Uddhav Thackeray यांच्याकडून जे शिवसेना भवन काढून घेण्याची चर्चा आहे त्यात आहे काय? | Shiv Sena
🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#EknathShinde #UddhavThackeray #ShivSena #ShivSenaBhavan #RPT0262
एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर शिवसेना कोणाची हा वाद आणि कायदेशीर संघर्षापर्यंत पोहचण्याची शक्यता आहे. अशातच आता शिवसैनिकांचं श्रद्धस्थान आणि शक्तिपीठ असलेल्या वास्तूंपैकी एक अशा शिवसेना भवनापर्यंत हा वाद पोहोचण्याची चिन्हं निर्माण झाली आहेत. शिवसेना आमचीच म्हणणाऱ्या शिंदे गटाकडून शिवसेना भवनावर दावा ठोकला जाऊ शकतो. स्वतः बाळासाहेब शिवसेना भवनात बसून शिवसेनेचं काम करायचे शिवसैनिकांना भेटायचं. या शिवसेना भवनात काय काय आहे आणि इथे कसं काम चालतं?
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.link/fataak
Follow us on :
Website: www.mobiletak.in/mumbaitak
Google News : news.google.com/publications/...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.
Пікірлер: 71
शिवसेना हि उद्धव ठाकरे साहेबांची आहे
@sagarbose1679
Жыл бұрын
Private property nahi ahe Shosena.
@purshugaurkar9917
Жыл бұрын
@@sagarbose1679 ho ahe
मराठी माणसाच्या मुंबईचा सौदा गुजरातच्या लोकांबरोबर ! केवळ स्वार्थासाठी ?
@sagarbose1679
2 жыл бұрын
Ani Italychya bai sobat jhalela tenva kutha thobad dabun baslela tu?
@siddheshbirje6050
2 жыл бұрын
@@sagarbose1679 italy vale kay mumbai ghyayla yenar ahet ka.. 🤣
@sagarbose1679
2 жыл бұрын
@@siddheshbirje6050 Te jar yenar nahit ghyayla tar Gujrati kashala yetil Mumbaisathi asa tula vatata? Ani samaj aalech tari tyat vait kay ? Tyanich tar Mumbai mothi keliy yat kahi shanka nahi. Tyanchya hatat asli asti tar changlich sudharli asti Mumbai.. Itki sudharli asti ji Shosenela kadhich jamleli nahi..
@skadam3945
2 жыл бұрын
Bjp वाले मराठी नाहीत का आणि मग एवढीच काळजी होती तर 25 वर्ष त्याच BJP सोबत युती का केली. BMC निवडणूका आल्या की मुंबई तोडणार हा भावनिक प्रचार आज नाही 10 वर्षापासूनच आहे. हेच आरोप आधी CONG वर हीच SN करत होती.
@sagarbose1679
Жыл бұрын
@@skadam3945 agdi barobar bolala bhava
मूळ शिवसेना ही उद्धव साहेबांचीच राहील
@sagarbose1679
2 жыл бұрын
पण ते स्वतः कुठं राहणारे ते तर सांग
@commonsense5032
Жыл бұрын
@@sagarbose1679 Maharashtra मधला आहे का tu
@sagarbose1679
Жыл бұрын
@@commonsense5032 Nahi. Chandravarcha ahe mi.
@commonsense5032
Жыл бұрын
@@sagarbose1679 br br.... Mala vatl.... Mangal varcha😂
@sagarbose1679
Жыл бұрын
@@commonsense5032 ते कळलं नसणार तुला हे मला माहीतच होते. ते कळायची लायकी शिसेनैकाची कधीच नसते
शिवसेना गद्दारांची होता नये.
@sagarbose1679
Жыл бұрын
म्हणूनच उद्धव कडून हिसकावून घेतली शिंदे साहेबांनी
@hemant9377
Жыл бұрын
Aani Dada aapan ti hou denar nahi
फक्त उध्दव ठाकरे
@sagarbose1679
2 жыл бұрын
Jhadu marayla ka?
@purshugaurkar9917
Жыл бұрын
@@sagarbose1679 tu Kayle tention ghete ga
जनमत घ्या, शिवसेना नक्की उध्दव ठाकरे चीच असेल,
शिवसेना
@sagarbose1679
2 жыл бұрын
शीसेना
Only Uddhav saheb
@sagarbose1679
2 жыл бұрын
Jhadu marayla thevtil tyala bmc vale thodyach divsat ani Sanjyala sandas saaf karayla
Uddhav Saheb only jay Maharashtra
शीवशेना ही ऊधव साहेबाची आहे
कोणाची माय व्याली आहे???? सेनाभवनकडे वाकड्या नजरेने पाहण्याचे
Only utddhav saheb......शिवसेना भवन म्हणजे आमचे मंदिर
शिवसेना भवन एक मंदीर 🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
जय शिवराय जय शंभुराजे जय भीम जय महाराष्ट्र फक्त udhav ठाकरे हेच शिवसेना पक्षप्रमुख आहेत
शिवसेना भवन हे पक्षाच्या नावे नाही आहे... एका संस्थेच्या नावे आहे ती इमारत..... त्यामुले पक्षावर जरी कोणी हक्क सांगतला तरी देखिल भवनावर कोनीही हक्क नाही सांगू शकत शिवसेना भवन हे ठाकरे, शिवसेना आणि शिवसैनिकांचेच राहील 🚩
खरी शिवसेना बाळासाहेब यांनचीच यात तिळमात्र शंका नाही ज्यानी रक्त सान्डल नाही आयत सगळेच मिळाले पाहिजे अशाना हक्क सांगायचा कोणताही अधिकार नाही म्हणून ही खाजगी प्रोपर्टी नाही.बाळासाहेब यांनचीच राहील.
