आलाप म्हणजे काय ? नवीन भजनी मंडळीसाठी महत्वपूर्ण माहिती
Музыка
आलाप म्हणजे काय ? नवीन भजनी मंडळीसाठी महत्वपूर्ण माहिती #bhajan ढेरे महाराज Alap mhanje kay #abhang new bhajan mandal, dhere maharaj karmala, pradip maharaj dhere , santanche sangati , alap mhanje kay , आलाप म्हणजे काय , संतांचे संगती , संतांची संगती , नवीन भजनी मंडळ , अभंग , अभंग नोटेशन , नोटेशन कशे म्हणावे , भजन कसे म्हणावे , आलाप कसे करावे , भजन मार्गदर्शन
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
6
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गवळणी
• गौळणी
नवीन भजनी मंडळींसाठी मार्गदर्शन
• नवीन भजनी मंडळ
संतांचे संगती Vlog
• संतांचे संगती Vloge
किर्तन,प्रवचन,व्याख्यान इ.
• किर्तन,प्रवचन,व्याख्या...
शास्त्रीय संगीत
• शास्त्रीय संगीत
पारंपारिक सण , उत्सव
• शास्त्रीय संगीत
किर्तनातील चाली
• किर्तनातील चाली
पायी दिंडी सोहळे
• पायी दिंडी सोहळे
Пікірлер: 224
छान छान सुरुवात करून दिल्याबद्दल धन्यवाद
Jay Hari mauli
@santanchesangati
27 күн бұрын
जय हरी 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिलात राम कृष्ण हरी माऊली
खूपच सुंदर 🎉
आलाप समजला, आत्ता सांगितले ती ,,आलापी माहिती आहे का?खुप सुंदर सांगीतले
Chan praying ahe amhalahi shikayla sope ahe dhanyavad
खूपच छान समजून देण्याची पध्दत आहे माऊली 😂😂
रामकृष्णहरि माऊली अतिशय सुंदर नियोजन खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
भजन चा आधी भजनाची माहिती कशी द्यावी म्हणजे प्रस्तावना किंवा निरूपण
असेच मार्ग दर्शन करा माऊली 🙏🙏🙏
@sanjaymankargardgaon1704
4 ай бұрын
माझ्या गावात दर वर्षी भागवत कथा असते पण टाळकरी दुसरी कडुन बोलवा लागतात, या वर तुम्ही मार्ग दर्शन करा माऊली.काय करावे 🙏
@digambarpatil5300
4 ай бұрын
दादा तुमचा नंबर मिळेल का
राम कृष्ण हरी माऊली छान
राम कृष्ण हरी माऊली
खुप. छान सुंदर माऊली. धन्यवाद
महाराज समजून सांगण्याची पद्धत खूपच छान आहे
रामकृष्णहरी 🚩🙏🚩महाराज 🙏छान 👌
@santanchesangati
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 एकनाथ महाराज 🙏
जय हरी माऊली खुप छान माहिती दिली धन्यवाद
अतिशय सुंदर सर
जय हरी माऊली अतिशय सुंदर पद्धतीने शिकवल्याबद्दल धन्यवाद
Dhanyawad Maharaj ji 🙏🙏 Very very Thanks you 🙏🙏🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
खुपच सुंदर माहिती
खुप छान माहिती सांगितली माऊली
खूप छान माहिती दिली तुम्ही राम कृष्ण हरी
🙏🙏🙏जय हरि माऊली👍👍👍
@santanchesangati
3 ай бұрын
जय हरि माऊली 🙏🙏🙏
छान मार्गदर्शन आहे माऊली
राम कृष्ण हरि धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरि | ❤❤❤
खुप छान माहिती महाराज रामकृष्ण हरी 🙏🙏
अप्रतिम महाराज राम कृष्ण हरी 🙏
🎉🎉🎉 रामकृष्ण हरी,जय जय रामकृष्ण हरी 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🙏
🙏 राम कृष्ण हरी माऊली छान माहिती मिळाली
राम कृष्ण हरी🙏🙏🙏
@santanchesangati
3 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज 🙏
❤राम कृष्ण हरी नमस्कार सुंदर काम करत आहोत धन्यवाद
राम कृष्ण हरी माऊली ❤❤❤
महाराज खूप छान आलाप बद्दल सांगितले *धन्यवाद* 🙏🙏
जय हरी
रामकृष्ण हरी अतिशय सुंदर सर
खूप छान समजावून सांगितला आहात.
