तुला काय वाटतं, राज ठाकरे कसा माणूस आहे? तेव्हा अतुल परचुरे म्हणाले.. | Mitramhaneअतुल परचुरे
Ойын-сауық
Exclusive Interview with Atul Parchure .... !!!
Watch Now.
For more info Like & Follow:
Facebook: / mitramhanepodcast
Instagram: / mitramhane_podcast
• तुला काय वाटतं, राज ठा...
Пікірлер: 85
माझी खूप इच्छा आहे राज ठाकरे सरांना आपल्या राज्याच्या मुख्यमंत्री पदी पहायची. लोकांनी आता तरी जाग व्हायला पाहिजे आणि उस्फुर्त पणे राज ठाकरे सरच बहुमताने पुढे येतील अशी साथ दिली पाहिजे. I love Raj Thakrey Sir.
राजकारणा पलीकडचा राजा माणूस राज ठाकरे साहेब
आता फक्त एकच पर्याय श्री राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेना मतदार बंधू भगिनींनो एक संधी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पाठिशी खंबीरपणे उभे राहिले पाहिजे हि विनंती🙏😊 जय महाराष्ट्र👏✊👍
राज साहेबांनी वेळोवेळी त्यांची मैत्री कलाकारांना दाखवलीय आता खरी वेळ आहे सर्व कलाकारांनी राज साहेबांच्या पाठीशी उभं राहावं. ❤
@iilj1876
Жыл бұрын
Maharashtra thakre mukta zala ahe 😝😝
@user-rh1vv3ss8t
Жыл бұрын
Hoy kaay
@dnyaneshwarchoudhary7356
11 ай бұрын
एकदम बरोबर आहे
@Nehasawant678
11 ай бұрын
फक्त राजसाहेब ठाकरे 🙏🙏
अतुल परचुरे हा माणूसच खरा आहे. खरी माणसे समजतात त्यांचे सगळे interview मी नेहमी पाहते. खूप छान सौमित्र तुम्ही बोलावलेत यांना ते. राज ठाकरे यांच्या बद्दल माझेही म्हणणे हेच आहे. 👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻
@mitramhane
Жыл бұрын
Atul parture is a very honest person. जसं तुम्ही म्हणाल त्यांनी त्यांचं मत अगदी मुक्तपणे मांडलं. ते त्यांचं मत आहे .. पण ही मुलाखत फक्त तेवढ्यापुरती नाही. लवकरच संपूर्ण एपिसोड येईल. सुरुवातीपासून जर तो पाहिला तर तुम्हाला त्यांच्या म्हणण्यातलं तथ्य कळेल.. आणि संगती लागेल. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा
@MAU9820.
Жыл бұрын
1 number arrogant mocking others overwised 😊😮
राजा सारख मन... मना सारखा राजा.....❤
राज साहेब ठाकरे हा नेता मोठ्या मनाचा सरळ सरळ बोलणारा स्व बाळासाहेब ठाकरे यांच्या सारखे विचारवंत व कलाकार जय मनसे जय राज साहेब ठाकरे
Rajsaheb great personality
अगदी बरोबर
Dhanyawaad Atul Sir...aapne Jo baaten batayi us wajah se Raj sir ko galat samajhne waale log actually samjhenge baaton ko.....
यारो का राज साहेब आहेच हे लोकांनी समजल पाहिजे
राज ठाकरेंना जनतेने पाठिंबा दिला पाहिजे. 🙏
जय महाराष्ट्र
एकदा चिन्मय उदगीरकर ची मुलाखत ऐकायची आहे....त्याचे अनुभव खूप छान असतात..
आमचे राज साहेब ❤❤
प्रत्येक वेळी अनुभव घेतलाच पाहिजे असं नसतं.. अनेकदा अनुभव नुसता ऐकला जरी.. तरी खूप असतं. असं खूप काहीतरी येतं आहे.. आज संध्याकाळी 6 वाजता. आपल्या मित्रम्हणे यूट्यूब चॅनेलवर. #mitramhane #cancer #actor #fighter #atulparchure #hindi #kapilsharmashow #Marathi #take #exclusive #special #must #watch
Raj Thackeray should be given opportunity multiple times. One time in 5 years cannot do much . As initially he will have to fight with the hurdles created by opposition. People who are in politics are ugly and won’t like anyone aggressive and straight forward like him
@mitramhane
Жыл бұрын
Thanks a lot for your reaction. Everyone must take note of your opinion. Particularly in Maharashtra, situations are changing very fast. So many people are irritated and Confused cause of our political leaders..
राजसाहेब दिलदार आहेत
राजसाहेब ठाकरेची ही मुलाखत घ्या ..
@mitramhane
Жыл бұрын
थोडा वेळ जाऊ दे अजून
@rohitkale24RK
Жыл бұрын
@@mitramhaneBMC जवळ आल्यावर का??? 😂
येत्या निवडणुकीमध्ये राज साहेब ठाकरे यांना महाराष्ट्राने खरचं सत्तेत आणून संधी दिली पाहिजे जय महाराष्ट्र..🚩
राज साहेब 🙏🙏🙏🙏
राज साहेब Great आहेत….. पण त्यांची Team नकली आहे….. team काही कामच करत नाही….. म्हणून ते लोकांपर्यंत पोहचू शकत नाही याच वाईट वाटतं…..
Next Maharashtra chief minister should be Raj Thakre.
ही मुलाखत सर्वांनी पहावी धन्यवाद ❤
Only मनसे ❤
अतुल परचुरे यांची तब्येत उतरलेली आहे खरंच चांगला माणूस विचार हि खूप चांगले आहेत
@sam_4206
Жыл бұрын
Cancer zala ahe tyanna 😢
@jimmybttl594
Жыл бұрын
Kasla cancer?
