असे प्रवचन कधीतरीच ऐकायला मिळतात | हभप. चैतन्य महाराज देगलूरकर | Chaitanya Maharaj Deglurkar
तसेच चॅनल साठी काही प्रतिक्रिया द्यायची असेल तर, किर्तन, सप्ताह शूटिंग साठी संपर्क 👇👇
नामदेव उगिले - 8975243812 ,
भूषण महाराज - 9561441808
ह्या नंबर वर संपर्क साधू शकता.
आपल्या नामाचा गजर फेसबुक पेजला लाईक नक्की करा.
/ namachagajar
आपल्या इन्स्टाग्रामवर नामाचा गजर पेजला फाॅलो नक्की करा.
invitescon...
#किर्तन_शूटिंगसाठी_संपर्क_8975243812__9561441808
#namachagajar
#नामाचागजर
#kirtan
#laturkirtan
Пікірлер: 180
श्री महाराज चरणी नमस्कार
गायीच्या सर्वांगात दुध आहे पण काढताना सडातुनच काढावे लागते .....तसा परमात्मा कणाकणात भरलेला आहे पण कळतो मात्र बुद्धी ने च ........🕉️🔱🚩🚩🚩🚩🌼🥀🌷🌹💐💯✅🇮🇳🇮🇳🙏🙏🙏🙏
माऊलीनी आमच्या करिता आपली नियुक्ती केली आहे असे वाटते. धन्यता वाटते राम कृष्ण हरी साष्टांग दंडवत महाराजांच्या चरणी
@046bkartikijoshi9
5 ай бұрын
प्रत्यक्ष माऊलीच आहेत
अप्रतिम चिंतन, महाराजांच्या चरणी दंडवत प्रणाम 🙏🙏🚩 🚩 राम कृष्ण हरी 🚩🙏
Khoop chan pravachan 🙏
श्रीगुरु महाराजांच्या चरणी साष्टांग नमस्कार 🙏🙏🙏
सतत ऐकत राहावं असं वाटतं मन शांत होतं परमार्थाकडे वाटचाल होती
@ushajoglekar3493
2 жыл бұрын
बुद्धी मधे बु शब्द र्हस्व लिहावा। दीर्घ नको ।
@namachagajar
2 жыл бұрын
टाइपिंग मध्ये येत नाही हो तसं
अप्रतिम सखोल असे हृदय स्पर्शी चिंतन आहे. अशाच विचारमंथनाची आज आवश्यकता आहे. जय जय राम कृष्ण हरी 🙏🙏💐💐
Ram krishana हरी माऊली ❤❤
धन्यवाद माऊली
निश्चय करणे हे बुद्धी चे काम आहे......💐💐🚩🚩🙏🙏🙏🙏🙏
Khub Sundar pravachan
खूपच सखोल सुंदर प्रेरक अप्रतीम विवेचन आपल्या चरणी सादर प्रणाम
।। जय गुरुदेव, आपणास कोटी कोटी प्रणाम।।
निरावरण हा नविन शब्द सूक्ष्म अर्थासह कळला.
जय गुरूदेव साष्टांग दंडवत 🙏
अतिशय ओघवत्या भाषेत प्रवचन सांगितले .मी रोज रामररक्षा म्ह्णणते परंतु मला अर्थ माहिती नव्हता आपले प्रवचन ऐकून समजले.
मस्त ऐकतच रहावे असे वाटतें
Atishay sundar chintan 🙏🙏🙏
बोधपूर्ण कीर्तन!
महाराजांनी किती अभ्यास केला असेल याचंच आश्चर्य वाटते. 🙏
Sastang namskar Ram krushna hari mastak he patavari ya varkari santanchya
जय जय राम कृष्ण हरी कोटि कोटी नमन तुमच्या चरनी माऊली माहराज🚩🙏🚩
ज्ञानेश्वरीत दडलेले उघड करण्याचे सामर्थ्य साधकाची माऊली चैतन्य महाराज कोटी कोटी नमस्कार
MAULI Ramkrushna Hari
अहोभाग्यम्
धन्यवाद......🙏🚩 राम कृष्ण हरी......🚩🙏
राम कृष्ण हरी महाराज
राम कृष्ण हरि 🙏🌷👏
🌹 श्री गुरुच्या चरणी सांष्टांग दंडवत🙏🙏🙏🚩🚩🚩
Pranam Gurudev 🙏🕉️🙏
जय जय राम कृष्ण हरी
कार्यकारण भाव व चमत्कार यावर कीर्तन पाहिजे
रामकृष्ण हरी
Atishay uttam pravachan
जय गुरुदेव
🌿🌹 राम कृष्ण हरी 🚩🙏
Ramkrushnahari
Studied Mah araj. Explained in detail .RAM K,RISHNA HARI
समाज जीवनात संकल्पपुर्ण कसे वागावे याचे सुंदर विवेचन 🙏
।। बुद्धीचे वैभव अन्य नाही दुजे। एका केशवराजें सकळ सिद्धि।। अतिशय सुरेख गोड अप्रतिम चिंतन महाराज धन्यवाद 🚩🙏🚩
अतिशय सखोल अभ्यास , खोलवर चिंतन असणारे ज्ञानी असे चैतन्य महाराज देगलूरकर..... खरोखर अशी व्यक्तिमत्त्व फार दुर्मिळ असतात....🚩🚩🙏🙏
@ashokpensalwar9264
2 жыл бұрын
माहाराज दडवंत
अप्रतिम निरूपण
Apratim Apratim 🙏🙏🙏
🙏🙏
माझीये सत्यवादाचे तप। वाचा केली बहुत कल्प। ते हे फळाचे महाद्विप। पातलो प्रभु।। - महाराज ज्ञानेश्वर 💐💐
राम कृष्ण हरी माउली
🙏🙏🙏🙏🙏🌹
🙏🙏🙏 राम कृष्ण हरी
महाराजांना साष्टांग नमस्कार असे चिंतन ऐकतच रहावस वाटत राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
Jay sadguru
तुमचे प्रवचन ऐकलं आणि धुंडामहाराजाची आठवण झाली धन्यवाद भाग्यवान आहात
🙏🙏🙏❤
चैतन्य महाराज आपला अभ्यास,निरुपण करण्याचं कौशल्य विलक्षण आहे.आम्ही परमार्थ समजू शकतो..असाच प्रसाद निरंतर लाभावा हीच प्रार्थना.आपणास सां.दण्डवत.
