टाळ कसा वाजवावा ? सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती
टाळ कसा वाजवावा ? सोप्या पद्धतीने संपूर्ण माहिती #bhajanढेरे महाराज tal kasa vajvavaटाळाच्या मात्रा ढेरे महाराज ,ताल ,टाळ ,टाळ कसा वाजवला पाहिजे , भजनी ठेका , भजनी ठेका संपूर्ण माहिती , भजनामध्ये टाळ कसा वाजवावा ,भजन , आलाप ,आलाप कशी धरावी ,आलाप कशी करावी , बंद खुला हे टाळवरती कसे वाजवावे , संतांचे संगती ,संतांचे संगती युट्युब चैनेल ,भजन शिकण्यासाठी काय करावे , dhere maharaj ,pradip maharaj dhere , dhere maharaj karmala , santanche sangati, santanche sangati youtube , ढेरे महाराज , ढेरे महाराज करमाळा , प्रदिप महाराज ढेरे , नवीन भजनी मंडळसाठी मार्गदर्शन
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
6
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गवळणी
• गौळणी
नवीन भजनी मंडळींसाठी मार्गदर्शन
• नवीन भजनी मंडळ
संतांचे संगती Vlog
• संतांचे संगती Vloge
किर्तन,प्रवचन,व्याख्यान इ.
• किर्तन,प्रवचन,व्याख्या...
शास्त्रीय संगीत
• शास्त्रीय संगीत
पारंपारिक सण , उत्सव
• शास्त्रीय संगीत
किर्तनातील चाली
• किर्तनातील चाली
पायी दिंडी सोहळे
• पायी दिंडी सोहळे
Пікірлер: 95
माऊली खूप चांगली माहिती दिली आहे धन्यवाद महाराज❤
माऊली छान शिकवतात
अतिसुंदर🎉
Khup Chan miuli
माऊली तुम्हाला तालामध्ये टाळ कसा वाजवावा ही मी विचारणा केली होती. त्याच निरसन तुम्ही अतिशय सुंदर रीतीने समजावून सांगितले आहे त्याबद्दल माऊली हृदयापासून तुमचे खुप आभार. मला करुण रसातील आळवणी चे भजन फार आवडतात ते तुमच्या चॅनल वर मिळाले तर खुप उपकार होतील.तसेच वारकरी संप्रदायातील भजनात सुरुवातीला कोणते अभंग म्हणतात उदा. पंचपदी वगॆरे गौळण भैरवी चे अभंग इत्यादी. ह्याचा क्रम कसा असतो या विषयावर छोटा व्हीडीओ केला तर बरे होईल. मृदंग शिकण्याची कोठे सोय आहे ?❤🙏🙏जय हरि विठ्ठल
@santanchesangati
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/mHd1x6hverWqgtY.htmlsi=_1UhRl4f9IzuVges संत संगतीचे काय सांगू सुख ☝☝☝
राम कृष्ण हरी
धन्यवाद माउली
Chan samjaun sangitale guruji dhanyawad
छान समजावून सांगितले.प्रत्यक्ष सराव खूप महत्वाचा आहे
महाराज खूप छान समजावून सांगितले हेच लोकांना सुरुवातीला अजिबात समजत नाही "धन्यवाद" 🙏🙏
फारच छान माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद
माऊली खूप छान वाटले
महाराज छान मार्गदर्शन करताय . 👍👍
*अतिशय उत्कृष्ट*
महाराज राम कृष्ण हरी आपण ताला विषयी खूप चांगली माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद शेवटी तुका म्हणे ला मालकंस रागातील चाल तुम्ही थोडीशी झलक दिली मला खूप आवडली तरी त्या चाली मध्ये भजन म्हणून पूर्ण व्हिडिओ किंवा नोटेशन द्या आपले खूप उपकार होतील आभारी आहोत धन्यवाद
खूप छान माउली खूप सोप्या पध्दतीने सांगितलं
❤
खुपच सुंदर माहिती राम कृष्ण हरी माऊली
खूप सोप्या पद्धतीने समजावून सांगितले महाराज 👌
खूप सुंदर मार्गदर्शन करत आहात महाराज तुमचे खूप खूप धन्यवाद
नमस्कार ,अतिशय उत्कृष्ट माहिती सांगितली. खुप धन्यवाद
महाराज आपली शिकवण्याची पद्धत उत्कर्षठ आहे,तसेच सोपी ही आहे आपण पाऊल खेळणे शिकवण्याचे व्हिडीओ पण करा शिकवण्याची पद्धत सोपी व आपले शिकवणे सहज समजल्यामुळे बरेच नव तरुण,मुले वारकरी संप्रदया कडे वळतील
खुप छान माऊली
खुपच छान राम कृष्ण हरी भानुदास एकनाथ नमस्कार धन्यवाद जयहरी
खुपच छान महाराज टाळ वाजवल्या बद्दल धन्यवाद
खूप छान समजावून सांगितले
महाराज खूप छान सांगितले धन्यवाद
महाराज आपल्या नावापुढे ह भ प असने फार गरजेचे आहे कारण तुम्ही वाढ़ावया सुख भक्तिभाव धर्म kulachar नाम विठोबाचे याचे पालन करत आहात...
