धन्य धन्य एकानाथा| ज्ञानेश्वर माऊली कदम | Dnyaneshwar Mauli Kadam | यांचे सुंदर कीर्तन नक्की ऐका.
Ойын-сауық
#VithobaRakhumai #कदम_माऊली_छोटे
#नाथषष्ठी
धन्य धन्य एकानाथा|
तुझे पायी माझा माथा||
श्री ह भ प ज्ञानेश्वर माऊली कदम यांचे श्री एकनाथ महाराज यांचे वर्णन करणारे सुंदर कीर्तन नक्की ऐका
नमस्कार विठोबा रखुमाई युट्युब चॅनल वर आपले स्वागत आहे
सूचना:- आमच्या परवानगी शिवाय कोणीही आमचे कोणतेही व्हिडीओ डाउनलोड करून गैरवापर करू नये किंवा कोठेही टाकू नये अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल.
लाईक करा आणि पुढे पाठवायला विसरू नका.
Пікірлер: 92
जयहारी माऊली नाथषटी च्या निमीते साषटांग नमन
श्री विठ्ठल श्री विठ्ठल
राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय महाराष्ट्र
राम कृष्ण हरि प. पु. गुरुवर्य छोटे माऊलींच्या चरणी साष्टांग दंडवत
संस्कृत आणि संत साहित्यही व तसेच संतचरीत्रही अतिशय अभ्यासपूर्ण आचरणासहीत ज्यांचा कंठ वारकरी चालीने श्रृंगारलेला आहे असे छोटे कदम माऊली यांच्या चरणी साष्टांग दंडवत
राम कृष्ण हरी मऊली
खूप खूप छान
राम कृष्ण हरी संत एकनाथ महाराज षष्ठी निमित्त भावपूर्ण नमन
Ram krishn hari Jai Jai Ram krishn hari Jai Maharastra
रामकृष्ण हरी माऊली
जय हरी
वारकरी संप्रदाययातिल निष्ठावंत वारकरी ज्ञानेश्वर महाराज जी आपणास कंधारकरांचा सप्रेम जय हरी
@MachindrThorat-ox7og
3 ай бұрын
जय
राम कृष्ण हरि मधुकर रासकर
@madhukarraskar8064
3 ай бұрын
पिंपळनेर निवासी खूप छान सेवा
महाराज तुम्ही वारकरी सांप्रदायाचे तुम्ही रत्न आहात. तुमच्यावर पांडुरंगाची कृपा होवो, तुम्हाला दीर्घायुष्य लाभो ही च भगवान पंढरीरायच्या चरणी विज्ञापना देव सारावे परते। संत पुजावे आरते
@anandapatil5893
8 ай бұрын
%
परंपरा युक्त कीर्तन !🙏🙏🙏
खूपच छान कीर्तन माऊली.
छोटे माऊली यांच्या चरणी शिरसाष्टांग दंडवत प्रणाम 👏👏👏
अस्सल वारकरी किर्तनकार ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली कदम यांच गोड किर्तन
धन्य धन्य एकनाथा, ज्ञानेश्वरी बदलून, त्यात निराकारवाद घुसविला! परम ब्रह्माला निर्गुण-निराकार केले! वा, वा एकनाथा!
धन्य धन्य झालो महाराज आम्ही
वारकरी संप्रदायाचे वैभव म्हणजे माऊली🚩🚩🚩🚩🚩
खुप छान माऊली माहाराज याला म्हणतात कीर्तन रामकृष्णहरी
Kattar varkari mauli Jay hari
अप्रतिम माऊलीचं किर्तन
राम कृष्ण हरि माऊली कोटी कोटी धन्यवाद
वा, खुपच छान कीर्तन , आणि विठोबा रखुमाई चॅनलला धन्यवाद.
फार सुंदर कीर्तन,जय हरी माऊली.
