TDM I Full Marathi Movie 2024 | Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade

Ойын-сауық

TDM Video -
➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade | • Ek Phool | TDM | Bhaur...
➤ Man Jhal Malhari | • Man Jhal Malhari | TDM...
➤ Bakula - • Bakula || Nandesh Umap | • Video
Khwada Video -
➤ Tujhya Roopach Chandan - • GAANA VAJU DYA | Tuzya Rupacha Chanda...
➤ Ek Phool - • Ek Phool | TDM | Bhaurao Karhade
Spotify - open.spotify.com/track/6eHOVX...
Wynk Music - wynk.in/u/JauLNmzSN
JioSaavn - www.jiosaavn.com/song/ek-phoo...
Apple Music - / tdm-original-motion-picture-soundtrack-single
KZread Music - • Ek Phool
iTune - / album .
Amazon Prime Music - music.amazon.in/albums/B0BMWF...
Film Credits:
Producer & Director - #Bhaurao_Nanasaheb_Karhade
Banner - #ChitrakshaFilms | #SmileStoneStudio
Executive Producer - Indrabhan Karhe | Bhiku Deokate
Line Producer - Rohit More | Abhay Chavan | Vinayak Salunke | Yashraj Karhade
Cast: Pruthviraj | Kalindi | Bhaurao Karhade
Production Manager: Akshay Bhakre | Chandrakant Nanaware | Yashraj Karhade
Story, Screenplay & Dialogue - Bhiku Deokate | Bhaurao Karhade
Cinematographer - Veerdhaval Patil
Editor - Sanket Jyoti Arvind
Chief Asst. Director: Lakhan Chaudhari
Sync Sound Recordist - Akash Chhaya Laxman
Sound Design - Piyush Shah
Art - Atul Lokhande
Music - Rohit Nagbhide | Onkarswaroop Bagde | Vaibhav Shirole
BGM - Sarang Kulkarni
Lyrics - Dr. VinayakPawar | Vaibhav Shirole | Kunal Gaikwad
Choreographer - Neha Mirajkar
Costume - Rutuja Lawand | Srushti Chavan
Make Up - Monika Kuluch | Nikita Malghe
DI - Scrabble Digital Limited
Colorist - Hitendra Parab
DI line Producer - Amit Golatkar
VFX - MS VFX Studio
Lyrical Song Editor - Sanket Visuals
Making - Akshay Lande | Darshan Maske
Digital Marketing - Abhijeet Edlabadkar
Publicity Design & Digital Marketing - Lokis Studio
PR - Latika Chindarkar Dholam Freshmint Media
To catch all the update log on to :
Facebook Page - / tdmmarathimovie
Facebook Page - / chitrakshanirmitee
Twitter - / bhauraokarhade
Instagram - / bhaurao_kar. .
Facebook - / bhaurao.karhade
#tdm #tdmmovie #tdmmarathimovie #ekphoolnewmarathisong #bhauraokarhade #trending #treandingsong #song #marathisong #khwada #baban #bakula
All Copyrights @Chitraksha Nirmitee

Пікірлер: 1 400

  • @Rahul_jadhav0814
    @Rahul_jadhav08144 күн бұрын

    ज्यांना हा पिक्चर यूट्यूब आज ओपन केल्या केल्या दिसला त्यांनी लाईक करा.

