No video

IAS Puja Khedkar यांच्या परिवाराचे BJP कनेक्शन? कुणाला दिली देणगी? | Pooja Khedakar | Pankaja Munde

🔴लॉ़ग इन करा: www.mumbaitak.in/
#IASPoojaKhedakar #PujaKhedkar #PankajaMunde
आयएएस प्रशिक्षणार्थी पूजा खेडकर यांच्याबाबतच्या नव्या चर्चेनं महाराष्ट्रातलं राजकारण ढवळून निघण्याची शक्यता आहे. खेडकर परिवाराचे भाजप नेत्याशी संबंध असल्याच्या चर्चेनं राळ उठलीय. खेडकरांच्या परिवाराचे ज्या भाजप नेत्याशी कनेक्शन आहे, त्याच्या प्रतिष्ठानला देणगी दिल्याचंही बोललं जातंय. नेमकं खरं काय तेच मांडण्याचा प्रयत्न मुंबई तकने या व्हीडीओतून केलाय.
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
newstak.app.li...
Follow us on :
Website: www.mobiletak....
Google News : news.google.co...
Facebook: / mumbaitak
Instagram: / mumbaitak
Twitter: / mumbai_tak
इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi KZread channel - Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

Пікірлер: 125

  • @user-uf6hx4vj9b
    @user-uf6hx4vj9bАй бұрын

    पंकजाताई ला १२ लाख दिले

  • @fantasysportsmpvindia4705

    @fantasysportsmpvindia4705

    Ай бұрын

    He khar ahe . Jaya divashi news ali tya ch divashi BJP ch lok nav get hote

  • @sharaddhobale7845
    @sharaddhobale7845Ай бұрын

    असे काळे उद्योग झाकण्यासाठी लाडकी बहिण सारखे प्रोग्राम सुरु केले आहेत. जेणे करून मतदार या प्रोग्रमला भाळून मतदान करतील. हीच बी जे पी चे षडयंत्र आहे.

  • @KTaiMaratha
    @KTaiMarathaАй бұрын

    हे माहित होते पण नाव कोणी घेत नव्हते खूप खूप धन्यवाद

  • @open_challenge007

    @open_challenge007

    Ай бұрын

    बरोबर

  • @infotechinfinitysolutions3402
    @infotechinfinitysolutions3402Ай бұрын

    ह्या सगळ्या प्रकरणात मुंडे बहीण भाऊ, आणि केंद्रीय राज्यमंत्री भागवत कराड सामिल आहेत, असेच यांचे भरपूर सगेसोयरे अनेक ठिकाणी आहेत.

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    Ай бұрын

    अनेक बोगस अधिकारी आहेत सगळ्यांचे काढा

  • @shubhamsanap9479

    @shubhamsanap9479

    Ай бұрын

    Mang baramati chya kakan char pan kahi tari sanga

  • @balkrishnadode7901

    @balkrishnadode7901

    Ай бұрын

    म्हणून १२ वाजले!😂😂 आपल्यात ११,११,१११₹ असा आकडा आसतो!

  • @prafullkotwal
    @prafullkotwalАй бұрын

    गाडी आज जप्त केली २७ चालान पेंडींग होते सामान्य माणसाला का वेगळा न्याय मग

  • @sjb-mx8ly
    @sjb-mx8lyАй бұрын

    म्हणायला ओबीसी नेते, पण प्रत्यक्षात मदत फक्त स्वजातीय लोकांना.

  • @ashokmkokane7790

    @ashokmkokane7790

    Ай бұрын

    नको तेल घालु

  • @Beuniqueeee
    @BeuniqueeeeАй бұрын

    मानलं पाहिजे लोकांना मीडिया ने सांगायच्या आधी हे कळलं होतं KZread कमेंट्स मध्ये

  • @Abcdxyz_abcdxyz
    @Abcdxyz_abcdxyzАй бұрын

    चक्कीताईचा हात आहे हे सर्वांना माहिती आहे 😅😅 पण कोणीही डायरेक्ट बोलत नाही

  • @babasahebchaure5713

    @babasahebchaure5713

    Ай бұрын

    Tuzya bahinila javayla yeu ka mg

  • @Abcdxyz_abcdxyz

    @Abcdxyz_abcdxyz

    Ай бұрын

    @@babasahebchaure5713 आला करूनाचा पहिला पोरगा आला😂😂 आरे लावड्या तू नेमकी धन्याचा की अजून कोणाचा याचा शोध घे मग बोल 🤣 तुझ्या आईला सत्राजन झवताय आणि चालला इथ तोंड मारायला 😂😂😂 जे खर आहे ते बोललो होतो मी तू नीट पण विचारू शकत होता पण नाही तुमची आईची परंपरा जपने हे तुमचे कामच .. खुळ्या लावड्याच्या😁😁

