Date with Driver 🚜 | EP 6 | Prithviraj Thorat & Kalindi Nistane | Khaas Re TV
Ойын-сауық
#tractor #lovestory #khaasretv
मंडळी,आत्तापर्यंत बऱ्याच डेट आपण बघितल्या. पण ही डेट जरा वेगळीये. ट्रॅक्टर ड्राइव्हर बाबू त्याच्या गर्लफ्रेंडसोबत डेटवर गेलाय. ट्रॅक्टर ड्राइव्हिंग करून भविष्यात ट्रॅव्हल कंपनी सुरू करण्याचं स्वप्न बघणारा, शांत पण तितकाच रागीट. त्याची गर्लफ्रेंड निलू स्वभावाने प्रेमळ हसून खेळून राहणारी गोड मुलगी. दोघेही एकमेकांवर जीवापाड प्रेम करतात.
आता इथे परिस्थिती अशी आहे की, बाबूची गर्लफ्रेंड लग्न कधी करायचं या विषयावर अडून बसलीये.
बाबू आणि निलूचं नातं स्पीड पकडणार का.? बाबू लग्न करण्याचा निर्णय घेणार का.? बाबू आयुष्यात गिअर टाकणार का.?
हे पाहण्यासाठी आमचा हा ड्राइव्हर गेला डेटवर हा व्हिडीओ नक्की पहा. प्रत्येक ड्रायव्हरला शेअर करा.
---------------------------------------------------------------------------------------------------------------
Guys, we have seen many dates till now. But this date is a bit different. Tractor driver Babu goes on a date with his girlfriend. Calm but equally angry, dreaming of driving a tractor and starting a travel company in the future. His girlfriend Nilu is a sweet girl with loving smile and playful nature. Both love each other dearly.
Now the situation here is that Babu's girlfriend is stuck on the issue of when to get married.
Will Babu and Nilu's relationship speed up? Will Babu decide to get married? Will Babu change gears in life?
To see this, be sure to watch this unique episode of date with driver.
Share to every driver..!
-----------------------------------------------------------------------------------------------------------------
Credits-:
Concept, Editing & Direction: SANJA
Writing: Omkar Navate, Atish Harel & Pravin Kamble
Video Design: Pravin Kamble
DOP: Akshay Pandarkar
Associate Editor & Subtitle: Omkar Navate
DI/Colorist : Krishna Jannu
Sound : Pankaj Nevase
Executive Producer : Mahesh Mahamuni
Production Controller : Vaibhav Chavan
Marketing Head : Krishna Jannu
BTS & Social Media : Sudhir Pawar
Special Thanks : Abhay Chavan & Team TDM
Location : Misal Katta, Narayanpur
Cast :
Pruthvraj Thorat
Kalindi Nistane
Book TDM Tickets Here: in.bookmyshow.com/pune/movies...
-------------------------------------------------------------------------------------------------------------------
For Marathi Comedy Video, Marathi Songs, Marathi Webseries, Parodies, Spoofs, Marathi Shorts And Much More Entertainment And Infotainment In Our Marathi Language.
Like | Share | Comment | Subscribe to Our channel Khaas Re TV.
KZread: kzread.info?sub...
Stay Connected with Khaas Re TV:-
Facebook: / khaasretv
Instagram: / khaasretv
Twitter: / khaasretv
Jai Maharashtra!
