भजन शिकण्यासाठी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा तरचं भजन म्हणता येईल. ह.भ.प.श्री.प्रदिप सुर्यकांत ढेरे
Музыка
भजन शिकण्यासाठी महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवा तरचं भजन म्हणता येईल. ह.भ.प.श्री.प्रदिप सुर्यकांत ढेरे
सप्रेम जय हरी मी ह भ प श्री प्रदिप सुर्यकांत ढेरे
( वीट ता करमाळा )
आपणा सर्वांचे संतांचे संगती युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो
संतांचे अभंग , गौळणी ऐकण्यासाठी तसेच शिकण्यासाठी संतांचे संगती युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा ही विनम्र विनंती
Hi ,
I am Pradip Suryakant Dhere Welcome to my You Tube chainnel santanche sangati.
In this channel we upload new videos Marathi bhajan songs , marathi bhajan abhanga , gavlan , bharud ,kirtan , vitthal bhajan , pandurang songs , haripath and lots more
you like .
नामजप भजन Play list
• नामजप भजन
संतांची अभंगवाणी ( भजन ) Play List
• संतांची अभंगवाणी (भजन)
गौळणी Play List
• गौळणी
देशभक्तीपर गीते Play List
kzread.info/head/PLk...
Пікірлер: 205
Mazhi khup iacha aahe bhajn shikaychi
🙏
Kayande guruji parbhani itry to teach bhagan.
धन्यवाद महाराज, खूप वाटत होतं पण घरी बसल्या कोण सांगेल कुणाकडे जावं, इच्छा असूनही लक्षात नाही येत असेच व्हिडिओ आणखी बनवा👍🙏💐💐 तुमच्या साध्या भाषेतून सर्वांना समजू शकते आपलेपणा वाटल्यावर बघावसं वाटतं😊
🙏👍
छान माहिती माउली.
राम कृष्ण हरी माऊली
धन्यवाद 💐🙏🏼
जय गुरू देव माऊली 🦚🦜♥️🤲♥️🙏🏻♥️🦚🦜
।। खूप छान माऊली ।। रामकृष्ण हरि माऊली ।।
खुप सुंदर अप्रतिम माहिती खुप खुप धन्यवाद माऊली 🙏🙏
श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल श्री विठ्ठल
राम कृष्ण हरी
🙏 माउलींच्या कृपे शिवाय जगात पानं सुध्दा हलत नाही
खूप छान माहिती दिली, धन्यवाद
सर्वात महत्वाचे हे की शिकण्याची इच्छा जागी झाली पाहिजे तेव्हाच पुढील प्रयत्न सुरु होतील
खुप छान माहिती दिली माऊली भजन म्हणायला मला खुप आवडत पन भजन म्हणतानी भीती वाटते
राम कृष्ण हवी माऊली
Ram krushn Hari maharajkhup chan samjval
जय हरी विठ्ठल
अभिनंदन माऊली नवीन भजन शिकानाऱ्यासाठी पूर्व माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नवीन भजन शिकण्यासाठी अशीच माहिती द्या
@santanchesangati
Жыл бұрын
हो.धन्यवाद 🙏
@pinkipatil4318
4 ай бұрын
Jai Hari mauli
Ram Krishna Hari maharaj,abhangachy kitavya aksharala tal suru karava
@santanchesangati
4 ай бұрын
kzread.info/dash/bejne/po5pw6mtg723g7g.htmlsi=4zMZ0QbC4ZE779aT
राम कृष्ण हरी विठ्ठल केशव
🎉खुप छान, राम कृष्ण हरी 🎉
खूप छान माहिती.... लगगी संपल्यानंतर लगेच कडवे कसे सुरू करावे.
🙏राम कृष्ण हरी🙏
राम कृष्ण हारी
रामकृष्ण हरि
राम कुष्ण हरी माऊली❤
धन्यवाद महाराज जय हरी 🙏🏻🙏🏻
,तुमची भजनआबद्दल आवड हे पाहून आनंद वाटला धन्यवाद माऊली
राम कृष्ण हरी माऊली खुप छान सांगितलं मला शिकायचं आहे.
🙏🙏छानमाहीती🔔👈ता,30।1।23संताचेसंगती👉🏾🔔👈🙏🙏🌹
जय हरी🙏
जय हरी महाराज ❤❤❤❤❤
@santanchesangati
6 ай бұрын
जय हरी महाराज 🙏
Jay hari mauli
Hare krishna 💐💐
खूप छान महाराज मला पण भजन शिकायचे आहे
राम कृष्ण हरि
आपला उपक्रम स्तुत्य आहे. भगवान पंढरीश परमात्मा श्री पांडुरंगाच्या कृपेने आपले कार्य आजन्म सतत होत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना जय गजानन
@santanchesangati
4 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏 जय श्री गजानन 🙏 धन्यवाद माऊली 🙏
Khup chhan mahiti dili mauli 🙏
खूप छान 👍👍🌹
राम कृष्णा माऊली 🙏🙏 धन्यवाद माहिती सांगितल्या बद्दल
खूप खूप धन्यवाद 🙏🙏
हे
Danyavd mharaj
रामकृष्ण हरी माऊली
@santanchesangati
6 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
दोन ओळी मनून दाखवल्या असत्या बर झाल असत धन्यवाद
राम क्रष्ण हरी खुपच छान माहिती दिली 🙏🙏
राम कृष्ण हरी धन्यवाद दादा छान माहिती दिली
छान आहे माहिती
खूप छान गुरुजी...❤
खूप छान माहिती दिली
खूप च छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज
राम कृष्ण हरी महाराज भजन संबंधी आपण खूपच मोलाची माहिती दिलेलीआहे असेच नवनवीन व्हिडिओ टाकीत रहा राम कृष्ण हरी
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
अती सुंदर
खुप छान माहिती दिली महाराज राम कृष्ण हरी
Dhanyawad
जय हरी महाराज. मला. पण. शिकावे. वाटते. तुमचा. हिडिंबा. पाहून. आनंद झाला. धन्यावाद.. चापडगाव
@santanchesangati
3 ай бұрын
चापडगांव 🙏🙏🙏 खुपचं आनंद झाला.🙏🙏🙏 भजन शिका शिवाजी भाऊ 🙏🙏🙏
खूप छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद माऊली तुमचे आभार मानावे तेवढे थोडेच
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
@sopangaikwad6563
Жыл бұрын
@@santanchesangatiरामकृष्ण हरी
खरे महाराज
जय हरी विठ्ठल 😅
Apratim sadarikaran
खूप छान
मला खुप आवड आहे मी भरपूर रियाज करते ताल चुकतो माझ सांप्रदायिक भजन मध्ये आहे तरी मला खुप वाटते यावे विस्तार म्हणूनच वेळ आली की माझा Samरियe#Kalof#Prof ताल सतिशखालय चुकतो मला मागॅदशन वहिनी आहे 😮
धन्यवाद महाराज, नवीन विषयावर चांगले मार्गदर्शन केले.पूढील व्हिडिओ मध्ये सूर, तालावर अधिक सविस्तर प्रात्यक्षिकासह समजाऊन सांगावे,हि विनंती.