  • @user-do9yp4nf8x
    @user-do9yp4nf8xАй бұрын

    हे आम्हाला आधीच माहीत आहे कुणाचा तरी वरदहस्त असल्याशिवाय हे होत नाही पंकजा यांचे सासर पाथर्डी जवळ आहे

  • @shashikantmhetar2670
    @shashikantmhetar2670Ай бұрын

    ज्या लोकांनी खेडेकर कुटुंबियांना मदत केली आहे त्यांची चौकशी झाली पाहिजे . मग तो कोणत्याही पक्षाचा कितीही मोठा नेता असला तरी त्याच्यावर कारवाही झाली पाहिजे .

  • @surajbhosale9875
    @surajbhosale9875Ай бұрын

    Pankaja Ani Fadanvis ahe hichya mag

  • @user-fd1bq3bj2o
    @user-fd1bq3bj2oАй бұрын

    पंकजा चे खेडकर कुटुंबाशी संबंध आता बोला भावी मंत्री

  • @rfssfvbh
    @rfssfvbhАй бұрын

    देवेंद्र फडणवीस चा पाठिंबा असेल तर काही होणार नाही...त्यांनीच मनावर घ्यायला हवे...

  • @rajanpawar8562
    @rajanpawar8562Ай бұрын

    सगळी छपरी भाजपशी संबंधित असतात नेते छपरी कार्यकर्ते छपरी पक्षंच छपरी

  • @open_challenge007
    @open_challenge007Ай бұрын

    भाजपच्या आहेत, मग कार्यवाई होणार नाही... विरसून जा सगळे असं कोण आहे म्हणून 🙏

  • @vinayakjadhav3722
    @vinayakjadhav3722Ай бұрын

    म्हणूनच आर्थिक सर्वेक्षण केले पाहिजे. आणि आर्थिक मागास घटकांना आरक्षण दिले पाहिजे.बाकी जातीय आरक्षण सर्व समाजातील बंद केले पाहिजे.आणि पैसा फेकून पदे मिळविणार्यांना योग्य सजा दिली पाहिजे.

  • @ramkisansahane4258
    @ramkisansahane4258Ай бұрын

    Sit मार्फत चौकशी झाली पाहिजे

  • @panditulape3890
    @panditulape3890Ай бұрын

    Andhbhakt Janata

  • @user-rx7qy8py5s
    @user-rx7qy8py5sАй бұрын

    राजकारणी लोक हेच माघे आहे त पन सरकार ने लक्ष द्यावे

  • @Beuniqueeee
    @BeuniqueeeeАй бұрын

    Chikkki 😂😂😂😂

  • @vpalgavit7503
    @vpalgavit7503Ай бұрын

    Vanchit 😂😂😂

  • @legaltechnicalinfo156
    @legaltechnicalinfo156Ай бұрын

    अगोदर टीव्ही ला बातमी यायची मग social मीडिया वर.. आता उलट आहे अगोदर बातमी social मीडिया वर येते नंतर टीव्ही ला 😂😂😂

  • @akhilpadwekar1788
    @akhilpadwekar1788Ай бұрын

    He mahiti hot.....pankja munde aahe mnun

  • @balasahebgade451
    @balasahebgade451Ай бұрын

    खेडकर कुटुंबाने लवकरात लवकर BJP मधे प्रवेश करावा .प्रकरण मिटेल

  • @Amvi567
    @Amvi567Ай бұрын

    जिथे जिथे हे लोक आहेत त्याच्यावर लक्ष ठेवा सर्व मासे हयांनी पाळलेत

  • @fantasysportsmpvindia4705
    @fantasysportsmpvindia4705Ай бұрын

    Sagla ch mahit ahe pan satta ahe kahi honar nhi

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099Ай бұрын

    ED,CBI ani income tax department kadun purn family wealth chi enquiry karron property jabt Kara, ani jail madhe pathwa

