VITHOBA RAKHUMAI - Official KZread Channel.
kzread.info/dron/uV2gu8ac9lZu5gqgwx_rqg.html
©Vithoba Rakhumai
#सप्ताह_शुटींग_साठी_संपर्क_करा_9860188590
VITHOBA RAKHUMAI हा वारकरी सांप्रदायिक चॅनल आहे, दररोज सकाळी वारकरी सांप्रदायिक कीर्तन,प्रवचन,भजन,गौळणी,चाली,कथा,पारायण ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी VITHOBA RAKHUMAI हा चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल चे बटन क्लिक करून ऑल करा
शुद्ध सांप्रदायिक व्हीडिओ पहात रहा,
आपणही पहा आणि इतरांनाही सांगा.
आपल्या सप्ताहातील किंवा कोणत्याही वारकरी सांप्रदायिक कार्यक्रमाचे शुटिंग करून यु ट्यूबवर टाकण्यासाठी किंवा LIVE सोडण्यासाठी आमच्याशी संपर्क करा
VITHOBA RAKHUMAI
9860188590
सर्वांना लिंक पाठवा आणि चॅनल सबस्क्राईब करायला सांगा.
नमस्कार विठोबा रखुमाई (VITHOBA RAKHUMAI) युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
VITHOBA RAKHUMAI हा वारकरी सांप्रदायिक चॅनल लाईक,सबस्क्राईब करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी माऊली
माऊली कुठे चाललय खूप छान आहे हरीपाठ
एकदम झकास माऊली हरीपाठ
💯🙏
प्रकाश बुवा व ह.भ.प मलकापुरे यांचे गायन फार वर्षांनी ऐकायला मिळाले तुम्ही श्रीरामपूर माळवाडगांव येथे फारपुर्वी सप्ताहास येवुन गेलात तसेच प्रकाश बुवा तर 86 आली आमचे येथे येवुन गेलात आता फार छान गायन केले धन्यवाद पुन्हा एकदा अशीच आम्हाला भेट द्या जयहरी
प्रकाश बुवा जयहरी फार छान गायन केले
राम कृष्ण हरी 🙏🙏🙏🙏🙏
बाबांच्या चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
राम कृष्ण हरी
बहुत बढीया
राम कॄष्ण हारी धन्यवाद खुप छान 🙏🙏🌹🌹
वै.बाबांचे चरणी दंडवत 🎉🎉🎉🎉🎉
🙏
खुप छान चितन माऊली रा इंगळी ता हातकणगले जि.कोल्हापूर
जय जय रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा
खुपच सुंदर कार्यक्रम झाला
सर्व महाराजांचे चाली गोड आहेत पण मला फक्त हभप काशिराम बुवा ईडोलीकर ह्यांचं आवाजात रूप पाहता लोचनी अभंग आवडतो 🙏💐🚩🚩
खुप छान कार्यक्रम झाला ..!! अप्रतिम सेवा झाली बाबांची
🚩Ram Krishna Hari 🔱👏👏🙏
Ram Krishna hari 🙏🚩
आवाजास तोडच नाही ऐकत बसावे वाटतंय.
चाली खूप सुंदर सुंदर लावल्या आहेत महाराज रामकृष्ण हरी शिंदे महाराज
Mi roj aaikte Kan trupt hotat
अतिशय सुंदर
🎉
राम कृष्ण हरी
रामकृष्ण हरी🙏 खूपच सुंदर चिंतन केले🙏
जुनाट जुगादीचे नाणे बहुता काळाचे ठेवणे लोपले होते पारी के पणे ठाव चलन चुकविला वैकुंठवासी गुरुवर्य घुले बाबांचे किर्तन उपलब्ध करून देणे हे आम्हा भक्ती मंडळावर अनंत उपकार आहेत शांतीलाल रायसोनी भिगवन
Chhan Pandurang Hari 🙏🏻🙏🏻🙏🏻
1 no.hariphatha aahe
राम कृष्ण हरी माऊली🎉🎉
👌👌👌
कीर्तनकारांचे नाव काय
गुरूवर्य बोधे बाबांचे चरित्र गुरूवर्य उल्हास बाबांच्या रसाळ वाणीतून ऐकूण मन तृप्त झाले."संत नव्हती जगा मानसाच्या सारीखे". दोन्ही महात्म्यांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम.
Ram Krishna Haree🙏
Ram Krishna hri
राम कृष्ण हरी
ऊतम माऊली
खुप खुप सुंदर हरिपाठ माऊली
राम कृष्ण हरी माऊली
राम कृष्ण हरी 🎉
Ram Krishna Hari
Jai mauli🎉❤
🌹🙏🌹राम कृष्ण हरी 🌹🙏🌹
ह भ प मामासाहेब यांची किर्तन ऐकायला मिळाली धन्यवाद.असेच आपल्याकडे ह भ प स के नेऊर्गावकर यांची प्रवचन असतील तर कृपया टाकावी आनंद होईल