Khupte Tithe Gupte Raj Thackeray Episode अवधूतचे प्रश्न राज ठाकरेंची धमाल उत्तरं | DE4
Khupte Tithe Gupte Raj Thackeray Episode अवधूतचे प्रश्न राज ठाकरेंची धमाल उत्तरं | DE4
#lokmat #खुपतेतिथेगुप्ते #KhupteTitheGupte #rajthackeray #राजठाकरे #zeemarathi #marathientertainmentnews
आमचा video आवडल्यास धन्यवाद. Like, Share and Subscribe करायला विसरू नका!
सबस्क्राईब करायला क्लिक करा -
/ @lokmatfilmy
Пікірлер: 411
मी एक मनसैनिक आहे ठाकरे बंधू एकत्र आले तर खूप चांगलं होईल
खूप छान होते ते दिवस... 😢 राज साहेब आता खरं एकत्र येण्याची गरज आहे..
@Versa-VibesHub
Жыл бұрын
kzread.info/dash/bejne/lq1lqLynndnOoKQ.html
कुठे तरी भावुक झाले साहेब😢😢
मी मनसैनिक आहे माझी मनापासून इच्छा आहे कि दोघे भाऊ एकत्र या महाराष्ट्र मधली जनता आपली आतुरतेने वाट पाहते जय महाराष्ट्र जय शिवराय 🚩🚩🚩🙏🙏🙏
@vaibhavbhoir2773
Жыл бұрын
Mi sota mansenik ahe..... Kahi varsha purvi paryant vatat hota ki doghani ektra yeun kam karava..pan kiti ashya goshti saheban sobat kelya gelya mule ata nahi vatat tasa....sahebani sota tya goshti bolun dakhavlya ahet
@viijayrajcreations7847
Жыл бұрын
अहो ते घराच्याचे नाही ऐकत...तर आपण मनसैनीक.कोण ??
मी खूप आभार मानतो अवधूत भाऊ चे त्यांनी या कार्यमकर्मा मार्फप्त दोन भावा ना एकत्र येनेच चांगल काम केलंय
तुम्ही दोघे एकत्र या साहेब...... बाळासाहेबांसाठी_धर्मवीर दीघे साहेबांसाठी⛳🥺
एकत्रं आले काय आणि नाही आले काय..आपली भाकर आपल्यालाच कमवायची आहे..यांच्याकडे ५ पिढ्या पुरतील एवढा पैसा आहे..आपण आपल्या कुटुंबाची काळजी घ्यावी..emotional व्हायला पण पैसे मिळतात..
साहेब खरच परत या दोघांनी. हीच आई जगदंबे चरणी प्रार्थना
खरच खरच मनापासून वाटत तुम्ही पुन्हा एकत्र यावे राज साहेब आणि उद्धव साहेब आणि आपली मराठी सता आणावी
खूप छान होते ते दिवस.....touched the heart
काही नात नसल तरीही ती क्लिप बघून डोळे भरून आले.😢 दोघे एकत्र आले तर अख्ख्या महाराष्ट्राच भल होईल.
@kirandhongadi2482
Жыл бұрын
बरोबर ते पोळी भाजून घेतात नेते
@manishchavan7631
Жыл бұрын
@kirandhongadi2482
हे भाऊ ऐकत्र आलेच पाहिजे हीच या राजकारणा पलीकडे जाऊन या महाराष्ट्राच्या जनतेची इच्छा आहे
Maharashtra missing you both uddhavji + raj🇮🇳🇮🇳⛳️⛳️❤❤
अवधूत गुप्ते...एक गोष्ट मला खुपते...जंगली रम्मी पे आओ ना महाराज...खरंच मुस्काट फोडावस वाटतं...😡😡😡
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
हा सुद्धा प्रामोट करतो का 😂😂
@indian62353
Жыл бұрын
🤣🤣🤣
@jayshreeram7177
Жыл бұрын
Ha यार खरं आहे खूप राग येतो 🙏
@jayshreeram7177
Жыл бұрын
जसं काय ते फ्री मध्ये खेळवतात साले लुटतात नुसती 🙏
very touching lines..." Khup Chan divas hotey tey, Konitari Vish Kalavla Kiva konachi nazar lagli " ... personally it was Maharashtra 's loss to see it break...