  • @vasantkhedkar2670
    @vasantkhedkar2670Ай бұрын

    भाऊ खरे व्हिडिओ टाकले पाहिजे

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859Ай бұрын

    ये हुई ना बात 😮

  • @user-cw3he6ue7s
    @user-cw3he6ue7sАй бұрын

    राजकीय आशिर्वाद आहे म्हणून ही मस्ती. फौजदारी गुन्हे दाखल करण्यात येऊन संपूर्ण कुटुंबाला आत टाका आणि पाठपुरावा करून कठोर शिक्षा ठोठावण्यात यावी असे वाटतेय

  • @rajendrakhaple7184
    @rajendrakhaple7184Ай бұрын

    सगळा लुच्यांचा बाजार!! गरिबाला कोणी वाली नाही,

  • @user-ce9nz7ty9i
    @user-ce9nz7ty9iАй бұрын

    सर्व खात्यात असे वशिले अधिकारी आहेत त्यामुळे सपोर्ट करणारावर पण कारवाई केली पाहिजे

  • @Surajxhkl
    @SurajxhklАй бұрын

    पंकजा मुंडे यांना राज्यभरातून 11 कोटी ची देणगी आली होती ती त्यांनी नाकारली होती अशी बातमी मागं आपणच दिली होती 🛑🛑

  • @user-mt3ld2nf2o
    @user-mt3ld2nf2o29 күн бұрын

    मस्त छान चित्र बि जे पी वाट लावली भारताची देश कर्ज बाजारी करून ठेवला पण आम्हाला सत्ता पाहिजे

  • @madhavshinde2903
    @madhavshinde2903Ай бұрын

    चिक्की ताई ची आमदारकी गेली 😂🤣😂

  • @Pawaram-y5s
    @Pawaram-y5sАй бұрын

    आणि म्हणे की आम्ही पण हुशार आहोत..

  • @suniltoke8702
    @suniltoke8702Ай бұрын

    देवाभाऊ ही पाठीशी आहेत

  • @Sunil_Dada910
    @Sunil_Dada910Ай бұрын

    Bjp connection आहे खरं

  • @pramodpatil1099
    @pramodpatil1099Ай бұрын

    Bogus, fake ani duplicate certificate deun IAS zali ahe, enquiry karron jail madhe pathwa, bedterf Kara

  • @udhavbobade6413
    @udhavbobade6413Ай бұрын

    SIT LAWA

  • @bhushansutar5201
    @bhushansutar5201Ай бұрын

    बार बार बारवाजले

  • @Rock-star143
    @Rock-star143Ай бұрын

    अहो साहेब हे बघितलं तर प्रत्येक माणसाचे राजकारणी लोकांशी संबंध निघतात 🙏🙏🙏

  • @mayuripawar4664
    @mayuripawar4664Ай бұрын

    तीला ब्लॅक लिस्ट मध्ये टाका

  • @RavindraShinde-ke3zm
    @RavindraShinde-ke3zmАй бұрын

    तरी शंका येत होती?

  • @1215mohan
    @1215mohanАй бұрын

    BJP RSS yanni UPSC NTA ani itar sarv govt of india chya autonomous institutions var rss che karyakarte chairman padi appoint karun pahije tasa gairvyavhar karat ahet ani Pooja khedkar tasech lok sabha speaker om birla chi modelking karnari mulgi hi lateral entry tun 1st attempt madhe bina interview appointment karun IAS banavli ahe.

  • @subhashpatil6986
    @subhashpatil6986Ай бұрын

    बामण. मुख्य. मत्री. होता. ओबीसी. भाजपा. हे.. आसच. चालायच.

  • @myvision1999
    @myvision1999Ай бұрын

    त्यामुळे सर्व सहन केलं जातंय तर.. मनोरमा यामुळे सुसाट सुटलेल्या आहेत. ही आहे भाजपची न दिसून येणारी ओळख.

  • @prabhakartekale8121
    @prabhakartekale8121Ай бұрын

    आता लावा की SIT

  • @vilas_patil
    @vilas_patilАй бұрын

    काहीच होणार नाही . कारण भाजप आहे .

  • @mp8217
    @mp8217Ай бұрын

    यात नवल काय? सगळ्या प्रतिष्ठानना अशा देणग्या दिल्या जातात..

