No video

Pooja Khedkar यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढल्या, प्रशासनाने बंगल्याला लावल्या विविध नोटीसा

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#PoojaKhedkar #PujaKhedkar #ManoramaKhedkar
प्रशिक्षाणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांच्यासह त्यांच्या कुटुंबाच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे. मनोरमा खेडकर यांनी पोलीस कारवाईसाठी आलेले असताना बंगल्याचा दरवाजा उघडला नव्हता. त्यांच्या गाडीवर पोलिसांनी दंड केला आहे. त्याचबरोबर शेतकऱ्याला पिस्तुल दाखवल्याप्रकरणी देखील आता गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यामुळे त्यांचा शस्त्र परवाना रद्द करण्याची कारवाई देखील पोलिसांनी आता सुरु केली आहे.
#RPT0429
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 193

  • @dilippawar7805
    @dilippawar7805Ай бұрын

    कितीही नोटिसा लावा पैसा टाका सिस्टीम हलवा ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9zАй бұрын

    खेडकर कुटुंबा पेक्षा त्यांना ज्या अधिकारी यांनी मदत केली त्यांच्यावर कडक कारवाई करावी व त्यांच्या मालमत्तेची चौकशी करावी

  • @pratapshinde6965
    @pratapshinde6965Ай бұрын

    शेट्ट काय होत नाहीत.... अधिकारी हे कधीच अधीकारी वर कारवाई करत नाहीत

  • @APEXPREDATOR5557

    @APEXPREDATOR5557

    Ай бұрын

    😂😂😂😂 बघु ना आता 😂

  • @dilipshinde5612

    @dilipshinde5612

    Ай бұрын

    खरय भावा!

  • @TanishkaFilmsVlogs
    @TanishkaFilmsVlogsАй бұрын

    काही झाट्ट वाकडी होणार नाहीत.. थोड्या दिवसांनी प्रकरण शांत होईल आणि कोणी काहीही करणार नाही.. जिसकी लाठी उसकी भैस, मेरा भारत महान!!

  • @anilbelose2679

    @anilbelose2679

    Ай бұрын

    हे अगदी खरं आहे

  • @Maxi_201

    @Maxi_201

    Ай бұрын

    एकदम सही

  • @Khaireatul

    @Khaireatul

    Ай бұрын

    Barobar agarwal kahi wakad zal nahi sagal shant zal

  • @user-ou4gt4jk9z

    @user-ou4gt4jk9z

    Ай бұрын

    हे एकदम बरोबर बोललात

  • @mengalbaban7724

    @mengalbaban7724

    Ай бұрын

    एकदम बरोबर एखाद्या गरिबाने छोटासा गुन्हा केला असता तर आत्तापर्यंत मोठी शिक्षा झाली असती

  • @sarangwadkar4514
    @sarangwadkar4514Ай бұрын

    सामान्य माणूस असता तर ह्याच लाचखोर राजकारणी आणि अधिकारी यांनी बुलडोझर आणून पाडले असते

  • @Maxi_201
    @Maxi_201Ай бұрын

    जनतेने पोर्षे प्रकरण , वरळी हिट अँड रन प्रकरण विसरू नये

  • @prabhakarmaske8910
    @prabhakarmaske8910Ай бұрын

    दहा पंधरा दिवसांनी दुसरे एखादे कांड उघडकीस आले की, जनता हे प्रकरण विसरते व पैशाने सर्व काही सुरळीत होईल.

  • @arunjagdale6213

    @arunjagdale6213

    Ай бұрын

    जसं पुणे porche कार प्रकरण😢😮

  • @thalaivatrader
    @thalaivatraderАй бұрын

    पूजा adopted आहे!!! Manoram मडम ने lighter gun वापरल, पूजा pwd wali तयार केली जाईल, आणि court ला tennis court असे declare कर्न्यात यएईल 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

  • @GreatMarathaNation

    @GreatMarathaNation

    Ай бұрын

    High court asa nirnay deil vedant Agarwal case sarkhe. Corrupt judges asech nikal detat

  • @prafulgade2759
    @prafulgade2759Ай бұрын

    Ek aulad kafi hai family Ko mitti me milane ke liye 😂

  • @dilippawar7805
    @dilippawar7805Ай бұрын

    बंगल्या समोरच्या 4 फुटाच्या सार्वजनिक फुटपाथवर बांधकाम होत असताना वॉर्ड ऑफिसर झोपला होता का???? म्हणजेच खालपासून वरपर्यंत सिस्टीम यांच्या पुढे करप्ट झालेली आहे ❤❤ जय महाराष्ट्र ❤❤

  • @pavaeda9754
    @pavaeda9754Ай бұрын

    सर्व मालमत्ता भ्रष्टाचाराने कमावली आहे, जप्त करुन कायदा मेला नाही हे सिद्ध करा.

