भजन शिकू या ! .. सांग पेंध्या हरिचा चेंडू... श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************
*************************************************
गायक/संवादिनी.. श्री मिसाळ गुरूजी आळंदी.
तबला संगत.. श्री अर्जुन लंघे.
तानपुरा... डिजिटल तानपुरा मास्टर.
टाळ/कोरस... श्री शिवराज गायकवाड, श्री रंजित चाटे.
कॅमेरा शुटींग..सौ.पुष्पा मिसाळ.
****************************************************
आयोजक ...गीतार्थ पाठ,माऊली पार्क,करवा धर्मशाळेजवळ ,चाकण रोड,हनुमानवाडी केळगाव ,आळंदी.मो.9823150559.
*************************************************
Пікірлер: 15
❤
अतिशय सुंदर
गुरुजी सोप्या चाली तुन भजन ऐकले खुप छान वाटले बाल कलाकार यांना भजन शिकविता धन्य वाटले नाही तरी मुलं मोबाईल वर असतात पालक भजनात पाठवितात धन्य ते पालक
@misalgurujialandigitarthpa1487
7 ай бұрын
धन्यवाद!
नमस्कार गुरूजी
कोटी कोटि नमन!!! रामकृष्ण हरि गुरुदेव भगवान!!!
धन्यवाद खूप छान आम्हाला संगीत शिकायला मिळत आहे भजन शिकायला मिळत आहे
खूप सोप्या पद्धतीने शिकवले आहेत सर धन्यवाद 🙏🙏
Gurajji misal sir agadi heartla bhidnare Bhajan ahhe
खुप सुंदर माऊली
Chan ,excellent ,notation pathava guruji
खूप छान आहे भजन मी मंदा माने दररोज आपले भजन ऐकून म्हणण्याचा प्रयत्न करीत आहे
@digambarsadafale4495
9 ай бұрын
😅😅😅
खूप छान
❤