  • @rajkumaraghav3476
    @rajkumaraghav3476Ай бұрын

    खात्री करुन बातम्या द्या...

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851Ай бұрын

    देणगी कोणी कुठे देते

  • @sachinbelge5
    @sachinbelge5Ай бұрын

    तुम्हाला मुंढे नावा शिवाय दुसर काही सुचत का नाही का नाव घेतल्या शिवाय पूर्ण दिवस जात नाही. झोपेतुन उठले मुंढे ,अंघोळीला गेले मुंढे, अंघोळ झाली मुंढे ,j1 करायला बसले मुंढे , j1झाल मुंढे, गाडी वर बसले मुंढे ,गाडी वरून ऊतारले , फिरायला गेले मुंढे, फिरून आले मुंढे निवडणुक आले की मुंढे , निवडणुका झाल्या की मुंढे आरक्षण दिल मुंढे, नाही दिल मुंढे तुम्हाला सर्व जनाला झोप येते का झोपेत पण मुंढे नाव त्या पेक्षा तुम्ही सर्व एक काम करा एक 108 मण्याची माळ घ्या आणि सर्व जन सकाळ , दुपार , संध्याकाळ जप करीत बसा.

  • @sindhujadhawale6176
    @sindhujadhawale6176Ай бұрын

    पुजा खेडकर यांनी UPSC ची इतकी आवघड परिक्षा याच माध्यमातून पार पाडली आहे.राजकीय पाठबळ असल्या शिवाय ही अशी कामे होत नसतात. एखाद्या सामान्य माणसाला छोटेशे काम करायचे असेल तर त्याला शक्य होत नाहीत.

  • @rajanarsapur.6072
    @rajanarsapur.6072Ай бұрын

    B. J. P shold immediately sack Pankaja Mudde to keep their record straight

  • @babasahebkhandare2851
    @babasahebkhandare2851Ай бұрын

    फोटो देणगी प्रकार मुळे बदनामी होऊ शकत नाही

  • @Harmony989
    @Harmony989Ай бұрын

    90 टक्के भारतातील IAS करप्ट आहेत.. हे दस्तुरखुद्द निष्कलंक IAS निवृत्त अधिकारी सांगतात..

  • @sharadpatkar7917
    @sharadpatkar7917Ай бұрын

    सगळे नेते सभ्यतेचा आव आणतात आणि अशी प्रकरण उघडकीस आल्यावर हात वर करतात

  • @ravideosthaledeosthale8218
    @ravideosthaledeosthale8218Ай бұрын

    वंचित कनेक्शन

  • @arunkute5460
    @arunkute5460Ай бұрын

    Upsc कोणाच्या खिशात 😂😂😂

  • @aniruddhahandibag6687
    @aniruddhahandibag6687Ай бұрын

    Hi sagali bjp gang

  • @subhashkale9777
    @subhashkale9777Ай бұрын

    Karwai kara

  • @raghav3589
    @raghav3589Ай бұрын

    आता baslya gutun😂

  • @manohardike3295
    @manohardike3295Ай бұрын

    babalay war paryant pohach bhangadit padu nag tyamul background pudh mag moth hay war delhiparyant sate lote ahet hyat padalel bar

  • @mandartare1767
    @mandartare1767Ай бұрын

    Mhnun tar hathat banduk gheun shetkaryanna shivya denari baaila ajun atak nahi Dusra kon asla asta tar lagech atak jhali asati

  • @anilware5173
    @anilware5173Ай бұрын

    राजकीय बळी घेतलं आहे

  • @devidasmdahifale1804
    @devidasmdahifale1804Ай бұрын

    त्यांनी दिले असतील पण ताईंनी मगीतले पण नव्हते आणि घेतलं पण नाहीत ही बातमी वाचली नसेल किंवा विसरला अस ताल

  • @sarangkadam1471

    @sarangkadam1471

    Ай бұрын

    एवढं का प्रेम आहे त्यांचं मुंडे घराण्यावर.

  • @devidasmdahifale1804

    @devidasmdahifale1804

    Ай бұрын

    @@sarangkadam1471 त्यासाठी वंजारी समाजात जन्म घ्यावा लागतो मग ते प्रेम आतून तयार होते मग तो फाटका असो वा पैश्या वाला

  • @sarangkadam1471

    @sarangkadam1471

    Ай бұрын

    @@devidasmdahifale1804त्यांच्या आशीर्वादाने जनतेवर अन्याय करून कमाव्याचे आणि द्यायचे, कष्टाने कमवून दाखव ना प्रेम.

