भजन शिकू या...हरी जयजय राम रामकृष्ण हरी..श्री मिसाळ गुरूजी आणि ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरूकुल.

भजन
*****
हरी जयजय राम रामकृष्ण हरी..
************************
हरी जयजय राम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी,
६. १ ६ १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी llधृll
६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी ll१ll
६. १. ६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
सावळे राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी ll२ll
६. १. ६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
राजाराम राम रामकृष्ण हरी,
६. १. ६. १
हरी जयजय राम रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी ll३ll
६. १. ६. १. ६. १
****************************************************
गायक/संवादिनी... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला कंट्रोल.. श्री संदीप महाजन.
तानपुरा... डिजिटल तानपुरा मास्टर.
टाळ/कोरस...भजन पाठातील ज्ञानाई दिव्य संस्कार गुरूकुलचे
विद्यार्थी आळंदी .
कॅमेरा शुटींग.... श्री अर्जुन लंघे.
****************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,
माऊली पार्क,करवाधर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************

Пікірлер: 10

  • @jayashreepote98
    @jayashreepote985 ай бұрын

    Khupppach Sunder Apratim Khupppach soppy paddhhat DHANYAWAD GURUJI

  • @kashinathkshirsagar8269
    @kashinathkshirsagar82697 күн бұрын

    सर तुमची संगीत शिक्षण देण्याची पद्धत खुप छान आहे सर. मी तुमचे भजन आणि टाळ एकत असतो सर. मी चंद्रपूर जिल्ह्यातील घुगुस या गावी राहतो सर माझे वय ६६वर्ष आहे सर

  • @misalgurujialandigitarthpa1487

    @misalgurujialandigitarthpa1487

    7 күн бұрын

    @@kashinathkshirsagar8269 छान !

  • @santoshshilawane6600
    @santoshshilawane66007 ай бұрын

    अतिशय सुंदर गुरुजी

  • @narayanchoure8459
    @narayanchoure84598 ай бұрын

    👏👏राम कृष्ण हरी

  • @onlysachin2840
    @onlysachin28404 ай бұрын

    राम कृष्ण हरी, सर राम कृष्ण हरी गजर खूप सुंदर, कृपया नोटेशन पाठवाल का

  • @mayakapse934
    @mayakapse9346 ай бұрын

    Kiti chan ramkrishna hari

  • @mahadevfunde2252
    @mahadevfunde22523 ай бұрын

    राम कृष्ण हरी माऊली पेटीवर प्रॅक्टिस करताना काळी एक पासून सुरुवात करावी का काळी दोन पासून काही म्हणतात भजन हे काळी दोन पासून सुरुवात करावी लागते कृपया महाराज मला याचे उत्तर द्यावे ही नम्र विनंती.

  • @misalgurujialandigitarthpa1487

    @misalgurujialandigitarthpa1487

    3 ай бұрын

    रामकृष्ण हरि ! माऊली, काळी १,काळी २ हा पुरूषांसाठी तसेच काळी ३, काळी ४ हा स्रियांसाठी जनरल म्हणजे सर्वसामान्य स्वर आहे. मात्र प्रत्यक्ष पाहता प्रत्येक व्यक्तीचा स्केल स्वतंत्र असतो ,तो आपापला शोधायचा असतो. मोठी-मोठी गायक गाण्यानुसार स्केल घेत असतात ! पेटीवर सराव करतांना काळी १ मध्ये सराव करण्यास सोपा जातो.त्यानंतर इतर पट्टयांमध्ये सराव करावा !

  • @nileshbute9219
    @nileshbute92198 ай бұрын

    रामकृष्ण हरि गुरुजी🙏 ज्ञानाई दिव्य संस्कार वारकरी गुरुकुल आळंदी पुणे आमच्या विदयार्थ्यांना गुरुजींचे मोलाचे मार्गदर्शन लाभत आहे.त्याबद्दल आम्ही आपले सदैव ऋणी आहे.

Келесі