@santanchesangati
5 ай бұрын
ठिक आहे माऊली
Ekdam best video, Thanks.
जय हरी महाराज
@santanchesangati
10 ай бұрын
जय हरी 🙏
🙏🌹रामकृष्णहरी 🌹🙏 खुपच छान माहिती आहे 👌 धन्यवाद महाराज 🙏
@santanchesangati
8 ай бұрын
धन्यवाद माऊली 🙏
रामकृष्ण हरी🙏🙏
@santanchesangati
11 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
छान माहिती मिळाली
रामकृष्ण हरी
@santanchesangati
7 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏
Ramkrishn hari maharaj far sundar margdartion maharaj
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
तुमची तळमळ बघुन खुप चांगल वाटले महाराज
@santanchesangati
10 ай бұрын
राम कृष्ण हरी महाराज ☺🙏🙏🙏
Krushan hari
रामकृष्ण हरी मी पहिल्यांदाच कमेंट्स करते.छान माहिती दिल्याबद्दल धन्यवाद.
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
महाराज आणखी व्हिडिओ बनवा ...भजन शिकायची इच्छा खूप लोकांची असते पण व्हिडिओ available नाहीत
@santanchesangati
9 ай бұрын
हो नक्कीच माऊली 🙏🙏🙏 kzread.info/dash/bejne/qotqupmomJi0YKQ.htmlsi=vxuc3K5iF8GO_utr kzread.info/dash/bejne/hmybyal8pcSoic4.htmlsi=Opvsyn4PpU8ftDVI
@manojdhotre1077
4 күн бұрын
Mahrajji mazha tall chukto malaa gayan karun sanga
@manojdhotre1077
4 күн бұрын
Mahrajji mazha tall chukto malaa gayan karun sanga
Ram कृष्ण हरी! खूप छान माहिती दिलीत माऊली! तुम्हाला माझा नमस्कार!❤❤🎉🎉🎉
@shindesantaji950
5 ай бұрын
महाराज पाठांतर आहे परंतु पुढे अभंग म्हणता येत नाही त्यासाठी शिकायला कुठे जावा लागेल
Sir thanks
धन्यवाद
महाराज माझी पण हीच इच्छा आहे एक-दोन अभंग आणि एक-दोन गवळणी भजनात म्हणता आले पाहिजेत ही इच्छा आहे मला भजनाची लय आवड आहे जय हरी
महत्त्वाची माहिती दिली आहे. धन्यवाद. राम कृष्ण हरी🙏🙏 🚩🚩🚩
@santanchesangati
10 ай бұрын
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏
👍
माउली, namaskar.
@santanchesangati
4 ай бұрын
नमस्कार 🙏
जय हरी. खूप छान माहिती.
@santanchesangati
5 ай бұрын
😊🙏🙏🙏
Chhan
Good
रमन
💐🙏 राम कृष्ण हरि🙏💐
@santanchesangati
Жыл бұрын
राम कृष्ण हरी 🙏
रामकृष्ण हरी माऊली माझी खूप ईच्छा आहे भजन गायन करायची
Khoob Chhan Maharaj
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद विठ्ठल महाराज 🙏
खुप खुप छान लयभारी मस्त माहिती दिली महाराजांनी
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
भजन मन्या साठी माहिती दिली गुरुदेव महाराज
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद महाराज 🙏
माहिती दिल्याबद्दल धन्यवाद महाराज खूपच छान
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद विनायक महाराज 🙏
धन्यवाद महाराज
@santanchesangati
Жыл бұрын
जय हरी 🙏 धन्यवाद महाराज 🙏
@balirammore2133
Жыл бұрын
खुप छान माहिती दिली बळीराम मोरे कोरेगाव भीमा
राम कृष्ण हरी महाराज व्हिडीओ एकदम चांगला वाटला आम्हाला पण संताच्या संगती मध्ये याड करा
@santanchesangati
10 ай бұрын
चॅनलला Subscribe करा.सदस्य व्हा.🙏🙏🙏
maharaj मला येवढच सांगा की कोणता ambhang केव्हा म्हणायचं ते सांगा
Mazha nehmi tall chukto maharaj
खुप छान माहिती👍🏻.
@santanchesangati
Жыл бұрын
धन्यवाद माऊली 🙏