@santoshdevghare4719
Жыл бұрын
😢
@santoshdevghare4719
Жыл бұрын
Kharach yar kunachi nazar lagi mazya maharashtra la
@santoshdevghare4719
Жыл бұрын
Pan apan shant basun ani comnts karun ky honar ny tandav kara 🚩
संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभरच्या जनतेच्या मनातले राज उद्धव एकत्रीकरण व्हावे, मराठी माणूस आणि महाराष्ट्र तुम्ही एकत्र आलात की नक्की सर्व बलशाली नक्की होणार, आपण एकत्र या तर🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩
तुम्ही वेगळे होण्यासाठी हजार कारणे असतील पण तुम्ही ठाकरे आहात हे एक कारण एकञ येण्यासाठी पुरेसे नाही का ?
@ashishjadhav119
Жыл бұрын
Bhale property uddhavji thakre na dya pn paksha leadership Rajsaheb thakre na devun paha . Mg donhi kde balance banun ektra nandtil
@kalpeshhande2157
Жыл бұрын
Bhau bandaki babu bhai
@rgsoldiers6794
Жыл бұрын
barobr boltay tumhi 💯
माणसातील माणुसकी जपणारी ओळखणारा देवमाणूस म्हणजे राज साहेब ठाकरे 🚩🚩🚩🚩🙏❤️
@hyderabadiautowala2457
Жыл бұрын
Hugra raj tyache padre karykarte
@chaitanya8225
Жыл бұрын
@@hyderabadiautowala2457 aa gaya owaisi ka lenduk yaha bhi
@hyderabadiautowala2457
Жыл бұрын
@@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla
@hyderabadiautowala2457
Жыл бұрын
@@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla
@hyderabadiautowala2457
Жыл бұрын
@@chaitanya8225 tuzya aai cha bocha aai ghalya mi paksh janmala Ala tuzya raj barobar hoto kelya tula jewdh mhahit nhai na tewde mi janto.zawyla shiku nako baapla
उद्धव साहेब आणि राज साहेब एकत्र यायला पाहिजे❤
Touched by the played clip 😢❤
@RahulPatil-lr5iz
Жыл бұрын
🤣🤣🤣
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
@@RahulPatil-lr5iz काय झालं गुजराती भक्ता गांडीत झळ उठली आहे का लवड्या
@ajvlogsforyou
Жыл бұрын
भावा सर्वात जास्त भारी तो फोटो आहे मध्य भागी बाळासाहेब् आणि त्यांच्या दोन्ही बाजुला त्यांचे वाघ ! 😢❤ मिस करतोय मी पण ते दिवस ❤️ वी लव यु बाळासाहेब आणि त्यांचे दोन्ही वाघ 😭❤
First time I saw Sir Raj getting so emotional on national tv , Sir all the Maharashtra wants both of you to get together again .
@Janhitartha
Жыл бұрын
काही गरज नाही...
@ashilwant
Жыл бұрын
@@prajwaljadhav6576 hai
@user-um9xx1he7s
Жыл бұрын
@furysince2004shivsena balasahbanchya sobtila hach buddhu chalvaycha jeva Balasahebana kuthe jaat yet navhyta tevha paksha Raj saheb vadvat hote... Nusta Hite Yeun bolu naye...
@vaibhavbhoir2773
Жыл бұрын
@@user-um9xx1he7s raj saheb shivsene astana tyancha kiti yogdan hota he jyana mahit nahi tech ase boltat..... ignore kara tyana
@NeelkanthParatkar
Жыл бұрын
गुप्ते तुमच्या माईकचा आवाज कुठे खुपतोय?
छान होते ते दिवस काय माहिती कुणी विष कालवल किंवा कुणाची नजर लागली हे शब्द बोलताना राजसाहेबांचा उर भरून आला होता पण उद्धव साहेबांना कधी कळणार देव जाणो
@vaibhavbhoir2773
Жыл бұрын
Bhau itka jar kalat asta tyana tar je zala te ghadlach nasta kadhi
@vaibhavwagh6242
Жыл бұрын
Sanyaj raut 😡
साहेब तुम्ही दोघे भाऊ एकत्र या एक हाती सत्ता येणार आपली❤❤❤❤
निवडून येवो अगर न येवो.पण राज ठाकरे महाराष्ट्राचे खरे हिरो आहे.
One and only one personality in current political situation who can stand for the real truth with conviction. need many more like sir. But not possible
जुने राज ठाकरे पाहिजेत... काय काळं होता 👍🏻
महाराष्ट्र च कोणी भल करेल तर तो फक्त राज साहेब ठाकरे 😢
@user-gr9lb4hj5u
Жыл бұрын
आजून पर्यंत मशिदीचे भोंगे बंध करू शकले नाही...आणि महाराष्ट्राचा भलं करणार...😁😁😁
@yashwantdhole7645
Жыл бұрын
वाट बघा...
