ज्ञानेश्वर माऊली कदम छोटे माऊली | वारकरी कीर्तन |chote kadam mauli kirtan |varkari phadkari kirtan|

संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष व पुरुषोत्तममासा निमित्त भव्य कीर्तन महोत्सव, श्रीक्षेत्र पंढरपूर. 2023
आयोजक -श्री संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा दिंडी क्रमांक 3 रथा पुढे
दिंडी चालक - श्री ह भ प भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसर 98 22 680 482
श्री ह भ प सोपान महाराज गोळेसर कुंदेवाडी सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर 88 88 188 280

Пікірлер: 12

  • @bhikajikokate7356
    @bhikajikokate735610 ай бұрын

    जय हरी

  • @RushikesMaharaj...
    @RushikesMaharaj...9 ай бұрын

    🙏

  • @Sopan_golesar

    @Sopan_golesar

    7 ай бұрын

    आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ सांप्रदायिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @shubhubadhe8074
    @shubhubadhe807410 ай бұрын

    गू. माऊलींच्या कीर्तनात चेतन स्वरूपाची अनुभूती होते. जय मुक्ताई

  • @dineshmane4097
    @dineshmane409710 ай бұрын

    आता एकच दम म्हणजे वारकरी ह्रदय ज्ञानेश्वर माऊली कदम

  • @sharadapagar8559
    @sharadapagar855910 ай бұрын

    जय जय राम कृष्ण हरी🚩🚩कृपया चरीत्र कथा टाका 🙏🏻🙏🏻

  • @m.d.dakhoreparbhnikar6514
    @m.d.dakhoreparbhnikar651410 ай бұрын

    वारकरी बाणा नाद करायचा नाय

  • @shubhubadhe8074
    @shubhubadhe807410 ай бұрын

    व्वा व्वा काय गायक आहेत कीर्तनात अप्रतिम गायकी

  • @user-cb1ft3ek4v
    @user-cb1ft3ek4v10 ай бұрын

    राम कृष्ण हरि विठ्ठल केशवा

  • @BabasahebMaharajDhakne
    @BabasahebMaharajDhakne10 ай бұрын

    जेथे कीर्तनाची जागा तेथे असे देव उभा वा महाराज नाव ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर मुखी म्हणता चुकतील फेर 🙏

  • @harikadam332
    @harikadam33210 ай бұрын

    संपुर्ण किर्तन टाका

  • @MAHESHBULE
    @MAHESHBULE10 ай бұрын

    gayak kon ahet

Келесі