  • @rajaramchiplunkar7211
    @rajaramchiplunkar7211Ай бұрын

    काहीही होणार नाही ही गोष्ट सत्य आहे

  • @AdityarajPatil01
    @AdityarajPatil01Ай бұрын

    बंगला ताब्यात घ्यावा आणि हॉस्पिटल बनवा गोरगरीब जनतेला द्या नाहीतर वृद्धाश्रम बनवा

  • @nvadgave
    @nvadgaveАй бұрын

    मा. दिलीप खेडकर सारख्या अनेक सरकारी नोकर यांनी एवढया पगारात एवढी संपत्ती कशी काय ज(क)मावतात या वरती मुंबई तक (आज तक समूह) एखादी सिरीज करण्याचे धाडस करेल काय...? शंभरातले किमान ५०% चोरचं निघतील काय...? 😷🤔🫣

  • @jayeshkumarmaheshkumarbhag3794
    @jayeshkumarmaheshkumarbhag3794Ай бұрын

    आगरवाल फॅमिली चे काय झालं...

  • @siddheshchavan5110
    @siddheshchavan5110Ай бұрын

    सांघोटे आहेत काहीच होणार नाही..... कारवाईच नाटक सुरू केलय!!!!!

  • @dinuchandu7081
    @dinuchandu7081Ай бұрын

    मोपलवार, अमीतेश कुमार, मुंडे, नीट झाल खेडकर ट्रेंडींग आहे वातावरण गार झाले की नवीन सरपण तयारच हाय?

  • @sudhakarmore1306
    @sudhakarmore1306Ай бұрын

    लय माजलं की असंच होतं

  • @classandclass4976
    @classandclass4976Ай бұрын

    पोरशे कार च काय झाले 😂

  • @user-ou4gt4jk9z
    @user-ou4gt4jk9zАй бұрын

    पुलिस अधिकारी यांनी पैसे घेऊन फरार केले असतील

  • @sanjaykshirsagar9457
    @sanjaykshirsagar9457Ай бұрын

    लगे रहो . उत्तम पत्रकारिता, वडीलांना केलेला फोन सुद्धा भारी होता . अशा मेडियामुळे भ्रष्टाचाराला निश्चित शिक्षा होईल .

  • @satishchaudhari56
    @satishchaudhari56Ай бұрын

    काहीही होणार नाही. यात वर पासून खाल पर्यंत बरेच जण गुंतलेले आहेत. जर प्रशासनाने (केंद्र किंवा राज्य) कारवाई केली तर मुलीचे वडील देखील जे कारवाई करणार आहेत त्यांची माहिती मिडीयाला देतील.

  • @Vaibhav-vt1mm
    @Vaibhav-vt1mmАй бұрын

    फुटपाथ तर संपूर्ण महाराष्ट्र देशात गायब आहेत त्यावर कधी कारवाई होणार

  • @virenchavan778
    @virenchavan778Ай бұрын

    मोती है तो मुमकिन है. काहीही होणार नाही..

  • @prashantmohite8406
    @prashantmohite8406Ай бұрын

    फुटपाथ वरच अतिक्रमण अजून का काढण्यात आले नाही. पी एम सी चे अधिकारी काय झोपा काढत आहेत का. कंपाउंड सुद्धा रस्त्यावर आहे का ते सुद्धा पहा.

  • @AP-gb4wn
    @AP-gb4wnАй бұрын

    बिच्चारे खेडकर कुटुंबीय उगाचच त्यांना लोक त्रास देतायत. सरकार बिचाऱ्या गरीब लोकांच्याच मागे लागतात

  • @ravindralawande6361
    @ravindralawande6361Ай бұрын

    कारण आता हे प्रेकरण जनतेत प्रसिद्ध झाल्यामुळे शासकीय प्रशासनाला जग आली आहे.म्हणून आता हे सगळ सुरु आहे.