@user-gr9lb4hj5u
Жыл бұрын
@@yashwantdhole7645 इकडे येतो चमचागिरी कर्याला त्या पेक्षा जरा जाऊन विचार त्यांना भोंग्याच काय झालं ..
@vaishnavkesarkar5842
Жыл бұрын
पण ते ED च्या पिंजऱ्यात अडकलेत 🤷🏻♂️
@onlysid6154
Жыл бұрын
राज बोलतो ते बरोबर बोलतो💯
सन्माननीय राज साहेब ठाकरे हे परीपूर्ण बाळासाहेबांच्या विचारांमध्ये मुरलेले व्यक्तीमत्व आहे 🚩🚩
एवढे शहाणपण पाहिजे हे आम्हाला सामान्यांना कळते पण ह्या हुशार लोकांना नाही का कळत. काय म्हणावे ह्या वागण्याला. आमचे एक नातेवाईक होते त्यांनी जाताना मुलांसाठी बंगला ठेवला होता. भावा भावांचे पटत नव्हते दोघांनी बंगला पाडून दोन ढीग वाटून घेतले होते पण बंगला काही वापरला नाही. हेच चालू आहे.
एवढे हुशार आहेत पण दोघे भाऊ पन नाही एकत्र येत कारण बाजूला ठेवून या एकत्र सामान्य जनतेला आवडते चुक कोनाचि कळते आमाला पन राज साहेब तुम्ही काय तरी करा हि नम्र विनंती
@RahulPatil-lr5iz
Жыл бұрын
🤣🤣
@shubmahajan
Жыл бұрын
राजकारण हा व्यवसाय आहे.
@siddhimore6873
Жыл бұрын
@@RahulPatil-lr5iz 😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢😢f
@143dipti1
Жыл бұрын
ek min doghe nahi hushar ekch aahe
@yashwantdhole7645
Жыл бұрын
Dogha pan murkh ahet
एकदा राज साहेब यांना संधी दिलीच पाहिजे....
@SD-dq6qw
Жыл бұрын
😂
@vijaymarathi4708
Жыл бұрын
कुछ भी
Lai bhari thokala ajjumiyala ... 🙏🙏🙏
Khup shikayla milale
राज साहेब जनतेच ऐका साहेब या सर एकत्र
दोन्ही ठाकरे एकत्र येणे महाराष्ट्रासाठी खूप गरजेचे आहे
Raj sir please come together again.we all love it to see together.Raj Uday... Thackeray company... please think no one can beat you both... Lion and tiger.. Jay Shivaji Maharaj.
In Maharashtra I like the work of Raj Thackeray straight forward and outspoken. In 2024 Raj will comeback with majority.
Respect him because..he has guts to say truth on the person's face...love this quality of his..
He is the King...support to Raj Saheb
@satishsingh7806
Жыл бұрын
Ok I will support.ok?
@suryakantangre95
Жыл бұрын
😂😂😂😂😂
राज साहेब तुम्ही खरंच राजे आहात, एक जाणत नेतृत्व. साहेब निदान मराठी माणसाचा भवितव्यासाठी आणि महाराष्ट्र ची शान टिकवण्यासाठी एकत्र यावे. पण मुख्यमंत्री तुम्हीच व्हा ह्या वेळेस, लोक तुमचा भावनिक स्वभावाचा गैरफायदा घेतात. सत्ता तुमचीच असेल 🚩
@vrunda1417
Жыл бұрын
ED पूर्वी माझेही हेच मत होते पण आता....
एक नंबर राजसाहेब ठाकरे
Khup chaan divas hote te heart touching line... Kharach saheb tumhi sobat yaa doghe bhau, Purna Maharashtra tumcha sobat ahe
I seriously hope you both should come together and do the magic because What you can do for Maharashtra others can't do. 🙏
@Friend-z-Mania
Жыл бұрын
U mean magic or Maggie ?
@v0706
Жыл бұрын
@@Friend-z-Mania sorry it's magic
@sunnybabani110
Жыл бұрын
You are right , they are good for Maggie.
@The1Ab0veAll
Жыл бұрын
I would like a taste.
@abhishekpatil3016
Жыл бұрын
Edit Kara Varsha nahitar ajun scene kartil loka!
खरोखर हुशार व्यक्तिमत्व एकच राज साहेब 👍
Indeed...those were good days
I think if one keeps aside ego in interest of common people who as such are helpless ; it may be a better act.