  • @rameshdalavi2060

    @rameshdalavi2060

    3 күн бұрын

    Kashala fontru😂

  • @Vishal2023youtuber
    @Vishal2023youtuber4 күн бұрын

    कोण कोण 1जुलै रोजी पाहत आहे ❤❤

  • @Sathnisargachi2102

    @Sathnisargachi2102

    4 күн бұрын

    लवड्या 27 जून लाचं टाकला 😂

  • @rebel-45s

    @rebel-45s

    4 күн бұрын

    Mi

  • @vikramsurve6982

    @vikramsurve6982

    4 күн бұрын

    Mi

  • @bhagwattangade3777

    @bhagwattangade3777

    4 күн бұрын

    M

  • @satishwagh7031

    @satishwagh7031

    4 күн бұрын

    Mi pan 😂

  • @Mr_SANKE_07
    @Mr_SANKE_073 күн бұрын

    हि movie हे सांगुन जाते कि जिवनात पैसा हा खुप महत्वाचा आहे 😥😣

  • @user-ge4lp4yh2h

    @user-ge4lp4yh2h

    3 күн бұрын

    एकदम बरोबर भावा 👌

  • @poojakamble5539
    @poojakamble55393 күн бұрын

    जब जिंदगी झंड होती है तब पूना मुंबई याद आती है, tdm च्या सर्व कलाकारांचे मनापासून अभिनंदन, आणी शुभेच्छा.. तुमचा हा चित्रपट डायरेक्ट काळजात घुसलाय. . आपल्या मातीतला चित्रपट आहे हा...जबरदस्त...

  • @mangeshgaware853
    @mangeshgaware8534 күн бұрын

    *KZread vr चित्रपट घेऊन आल्या बद्दल खूप खूप आभार.* आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय ह्ये प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः YT वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. *Thank You For Bringing TDM on KZread* 🙏🏻♥️

  • @marathasamrajya-jn8iu

    @marathasamrajya-jn8iu

    2 күн бұрын

    ❤❤❤

  • @vaibhavpatil776

    @vaibhavpatil776

    2 күн бұрын

    आणि यायलाच पाहिजे 🤞

  • @ixgopal5858

    @ixgopal5858

    2 күн бұрын

    दादा तू लढ आम्ही तुझ्यासोबत आहे.

  • @sunnybhandalkar765

    @sunnybhandalkar765

    Күн бұрын

    👍

  • @nageshgangawane2583
    @nageshgangawane25834 күн бұрын

    खुप प्रतीक्षा केली सर या फिल्म ची मी... प्रमोशन पन खुप केल सर मी या फिल्मच, ऐक फुल वाहतो सखे..ह्या गाण्यावर पहिली रिल्स माझी होती आणी ती मिलीयन च्या घरात गेली

  • @sharad3250

    @sharad3250

    4 күн бұрын

    बरोबर nagesh भाऊ... देपुल चे का तुम्ही

  • @B3astr24

    @B3astr24

    4 күн бұрын

    Nagesh bhau. Namaskar 🙏 Amhi Buldanyache, tumhi washim che shejarich. Tumvhya reels pahto bar ka. Chiu nashta centre 👌

  • @vaibhavghorpade8050

    @vaibhavghorpade8050

    3 күн бұрын

    bhava ha movie gelya varshi alela hay pan aplya marathi film industrych durbhagya ki ya moviela screen ani audience dhonhi pan navhte ha fakt song pasun yach promotion zal te pan 2024 madhe.

  • @atulmane8299

    @atulmane8299

    3 күн бұрын

    @nageshgangawane2583 खूप खूप धन्यवाद.... असंच प्रेम सरांच्या आगामी चित्रपटांवर पण राहील हिच अपेक्षा ❤

  • @roshandhole9566

    @roshandhole9566

    3 күн бұрын

    हो नागेश भाऊ

  • @Shivabhakt_patilaniket0111
    @Shivabhakt_patilaniket01112 күн бұрын

    Ya movie la screen मिळाली नाही...दुर्भाग्य आहे.अप्रतिम मूव्ही बनवला आहे.सर्वांनी पहावा.सामान्य माणूस काय जीवन जगतो,आणि कुठल्याही प्रकारची चूक नसताना खापर स्वतःवर फोडून घ्यावं लागतं.मात्र n डगमगता परिस्थितीला सामोरे जाऊन यातना सहन कराव्या लागतात.पण मात्र एक दिवस त्यांचा शेवट हा होतोच हा प्रकृतीचा नियम आहे...❤❤❤

  • @user-tq1vy3tt3k

    @user-tq1vy3tt3k

    3 сағат бұрын

    मराठी माणसाला हिंदी आवडायला लागली आहे. म्हणून मराठी वर हे दिवस आलेत. आणि वरून बोलतात काही जण की मराठी चित्रपट चांगले नाही येत support nahi करनार तर कुठून येणारं 😢😢

  • @sumedhhanwate873

    @sumedhhanwate873

    3 сағат бұрын

    बरोबर सर

  • @rajmistary5828
    @rajmistary58282 күн бұрын

    🌹TDM अस्सल मातीतला मराठी सुंगध देणारा ... ग्रामीण,बहुतेकच्या जीवनातील Love story चे प्रतिनिधीत्व करणारा best film... 🌹🌹👌👌अस्सल कलाकृती, आणि कलाकारांना हार्दिक शुभकामना.. 😊🎉🎉👍👍बढिया...