Пікірлер: 1 400
मुलीची अक्टिंग खूपच नैसर्गिक आहे , मस्त अभिनय केलाय तिने❤❤❤
विषय हार्ड 💥💥आजपर्यंत ड्रायव्हर ची व्याथा मांडनार कोण जन्माला आलं न्हवतं 🔝
ड्राईव्हर हा देशाची अर्थव्यवस्था आहे❤
@DeepakYedge-ig9ln
Жыл бұрын
👍👍👍👍
@shetilasoneridivas
Жыл бұрын
😊😊
@dyroyalmaratha3802
Жыл бұрын
Right 👍👍
@ravindrakadam6430
Ай бұрын
😂
@BandhnaGupta-xu9qo
2 күн бұрын
Agadi brobar
जीव असतो सारखा घाईवर त्यालाच म्हणत्यात डायवर डोईलॉक कडक आहे भाऊ
मराठी मधला सगळ्यात top बेस्ट movie आहे हा रिअल ग्रामीण भागातील कहाणी😘TDM❣️
ड्रायव्हर एवढा कोणीच रोमँटिक नाही Legend Diglog ❤
@pravinbhandare2306
Жыл бұрын
Kelya mala Yeun bhet
@babasahebsasane5682
Жыл бұрын
@@pravinbhandare2306 the o:-)
पिक्चर सिनेमा गृहात लागलाच पाहिजे❤
मी एक ड्रायव्हर आहे हे व्हिडिओ बघुन खूप अभिमान वाटला...🔥❤
@shubhamchirke86
Жыл бұрын
Same dada❤️👍
@shivambirajdar9696
10 ай бұрын
Me pn❤❤
मोठ्या अपेक्षा असणाऱ्या मुलींसाठी ही व्हिडिओ😊
सगळयात भारी तुमच्या दोघांच्या भावना आहेत.... छान वाटलं हे ऐकून.🙏🙏🚩 धन्यवाद धन्यवाद ❤
नक्कीच या भागामुळे ड्रायव्हर भावांचे दुःख दूर होईल....
@samadhanwaghmare3113
Жыл бұрын
काहीं दु:खी नसतातभावा ड्राइवर लोग खुप मस्ती मध्य जीवन जगतात।।
AMBULANCE वाल्यांची गोष्ट...🚑, खूपच बरं वाटलं मित्रा ऐकून मी स्वतः एक AMBULANCE DRIVER आहे....... खूप खूप आभार 🙏🙏🙏
ट्रॅक्टर ला साउंड सिस्टीम च् नाही.. गाणी कुठून वाजत होती 😂😂😂. बाकी एकच नंबर ❤❤❤❤
@sonoffarmer6328
Жыл бұрын
Barobr bhava.. Point of view
@akshayadhav3933
Жыл бұрын
😂😂😂😂
@akshayadhav3933
Жыл бұрын
NASA त research झाली पाहिजे
@sarwadeganesh202
Жыл бұрын
😁😁
@laxmanbarge1137
Жыл бұрын
बरोबर
मनातून सांगतो खूप क्लास एकटिंग केली आहे दोघांनी पण❤
9.40 मिनिट चेहऱ्यावर हसू होते , खूप आवडला व्हिडिओ ❤
कुणीतरी ड्रायव्हरचे आमच्या बाजू घेऊन बोलते मनाला जरा बरं वाटलं ❤🙌 पण एक विषय काळला नाही ट्रॅक्टर मध्ये साऊंड सिस्टिम नाय पण ,गाणी कुठुन लागली होती 😅😅 बाकी व्हिडिओ भारी होता ❤
@chateannasaheb733
Жыл бұрын
सर
The song "dil pardesi ho gaya" With dj remix😂😂driver favorite❤😂😂
काय गाणं वाजवलंय....👍👏 दिल परदेसी हो गया...😅
ड्रायव्हर साहेब बोलायला खूप सोपे आहे पण जगायला खूप अवघड आहे. शिका शिक्षण च यातून बाहेर काढेल.. बाकी नुसत्या भावनिक गप्पा आहेत.. थोडे दिवस मज्जा वाटेल.. नंतर फक्त पश्र्चाताप ..
