TDM म्हणजे काय ? | Interview : Prutvi Raj & Kalindi Nastane | Bhaurao Karhade | TDM Movie
Ойын-сауық
'TDM' हा सिनेमा २८ एप्रिल पासून संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार असून याच निमित्ताने पृथ्वीराज आणि कालिंदी नस्ताने या फ्रेश नवीन जोडीबरोबर खास गप्पा मारल्या आहेत आणि नक्की 'TDM' म्हणजे काय ? हे देखील यांच्या सोबत जाणून घेणार आहोत तसेच त्यांचा हा पहिलाच चित्रपट असून त्याच्यासाठी हा अनुभव कसा होता याविषयी देखील गप्पा मारल्या आहेत. या सिनेमाचे दिग्दर्शन राष्ट्रीय पुरस्कार विजेते भाऊराव कऱ्हाडे यांनी केले असून चित्राक्षा फिल्म्स आणि स्माईल स्टोन स्टुडिओ यांनी निर्मिती केली आहे.
#planetmarathi #tdm #bhauraokarhade #tdmmovie #interview #marathimovie
👉 Subscribe to Planet Marathi KZread Channel now.
👉 Facebook: / planetmarathi
👉 Instagram: / planet.marathi
👉 Twitter: / planetmarathi
Пікірлер: 61
नवीन कलाकार.. नवीन कथा.. भाऊ कऱ्हाडे म्हणजे नाद खुळा 🔥🔥🔥
मातीतला पिक्चर.. नक्की बघणार ❤❤
सुंदर मुलाखत होती ... कालिंदी व पृथ्वीराज दोघांनाही चित्रपटासाठी खूप शुभेच्छा 💐💐👍👍
भाऊ नवीन विषय,नवीन कथा,नवीन कलाकार नवीन कोरा करकरित सिनेमा... अभिनंदन....,🎉🎉🎉🎉🎉
पुन्हा प्रेमात पाडणारा TDM.....next chapter .. लवकर काढा
खुप खुप शुभेच्छा पूर्ण TDM टीम ला , खरच खुप प्रेरणादायक interview होता। Ireland मधे असतो मी पन जरूर हा सिनेमा पाहनार 👍. आपल्या मराठी सिनेमा चा नेहमीच आदर आहे आणि त्यात Bhau karhade साहेबांचा तर मनापासून आदर आहे , छोट्या कलाकाराना break देंन है खुप प्रसंसनीय काम आहे। khawada आणि बबन खुप सुंदर दिग्दर्शन आणि रचना ............ Best luck नवीन कलाकारान्न। ......................💐💐💐
हा सिनेमा हिट झाला पाहिजे गावातील कलाकार आहेत आपल्या माणसांना पण मोठं करायला शिका
भाऊ कराड़े नादच खुला टीडीएम मस्त
पहिला अस्सल मराठी सिनेमा..keep it up.... congratulations to all team
खुप छान.. TDM पाहणार नक्की 😊
खुप छान चित्रपट आहे मी बघिला
लय भारी सिनेमा आहे 💪💐🙏
Bhau तू स्टार ahes ♥️
मी बघितला मस्त होता एक नंबर❤
खूप छान चित्रपट आहे
खुप छान आहे
व्वा... याला म्हणतात मन मोकळं बोलनं.. कुठेही कसले आढेवेढे न घेता बडेजाव न करता मस्त मांडलत...
Khupach mast movie ahe.....1 no...😊😊
Ha cinema top hit zala pahije 😊great
भरीच ड्रायवर चे महत्व सांगितले 🙏🏼🙏🏼
@PlanetMarathi
Жыл бұрын
धन्यवाद तुम्ही दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी ❤️❤️❤️❤️
TDM movie mast aahe pan dusra next part kadi yeil
लय भारी मस्त
काल बघितला.. एक नंबर आहे...
TDM Tractor Driver Of Mahindra
Super duper hit film🎉🎉
मराठी मातीतला चित्रपट आहे हा❤❤
टिडीएम म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महेंद्रा
पुढचा भाग कधी येनार
छान film ❤️🔥🔥❤️❤️❤️❤️❤️
Best movie ♥️♥️♥️♥️🔥🔥
आमच्या हिते पिक्चर आलं नाही अजून सिनेमा गुहा मधी कधी येणार आहे
Natural..
👌
Great tdm movie 😊
Tractor driver of Mahindra
👍 nice
🔥🔥
Kalindi you are best hiroin
TDM means Tractor Driver of Mahindra
TDM म्हणजे ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा हा शब्द इंदुरकर महाराजांच्या कीर्तनातून घेतला आहे
BC kevdhya confidently sangto haa ki me fakt 8vi pass ahe 🤯🤯
TDM cha long form kay ahe ?
TDM ...tractor driver of Mahindra..❤
@PlanetMarathi
Жыл бұрын
❤️❤️❤️❤️
भाऊ मीच तो फिल्म सिटी मध्ये जातानं तुम्हांला अडवणारा 😝🙏🏻😁
@girishmedane5868
2 ай бұрын
Me aalo tar mala madhe yeun de..mh 15 Ghoti village
पाहिला नं. 1
@jeevandhaygude5877
Жыл бұрын
ट्रैक्टर ड्राइवर ऑफ महिंद्रा
बुक माय शो मध्ये पिक्चर दिसत नाही
ट्रैक्टर ड्राइवर ऑफ महिंद्रा
मला पुढच्या पिचर् मध्ये घ्या
Ha konta picture?
TDM MOVIE PLANET MARATHI OTT VR YAVI ...?!
I think TDM means tractor driver of Mahindra 😂
@chetuwadnere5591
Жыл бұрын
Truk, tractor,+Driver+Malak TDM
TDM म्हणजे? tractor driver Mahindra .
Tdm means tractor driver of massy
TDM mhanje Team death match😂
Tractor Driver Mahindra
@bhushanMali-lw4ng
Жыл бұрын
मला नबंर हवा