राम कृष्ण हरी, माऊली प्रत्यक्ष, ज्ञानोबा, माऊली बोलत आहेत असे वाटते,९ महिन्यानंतर परत व्हिडिओ ऐकण्या, चा योग आला, आजच पहिल्यांदा ऐकत आहे असे वाटते, अप्रतिम मार्गदर्शन,एक्स,y,z
राम कृष्ण हरी 🌷🌷🙏🙏🌷🌷
।। श्रीगुरुःशरणम् ।।
अभ्यासु, विषयाचा व्यासंग व सरळ सोप्या भाषेत अप्रतिम प्रवचन..
श्री श्री गुरुच्या चरणी दंडवत
🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 🎉 । ॐ जय जत श्री कृष्णा ।। 🎉 🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉
मनात ठसणारे विवेचन
@shrikantsahasrabudhe5135
3 ай бұрын
😊😊😊😊😊
रामकृष्णहरि माऊली 👏👏👏
@govindvaze5722
2 жыл бұрын
Ramakrashna Hari mauli
@govindvaze5722
2 жыл бұрын
Avadine bhave Hari nam gheshi tuzi chi nta tyasi sarva ahe
@govindvaze5722
2 жыл бұрын
Dnanacha Sagar sakha maza dnaneshvarteri. Teri ak bundake pyase hum
@kundamuthal7782
2 жыл бұрын
चैतन्य महाराज देगलूरकर यांची कृपया पाठवावीत
रामकृष्णहरि धन्यवाद माऊली
जयहारी.महादेव.कासार.दिडींचे विनेकरी.किटीआडगाव
अप्रतिम कीर्तन महाराज जय राम कृष्ण हरी🙏🙏🙏🚩
Ram Krishna Hari 🙏🙏
Excellent
रामकृष्णहरि!
रामकृष्णहरि
खूप खूप सुंदर
सुंदर pravachan नमस्कार बुवा 🙏🙏🙏
दंडवत प्रणाम अतिशय सखोल निरुपण निरावरण अनोखा शब्द शब्दकोशात नवीन भर🙏🙏
आज काल चे बरेच महाराज shorts बनवून मोकळेच ज्ञान झाडतात.......खर ज्ञान काय ते इथे महाराजांच्या चरणी येऊन पाहावं याला मनतात खर ज्ञान....जय जय राम कृष्ण हरी 🙏
ज्ञानसंपन्न प्रवचन राम कृष्ण हरी
Mahabharatatil ashvathama ya vyaktibaddal samagra vive Chan aikavayas milale tar farach Anand hoil Karan guru dronacharyancha akulata putra asun tyane draupadiche panch putra ka marale ppandavancha nirvansh karanyasathi to kadhajavala jay jay ramkrishna hari
गांधी जी सम बुद्धी, शुद्ध बुद्धि होते सहज इतके मोठे कार्य त्यांच्या कडून घडले
🙏🙏🙏🙏🙏🙏🙏
🙏🙏🙏🙏🙏
महाराजांच्या चरणी नतमस्तक. खूप सखोल व तत्त्वज्ञानाने भरलेले प्रवचन आहे.
राम कृष्ण हरी 🙏
@govindvaze5722
2 жыл бұрын
Farach sundar vivechan anananya bhavat dusarya kuthalyahi. Gostiche Chantal chintan aka nimishathi hau naye
@govindvaze5722
2 жыл бұрын
Devachiye dwari ubha shchanabhari
खूप छान चिंतन महाराज🙏🏿 राम कृष्ण हरी 🙏🏿
ज्ञानेश्वर माऊलींनी म्हटले आहे, पाहे पा दूध गोड आणि पवित्र| परी कासेच्या पडद्याआड |....
आदरणीय चैतन्य महाराज यांना नतमस्तक होतो,महाराजांची आफळे महाराज यांनी घेतलेली मुलाखत विचारपूर्वक वाटली,.जय हरी
Ram Krishna hari mauli
राम कृष्ण हरी.🙏🙏🙏
संत तुकाराम महाराज की जय संत ज्ञानेश्वर महाराज की जय
चरणी नतमस्तक जिल्हा रत्नागिरी
राम कृष्ण हरी, हृदय स्पर्शी
Jay dyanoba mauli dyanraj mauli tukaram.
🙏🙏🙏नमस्कार गुरुदेव
खूप छान राम कृष्ण हरी माऊली
Hari Om anand Ram Krishna Hari
जय हरी माऊली
राम कृष्ण हरी माऊली
रामकृष्ण हरी🙏
खुप च सुंदर प्रवचन जय श्रीकृष्ण
🙏जय जय रामकृष्ण हरी 🚩👏👏👏
Very nicely explained
रामकृष्ण हरि 🌹🙏🚩🚩