@aniketjadhav8458
Жыл бұрын
Are ratalya tu khup shikla ahes sang baba kuthe job ahet n driver ha 1 asa job ahe ki to kuthe hie Gela tari upashi nahi marnar bc evde shiklele ahet te martayt job sathi Bhai Tula 1 sangto driver ahe mahunun shikun pn ata kuthe job nahi bhai drivar zalas tr thode tari paise gharat yetil nahi tr bas chatat
भाऊ ची Entry एकदम कडक... 🔥🔥🔥 Hidden Talent ... All the best to both of you🙌🙏
नाद खुळा ड्राइवर आणि गाणं भावांनो ❤❤
शब्द, रचना, संवाद फेंकी चे कौशल्य etc is next level and plus outstanding performance
खरच लय भारी आहे ... आणि हो आजपर्यंत ट्रॅक्टर ड्रायव्हर ला कोण्ही भाव देत नव्हते ... पण तुम्ही हा चित्रपटच ट्रॅक्टर ड्रायव्हर वर काढलंय खरच लय भारी वाटलं ... जय जवान जय किसन
Aajparyant Chya Itihasat Driver Chi Yevdhi Bhari Entry Baghitli Nhavti Rav 1 No Khaas Re 🚜🔥🔥🚜💪💫
Kalindi ani babuchi acting natural aahe tyanna bhavishyakarita khup khup shubhechchha 🌷
आणि हे असं खून असली नको बघत जाऊ आपल्याला डायरेक्ट ब्रेक फेल झाल्या सारख वाटते एकच नंबर डायलॉग... ❤❤🎉😂
लय भारी...ट्रॅक्टर ड्रायव्हर....💪💪💪💪🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
Driver chi ringtone ek number khup observe karun lihlay..chan shoot kelay…khup natural feel dila aahe…mast.. bhari vatla…😊
Song Selection 1 no.... very nice script writing... Nice
ओन्ली ट्रक ड्रायव्हर लाईफ ❤️😍🔥
महाराष्ट्र भर प्रत्येक सिनेमा ग्रहात हा सिनेमा चालला पाहिजे
Ambulance point ... Too hard 👌👌
लालपरी चा ड्रायव्हर ❤❤
खूप छान आणि सुंदर लिखाणान आणि स्टोरी सुंदर आहे डिरेक्टर सर , कलाकार अभिनंदन
एकच नंबर भाऊ फिल्म एक ड्रायव्हरच रोख ठोक बोलणार
इतकी घाण एन्ट्री कुठेच पहिली नाही.....मायला लईच मोक्कार😂😂😂😂😂😂 अरर परत तेच गाणं, अग्ग माय😂😂😂😂😂 धिच्छिक धीच्छिक 1:24 😂😂😂 एक नंबर पोट्टे हो, झक्कास रे खास रे टीव्ही आणि नवीन कलाकार खूप खूप अभिनंदन तुम्हा सर्वांचे...!!
प्लीज बिझनेस मॅन गेला डेट वर हा एपिसोड बनवा😊😊😊
भाऊ एकदम बरोबर बोला आहे तू...सरकार कोणत निवडून येणार व पडणार.... खरच आहे भाऊ......सगळ ड्रायव्हर माहीत असत
ड्रायवर वर व्हिडिओ बनवल्या बद्दल मी आपला मनापासून आभारी आहे भावा
मानलं भावा ड्रायवर ची पावर तु आज सगळ्यांना दाखवून दिलं
Bhaari kaam bhavano. Sglya professions la respect bhetla pahje.
खूप विडिओ भारी वाटला आणि song पण मस्त ठेवले आहेत 👌👌👌
करकंब ची special बाजरी आमटी😋❤....only one ड्राइवर lover❤❣️
प्रत्येक मुलीच्या वडिलांना तिची काळजी असते, त्या बापाच्या काळजाचा तुकडा असते ती मुलगी. नेहमी कोणाचे ही parents का आसू द्या always respect them , tyana काही ही बोल्याचा आपल्याला हाक नाही 😊 so कोणाच्या ही parents la बोलताना थोड संबळून बोला . बाकी व्हिडिओ खूप छान होता 👍☺️
खरंच भाऊ मस्त video बनवता तुम्ही, म्हणजे तुम्ही आमच्या मनात ल दाखवता
That's reality... Perfect 👌👌👌
भावा लय भारी बोललास 👍🏻👌🏻 खरा हिरो ड्राइवर आहे
Ekdam zakkas 🎉 Khara vishay sunder Mandla. Khup khup Shubhechha ❤🎉
Seriously kalindi really beautiful one may fall prey to her 😍 easily at sight
असाच दुसरा एपिसोड बनवा 👍👍👍👍👍बेस्ट ऑफ लक 👍👍👍👍👍
जय संघर्ष वाहन चालक चालक मालक संघटना तर्फे सलाम
एकच नंबर भावा ओन्ली ट्रॅक्टर ड्रायव्हर नाद करा पण ट्रॅक्टर ड्रायव्हर चा कुठे
मन जिंकल भावा खरंच❤
प्रत्येक डाइलॉग कड़क आहे 😂❤❤❤❤❤
अप्रतिम ❤❤❤ अगदी अगदी खर खर 👌🏻👌🏻👌🏻 लय भारी नादच खुळा ❤
भाऊ ची Entry एकदम कडक ...🔥🔥🔥🔥
ट्रॅक्टर ड्रायव्हर ऑफ महिंद्रा...😂😂
खूप छान वाटलं शेठ...💯Full support
ड्रायव्हर✌ एक Brand आहे आणि brand ch राहणार ✌🚚💝🥰 ओन्ली ड्रायव्हर✌❤
भाऊ मला सांगतो का साउंड सिस्टीम कूटून केली 😂😅😅😅😅😂😂😂 जबरा दस्त आहे इनबीजीबल😅😂😂
what a show...very realistic...