  • @nikhildhage5770
    @nikhildhage5770Ай бұрын

    Chikki

  • @siddheshwarnagpure791
    @siddheshwarnagpure791Ай бұрын

    म्हणून भाजपा चुप

  • @Harmony989
    @Harmony989Ай бұрын

    पैसा,पॉवर का खेल है ये..

  • @rameshshinde1938
    @rameshshinde1938Ай бұрын

    Gya आत

  • @suniltoke8702
    @suniltoke8702Ай бұрын

    यांचा बाप म्हणतात माझी राजकीय कारकीर्द बरबाद करण्याचा हा डाव आहे

  • @maheshphadtare3257

    @maheshphadtare3257

    Ай бұрын

    😂😂😂😂

  • @iw3on
    @iw3onАй бұрын

    न्यूज चॅनलची प्रसिद्धीसाठी असल्या बातम्या देऊन उगाच कोणाचे नाव बदलाम करू नका..

  • @Ramesh-ws9jw

    @Ramesh-ws9jw

    Ай бұрын

    समोर सगळे दिसत आहे तरीही जर सत्य मान्य करायचे नसेल तर करू नका.उगाच नसलेली अक्कल पाजळत बसू नका😂😂😂 शेवटी तुम्ही एक बालवाडी नापास अंगुठा छाप लाळ चाटू गुलाम आहात😂😂😂

  • @pibangar9910
    @pibangar9910Ай бұрын

    😂😂

  • @anilware5173
    @anilware5173Ай бұрын

    ते चेक जेव्हा ताई च कारखाने जप्त करण्यात येणार होता तेव्हा चे ते सगळ्या लोकांनी चेक दिले होते पण ते पंकजा ताई नी कोणाचे चेक घेतले नाही

  • @santoshpawa_
    @santoshpawa_Ай бұрын

    आसल्या news करून तुम्ही पंकजा मुंडे चे मुद्दाम news करू नका

  • @sarangkadam1471

    @sarangkadam1471

    Ай бұрын

    तस असेल तर तुम्ही चॅनल वर केस करा😂

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    Ай бұрын

    Madhav yalach mantat😂😂

  • @sarangkadam1471

    @sarangkadam1471

    Ай бұрын

    @@santoshpawa_ महात्मा फुलेंचा फोटो काढ लायकी नाही तुझी.

  • @bhagwatgambhire4489
    @bhagwatgambhire4489Ай бұрын

    पुजा खेडकर ने सुसाइड केल्यास.......😮

  • @anilware5173
    @anilware5173Ай бұрын

    TRP साठी कोणाचे पण नाव घेऊ नको

  • @santoshpawa_
    @santoshpawa_Ай бұрын

    आज तक वर अब्रुनुकसान दावा होनार

  • @raghav3589

    @raghav3589

    Ай бұрын

    खर sangiltalki rada rad सुरू

  • @comedyking-yo3tm
    @comedyking-yo3tmАй бұрын

    Bangar ,khedakar, he mundhe परिवाराशी khup जवळी क आहे वंजारी समाजाचे आहे सगळे

  • @swapnildhatrak45

    @swapnildhatrak45

    Ай бұрын

    मग तुमची का जळते ते ओपन मध्ये होतात अधिकारी

  • @AkshayKumar-fz7nw

    @AkshayKumar-fz7nw

    Ай бұрын

    ​@@swapnildhatrak45garib micro obc chi seat khata ka

  • @In_Metamorphosis_297

    @In_Metamorphosis_297

    Ай бұрын

    अपंगाचा आरक्षण खाऊन अधिकारी झालेले आहेत हे😂😂😂 बोलतानी जरा माहिती करून घ्या​@@swapnildhatrak45

  • @arun.khojekhoje6794
    @arun.khojekhoje6794Ай бұрын

    3rd Class बीजेपी ला अशीच भ्रस्टाचारी माणसे आवडतात

  • @user-bd2rp3iu2d
    @user-bd2rp3iu2dАй бұрын

    Koni asudet kanun sarva sathi seam ahe

  • @sandeepjadhav2859
    @sandeepjadhav2859Ай бұрын

    ये हुई ना बात 😮

Келесі