No video

...तर सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री असते! Sudhir joshi | Manohar joshi | Naryan Rane

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते सुधीर जोशी यांचं निधन झालं.. वयाच्या ८१व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला... Manohar Joshi हे नाव शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री म्हणून घराघरात पोहोचलं.. पण सुधीर जोशी हे नाव तसं विस्मरणात गेलं... पण सुधीर जोशी हे शिवसेनेचे पहिले मुख्यमंत्री होणार होते... पण काही अशा गोष्टी घडल्या ज्यामुळे त्यांचं नाव मागे पडलं.. आणि ते महसूल मंत्री झाले.. पण पुढे दुर्दैव आड आलं.. आणि हे खातंही नारायण राणेंकडे गेलं.. जेव्हा शिवसेना आपलं राडा कल्चर मिरवत होती... त्या काळातही सुधीर जोशी हा माणूस आपलं सुसंस्कृत, सुशिक्षित असणं मिरवत होता... बाळासाहेबही गमतीने म्हणत की माझं शिक्षण सोडा.. माझा ड्रायव्हर एमए एलएलबी आहे.... बाळासाहेबांचे सारथी ते मंत्री सुधीर जोशींची कहाणी सच्चा शिवसैनिकाची आहे.. जो अखेरच्या श्वासापर्यंत सेनेच्या सोबत राहिला... Sudhir joshi | Manohar joshi | Naryan Rane (Guruprasad Anchor link) Sudhir Joshi will be the first CM of shivsena
#NaryanRane #Manoharjoshi #Sudhirjoshi #lokmat #news #Maharashtra
Subscribe to Our Channel for Latest Marathi News Today
www.youtube.co...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका! मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / milokmat
Instagram ► / milokmat

Пікірлер: 24

  • @dineshshetty9215
    @dineshshetty92152 жыл бұрын

    सुधीरभाऊ जोशी यांच्या रूपाने सामान्य शिवसैनिकांचा आधरास्तंभ असलेला चेहरा काळाच्या आड गेला.. सुधीरभाऊंना भावपूर्ण श्रद्धांजली..,🚩🚩🙏🙏

  • @naredrapatil9396
    @naredrapatil9396 Жыл бұрын

    मस्त माहिती दिलीत

  • @sonajikatekar6540
    @sonajikatekar65402 жыл бұрын

    कट्टर शिवसैनिक हरपले त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @kailasshendkar5336
    @kailasshendkar53362 жыл бұрын

    माजी मंत्री सुधीरभाऊ जोशी या सुस्कृंत महसुलमंत्री यांचे शिवसेना नेत्यांचे मार्गदर्शन घेऊन काम केले असते तर शिवसेना भारतीय जनतापक्षासारखा मोठा राष्ट्रीय पक्ष झाला असता माजीमंत्री सुधीरभाऊ जोशी यांना भावपूर्ण नमन

  • @rajivpurohit5772
    @rajivpurohit57722 жыл бұрын

    अगदी खरे आहे. शिवसेनेचा सुशिक्षित, सुसंस्कृत चेहरा गेला. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली

  • @anilghumare174
    @anilghumare1742 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजलि

  • @namdevchaughule2094
    @namdevchaughule20942 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

  • @zahidsaleh3714
    @zahidsaleh37142 жыл бұрын

    khub. Chan

  • @nanusir2531
    @nanusir25312 жыл бұрын

    जोशी साहेबांना भावपूर्ण जय महाराष्ट्र

  • @ramchandraramji8699
    @ramchandraramji86992 жыл бұрын

    🙏🙏

  • @narendrapanditambedkaritep7977
    @narendrapanditambedkaritep79772 жыл бұрын

    Nice explanation 👌🥰

  • @sashivratna7993
    @sashivratna79932 жыл бұрын

    💐💐💐

  • @udaymehta7107
    @udaymehta71072 жыл бұрын

    When is Shivaji Jayanti

  • @narayanp9270
    @narayanp92702 жыл бұрын

    Respected Sir you were the most underrated politician... Very few individuals can be said great human being... You were the rarest of rarest lot... RIP.... Maharashtra and India missed a great politician who would have really strived for people...

  • @bajrangthorat685
    @bajrangthorat6852 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली 🌹🙏

  • @arvinddeshpande320
    @arvinddeshpande3202 жыл бұрын

    MI , TYA VELES , DADAR LA RAHAT HOTO , (( SHAKHA NO , 66 )) MAZYAKADE , TYA VELECHA , TYANCHNCHE , BAROBARCHA , MAZA FOTO AAHE ! TASECH , TYA VELES MAZYA KADE , MINI BUS HOTI , TYACHE , UDGHATAN , SHRI , MA .. BALASAHEBANNI KELE HOTE , TOHI FOTO , AJEET PANDIT AANI ITAR SHIV SAINNIKAN SAHIT , AAHE !! SHRI , SUDHIR JOSHIN , BAROBAR DEKHIL , MAZA MINI BUS BAROBAR KADHLELA FOTO , MAAZE KADE AAHE !! SUDHIR JOSHI , NEHMI ANEKANNA , MADAT KARIT ASAT !! SARVAN CHYA , DUKHHAT SAHBHAGI AAHE !! JAI HIND , JAI MAHARASHTRA !! JUNA SHIV SAINIK ARVIND DESHPANDE !! SHAKA . 66 .

  • @dilipwalawalkar8328
    @dilipwalawalkar83282 жыл бұрын

    स्थानिक लोकाधिकार समितीच्या माध्यमातून सुधीरभाऊ जोशी आणि गजानन किर्तीकर यांनी संपूर्ण मुंबईतील सुशिक्षित मराठी माणूस शिवसेनेशी जोडला छक्केपंजे कुरघोडी यापासून अलिप्त राहून संघटनेचे काम केले मनोहर जोशी सराना मुख्यमंत्री करण्याच्या अटीवरच शरद पवार यांनी जवळजवळ 25 अपक्ष आमदारांचा गट सेनेच्या वळचणीला बांधला होता आणि म्हणूनच मनोहर जोशी सराना शिवसेनेचे प्रथम मुख्यमंत्री होण्याचे भाग्य लाभले

  • @ADITYA72
    @ADITYA722 жыл бұрын

    Sudhir Joshi really inspired youth to join IAS and other govt jobs, he was a politician who was responsible for attracting youth too Sena, really respect for him and Bhavpurna Shraddhanjali, Most underarted politician

  • @vinayakdalvie5618
    @vinayakdalvie56182 жыл бұрын

    Lokamat has maintained standard

  • @vasanttrmbakkanwate2671
    @vasanttrmbakkanwate26712 жыл бұрын

    कोनतेही जोशीच मुख्यमंञी झाले की हो

  • @vaibhavtodkar6518
    @vaibhavtodkar65182 жыл бұрын

    सल्ला देणारा कोण ,यांचे नाव कळेल काय

  • @akshaytanksale5632

    @akshaytanksale5632

    2 жыл бұрын

    असं म्हणतात शरद पवारांनी सल्ला दिला. खरं की खोटं माहीत नाही.

  • @shashikantbagul1656
    @shashikantbagul16562 жыл бұрын

    Mahsul denar nasal tar mantri padach nako aase Sudhir bhauni thankavun sangitale mhanun tyana mahsul dile gele.pudhe te kadhun hi ghetle gele.Sahebanchya manatle nav Sudhir bhau navhe tar ladka shivsainik Narayan rane yanche hote.sandhi miltach joshina hatvun Rane yana CM k kele gele

  • @user-gk8sk8km2e
    @user-gk8sk8km2e2 жыл бұрын

    भावपूर्ण श्रद्धांजली

Келесі