  • @jagdishrajguru3827
    @jagdishrajguru3827Ай бұрын

    खेडकरांना माफीचा साक्षीदार करा आणि त्यांना त्यांनी केलेल्या गैर व्यवहारात ज्यांनी ज्यांनी मदत केली त्यांना मुख्य आरोपी करावे.तरच पालेमूळे खणली जातील खेडकरांची त्यांनी रितसर पध्दतीने मिळवलेली संपत्ती ठेवून उर्वरीत संपत्ती सरकार जमा करावी.

  • @kiranandhale5509
    @kiranandhale5509Ай бұрын

    Victory Vanjari ❤❤❤

  • @bhanudasshinde-ie9qt
    @bhanudasshinde-ie9qtАй бұрын

    सुरवातीपासून ज्या आधीकाऱ्यांनी गैरकाणुनी खेडकर कुटूंबाला साथ दिली त्या सर्वांवर कारवाई व्हावी. राजकीय दबावाला चोकशी करतांना बळी पडू नये.तसा कोणी राजकीय नेते यांनी प्रयत्न केल्यास त्याला सह आरोपी करावा

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112Ай бұрын

    आता पर्यंत आधिकारी काय शेण खात होते का ? फुटपाथ वरच अतिक्रमण लगेच काढा ?😡

  • @SureshWalde
    @SureshWaldeАй бұрын

    काही नाही होणार, कायदे फक्त सामान्य जनतेसाठीच आहे

  • @annasahebharge3221

    @annasahebharge3221

    Ай бұрын

    १०१ % बरोबर

  • @nileshbawalekar5083
    @nileshbawalekar5083Ай бұрын

    Good reporting...

  • @user-qs4zl2zk2z
    @user-qs4zl2zk2z29 күн бұрын

    या सर्वांना एकदम भारतरत्न पुरस्कार देऊन सन्मानित करा. अशा लोकांची या देशाला खूप खूप गरज आहे. त्या बाईला यूपीएससीचे इन्चार्ज करा. हेच या देशाची प्रगती आहे. पोरं पाच पाच वर्षे चार चार वर्षे अभ्यास करतात, आणि हे भिकार चोट ऑफिसर होतात. या देशात राहायची पण लाज वाटते.

  • @user-vq4yx9wr5v
    @user-vq4yx9wr5vАй бұрын

    व्हिडीओ व्हारेल , बघुन झाल्यावर आत्याच का नोटिस आणि कारवाई होत आहे जर हे प्ररकर जानता समोर आले नसत तर काय कारवाई झाली असती का

  • @rajendragaonkar4065
    @rajendragaonkar4065Ай бұрын

    काही होणार नाही कारण अधिकाऱ्यांसोबत राजकारणी पण सामील आहेत...आणि राजकारणी न्यायव्यवस्था आरामात handle करतात ... जनतेनं उठाव केला तर थोडा फार फरक पडेल तो पण निवडणुका जवळ आल्यात म्हणून ....

  • @KD-oi8zo
    @KD-oi8zoАй бұрын

    सर्व साधारण माणसावर आतापर्यंत शिक्षा झाली आसती

  • @user-mx3pc8iq7s
    @user-mx3pc8iq7s29 күн бұрын

    कायदा एकदा घुसला मग समजत काय काय वाकड होत ते

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093Ай бұрын

    त्याच्यावर जो पर्यंत मंत्री राजकीय लोकांचा वरद हस्त असणार त्याच काही वाईट होणार नाही उलट राजकीय लोक सुड बूःधदीने ज्या लोकांना नोटीसी लावल्या त्यांनाच आयुष्यातून उठवतील असे अनेक प्रकरण झालेले आहे ऐकशन घेणारयावर मंत्री राजकीय लोकांनी आयुष्याभराची ऐकशन घेतलेली आहे

  • @bapudeshmukh4037
    @bapudeshmukh4037Ай бұрын

    नोटीसा देणे,शो करणे, ही नाटकें कशासाठी?

  • @shashikantmetkari3430
    @shashikantmetkari3430Ай бұрын

    मुखिया बरोबर संबंध

  • @lokmanyaelectricals1416
    @lokmanyaelectricals1416Ай бұрын

    एकंदरीत आता या बंगल्यावर स्वतंत्र नोटीस बोर्ड व त्याला प्रथकरण करणारे सॉफ्टवेअर ची जरूर आहे.