खूप छान व कामाचा उपक्रम आहे
खुप छान माऊली
खूप छान समजून सांग ता. महाराज नमस्कार
खूप छान. महाराज
जय हरी अतिशय सहज सुंदर सोप्या भाषेमध्ये आपण मार्गदर्शन केले खूप खूप धन्यवाद
खूपच छान सांगायची पद्धत 🙏👌
खुप छान माऊली. अशा प्रकारे नवनवीन प्रयोग आपण नवीन गायकांना दाखवत रहा हिच प्रार्थना
खुप छान महाराज राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी बुवा खूप सुंदर पद्धतीने समजून सांगताय
माऊली!जय हरी !खूप छान माहिती
जय हरी खूप छान
माऊली रामकृष्ण हरी. खुप सुंदर माहिती दिली. असेच नवनवीन वारकरी चाली टाकावे
खुप छान गायन केले धन्यवाद महाराज ❤❤❤❤❤❤❤
खूप छान माहिती दिली आहे. जय हरी माऊली.
धन्यवाद धन्यवाद माऊली ❤❤❤❤
खूप छान आहे चाल धन्यवाद सर
धन्यवाद माऊली ❤️❤️🙏🏼🙏🏼
🙏 राम कृष्ण हरी माऊली छान माहिती देतात 🙏
महाराज खुप छान समजावीत आहात
खूप खूप सुंदर मार्गदर्शन केले महाराज धन्यवाद
जय हरी माऊली खूप छान शिकवत आहेत
अप्रतिम माऊली रामकृष्ण हरि🙏🏻🙏🏻🙏🏻
खुप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती दिलीत महाराज,धन्यवाद😊
खुप सुंदर माहिती दिली महाराज खुप शुभेच्छा धन्यवाद जय हारी रामकृष्ण हारी 👌👌👌👌👌👌👌👌👌👏👏👏
खूप छान 👌🏻
खूप छान वाटत आहे
खुप छान.माहीत.महाराज
खूप सुंदर माहिती 7:09
जय हरी माऊली
खुप छान सुंदर सांगितल
Ram Krishna Hari Maharaj
खूप छान महिती दिली धन्यवाद
खूप छान माहिती
खुप छान माहिती दिलीत महाराज धन्यवाद 🙏
जय हारी माऊली खुप छान माहिती दिली
@santanchesangati
4 ай бұрын
अरे व्वा ... पांडुरंगा 🙏🙏🙏 धन्यवाद
लय भारी माऊली
Jai hari mauli
माऊली राम कृष्ण हरी
खुप छान!!
Ram krishna hari mauli
राम कृष्ण हरि
खूप खूप छान जय हरी
धन्यवाद महाराज खूप छान माहिती सांगितलेली आहे
खूप छान
छान 👌👌
भजनातील आला पी कसी गावी याची सुंदर माहिती सांगितली धन्यवाद राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Ram Krishna Hari
रामकृष्ण हरी ,माऊली, महाराष्ट्रात अनेक भाविक आहेत ज्यांना जिज्ञासा आहे ,शिकण्याची मनापासून आवड आणि तळमळ पण असतेच , परंतु दुर्दैवाने तज्ञ आणि गुरू उपलब्ध होत नाही, आपले दूरस्थ मार्गदर्शन प्राप्त होते जे अनमोल आहे महाराज, महाराज मी वयाच्या 25 वर्षे पर्यंत भजन गायन करायचो, पण शास्त्रीय शिकण्याची इच्छा असूनही तसे गुरुजी उपलब्ध झाले नाही, असो आपण एक उत्तम व पुण्याचे कार्य सुरू केले, अनेकांना उपयुक्त ठरेल, धन्यवाद, जय हरी,
@santanchesangati
4 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏
छान❤❤
ताना विषयी व्हिडिओ बनवा महाराज
Very nice information guruji
@abadevjadhav2737
4 ай бұрын
Contact number send kra tumcha
मस्त
हार्मोनियम वर स्वर ज्ञान पक्कं करण्यासाठी मार्गदर्शन करावे..
ओके धन्यवाद प्रभू
Khup chan mauli 👌👌 भजनातील ,किर्तनातील चाली कसे निर्माण करतात माऊली?
Sunil chavan
राम कृष्ण हरी, महाराज आपल्या या उपक्रमातून सांप्रदायाचे कार्य निश्चित वाढत आहे, सुंदर उपक्रम पुढील कार्यास हार्दिक हार्दिक शुभेच्छा 🙏🚩👍🏻
@santanchesangati
4 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏🙏🙏
Best
वा
अज्ञानीशी लावावे सन्मार्गाशी... धन्यवाद महाराज आपले खूप चांगले कार्य आहे.माझाकडुन व माझे गुरुवर्य अच्युत महाराज दस्तापुरकर यांच्या वतीने व गावकरी मंडळी पांगरा ढोणे,ता, पुर्णा,जि,परभणी,
@TukaramDhone-bf4cc
3 ай бұрын
खूप खूप शुभेच्छा
@santanchesangati
3 ай бұрын
धन्यवाद महाराज 🙏
Khuapch chhan,sir