  • @Ronuu09_
    @Ronuu09_4 күн бұрын

    सर्वांनी दाखवून द्या मराठी माणसाचा चित्रपट नाकारला तरी पण आम्ही नेव्याने सुरुवात करू ❤❤❤❤

  • @satarachastatuswala7
    @satarachastatuswala72 күн бұрын

    "आयुष्यात कितीही अडचणी आल्या तरी आपला यशाचा मार्ग सोडायचा नाही" मार्ग हा नक्कीच मिळतो फक्त पाहिजे तो संयम 🔥🔝

  • @angatsawantphule3582
    @angatsawantphule35823 күн бұрын

    सर मी पण श्रीगोंदा चा आहे. काष्टी मध्ये तुम्ही नवीन थेटर च ओपनिंग आणि TDM च प्रमोशन करायला आले होते. मी त्याच वेळी हा सिनेमा पहिला. 2000 साली च्या दशकातील ही स्टोरी तुम्ही खूप चांगली पडद्या वर दाखवली. Tdm 2 लवकरच आणा.❤❤❤

  • @XKCARTOON
    @XKCARTOON4 күн бұрын

    TDM is an emotion आत्तापर्यंतचा सर्वात जास्त आवडलेला मराठी movie ❤ एक फूल song ला तर तोडच नही❤❤❤2nd part ची आतुरता रहील🤩

  • @The_galaxy4292
    @The_galaxy42924 күн бұрын

    मातीतला चित्रपट 🎉खरोखरच सामान्य माणसाला जगू देत नाहीत हे राजकारणी,काय कथानक आहे व्वा,, एक नंबर चित्रपट,,,,उत्कृष्ट अभिनय कलाकारांचा🎉🎉🎉🎉🎉

  • @dattanaikwade8157

    @dattanaikwade8157

    3 күн бұрын

    😢 barobar

  • @ashokdhage9672

    @ashokdhage9672

    3 күн бұрын

    Super movi❤

  • @amitbhandare7563

    @amitbhandare7563

    Күн бұрын

    Super movie

  • @nikitamadane9593
    @nikitamadane95932 күн бұрын

    एक नंबर फिल्म आहे.............🔥😍____कोणा कोणाला वाटत कि या फिल्म चा दुसरा पार्ट यायला पाहिजे त्यांनी लाईक करा_____👍🤩

  • @nileshpatole2140
    @nileshpatole21402 күн бұрын

    धन्यवाद फिल्म इंडस्ट्रीचे... आतापर्यंत फक्त इंदुरीकर महाराजांच्या तोंडून ऐकलं तर TDM.... पण तुम्ही तर स्टोरी निर्माण केली.. खूप खूप धन्यवाद..... आवडले आपल्याला....❤

  • @amolranadive3860
    @amolranadive38604 күн бұрын

    KZread वर चित्रपट घेऊन आल्याबद्दल खूप खूप आभार. आणि अभिनंदन सुद्धा screen न भेटल्यामुळे TDM म्हणजे काय हो प्रेक्षकांना समजले नाही पण आपण आता स्वतः KZread वर घेऊन आल्यामुळे हा चित्रपट सगळ्यांपर्यंत पोहचवण्यास सोपे होईल. चिटपट खरच खूप भारी आहे. आणि हो TDM 2 साठी कोणी उत्सुक नाही असं अजिबात समजून घेऊ नका. हा चित्रपट बघेल तेवढा कमीच आहे TDM चा NEXT PART ची वाट आम्ही सगळे बघत आहोत. Thank You For Bringing TDM on KZread

  • @nitinadak7647
    @nitinadak76472 күн бұрын

    ह्या दर्जाचा चित्रपट असून सुद्धा थिएटर ल screen मिळाल्या नाहीत .......हीच आपल्या समाजाची शोकांतिका आहे........next level performance in lead roll.... Thank you 1no..........

