राजकारण्यांची मिमिक्री करणारा 'धाडसी' कलाकार | Mimicry Madness with Rahul KulkarnI | Mitramhane

Ойын-сауық

Welcome to our channel! In this exciting video, we have a special guest, Rahul Kulkarni, a talented mimicry artist who will leave you in splits with his incredible impressions of political figures and film celebrities. Rahul Kulkarni is known for his exceptional ability to imitate the voices, mannerisms, and expressions of renowned personalities. As a channel, we believe in providing a platform for talented individuals like Rahul, who often go unrecognized despite their extraordinary abilities.
#mimicry #mitramhane #artist #mimicryartist #kiritsomaiya #politics #politician #marathiactor #kiritsomayya
• राजकारण्यांची मिमिक्री...

Пікірлер: 71

  • @kiranpujari8874
    @kiranpujari8874 Жыл бұрын

    Ek Number Bhawa (Rahul Kulkarni).Proud of you.Wish you all the best. May your all dreams comes true. And lots of wishes to Mitramhane podcast. Keep it up.

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    आपल्या शुभेच्छांबद्दल मनःपूर्वक आभार. मित्रम्हणे चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा..

  • @patinit5515
    @patinit5515 Жыл бұрын

    अगदी सुंदर... तू प्रतिभावान व्यक्ती आहेस...keep it up

  • @user-le5mo3xt5g
    @user-le5mo3xt5g Жыл бұрын

    खूपच नवखा वाटला. किरीट सोमय्या प्रत्येक शब्द बोबडा बोलत नाहीत. हा एखाद्या लहान बोबड्या मुलासारखा बोलतो. अजून सरावाची गरज आहे. सुदेश भोसले किंवा इतर लोकप्रिय मिमिक्री आर्टिस्टस चे व्हिडिओ पाहिले तर फायदा होईल. ऑल दी बेस्ट फॉर फ्युचर!

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    खरं सांगायचं तर तो मुळात मिमिक्री आर्टिस्ट नाही. पण किरीट सोमय्या यांचा आवाज तो उत्तम काढतो.. म्हणजे तसा प्रयत्न करतो.. सोमय्या यांची मिमिक्री करणं सोपं नाही. पण पाहण्यात आलेला हा अवलिया बघून त्याला प्लॅटफॉर्म द्यावासा वाटला. सुधारणेला वाव आहेच.

  • @user-le5mo3xt5g

    @user-le5mo3xt5g

    Жыл бұрын

    @@mitramhane मी सुद्धा त्याला शुभेच्छाच दिल्या आहेत...परंतु कधीकधी स्तुती झाल्यामुळे प्रगती खुंटते. माझं वय 54 वर्षे आहे आणि 1980 च्या दशकापासून (ज्या काळात ऑर्केस्ट्रा लोकप्रिय होते आणि मिमिक्री आर्टिस्टस या ऑर्केस्ट्राचा अविभाज्य भाग असायचे) अनेक मिमिक्री आर्टिस्टस ना पाहत मोठा झालोय, त्यामुळे फरक जाणवतो. असो, तुम्ही तुमचा उपक्रम सुरू ठेवा...ज्यामुळे कलाकारांची ओळख होत राहील.👍

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    @@user-le5mo3xt5g हो हो तुम्ही शुभेच्छा दिल्या आहेतच. तुमचं निरीक्षणही योग्य आहे.. म्हणूनच आमची बाजू आम्ही स्पष्ट केली. आपल्यासारखे जाणकार अनुभवी प्रेमळ प्रेक्षक हवेच आहेत. मनःपूर्वक धन्यवाद

  • @MAU9820.

    @MAU9820.

    Жыл бұрын

    Swata kara tika nako 😊

  • @user-le5mo3xt5g

    @user-le5mo3xt5g

    Жыл бұрын

    @@MAU9820. माझी कमेंट वाचून त्यावर उत्तर दिल्याबद्दल आपले आभार. मी शाळेत स्पर्धेच्या नाटकात बक्षीस मिळवलंय. कॉलेज मध्ये गायनाच्या स्पर्धेत बक्षीस मिळवलंय. 'सुहाना सहयाद्री अंताक्षरी' या सहयाद्री मराठी वाहिनीवरील कार्यक्रमात सहभागी झालोय. फक्त दुर्दैव इतकंच की माझ्या तरुणपणी आजच्यासारखे युट्युब चॅनेल्स नव्हते नवीन कलाकारांच्या मुलाखती घेण्यासाठी. मी कविता करतो ज्या एखाद्या दिवाळी अंकात छापून आल्या आहेत. लेख ही लिहितो....आणखी काय करू ते सांगा.😊

