🚩|| राम कृष्ण हरी ||🚩🙏
माझे नाव : श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
प्रिय भाविकांनो आपल्या पवित्र , पावन महाराष्ट्र भूमीतील थोर संत मंडळींनी ( माऊली महावैष्णव श्रीसंत ज्ञानेश्वर महाराज , जगद्गुरु श्रीसंत तुकाराम महाराज आदी सर्व श्रीसंत ) आपल्या अभंगवाणीतून समाज प्रबोधनाचे , मानवी उध्दाराचे महान कार्य केले त्याच संतांचे अभंग , गौळणी व भारुडे ऐकण्यासाठी / शिकण्यासाठी *संतांचे संगती* या मराठी अध्यात्मिक युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ़
संतांचे संगती या मराठी युट्यूब चॅनल मधील काही अभंग व गौळणींच्या link येथे देत आहे ़
निळ्या link ला क्लिक करुन भजनानंद घ्या व संतांचे संगती या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणे करुन तुम्हाला संतांचे संगती युट्यूब चॅनलचे सर्व विडीओ मिळतील ़
बहुतांशी अभंग discription दिले आहेत आपण ते पाहू शकता आणखी आपले काही प्रश्न असल्यास ( उदा रागांची नावे , lyrics अभंग , गायक वादकांचे संपर्क , कमेंटद्वारे विचारु शकता लवकरात लवकर ( एक ते दोन दिवसात ) प्रश्नाचे उत्तर दिले जाईल काही तांत्रिक अडचणी आल्यास उत्तर देण्यास उशीर होईल
🙏🚩 *|| राम कृष्ण हरी ||* 🚩🙏
Пікірлер
शंभू महाराज खूप खूप सुंदर गायन टाळं ताल लय भारी वाजवतो 🙏🏼
राम राम 🙏🏽 जय हरी माऊली 🙏🏽 सुंदर गायण
Ramakrishna hari ati sundar
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
रामकृष्णहरी अप्रतिम माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
जय हरी महाराज.
जय हरी श्रीकांत भाऊ 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 6:57
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी!
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
महाराज अभंग चोखा महाराजांचा आहे चुकीचे चरण लावू नये गाथ्यात पाहून पाठ करावा मग साजरीकरण करावे गायक साथ चांगली आहे पण पाठांतर चुकीचे आहे
Ram Krishna hari
मस्त
हो सर मी सगळे यूट्यूब ची भजने शिकलेली आहेत हार्मोनियमचे पण अजून पेटीवर शिकलेली नाहीये माझ्या गवळणी भजनी मालिकेतले भजनी खूप सगळ्या पाठांतर आहेत
सर मला हे भजन पेटव म्हणून दाखवा कोठे लपला रे देवा कोठे लपला तुला शोधून शोधून माझा जीव थकला हा अभंग पेटीवर म्हणून दाखवा
महाराज मला भजनांची खूप आवडे माझं पण भजनी मंडळ आहे पण मी आता सेपरेट भजनी मंडळ काढलेला आहे त्यांचे क्लास घेत आहे तुम्ही खूप छान माहिती देत आहे मी तुमचे व्हिडिओ सगळे पाहते असेच छान छान व्हिडिओ आमच्यापर्यंत पोहोचत जा
धन्यवाद ताई 🙏 संप्रदायिक भजन पण घ्या. नवीन भजनी मंडळींचे अभिनंदन 🙏🙏🙏
सर मला देवीची गाणी भजनी येतात पण मला त्याच्या चाली व्यवस्थित लावता येत नाही या भजनाची एक चाल सांगा कोठे लपवणारे देव कोठे लपला रे देवा तुला शोधून शोधून माझा जीव थकला या भजनाची चाल मला जरा सांगा
नमस्कार माऊली 🙏 आम्ही श्री संतांचे अभंग म्हणतो.दुसरी गाणी आम्हाला सांगता येणार नाहीत.राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
❤❤❤ राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी तुमच्या दोघांचे हार्दिक अभिनंदन
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी महाराज मला गायन येतो पण राग येत नाही राग राग शिकवायचा आहे खूप इच्छा आहे
हो माऊली मी फक्त आयकोण शीकवलो
रामकृष्ण हरी
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी
Ram krishan hari❤
राम कृष्ण हरि
राम कृष्ण हरी...!!!
रामकृष्ण हरी माऊली सुंदर
Ramkrishna hari
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏
Ramkrishn hari mavali
राम कृष्ण हरि माऊली
राम कृष्ण हरी बाबा 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी 🙏
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
😂😂1नंबर महाराजांना साथ केली खेळी मेळीचं भजन कीर्तन ❤❤
खूपच च्सन वीडियो आहे बुवा
Jai Mauli Khup chhan
जय हरी माऊली 🙏🙏🙏
Jaa
जय हरि माऊली मला पन आलाप शिकायचे आहे
राम कृष्ण हरी
अभंग अगदी प्रासंगीक आहे खुप छान पण अभंग रचना निळोबारायाची नसून चोखोबाची आहे
होय माऊली 🙏🙏🙏
Purna abhang gavun soda guruji
माऊली आवाज अजिबात येत नाही
होय माऊली 🙏🙏🙏
आवाज येत नाही
Hechi dan avade nirantar chal purna taka
धन्यवाद महाराज भजन शिकण्यारांकरीता इथंमभूत अशी फार उपयुक्त माहिती दिली.रामकृष्ण हरी.
खुप छान गायन आहे ठेवन खुप छान आहे अभिनंदन
खुप छान महाराज
आवाज खूप छान आहे सिस्टीम कुठली आहे
अंजनडोह ता.करमाळा 🙏🙏🙏
फार सुंदर
भजनभीष्म गुरुवर्य महाराज
आलाप पाहिजेत तर सोनू निगम सिंगर चा
खूप छान माऊली
धन्यवाद सर 🙏🙏🙏