  • @shyamsundar6277
    @shyamsundar6277Ай бұрын

    Its a power of social media

  • @kirtipanat3093
    @kirtipanat3093Ай бұрын

    असे लोकं निरलंज असतात त्याना नोटीसा लावा किवा अजून काही लावा काही फरक पडत नाही ते अजून नोटीसा लावणारयाना नोटीस देतील हे करायला मागेपुढे पहाणार नाही ते

  • @jayprakashpatil8105
    @jayprakashpatil8105Ай бұрын

    घर फिरले की वासेही फिरतात. नशीबाने पाठ फिरवली म्हणतात ते यालाच

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099Ай бұрын

    ED,CBI ani income tax department kadun purn family wealth chi enquiry karron property jabt Kara, ani enquiry karron jail madhe pathwa

  • @manjushaalsatwar3244
    @manjushaalsatwar3244Ай бұрын

    मीडिया नी हि गोष्ट सारखी लावून धरली तरच यात पुढं चौकशी होईल नाही तर पुन्हा सगळे जैसे थे आणि त्या गरीब शेतकऱ्यांला आणखी जास्त त्रास होईल. पुलिस काहीच करत नाहीत

  • @rahulpatil7334
    @rahulpatil7334Ай бұрын

    ते जर लॉक लावून पळून जात असतील तर तुम्ही त्यांना पोलीस चौकीत आणा आणि संपूर्ण चौकशी करा. ते उद्या म्हणतील आम्ही नोटीस वाचल्या नाहीत तेव्हा काय कराल. पोलिस आणि प्रशासन विभाग एवढा का घाबरतोय खेडकर कुटुंबीयांना.

  • @user-vl9jk2mb2t
    @user-vl9jk2mb2tАй бұрын

    Lock तोडण्याची सरकार ची हिमंत नाही😅

  • @baliramkamble1432
    @baliramkamble1432Ай бұрын

    नोटीस काय देता ताबडतोब अटक होणार नाही. हे सरकार धनवान लोकांचे आहे. हेच जर साम्यन लोकांचं असतं तर त्याला आता पर्यंत दांडा लावला असता. भाजप सरकार पैसा वाल्यांचे बाजूने आहे. धिक्कार आहे. 😮

  • @GaneshMekale-dl3rc
    @GaneshMekale-dl3rcАй бұрын

    ओबीसी अधिकाऱ्याला त्रास देऊ नका....

  • @satishkadam3544
    @satishkadam3544Ай бұрын

    हीच पूजा पुढील दोन वर्षानंतर आपल्यावर शासकीय रुबाब झा दिसेल. ,,,, है तो मुंकिन है

  • @abhaynibrad1893
    @abhaynibrad1893Ай бұрын

    निडर पत्रकार

  • @pandurangpatil4263
    @pandurangpatil4263Ай бұрын

    ताजी बातमी इंडिया ने पाकिस्तान la मागे टाकले... भ्रष्टाचार मध्ये 🎉 सर्व पोलीस अधिकारी upsc अधिकारी याचे अभिनंदन 🎉

  • @shouraysugandhiprodoct4836
    @shouraysugandhiprodoct4836Ай бұрын

    ती बया अधिकारी होण्यापासूनच आता पर्यंत संबंधित सर्वच खाते त्याचे अधिकारी सामील असल्याने तिच्यावर कारवाई होणे शक्य नाही. त्यामध्ये मीडिया सुद्धा सामील असणार! मात्र यापुढे जरी सर्वांनी सातत्य ठेवले तरी अशा भ्रष्टाचाऱ्यांचे स्तोत्र बनणाऱ्यांना आला बसेल.

  • @kimyaentertainment4225
    @kimyaentertainment4225Ай бұрын

    Document कास्याला पाहिजे....आरटीओ कडे नाहीत का..

  • @vikasmasane2506
    @vikasmasane2506Ай бұрын

    काहीही कारवाई होणार नाही. थोड्या दिवसांनी प्रकरण विसरून जाईल. फक्त दिखावा चालला आहे.

  • @dipakutekar1997
    @dipakutekar1997Ай бұрын

    पूर्ण प्रशासन मैनेज होतो फकत पैसा पाहिजे कायदाया मधी गरीब भरडला जातो

  • @thalaivatrader
    @thalaivatraderАй бұрын

    Khedkar shopping list:- 1) upsc comitee member kharidi kara 2) police ayukt kharedi kara 3) nagar che medical doctor kharedi kara 4) duplicated handicap pooja kharedi kara!!!

