भाग्य कशाला म्हणतात? | सुंदर निरुपण | मराठी कीर्तन | दुर्मीळ कीर्तन | हभप अवंतिकाताई देशमुख
'भन्नाट मराठी टीम'ने महाराष्ट्रातील दुर्मीळ कीर्तनांचा ठेवा प्रेक्षकांसमोर ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. त्याच श्रृंखलेतलं हे एक कीर्तन. प्रस्तूत कीर्तनाचा हा पूर्वाध असून लवकरच उर्वरित कीर्तनसुद्धा टाकले जाईल.
धन्यवाद!
टीम भन्नाट मराठी
#भन्नाटमराठी
#दुर्मीळ कीर्तन
Пікірлер: 82
जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांचे किर्तन लाखो लोक श्रवण करत असत.. एकदा नीट तुकोबाराय यांचा अभ्यास करा..
अप्रतिम , ताईसाहेब नाव देशमुख आहे पण ब्राम्हणाला लाजवेल अशी शब्दावली …!
@nilimanatu4871
8 сағат бұрын
देशमुख आडनाव ब्राम्हणातपण आहे.. C D देशमुख ब्राम्हण होते
खूप छान . ताईंचे कीर्तन त्यांच्यासम तेजस्वी आहे . 🙏🙏
@anandavishnupantkharmale7444
2 ай бұрын
Lai sundardidi thanks avkharmale
@yogeshjoshi8006
4 күн бұрын
Tai tuza kirtan khuooooop laghavi
खूप सुंदर......सुरेल, सुस्पष्ट... जय श्रीराम 🙏🌷
छान वैचारिक अध्यात्मिक प्रबोधन व आवाज फारच छान. जय जय राम कृष्ण हरी माऊ ली!
आवाज ( स्वर ) छानच, अप्रतिम
फारच उत्तम माहिती आहे. या पुढचे व्हिडीओ कृपया अपलोड करा.
अप्रतिम. राम कृष्ण हरी 🚩
खप छान निरुपम ताई आशी कीर्तन आजुन यूट्युबवर टाका राम कृष्ण हरीहरहर महादेव ओम नम शिवाय ह.भ.प.दत्तात्रय किरकत पिटकेशर नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार नमस्कार ❤❤❤❤❤❤❤❤❤
KHUP CHAAN KIRTAN DHANYAWAAD MADAM FROM GOA
राम कृष्ण हरी
हजारो वेळा ऐकत रहावे.ऐकून मन प्रसन्न झाले.
एक वर्षा पूर्वीचा vdo आहे पण गेल्या आठवड्या पर्यंत दिसलाच नाही माला ,आणि आता तूझ्या चॅनल ची ओळख झाली ,खूपच आनंद झाला मस्त वाटत तुला फोटोत बघायला ,अर्थात तुम्ही दोघेही खूपच छान आहात ,थोडंसं भांड्याला भांडं लागणारच ,पण तुला बघुन फक्त निर्मळ आनंदच होतो
अतिशय सुंदर
ताई व मी अमरावती येथील शिबिरात सोबत होतो.
अवंतिका ताई खूप सुंदर खणखणीत प्रसन्न. कीर्तन ऐकायला मिळाले. अभ्यास चांगला आहे . खूप खूप शुभेच्छा आणि मंगल आशीर्वाद 🎉🎉🎉🎉
सुंदर किर्तन, ताईं तुम्हाला नमस्कार. राम, कृष्ण, हरी
@neetakashid9765
2 күн бұрын
4:34 4:52
भन्नाट मराठी ला खूप खूप धन्यवाद
भाग्य तरी नोहे घन पुत्र दारा निकट वासरा संतापायी
Jai Jai Ramkrishna Hari Mauli ❤
राम कृष्ण हरी माउली
राम कृष्ण हरी माऊली ताई जय श्री कृष्ण राधे राधे जय हरी विठ्ठल माऊली जय श्री राम 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩💐💐🙏🙏🙏🙏🙏👏👏👏
श्री राम जय राम जय जय राम💐 जानकी जीवन स्मरण जय जय राम💐 सुख आणि शांती🙏🙏
खूप छान अभ्यास व धाडस चे वकृत्व सुंदर परमेश्वर चे आशीर्वाद❤
Khup chhan bhasha uttam shuddha
राम कृष्ण हरी माऊली
❤❤
आज ची काळाची गरज आहे... जय श्री राम... खूप सुंदर साधना आहे...
रामकृष्ण हरी
ताई महाराज मराठी संस्कृत आणि दाखले अगदी योग्य फारच सुंदर वक्तृत्व आणि किर्तन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा यशवंत कीर्तीवंत आयूषवंत व्हा रामकृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल
@vasantraoghuge3699
5 күн бұрын
Nice Heartly thanks no more words to express after a long time I heated such beautiful Vichardhan knowledge
@vasantraoghuge3699
5 күн бұрын
Heared
@vasantraoghuge3699
5 күн бұрын
Wrong spell H e a red
राम कृष्ण हरी 👌🌹🙏
Best kitan, tai.
Khup chhan taiche kirtan vidarbhachya vatatat tai
किती सुंदर आहे
Khup goad Ani chan
खूप छान ताई 🙏राम कृष्णहरी 🙏
Ram Krishna Hari Jai Jai Hari Vitthal Jai Jai 🙏
Khupach chyan tai
Ram Ram 🪔🚩🙏👌
ओम
ताईसाहेब , अप्रतिम शब्दावली …!
मस्त खुप छान
Hari,om,tai
खूप छान सांगितलं ताई 👌🏻🙏🏻🙏🏻
अप्रतिम🎉🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏🚩🙏
खूप छान सांगत आहेत
खूप खूप छान 🌹🙏
खुप छान आहे ताई. 🙏
अप्रतिम💐💐💐
Khup sunder probodhan.thanx
Jy shree Ram
खुप सुंदर आहे
खुप छान ताईमहाराज 😊
@ganeshvelse7127
4 ай бұрын
CONTACT NO AHE KA
जय हो सुंदर
राम कृष्ण हरी, ताई
संगीत साथ छान
खूपच छान
खूप अप्रतिम
Khup chhan
Ma taisaheb mharaj very good
🙏🙏🙏
🙏🙏
स्वरा बोलतात
🎉
🙏🙏🙏🙏🙏
Kay wani ahe...shrihari
Very Mise
@AshaKothekar
12 күн бұрын
Nise
ताई मो. न पाठवा तुमचा
लोकांचा वेळ वाया कसा घालवायचा हे ह्या कुठल्याही विद्यापीठाची डिग्री न घेणाऱ्या कडून शिकले पाहिजे लोकांनी आश्या लोकांच्या नादी लागू नये राम कृष्ण हरी माऊली
@sachinkhule1970
3 күн бұрын
Bawlat
राम कृष्ण हरी माऊली
खुपच छान
🙏🙏🙏