Fakta Uddhav Saheb 🚩🚩🚩 Jai Maharashtra
हे trolls चे कॉमेंट्स नसून गुप्ते च्या टीम चे आहेत.😂
Pls change the background structure behind the invitee...it looks weird, make it presentable
Fakt Raj saheb
Dada no 1
थेट आणि सरळ
फक्त राजसाहेबांना ED ची नोटिस यायला नको होती …
@carname7391
Жыл бұрын
😂
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
बरोबर त्यामुळेच झुकते माप आहे भाजप कडे .पण बघू पुढे काय होत ते
@Sameer-pp7qb
Жыл бұрын
Nagarsevak chorala nahi pahije hote
@vijaymarathi4708
Жыл бұрын
@@Sameer-pp7qbकोहिनुर मिल चे पैसे चोरायला नको होते
Nice show.
जय शिवराय,, जय शंभुराजे,, जय मनसे.
MNS जय महाराष्ट्र
महाराष्ट्राच्या हिता साठी दोघांनी एकत्र येणे गरजेचे आहे हात जोडून विनंती महाराष्ट्र वाचवा
बाळासाहेब सारखे च विचार
@user-gr9lb4hj5u
Жыл бұрын
विचार असल्याने काही नाही होत..कामे करावी लागते..मोठं मोठ्या सभे घेऊन भोंगा विवाद सुरु केला..तरी हि सगळी कडे भोंगे तसेच वाजत आहे..कर्माने शून्य..
Ektra ya saheb❤
@helixengg2331
Жыл бұрын
Konabarobar
राज साहेब आणी उद्धव साहेब आमचा साठी एकत्र या..आणी या गद्दारांना लायकी दाखवा
राजा साहेब ठाकरे यांनी उत्तर दिले खरं आहे
Rajsaheb kharokhar dildar manus.... Salute to you saheb... ❤
👌👌🙏🙏🙏🙏🚩🚩🚩🚩🚩
Raj saheb🚩
@rupeshmhatre5211
Жыл бұрын
Yes only mnse 🚩🚩
Ha fakta bolto
आमाले आमचे छत्रपती शिवाजी महाराज हे दिवस आता तुम्ही आणून दाखवावे.. कारण छत्रपती होते तेव्हा असे नव्हते.... जय महाराष्ट्र जय शिवराय..
Please koi Hindi me translation kar do iam Big fan of Raj Saheb Thackeray🙏🏻
बाबांनो भावनिक होण्याची गरज नाही, पुलाखालून बरेच पाणी वाहून गेले आहे, राजकारणात ज्याचं बोलन व वागण सुसंगत आणि लोकांना आवडेल तोच टिकेल.
खूप छान होते ते दिवस...very Deep😥
कोणीतरी विष कालवले हे नक्कीच आहे.पण अजूनही हे माननीय श्री ठाकरे कुटुंबीय एकत्र येऊ नये असे प्रयत्न चालू आहेतच की. उघडा डोळे, पहा नीट.
Always my Favourite Raj Thakre ❤
राज ठाकरे हे खरंच बाळासाहेब ठाकरे सारखे खंबीर नेतृत्व आहे पण त्यांच्या च मानसाणे खाली खेचून बाजूला केले आसे नाही वाटते का जय महाराष्ट्र
@VikramGaikwad-vw7vz
Жыл бұрын
बरोबर आहे
@VikramGaikwad-vw7vz
Жыл бұрын
फक्त राज साहेब ठाकरे
Blood relation
राज ठाकरे हा ठाकरे सर्वावर उरून पुरतोय..येव्हडा मोठा दरारा आहे. 🔥 बस हा दरारा मतांमध्ये परावर्तित होऊ दे.🙏
फक्त टीव्ही वर दिसणारा नेता. जो खेड्यात,शेतात कधी दिसत नाही.
@user-gr9lb4hj5u
Жыл бұрын
😁😁😁
@saurabhkhandbhor5605
Жыл бұрын
मित्रा प्रश्न शेतीसंबंधी असो किंवा इतर जेव्हा अडचण येते तेव्हा इतर पक्षांकडून न्याय मिळेल याची खात्री नसते पण मनसे कडून न्याय मिळेल याची पूर्ण खात्री असते.
@user-gr9lb4hj5u
Жыл бұрын
@@saurabhkhandbhor5605 मागच्या वर्षी सभा घेतली..आणि भोंगा विवाद केला आणि आजून पर्यंत मशिदी वरचे भोंगे दिवसाला ५ दा असेच वाजत आहे..आपण कुठल्या न्यायाची अपेक्षा करू शकता मग
जय मनसे
राज साहेबांनी आयुष्यात एकदा जरी ऍक्टिंग करायची ठरवली तर त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका करावी... खूप सुंदर कलाकृती होईल
@gauravjadhav7818
Жыл бұрын
Bilkul nahi🙃
ईडीच्या नोटीसला घाबरून आपली मतं सतत बदलणारा एकमेव नेता. लोकांना यांच्या सारख्या नेत्यावर विश्वास ठेवणं, जनतेला कठीण आहे.