  • @nelsonfernandes05
    @nelsonfernandes05 Жыл бұрын

    किरीट सोमय्या आपल्या पक्षात येण्यासाठी CBI ED सारखे शस्त्र म्हणुन वापरतात..... ती पण एक कला आहे 😂😂😂

  • @mangya143
    @mangya143 Жыл бұрын

    Khuop chaan...😂😂😂 Rahulya keep it up❤

  • @ramraonayak2209
    @ramraonayak2209 Жыл бұрын

    Excellent ❤❤

  • @chaitalijamindar5136
    @chaitalijamindar5136 Жыл бұрын

    1 no rahul sir. Bhari😮❤❤❤

  • @urunkarsachin
    @urunkarsachin Жыл бұрын

    ek no mitra....wand

  • @gajananambike1311
    @gajananambike1311 Жыл бұрын

    सुधारणेला खूप वाव आहे, वयक्तिक मला नाही भावली जास्ती, असो प्रयत्न नक्कीच चांगला आहे.

  • @Revati5070
    @Revati507011 ай бұрын

    Awesome Rahul ji 👌👌👍👍

  • @prajaktadesai1
    @prajaktadesai1 Жыл бұрын

    Rahulya Udit Narayan face was 😂🤭👌👌

  • @rahulkulkarni7220

    @rahulkulkarni7220

    Жыл бұрын

    थॅंक्स डार्लिंग ❤️

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    😃😃😃😃🤣🤣🤣🤣

  • @yogeshdeshmukh1900
    @yogeshdeshmukh1900 Жыл бұрын

    Khoop chhan❤

  • @alkagune3892
    @alkagune3892 Жыл бұрын

    Khup mastha🎉

  • @ramdasgangurde2488
    @ramdasgangurde2488 Жыл бұрын

    Super ekdam super

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद

  • @vivekshinde371
    @vivekshinde371 Жыл бұрын

    एक नंबर bro.

  • @chandrashekhardharmahattik6223
    @chandrashekhardharmahattik6223 Жыл бұрын

    Very nice Rahul. All the best.

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद

  • @pratiksalvi3012
    @pratiksalvi3012 Жыл бұрын

    Kirit Somaiyya was perfect he copied his mannerisms perfectly

  • @sujatapatil5997
    @sujatapatil5997 Жыл бұрын

    राहूल खूपच छान अशिच प्रगती होऊ दे खूप खूप खूप खूप छान

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    राहुल गेल्या अनेक वर्ष अभिनेता म्हणून काम करतोय. तुम्हाला त्याची कोणती मिमिक्री आवडली?

  • @shankarrajugade2849
    @shankarrajugade2849 Жыл бұрын

    Very good Rahul .

  • @prashantchalak9753
    @prashantchalak9753 Жыл бұрын

    😃😃😃😃 great job

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    खूप खूप आभार

  • @shejouavach
    @shejouavach Жыл бұрын

    छान

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    मनःपूर्वक धन्यवाद.

  • @MAU9820.
    @MAU9820. Жыл бұрын

    Khup chhan 🎉😊

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद. आवर्जून चॅनेल सबस्क्राईब करा शेअर करा.. आणि आमचे इतरही व्हिडिओज पहा.. आपलं मत मोलाच आहे.

  • @ganeshgurav3065
    @ganeshgurav3065 Жыл бұрын

    लय भारी रावल्या!!

  • @ravanchalak2409
    @ravanchalak2409 Жыл бұрын

    Mast😂😂

  • @vijaynikam8925
    @vijaynikam8925 Жыл бұрын

    Great skill Rahul 😁

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    तुम्हाला याने केलेली कोणाची मिमिक्री अधिक आवडली?