  • @shashik6560
    @shashik6560Ай бұрын

    Zat farak नाय पडणार..UPSC सारख्या EXAM मध्ये हि लोकं घोटाळा करतात, तेही दिल्लीत 😮. कीव येतेय, आपल्या कायद्याची जी पैसेवल्याच्या कायम सोबत असते. #पालकमंत्री#🙏

  • @RAJA-rq1wn
    @RAJA-rq1wnАй бұрын

    Point at 7.12 is most important...ED where is now a days? Pandharichta varila gelet la kay?

  • @TheNikhilify
    @TheNikhilifyАй бұрын

    म्हण्जे राजकारणी नाही खरे दोषी हे पैसे खाउन डोळे झाकणारे अधिकारी आणि पोलिस असतात

  • @siddheshwarchavan3112
    @siddheshwarchavan3112Ай бұрын

    इतके दिवस आई बापच पाप मुलीमार्फत उघड होण्यासाठी थांबल होत

  • @am_mumbai
    @am_mumbaiАй бұрын

    मनोरमा ला आधी मनोरुग्ण डिक्लर करा

  • @sangram361
    @sangram361Ай бұрын

    vishwguru bharat

  • @prabhakardhotre9450
    @prabhakardhotre9450Ай бұрын

    शासनकर्ते अशा लोकांना संरक्षण देतात गोरगरीबांना छळतात.

  • @avinashpandkar5739
    @avinashpandkar5739Ай бұрын

    या सर्व प्रकरणात ज्यांनी खेडकर यांना मदत केली, त्या सर्वांना अडचणीत आणण्या पेक्षा, खेडकर यांना निर्दोष सोडणे जास्त फायदेशीर ठरेल असा तर विचार, राजकारणी करीत नसतील ना ? 😢😢😢😢😢😢

  • @santoshrahate4619
    @santoshrahate4619Ай бұрын

    काहीही होणार नाही. कारण दिल्ली आणी पुणे जिल्ह्याच्या पालक मंत्र्याचा वरदहस्त आणी आशीर्वाद या कुटुंबाच्या डोक्यावर आहे. काही दिवसातच प्रकरण शांत होऊन जाईल.

  • @MAHENDRAGDALVI
    @MAHENDRAGDALVIАй бұрын

    ५० खोके एकदम ओके 😂😅

  • @NitinSolanke-cw1vm
    @NitinSolanke-cw1vmАй бұрын

    काही कोणी करणार नाही दोन दिवस गलबलात नंतर शांत बाबा सरकार कोणाची आहे

  • @Jadhav..p
    @Jadhav..pАй бұрын

    सर्व लोक पैसै दिल्यानंतर पाय चाटतात 😂

  • @VIKAS.MHATRE413
    @VIKAS.MHATRE413Ай бұрын

    खूपच हुशार पत्रकार दिसतोय पोलिसांनी सरळ सरळ कलम लावून इतके गुन्हे नोंद करून त्या नोटीसवर ते नमुदही केले आहेत आणि हा हुशारचंद ती महत्वाची बातमी सोडून भलतच काहीतरी बरळत बसलाय

  • @prasadpawar1795

    @prasadpawar1795

    Ай бұрын

    तुम्ही खेडकर यांना सांभाळणार.. हे कळते आहे लोकांना😂😂😂😂

  • @mdlion3374
    @mdlion3374Ай бұрын

    नाटक आहे सर्व मीडिया मध्ये शांत झालं की सर्व शांत होणार. नोटिसा लावून झ्या* फरक नाही पडत

  • @shivrajgujar1
    @shivrajgujar1Ай бұрын

    खेडकरला ज्यांनी मदत केली, तेच आता कारवाई करणार? सामान्य लोकांना येड्यात काढतायेत, बाकी काही नाही😡

  • @nileshpawar5150
    @nileshpawar5150Ай бұрын

    अधिकारीच आता स्वतःच्या मालकीची प्रॉपर्टी असल्या सारखं अतिक्रमण करत आहेत, महानगर पालिका आत्ता पर्यंत काय झोपली होती का?

  • @sp13-e6c
    @sp13-e6cАй бұрын

    यांचं compound wall सुद्धा दोन फूट बाहेर असेल. मी अतिक्रमण बरेच पाहिले आहे. मागच्या wall पासून पुढची wall चं अंतर मोजा.

  • @dasharathnaik841
    @dasharathnaik841Ай бұрын

    जनतेची सरळपणे फसनुक आहे...

