा
@santanchesangati
Күн бұрын
धन्यवाद ताई 🙏 संप्रदायिक भजन पण घ्या. नवीन भजनी मंडळींचे अभिनंदन 🙏🙏🙏
खूपच छान आहे माऊली तुमची शिकवण
राम कृष्ण हरि माऊली अतिशय सुरेख भजन शिकायचे आहे मार्गदर्शन हव आहे
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी माऊली खुप छान समजावून सांगितले महाराज
राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज खुप खुप आभार
कायंदे गुरूजी परभणी.छान माहिती दिली.
राम कृष्ण हरी खूपच सुंदर हभप महाराज
खुपच सुदंर आवाज आहे
राम कृष्ण हरि
Good
राम कृष्ण हरि।।🎉🎉
सर मला हे भजन पेटव म्हणून दाखवा कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला हा अभंग पेटीवर म्हणून दाखवा
अभंगाची सुरुवात कोणत्या मात्र्यातून आहे कशी ओळखायचे
सर मला देवीची गाणी भजनी येतात पण मला त्याच्या चाली व्यवस्थित लावता येत नाही या भजनाची एक चाल सांगा कोठे लपवणारे देव कोठे लपला रे देवा तुला शोधून शोधून माझा जीव थकला या भजनाची चाल मला जरा सांगा
@santanchesangati
Күн бұрын
नमस्कार माऊली 🙏 आम्ही श्री संतांचे अभंग म्हणतो.दुसरी गाणी आम्हाला सांगता येणार नाहीत.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
उतरणी मात्रा मध्ये केली तर बरं झालं असतं
ढेरे महाराज.तुमचा.फोनंबरदया
@santanchesangati
Ай бұрын
7038990295 🙏