  • @nanduawasare5773
    @nanduawasare577311 ай бұрын

    Lay Bhari Dada,

  • @shalakajadh7006
    @shalakajadh7006 Жыл бұрын

    Vajpeyi tar best ch Rahul..khup shubhechha mitra 😊

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    प्रतिक्रिया बद्दल धन्यवाद चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा

  • @sangrampowalkar1542
    @sangrampowalkar1542 Жыл бұрын

    आर के नगर कोल्हापूर मध्ये राहत होता राहूल

  • @TheGaneshkool
    @TheGaneshkool3 ай бұрын

    दीपक देशपांडे छान करतात यांच्यापेक्षा.. हुबेहूब

  • @shitalchalak6213
    @shitalchalak6213 Жыл бұрын

    Mast 😊

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    धन्यवाद शितल जी. आपण आवर्जून एपिसोड पाहता त्यावर प्रतिक्रिया देता, याबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. असेच आमचे एपिसोड पाहत रहा.. शेअर करा सबस्क्राईब तर आपण केला असेलच. 💛💛

  • @nilimapatil9541
    @nilimapatil95419 ай бұрын

    👍

  • @vikaskamble1807
    @vikaskamble1807 Жыл бұрын

    😂😂😂😂🤣🤣🤣🤣🤣🤣 अरे बापरे खुप हसलो पोट दुख तय हसून😂😂😂🤣🤣🤣

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    😃😃😃😃😃🙏🏼🙏🏼🙏🏼🙏🏼

  • @anandgaikwad578
    @anandgaikwad578 Жыл бұрын

    हुबेहूब नक्कल केली.खुपच छान.

  • @bp5970
    @bp5970 Жыл бұрын

    This anchor cuts sentences a lot, always in hurry in talking about next topic

  • @vrushalic3389
    @vrushalic33897 ай бұрын

    आपलयात ही कला आहे ठीक पण एखादयाचया शारीरीक दोषावर नककल करुन हा हा करणे हे कितपत योगय

  • @leenakulkarni9758
    @leenakulkarni9758 Жыл бұрын

    performance 😅 बेश्ट

  • @prasadkarambelkar2159
    @prasadkarambelkar2159 Жыл бұрын

    Saumitras style resembels ABPs reporter Rahul Kulkarni...😂😂

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    😃😃😃

  • @sntoshbote6912
    @sntoshbote6912 Жыл бұрын

    Jamla nahi bhava🙃

  • @kanchsom8834
    @kanchsom8834 Жыл бұрын

    This is not mimicry, it's mockery it's cry for help by this man, it's ridiculous to receive some gain people stoop to what level!!! Fight your own battles for success,

  • @amolmhatre1
    @amolmhatre111 ай бұрын

    Kirit chi hotel room madhli mimicry 😂😂😂😂

  • @SHIVRUDRAPRODUCTION
    @SHIVRUDRAPRODUCTION Жыл бұрын

    chhan 1 number

  • @mitramhane

    @mitramhane

    Жыл бұрын

    मनस्वी धन्यवाद. चॅनल जरूर सबस्क्राईब करा शेअर करा.

  • @ramchandramore8053
    @ramchandramore8053 Жыл бұрын

    नाहीं सर भोंगल्याची मिमिक्री नाहीं पहिली

  • @advertisemedia1509
    @advertisemedia1509 Жыл бұрын

    Sorry boss...

  • @sampurnanandpant690
    @sampurnanandpant690 Жыл бұрын

    अरे रे

  • @yogesharadhye8948
    @yogesharadhye8948 Жыл бұрын

    Kilit Tommya Fakt Vilodhakanche bhttachal kaalato pan te BJP maddhye aale ki te sagale saaf hotat bal na 😂😂😂

  • @samarpadmai5634
    @samarpadmai5634 Жыл бұрын

    Worst.

  • @TheNikhilsamudra
    @TheNikhilsamudra Жыл бұрын

    फालतू

  • @voicesbyaditya2202
    @voicesbyaditya2202 Жыл бұрын

    ईतका बोबडा नाही बोलत हो , आठवले सागर करंडे सारखा केला आठवले काय अशे नाही बोलत, बाळा नांदगावकर भारी होता . ओवर आॅल एवरेजच. फार काही आऊटस्ट्याडींग नव्हतं.

  • @rajhanssarjepatil5666
    @rajhanssarjepatil5666 Жыл бұрын

    मी किरीट सोमैयांचा समर्थक नाही पण शक्यतो कोणाच्याही शारीरिक व्यंगाची टिंगल टवाळी करू नये असे मला वाटते. बाकी नकला ठीक वाटल्या. 🙂

Келесі