@sam_4206
Жыл бұрын
@@jimmybttl594 lever mdhe cancer chi gaath zali ahe ,ata kami zali ahe
@migajananshinde937
11 ай бұрын
हा पुर्ण episode पहा
सौमित्र जी नाना पाटेकर साहेबांची मुलाखत घ्या ना....plz
तुम्ही kalkarani ठाम पने राजसाहेब सोबत उभे राहवे लागते
@Work90099
Жыл бұрын
Hoo bhau. Sampura Maratha Raj Thackeray Saheb Sobat Aahey 🙏
dildaar
दिलदार राजामाणूस
Yea Raj Thakare
Ek baar raj sarkaar la sandhi dyala hawi,te Maharashtra che yogi banteel ,jai Maharashtra🎉🎉🎉🎉🎉🎉🎉 jai bhawani jai Shivaji🎉🎉🎉🎉🎉🎉
Fakta tumchay leval purta
Itar rajyan kade baghitla tar....aso chalaychach........Maharashtra madhe Paisa King aahe. Tenvha bolaycha nahi!!!!!! Chidichup. 🙄😳😶. 17-7-2023.
अतुल जिओ सौ साल😂
तुमचा content खूप चांगला आहे पण चॅनेलचे subscriber वाढत का नाही येत
@mitramhane
Жыл бұрын
Good things takes time. वाढतायत. अत्यंत योग्य पद्धतीने वाढ आहे. आपण सबस्क्राईब केलं असेलच. कॉन्टेन्ट चांगला वाटत असेल तर इतरांनाही सुचवा. 👍🏼 विश्वास ठेवा.
@MAU9820.
Жыл бұрын
Because this atul parachure is very crooked minded. He is now showing his humbly nature as he is in the critical state
फक्त भाषण केली की सत्ता मिळायला आता सोपे नाही, Bjp मध्ये जी सपोर्ट सिस्टम व काही अभ्यासपूर्ण नेतेमंडळी आहेत त्यामूळे ते शक्य होणे थोडे कठीण आहे..
राज ठाकरे ला कोणत्या गरिबाच्या घरी गेलेला बघितला नाही.
संपुर्ण व्हिडीओ ...?
@mitramhane
Жыл бұрын
लवकरच.. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा..
@pravinchavan7350
Жыл бұрын
@@mitramhane केला आहे. तुम्ही प्रसिद्ध लोकांच्या मुलाखती करता कि असे संघर्ष केलेले लोकांच्या ?
Raj saheb Zindabad
Podcast kartana , bolnarya adhi complete bolu dya, 4 Vela toku naka
Nust Hindu ha ekch vishay aahe
Only raj saheb
he sagal barobar he pan sattet nahi na raj thakrey aani maharashtrachi janata tevdi actively vichar nahi karat
Raj thackeray is not firmed yesterday he mocked HON DEVENDRA JI GREAT DY CM.HE IS A MIMICRY ARTIST. NOTHING ELSE 😊
@nivarpnivarp7263
Жыл бұрын
That doesn't mean he is against fadnavis Just be broad minded infact u can see fadnavis with Raj in coming week U just scratch ur stupid head and think of that mimicry only...😜😜😜
@BHARATKAPAHADI
11 ай бұрын
@@nivarpnivarp7263that's the difference between a politician and someone trying to look like a politician even raj thakrey knows he will never become a prominent political face in Maharashtra forget about becoming cm but his admirers think otherwise. Politicians like Devendra Fadnavis know the game and the how to use pawns to their interests.
साध्या सोप्या भाषेत मराठीतून इंग्रजी शिका. इंग्रजी भाषेच्या अर्धवट ज्ञानामुळे स्वतःचं हसे करून घेऊ नका. इंग्रजी भाषेच्या विशिष्ट प्रकारच्या खुब्या आणि बारकावे समजून घ्या. पहा ~~ Kochrekar master channel U tube वर इंग्रजी भाषेची धास्ती संपवा आणि प्रभुत्व मिळवा.
Sab chor hai. Maharashtra politics leading by example😅
Jya mns che 13 khasdaar nivdun aale hote pahilyanda tyala jar tebpanntikavta aale nahi tar kai upyog nusta manoos changla asun upyog nahi mitra mhane😂😂😂😂
ABP sodl ka tumhi ?
Raj Thackeray cha ha problem ahe ki te satat kaam nahi karat.. 1-2 month khup footage khatat mg warshbhar shant.. purna nashik dila hota tyanna. Kahi nahi kela
@abhinavchitra
11 ай бұрын
50 varsha paani problem solved jhala ahe nashik cha.😂 palikechi tijori mns kde nastna
Atul parchure is secular. Shame on you.
You insulted HON RAJMATA AHILYADEVI HOLKAR JI IN YOUR SPEECH IN ONE TV SHOW.SO YOU ARE SUFFERING. YOU ALSO APOLOGISED BUT PEOPLE WON'T FORGET YOUR INSULTING GESTURES 😢😮
This man can’t win anywhere
जतिविरोधी राजकारण करणारा हा माणूस म्हणजे राज ठाकरे... वैयक्तिक कसा आहे काही माहिती नाही पण.... पोपट हा राज ठाकरे आहे... विषारी ब्राह्मन...
@sawanthemangi7932
11 ай бұрын
तुम्हाला सगळं माहीत आहे तर तुम्ही कोण आहात आणि हे मी विचारणारे मनसैनिक आहे
Udhav Thackeray aste tar ignore kela asta mitrala