सुपर सुपर भावा एक नंबर ड्रायव्हर स्टोरी खूप छान आहे ओन्ली ड्रायव्हर
भाऊ आजपर्यंत एकाही फिल्म मध्ये डायवर च्या आयुष्यावर बोलं नाही पण या फिल्म मध्ये बोललं ना भावा फिल्म हिट होणार कारण तुमची जोडी एक नंबर, एकदम मनापासून जिव ओतून ऐकटिगं केली ना राव सगळे रेकॉर्ड तोडणार दादया
😍👌👌👍👍💯 very nice video driver king 👑🚩🚩
Dil se Thank you bhai log.... ❤❤❤❤
Ekdam bhari kdkkkkk
ड्रायव्हर हा देवदत्त च आहे ड्रायव्हर हा एक च नंबर आहे माणुस 😊❤🙆❤🙆❤🥰
आमच्या गावातल्या मित्राच्या हॉटेलवर शूटिंग झाले आहे याचे, त्रिकाल दिघे पाटिल
Driver entry bgm 🎉😂
❤एकदम झक्कास
मस्त.....अप्रतिम.....
कोणी तरी ड्रायव्हर ची बाजू मांडली छान वाटलं हो दादा
we want tdm shows in theatre...Make appeal across Social Media and KHASRE TV please make video on this issue..
Song mul entry full kdk zali match ❤😂😅
दादा entry ऐकदम कडक 🎉😢
मुझे नीद ना आये 😂😂😂👌🏻👌🏻 हे गाणे लावायला पाहिजे होते 🥰
चांगला विषय घेतला भाऊने सिनेमा चालला पाहिजे
अप्रतिम मस्त झकास अभिनय
व्हिडिओ एक नंबर होता खुप आवडला असेच व्हिडिओ काडत राहा पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा...💐💐
सगळ खर आहे पण ट्रॅक्टर मधी टेपच नाही😅
दहा टक्के सोडले तर बाकी 90% लफडे खोर असतात 😅
एकदम कड़क भाऊ 😊😊😊❤❤
खूप छान स्टोरी आहे खरंच कोणत्याच बापाला वाटत नाही आपली पोरगी ड्रायव्हरला द्यावी पण ड्रायव्हर एक असा जोब आहे नुचते एक महिना जरी ड्रायव्हर लोकांनी संप केला तर पुर्ण देशांची अर्थव्यवस्था बिघडु शकते.तरी पण आपल्या देशातील कितेक सरकार येऊण गेलेत पण हा विचार आज वर कोणीही केलेला नाही 😢
मला पण सांग भाऊ साऊंड सिस्टीम कोठे केली मला पण करायची 😂
TDM movie बघा सर्वांनी..... एकदम भारी आहे
40 लोकांचं खर driver लाच अगोदर माहीत होत राव😂😂😂
लय भारी मस्त
Out standing performance ❤❤❤❤❤
कोण कोण ड्रायवर आहे ❤❤
@user-bh6iz4sk7v
4 күн бұрын
मि आहे ड्रायव्हर
एकदम मस्त Driver King 👑
ख़तरनाक 🔥🔥🔥🔥👌👌👍👍
Next episode Date with doctor👨⚕
Kon kon insta vrichi reel bgun alya 😜😂....
भाऊ विषय hard जे आहे te आहे विषय खोल डायरेक्ट 😄😄😘❣️❣️😍😍🙏
Ek no.😘👍
बाजार आमटी ........❤ लगीन होण्याआधी या डायवरला जानू भेटून जा .
🤩😍
एक नंबर 🚜🚜🚜🚜
Bhauchi entry ly bhari
जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो मराठी चित्रपटा ला गाल बोट लावू नका मराठी संस्कृती जपा मराठी माणूस मोठा करा जय शिवराय