Udhav saheb only
👏 👏 👏
सर्व गोष्टींचा करता करविता धनी भाजप आहे लक्षात ठेवा.
शिवसेना हि फक्त शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचीच गद्दाराची नाही
फक्त नावाला शिवसेना भवन आहे त्यामध्ये ग्रामिण भागातून काही कामानिमित्त येणाऱ्या शिवसैनिकासाठी (कार्यकर्ते) कुठे राहान्याची काही व्यवस्था केली आहे. आणि म्हणे शिवसेना भवन
Amhi Uddhav sahebanchya pathishi khambir Ubhe aahot
शिवसेना भवन आतुन दाखवले असते तर फारच बरे झाले असते एखादा माहिती व्हिडिओ असा काढावा हि विनंती श्री बाजीराव प्रल्हाद देशपांडे माढा
@sagarbose1679
Жыл бұрын
ते काय संग्रहालय आहे का आतून दाखवायला?
या सुंदर वास्तूला दृष्ट लागू नये, मी सातवीत असताना 221 रुपयांची पावती फाडली आहे,
Only uddhav thakrey
सेनाभवन हे मंदिर आहे ते उध्दव सहेबाच राहिल
राखन दारच रहा मालकी हक्क दाकउ नका
तुम्हाला पडला असेल प्रश्न आम्हाला माहीत आहे शिवसेना कोन्हाची
शिवसेना ही शिवसैनिकाची आहे.ही कुणाच्या व्यक्तिगत मालकीची नाही.ऊधव ठाकरे याच्या मालकीची नाही.
@ashokkhopade1831
2 жыл бұрын
म्हणजे... सेना भवन फोडतो म्हणणाऱ्या प्रसाद लाडच्या मांडीला मांडी लावून बसणाऱ्या शिंदेच्या मालकीची कि काय???
@somanaththorat2716
Жыл бұрын
👍
ही खाजगी मालमत्ता आहे 🤔गप वडापाव खाऊन झोपा
He kadapi shakke honar nahi gaddaar rano only uddhav balasaheb Thackeray tumcha BAAP Jay Maharashtra
Shivsena Bhavan he Aamche Mandir Aahe.Aani Balasaheb aamache Daivat
जनमत बाळासाहेब यांनच्या बाजूने जाईल.
Sena bhavan amcha Bala saheb shiv sainik yanchaa.konha bapaah nhi.mumbai fakt Bala saheb yanchi.
Kaisa hai matlab Shivsena Balasaheb Thakre ji ka hai yah Shivsena Uddhav Thakre ji ka hai yah Suchna Aditya Thakre ji ka ismein koi ek Naam Do na Tina Tiger To Kuchh Fark Nahin girega
Thakre + shivsena = Mumbai - Gujarat
@sagarbose1679
Жыл бұрын
केहना क्या चाह रहे हो भाई?
Konachya Baapat Himat ahe Ka
Are Ek Na Dekh lete bhi nahin Utha sakta hai Kali naam mein ek Naate samjhe
Are bhai Uddhav Saheb Thakre bimar Se Uske bad hi log Ne Jo Rajniti khaya Li Hai Jo Rajniti Karke Eknath Shinde kya Hasil karna chahte hain are Uske bad sampatti kitna hai kya hai uski jaanch ki Jaaye Uske bad yah report Diya Jaaye ki vah Satta Mein layak Hai Uska Adhikar hai kya hai kya Nahin Hai matlab aur panchajanyam Dar Ko Lekar khada ho gaya iska matlab aisa Nahin Hota Hai unke Sath Kitni Matra Mein Janata Khadi Hai Uska Bhi Adhikar Hona chahie
2kkyachyaa baa la pan naahi jamnar te...
Khari shivsena kuthli ha prashna tumhala padla asel aamhala nahi Aamchi ekach shivsena balasaheb aai pakshapramukh uddha thackrey yaanchi
Gharat फोटो lava uddhav sahebancha आनि mujra करा aditya Thakrey la, त्यांची gunvatta aso va naso. Arey kiti andh Bhakt आहेत he लोक जे अजून ही dole ughdat नाहीत. Balasaheb greatest होते, त्यांनी kranti केली आनि hindutva la pradhanya दिलेय, पण आता he काई करत आहेत. फक्त thakre surname asun उपयोग होत नसतो he janun घ्या आनि uth suth mujra karaicha आनि salute karaiche, konalach पण he बंद करा आता.
@sagarbose1679
Жыл бұрын
Penguin ani tyachya pappani vatole kele Shivsenecha
Shinde hya bapane bandhlya kay