किर्तन किर्तनच वारकरी संप्रदायातील थोर रत्न
छानच दंडवत माऊली
संतपरंपरा चालवीणारे वारकरी किर्तन . जयहरी माऊली
राम कृष्ण हरी...🙏
रामकृष्णहरि माऊली
राम कृष्ण हरी
छान महाराज
जय हरि विठ्ठल राम कृष्ण हरी 🌹💐👌👌👏👏🙏🙏
वारकरी संप्रदायाचे सर्वत सुदंर किर्तन आहे.
धन्य माऊली
Ram khrusna Hari
Mauli , Prabhavi ani parinamkarak
राम कृष्ण हरी🙏
खूप सुदंर कितर
Very nice
हरिदासानुदिसाचा आपल्या चरणी साष्टांग दंडवत
Khup Chan kirtan shri Hari bhakt parayan dnyaneshwar mauli kadam
प्रबोधन सुंदर आहे,चिंतन गोड ,गायन मधुर आहे,जय हरी माऊली .जुन्नर.वेळ /४.३०.
आती सुंदर राम कृष्ण हरी राज पिंपरी
Mauli aaplyala dhanyata mauli aapnas sastang namashkar mauli aapley Kirtan mhanje no1. Jai Hari mauli
Khup sundar kirtn
🚩🚩जय जय रामकृष्ण हरी 🙏🙏
Ramkrushanhri
@chandrashekharjagdale2216
4 жыл бұрын
जय हरि
Hari Om Namo Bhagavate Vasudevay
दंडवत माउली च्या चरणी
👏👏
माऊली खुपसुंदर
माऊलीचा कोणी हात धरायचा नाही पायच धरायचे
@user-tj4yo8st1o
3 ай бұрын
हे सुद्धा माऊलींच्याच मुखातलं वाक्य आहे 😂
@bfsugv2760
3 ай бұрын
@@user-tj4yo8st1o😂😂😢😮❤😂😢❤😢😢❤😢😢😂😂😂😢😢❤😂😢😢😢😢❤😂😂❤😂❤😂😢😢😢😢😢😂😢😢😢😂😂 3:52 😢😢😮😢😢😂😢😢❤❤😂😢😢😢❤❤❤😂😂😂
@DattaLad-jg4se
3 ай бұрын
😮😮🎉 Zee@@user-tj4yo8st1o😮😮😮😮 CR
@sawlachormale1550
3 ай бұрын
Gyashwr mauli
जय हरी विठ्ठल
अतिशय सुंदर चिंतनमय किर्तन...श्रीगुरू ज्ञानेश्वर माऊली महाराज कदम यांच्या चरणी प्रणिपात.
काय बोलावे.....अतिशय छान किर्तन.......
🙏🙏
Nice
सुंदर
@shyammore1361
4 жыл бұрын
छान👌💐💐💐
@nivruttikapse1335
4 жыл бұрын
छान
नमस्कार
11.12
बातमा ताजा
🌺|| भानुदास एकनाथ ||🌺
Jay Jay Ram Krishna Hari
Sunder chintan
@arjunbankar5702
4 жыл бұрын
Mast kirtan
@marutianant7723
4 жыл бұрын
धन्य धन्य माऊली
पकवाज धुमाचा जास्त आवाज झाला. माऊली चरणी साष्टांग दंडवत.
Ram crush hari😅😅😅
कीर्तन काराचा आवाज आला नाही तरी चालेल पन मृदंगाचा आवाज आला पाहीजेन आस वाटत प्रतेक वादकाला
राम कृष्ण हरि विठ्ठल केशव 🌹🙏 शांति ब्रम्ह एकनाथ महाराज जी को कोटी कोटी प्रणाम समर्पित करता हूं 🙏🌹
@ramraodoifode4569
6 ай бұрын
्फ😂धौ😮स🎉🎉😮
पखवाजाच्या धूम पानाला जरा आवाज अजून 3 पटी ने पाहिजे शब्द सुद्धा ऐकू येत नाही राव
माऊली चा मो . नंबर सेन्ट करा
तुमचा संपर्क नंबर द्या🙏
जय हरी
मते महाराज यांचे चरणी🙏🙏
जय हरी