कान्होबा महाराज देहुकर|kanhoba dehukarmaharaj |varkari phadkari kirtan | वारकरी फडकरी कीर्तन |

संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज जन्म सप्त शतकोत्तरी सुवर्ण महोत्सवी वर्ष व पुरुषोत्तममासा निमित्त भव्य कीर्तन महोत्सव, श्रीक्षेत्र पंढरपूर. 2023
आयोजक -श्री संतश्रेष्ठ सद्गुरु निवृत्तीनाथ महाराज पायी दिंडी सोहळा दिंडी क्रमांक तीन रथा पुढे
दिंडी चालक - श्री ह भ प भागवताचार्य एकनाथ महाराज गोळेसर 98 22 680 482
श्री ह भ प सोपान महाराज गोळेसर कुंदेवाडी सिन्नर जिल्हा नाशिक मोबाईल नंबर 88 88 188 280

Пікірлер: 5

  • @Satykeebhosale
    @Satykeebhosale9 ай бұрын

    राम कृष्ण हरी विठ्ठल केशवा

  • @Sopan_golesar

    @Sopan_golesar

    8 ай бұрын

    आपल्या या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे सर्व व्हिडिओ सांप्रदायिक व्हिडिओ आपल्यापर्यंत पोहोचतील आणि हा व्हिडिओ शेअर करा सर्वांपर्यंत पोहोचवा. धन्यवाद. 🙏राम कृष्ण हरी 🙏

  • @rajarampokharkar6114
    @rajarampokharkar61146 ай бұрын

    वारकरी चालींची रेलचेल सदर किर्तनात पहावयास मिळले, धन्य कान्होबा महाराज आणि धन्य ते टाळकरी 🙏🙏🙏

  • @Sopan_golesar

    @Sopan_golesar

    6 ай бұрын

    आपल्या या वारकरी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व भारतीय लोकांपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद राम कृष्ण हरी

  • @marotichintale8613
    @marotichintale86132 ай бұрын

    Jay hari mauli 🎉😢

Келесі