उच्चारीता वाचा विठ्ठल नाम | श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम | छोटे माऊली | Dnyaneshwar Mauli Kadam
Ойын-сауық
#VithobaRakhumai #वारकरी कीर्तन #कदम_माऊली
उच्चारीता वाचा विठ्ठल नाम|
श्रीगुरु ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली Dnyaneshwar Mauli Kadam यांचे चिंतनीय कीर्तन नक्की ऐका.
©Vithoba Rakhumai
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер: 37
खुप छान चितन माऊली रा इंगळी ता हातकणगले जि.कोल्हापूर
देव भक्त उभे दोन्हीं एके ठायीं । चला जाऊं पायीं तया गांवा ॥१॥ आवडीचा हेत पुरेल मनाचा । उच्चारितां वाचा विठ्ठल नाम ॥२॥ करुनियां स्नान पुंडलिकांची भेटी । नाचुं वाळुवंटीं वाहु टाळी ॥३॥ अजाऊ महाद्वारीं पाहुं तो सांवळा । वोवाळुं गोपाळा निबलोण ॥४॥ एका जनार्दनीं मनोरथ पुरे । वासना ते नुरे मांगे कांहीं ॥५॥
श्री विठोबा मंदिर समिती मानसपुरी तालुका कंधार जिल्हा नांदेड तर्फे आपले सहर्ष स्वागत
मस्तक ठेंगणा माऊली तुमच्या चरणा
मि तू पणाची बोळवण करा आणि सत्व गुणांचा विकास करा महाराज🎉
माऊली महाराज खूपच सुंदर
जय हरी माऊली महाराज. अप्रतिम निरुपम. सरळ आणि सोप्या भाषेत चंद्रभागेचा महिमा सांगितला.अतिशय सुंदर
विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल विठ्ठल ....
श्री गुरुवर्य हभप ज्ञानेश्वर माऊली छोटे कदम महाराज यांच्या चरंणीसाष्टांग दंडवत वारकरी जिवन जिव्हाळा प्रेमाचा पिकलेली वाणी स्वांनद सुखनिवासी जोग महाराज किजय
@vitthalsangole
Жыл бұрын
Ok on Nbt but I ❤😂 ft ok🎉 se😢 am in my life 🎉
खूप छान चिंतन माऊली
सुंदर चिंतन 👌🙏🌹
माऊली माऊली माऊली
वारकरी सांप्रदायाचे भूषण महाराज संतांच्या चरणावरी मस्तक
🙏🙏🙏👌👌👌👌🏻
सुंदरच, दंडवत
वा माऊली अतिशय सुंदर जय हो
@sahebraoandhale967
Жыл бұрын
W1
खुप सुंदर कीर्तन
Ram Krishna hari very very nice kirtan maharaj ❤
श्रीगुरु
1.30 तासामध्ये भरपूर प्रमाण देऊन साक्षात पंढरी दर्शन घडविले महाराज.
🙏🙏🙏🙏🙏
अप्रतिम चिंतन...🙏श्री ह.भ.प.गणेश महाराज यांचे मुळे हा अमृततुल्य लाभ, धन्यवाद!!🙏
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Jay hari
रामकृष्ण हरी🙏🙏🙏
Jay hari msharaj
Great maharaj
🙏 असे कीर्तन दुर्लभ
खुपच सुंदर चिंतन धन्यवाद गणेश महाराज 🙇♂️🙇♂️🙇♂️
Oh
राम कृष्ण हरी 💐 माऊली
Khup chan mauli 💐💐🙏🙏🚩🚩
राम कृष्ण हरी माऊली सुंदर चिंतन 🙏🙏🙏🙏
जय जय राम कृष्ण हरि
❤ पांडुरंग हरी माउली अप्रतिम चिंतन❤