बच्चू कडूंनी आवाज चढवला, मंत्र्यांच्या मदतीला अजित पवार, काय घडलं? | Bachchu Kadu | Ajit Pawar AM4
#maharashtrapolitics #maharashtranews #lokmat #bachchukadu #ajitpawar
Subscribe to Our Channel 👉🏻
kzread.info...
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
मित्रांसोबत गप्पा मारताना विश्वसनीय, संशोधनावर आधारीत माहिती सादर करायची असेल तर लोकमतचे चॅनल सबस्क्राईब करा. कारण या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळतील अतिशय अभ्यासू, वेगळ्या अँगलच्या बातम्या ! राजकारण, क्राईम, मनोरंजन आणि क्रीडा क्षेत्रातील अनुभवी पत्रकार तुमच्यासाठी आणत आहेत दर्जेदार आणि जाणते करणाऱ्या बातम्या....
Click Here For Latest News & Updates►www.lokmat.com
To Stay Updated Download the Lokmat App►
Android Google Play: bit.ly/LokmatApp
Like Us On Facebook ► / lokmat
Follow Us on Twitter ► / lokmat
Instagram ► / lokmat
Lokmat | epaper lokmat com | google lokmat | lokmat com | lokmat company | lokmat epaper app | lokmat online | lokmat live | lokmat marathi live | lokmat marathi live video | marathi batmya | marathi batmya live | batmya marathi live today | marathi news live | marathi news video | lokmat marathi batmya live | lokmat marathi breaking news | lokmat marathi batmya lava | lokmat marathi batmya channel | lokmat marathi batmya live youtube | marathi batmya video | lokmat marathi video live | lokmat marathi batmya live video | lokmat marathi live dakhava | lokmat marathi batmya live today | lokmat marathi batmya latest
Пікірлер: 43
दमदार आमदार बच्चु भाऊ कडु साहेब महाराष्ट्र चे भावी मुख्यमंत्री बच्चु भाऊ महाराष्ट्र ला बच्चु भाऊ सार्खा नेता लाभ ला
भेसळ दूध सगळ्यात मोठा प्रश्न आहे
रस्ते घोटाळा वर काय आणि किती वेळा बोलणार बचु भाऊ
शाब्बास कडू साहेब. महाराष्ट्रातील दिव्यांग लोकांचे मानधन आंध्र प्रदेशातील धर्तीवर सहा हजार रुपये पेंशन वाढ लवकर करा
दादा तुमच्या पेक्षा बच्चू भाउ लईभारी.
अति सुंदर विचार भाऊ❤
Only bacchhu भाऊ
शाब्बास बच्युभाऊ
अजित दादा, धनु भाऊ यांनी तर 50 खोके एकदम ओके असे नारे लावले होते अन तेच तर गेले बच्चू भाऊ गेले पण दिव्यांगाच्या भल्यासाठी गेले, त्यांना दिव्यांग मंत्रालय देणार हे आश्वासन दिले गेले होते म्हणून गेले
@pradunaybhujade6856
20 күн бұрын
बरोबर ❤
पळून गेले तेव्हा पासुन लोकांच्या मनातून फार उतरलेत कडू पण प्रश्न भारी मांडतात ते
@user-ke4hl4yq7r
20 күн бұрын
अजित पवार साहेब, मुंडे साहेब सुद्धा गेले भाऊ. त्यांनी तर 50 खोके एकदा ओके असे नारे लावले होते अन ते स्वतःच गेले. मग तर सगळेच आपापल्या सोयीने जातात
@milindsaner8269
17 күн бұрын
@@user-ke4hl4yq7rफक्त ईडीमुळे
खरा शेतकरी मरतोय
भेसळयुक्त दुध भरपूर होत त्या साठी नियोजन झाले पाहिजे
गायी म्हशी वाटा म्हंजे दूध उत्पादन वाढणार
Fakt dood nahi,saglya bhesal ann padarth ani fale
बरोबर आहे बचु भाऊ
अहो फासी नाही तुम्ही १ वर्ष तरी सजा भेसळ करनाऱ्याला करून दाखवा. तेच तेच भंकस आश्वासन देतात
अशी मशीन बनवा की भेसळ आहे किंवा नाही ते लगेच कळेल😢😢😢😢😢😢
अहो दादा दुधात भेसळ शेतकरी नाही करत ते शहरात च चालतं आम्हाला २५ते ३०रुपये लिटर तेल कंपणी ६० रू लिटर विकते
पशुधन वाचवा एकमेव पर्याय
सर्व अधिकारी लाज घेवून गप बसतात
दादा त्यांना राष्ट्रपती साहेबानी फाशी ची शिक्षा देण्यास विरोध करतात पण जनतेला स्लो पॉइझन देतात त्या वर राष्ट्रपती साहेब काही का बोलत नाही
bachuu bhau kadu tumchya sarkhe mantri pahije
अधिकारी चिरीमिरी चे लालची आहेत,,,,ग्राहकाचा काय यांना
Khada astitva parikrama Dil Mein Kya sambandhit aaj ka taaja company ka bhagidar
Supervisor nema
मंत्री साहेब जे ट्रक प्रत्येक जिल्हा मध्ये सकाळी येतात त्यांना अडून संयम्पल घ्या आणि विना लाच घेता चेक करा सोपी पद्धत पहा बर भेसळ सापड नाही का 100% फक्त कंपनी कडून पैसे घेऊन व्यवहार करून लोकांना बनवू नका, सोपा उपाय आहे फक्त भ्रष्टाचार आहे म्हणून हा प्रकार होतो
Pawarsaheb,khot,bolun,vel,maru,naka,janata,mafa,karnar,nahi
बच्चू तू सरकार मध्ये आहे. राजीनामा दे मग बोल 😢😢
@hrkppka666
20 күн бұрын
झाटू औकात मध्ये बोल
Hya bhrashtacharila arthmantri Kostya gaddarane kela
बोलबच्चन