  • @smitabhosale6530
    @smitabhosale6530Ай бұрын

    सर्व यन्त्रणा पैसे वाल्यांची गुलाम आहे ... तुम्ही media या goshitcha किती पाठ पुरावा करताय या कडे सर्व जनतेचे लक्ष आहे...

  • @sarangkadam1471
    @sarangkadam1471Ай бұрын

    बीड मध्ये मिळतील सर्वजण😂

  • @madhavraomalsane8931
    @madhavraomalsane8931Ай бұрын

    न्व 9:19

  • @maheshvashikar8415
    @maheshvashikar8415Ай бұрын

    आता अधिकारी प्रचंड पैसा भयानक मिळवितात

  • @vikasrajejadhav3105
    @vikasrajejadhav3105Ай бұрын

    झ्याट फरक पड़त नाही त्यांना पैसा आहे त्यांच्याकडे पैसा फेको तमाशा देखो

  • @sunilransubhe
    @sunilransubheАй бұрын

    सगळे आता जागे झाले, काहीही होणार नाही, सगळ नाटक.

  • @gituharale8808
    @gituharale8808Ай бұрын

    सरकार वर पूर्ण विश्वास आहे , काहीही होणार नाही .. प्रकरण दाबल जाणार 100/%

  • @ajayk672
    @ajayk672Ай бұрын

    पुण्यातल hit & run आठवत काय आता कुणाला.. 😄 काही दिवसांनी हे पण शांत होईल प्रकरण.. 😄

  • @TheNikhilify
    @TheNikhilifyАй бұрын

    Ghatna aahe 2022 chi tevha FIR ka lihun ghetli nahi te adhi sanga kon police hota tithe?

  • @SP-kn4di
    @SP-kn4diАй бұрын

    आधी काय झोपले होते का अधिकारी

  • @shirishbhoyar3210
    @shirishbhoyar3210Ай бұрын

    काहीही निष्पन्न होणार नाही फक्त एक कॉमिडी शोहोणार राव राजकारण, अर्थकारण, शक्तिप्रदर्शन व शेवटी ओलही जळत वाळही जळते 😂😂😂😂😂😂

  • @uttamdede8160
    @uttamdede8160Ай бұрын

    शेट्ट काही होणार नाही

  • @dhananjaypeshkar7148
    @dhananjaypeshkar7148Ай бұрын

    अsरे मेलेल्याला अजून कितीदा दाखवाल? जरा धमक असेल तर असे एखादे प्रकरण उकरून काही नवीन दाखवा*

  • @rolex_is_here
    @rolex_is_hereАй бұрын

    Police शेट काढत होते

  • @mahiie695
    @mahiie695Ай бұрын

    Meanwhile khedkar : aamhala kahi farak padat nahi 4 mahine thamba bgha ks sgl shant krtoo aamhi

  • @rahulkulkarni965
    @rahulkulkarni965Ай бұрын

    यंत्रणा काय करत होती.? अस्तित्वात आहे का यंत्रणा.

  • @yogeshgonde7606
    @yogeshgonde7606Ай бұрын

    अशी काही भानगड झाल्यावरच महानगर पालिका जाग्या होतात,अनधिकृत बांधकाम तेंव्हा माहीत होते.

  • @milindwalavalkar8599
    @milindwalavalkar8599Ай бұрын

    Midia la fakt breaking news havi asate baki kahi nahi

  • @Enter321
    @Enter321Ай бұрын

    Agarwal, Khedkar, shah yaana Maharashtra Ratna Puraskar Dya

  • @sharadsawant7641
    @sharadsawant7641Ай бұрын

    पैसे वाटले की सगळे ठीक होते, आजकाल पैश्याची दुनिया आहे

  • @rajansawant283
    @rajansawant283Ай бұрын

    Vad. Off vikala gela asael

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099Ай бұрын

    Bogus, fake ani duplicate certificate deun IAS zali ahe, enquiry karron jail madhe pathwa, bedterf Kara

  • @bhagwatankalge4624
    @bhagwatankalge4624Ай бұрын

    दादा काहीच होत नाही.ते गरीब.मजूर छोटा शेतकरी नाही.अरे दादा शासकिय कर्म चारी आहे काहीचं वाकडं होणं . कोट्याधीश मुलं class 4 शास कीय जॉब करालेत तेना माहीत कितीही लुटा काहीचं होत नाही

Келесі