@santanchesangati
3 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
राम कृष्ण हरी माऊली खुप छान
खूप छान माऊली
@santanchesangati
23 күн бұрын
धन्यवाद सर 🙏🙏🙏
रामकृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी माउली खूप सुंदर माहिती
छान माहिती धन्यवाद
खूप छान मार्गदर्शन केले
राम कृष्ण हरी माऊली खूप छान शिकवतात.
Ram krishna hari mauli
आवडले
जय जय राम कृष्ण हरी
खूप छान गुरुजी
खुप छान शिकवले पण येईल का नाही काळजी वाटते
महाराज. तुमचे. मागदशन.चागले आहे. धन्य वाद. चापडगाव🌹🌹🌹🌹🌹👌
@santanchesangati
5 ай бұрын
धन्यवाद सप्रेम जय हरी 🙏🙏🙏
मनस्वी आभार तुमचे महाराज🙏🙏
खुपच छान
Ho mauli
जय माऊली ठाईच्या चालीचा टाळ ठेका कसा वाजवावा
जय हारी माऊली
उतरणी कशी करावी हे सांगावे
जय हर्रि माऊली, अत्यंत सोप्या पद्धतीने समजून सांगितले आहेत. धन्यवाद!
Tabla che,petiche video class ch banava
कुठला अभंग कितव्या मात्र यातून निघतो हे कसे ओळखायचे
🙏🙏
खुपच छान😅
मी नवीन भजन शिकत आहे हे लक्षात येत नाही सरांनी सांगितलेलं
माऊली ठाईची चालीवर टाळ कशी वाजवावि
मला भजन शिकायचे आहे ..पण मला सम आणि काल कळत नाही ..तरी कृपया एका दा अभंग म्हणत सम आणि काल आणि हो प्रमाण धरताना सुद्धा कुठे धरावे कळत नाही तरी मार्गदर्शन करावे ही विनंती
नमस्कार. मी भजनाच्या क्लासला जाते. परंतु अभंग कुठे सुरुवात. आणि उतरणी
Mla pn bhajan shikaychi khup ichha ahe
मि 5,वीत आहे मला टाळ वाजवतात ऐतो परंतु मला पखवाज वाजवतो एत नाही 😊
धुमा,,ळी,टाळ,सांगा
🚩🚩🚩🚩🌷🌷🌷🌷🌷
खूप छान दादा मला जमेल का
@santanchesangati
2 ай бұрын
हो माऊली 🙏🙏🙏
महाराज तोडाकसा करायचा.
वाजवताच येत नाही... आणि दुसऱ्यांना जेव्हा चांगली टाळ वाजवताना पाहून असा जीव जाळतो....
@santanchesangati
13 күн бұрын
😂😊🙏🙏तुम्हाला सुध्दा येईल माऊली तुमची लय तळमळ आहे
धन्यवाद गुरुजी टाळ एक ते आठ वाजविता येतो पण उतरण वाजविता वेळी चुकते दुसरे अंतरा उचलतांना अभंग मागेपुढे होतो पखवाजाच्या ठेक्यावर अंतरा उचलता येत नाही अभंगाची सुरूवात समवर होती पण दुसरे चरण उचलतांना उतरण चुकल्याने अभंग पखवाजाच्या ठेकावर होत नाही पुढे किंवा मागे होती कृपया उतरण कशी वाजवावी ते सांगा जेणे करून पखवाजाच्या ठेक्यावर अभंग म्हणता येईल मागेपुढे होणार नाही
उतरण कशी करावी कृपया मार्गदर्शन करावे ही विनंती
उतरण कशी करावी हे कृपया महाराज सांगा
@santanchesangati
Ай бұрын
kzread.info/dash/bejne/l5mhzauydJzYf7w.htmlsi=ikJHAGin4H2JvGJq उतरणी कशी करावी ☝☝☝
ठायी चालीला टाळ. कसा वाजवायचा सांगा
हो सर मला टाळ शिकायचा आहे पण ताल माझ्या लक्षात येत काय करावा लागेल
@miraghodake5158
8 күн бұрын
मावली मला तालात टाळ वाजायला शिकवा
टाळ वाजवायची खूप ईच्छा आहे माऊली मला शिकायचा आहे
महाराज ठाई शिकवा
तारांचे बोल लिहून दाखवा
@mangaljadhav5820
6 күн бұрын
तालाचे बोल लिहून दाखवा
मला पेटी वाजवता येते पण तालात भजन म्हणता येत नाही.
माऊली टाळाची उतरण कशी करावी याचे मार्गदर्शन करावे...
@santanchesangati
5 ай бұрын
ठिक आहे माऊली 🙏
पेटी आवाज कमी पाहिजे
ठायी चा टाळ वाजवायला शिकवावे
भजन पाठांतर आहे पण ताल चुकते स्वर लागतो
भजनात तोड आणि जोड कशी करावी हे कृपया सांगा महाराज.
आम्हाला पण शिकवा
धन्यवाद माउली
खुप छान माऊली
राम कृष्ण हरी
खूपच छान
राम कृष्ण हरी