देवा एकदा या माणसाच्या हातात 🙏
राज साहेबाना जर खरंच महाराष्ट्र वाचवायला आवडत असेल तर तुमी दोघे भाऊ एकत्र या दोघांच्या भांडण मध्ये तिसरे लोक फायदे घेत आहेत
2:11
If uddhav and Raj Thackeray comes together once again they will rock
🎉ghe supari uth dupari
Sahebh ekatra yaah akha maharshtra sangtoy
दलइदंर वारसदार उ ठा ,रा ठा बाळासाहेब बॉस
जय मनसे 🚩
अवधूत गुप्ते आपली फाटलीये तरी पण आपण शो चालवलात 😂😂
@nitinpradhan91
Жыл бұрын
पत्रकारांनी मनात आणल तर ते घामच फोडतात,,,,मग फाटते,,,,फारुख अब्दुल्लाचा युट्युब इंटरव्यव हाये बघ,,,,,कशी फाटते,,
या कार्यक्रमाचे shooting kuthe ani kadhi hote mumbai madhe
राज साहेब आणि उद्धव साहेब यांना दोघांना हि माहित आहे. आपन एकत्र आलो तर आपली सत्ता नक्की येईल... पन
राजसाहेब ठाकरे साहेब तुम्ही एकत्र या
ajit dada mulala ubh karun daring tari kartat tumchy mulach kay😂😂Tumhi sadh swhtachya mulala ubh tari kara🤣🤣
@uncountable.dreams
Жыл бұрын
हो ते मुलाला उभ करतील आणि तूम्ही फक्त सतरंज्या उचला
Thanks Lokmat ani Rushi Darda sir
राज ठाकरे यांच्या विचारांचा मी देखील काही काळी फॅन होतो परंतु आज राज ठाकरे जे काही करतात ते फक्त आणि फक्त उध्दव ठाकरे यांची मते बाद करण्यासाठी. भाजपला मुंबई महापालिकेत सत्ता हवी आहे आणि शिवसेना पक्ष मुंबई येथे मजबूत पक्ष आहे त्यामुळे शिवसेना आणि मराठी माणूस यांची मते दुभंगून त्यांना उद्धव ठाकरे यांना कमजोर करायचे आणि कमी व्होटिंग मध्ये भाजपला सत्ता हवी आहे.
प्रतिके प्रतिमा मध्ये अडकलेल्या भारतीय भावनिक लोकांना स्वयंभू किंवा स्वयंमेव मृगेंद्रिता चा नारा कधी लावणार , दुसरो की जय के पाहिले खुद की जय करे कधी कळणार भारतीयांना देव जाणे असो
Raj Thackeray asking how lands have come into a few hands in konkan is sounding like a joke. All the buildings surrounding ShivajiPark are in the hands of Sugee Developers which is apparently owned by his brother in law. 😂
दोन ठाकरे जवळ आले ना महाराष्ट्र कोणी सिलक राहणार नाही
अहो साहेब BJP आणि शिवसेना BJP आणि राष्ट्रवादी काँग्रेस काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे सर्व मिळून सरकार बनवू शकतात जागा वाटून घेऊ शकतात. तर मग शिवसेना आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना एकत्र येऊन जागा वाटून घेऊन सरकार का नाही बनवू शकत
@tamrajkilvish9215
Жыл бұрын
भावा अस आहे की युती करण्यासाठी आधी स्वतःचे किमान काही आमदार निवडून अनावे लागतात सध्ये mns मध्ये फक्त एक आहे .ही रिस्क कुणी घेणार नाही म्हणजे आयत कुणी देणार नाही .आणि mns युती केल्यावरच आमदार निवडून आणू शकते .हे सगळ्यांना माहीत आहे .उद्या हेच त्यांच्या डोक्यावर चडून बसले तर ? असा सुद्धा प्रश्न राजकीय पक्षान वाटत असतो .म्हणून सगळे पक्ष यांना b टीम म्हणूनच यांचा उपयोग करू पाहतात
@sangramgunjal2818
Жыл бұрын
Nakki
दोन भाऊ एकत्र आले तर महाराष्ट्र शिवसेना नवनिर्माण सेना
एकदा महाराष्ट्राने राज साहेब ठाकरेंकडे द्यायला पाहिजे
राज म्हणजे खरोखर राजा.