  • @user-re6ty4tt8o
    @user-re6ty4tt8o2 күн бұрын

    मी सध्या कामामुळे बेंगलोर लां आहे,जर tdm ला show भेटले आस्ते तर नकीच कोल्हापुरात एऊन थेटर मद्ये नाचून धिंगाणा घातला आसता,पण वाईट वाटल की मराठी चित्रपट असून स्क्रीन नाही भेटली, तुमच्या tdm टीम ला खूप साऱ्या खतरनाक शुभेच्छा ❤❤ बेस्ट विष नेक्स्ट टाईम ❤❤❤❤❤🎉

  • @makarandthange2451
    @makarandthange24514 күн бұрын

    अत्यंत सुंदर चित्रपट 1900 च्या काळातील लग्न पद्धत तसेच गावाकडील भाषाशैली असा सर्वांचा मेळ घालून तुम्ही हे रत्न तयार केलं... पुढच्या प्रवासाला खुप खुप शुभेच्छा... ठाणगे अमृततुल्य, पोस्ट ऑफिस, शेजारी शिरूर.

  • @MaheshMunde-cz6yk
    @MaheshMunde-cz6yk4 күн бұрын

    90 च्या दशकातील ग्रामीण भागातील हुबेहूब चित्र आताच्या झगमगत्या युगातील पिढीला दाखवल्याबद्दल मनापासून धन्यवाद

  • @_i_-ws1cq
    @_i_-ws1cq2 күн бұрын

    माणसाला माणुसकी आणि मनातील खरं प्रेम दाखवणं किती गरजेच असत हे कळलं .😢 सोनाराच्या दुकानामधील त्या सोनाराने त्याची माणुसकी दाखवली व त्याची चैन परत दिली ही खऱ्या प्रेमाची ताकद ❤😊 TDM खुप छान चित्रपट 😊

  • @bansodeshravan5654
    @bansodeshravan56543 күн бұрын

    What a movie.... Superbbbbbb & waiting for TDM 2🎉🎉🎉🎉🎉🎉🎉🎉

  • @mohan_betkar
    @mohan_betkar4 күн бұрын

    खुप दिवांपासुन मला हा चित्रपट पाहायचा होता पण कुठच भेटत नव्हता. आता direct KZread लाच आला.❤

  • @SamarthAlnure

    @SamarthAlnure

    3 күн бұрын

    Same मी सुद्धा खुप शोधत होतो हा चित्रपट...

  • @swapnilpatil8685

    @swapnilpatil8685

    3 күн бұрын

    Ho i also❤

  • @KashinathMandale-ff3ud

    @KashinathMandale-ff3ud

    3 күн бұрын

    ❤❤❤❤❤❤

  • @sonukalunkhe8143
    @sonukalunkhe81434 күн бұрын

    Superrrrrrrrrrrrrrrrr..................................... Part 2 वाट कोण कोण पाहत आहे ।।।।।

  • @livenews124

    @livenews124

    3 күн бұрын

    Yes

  • @user-zp6oc8dv7d

    @user-zp6oc8dv7d

    3 күн бұрын

    मी

  • @marathasamrajya-jn8iu

    @marathasamrajya-jn8iu

    2 күн бұрын

    मला तर खरच वाटत पार्ट 2 आला पाहिजे #सिंघम_सारखा

  • @SiddhantGosavi-om1xd

    @SiddhantGosavi-om1xd

    Күн бұрын

    Mi pn

  • @cmpashtesvlogs950
    @cmpashtesvlogs9502 күн бұрын

    अप्रतिम कलाकृती. सर्वांचा अभिनय सुरेखच. खास करून नवीन कलाकारांनी सुंदर अभिनय केला. तोडच नाही. जास्तीत जास्त शेअर करा. जास्त थेअटर मिळतात तर सैराट ला टक्कर दिली असती.

  • @raobagajmal8929
    @raobagajmal89293 күн бұрын

    कथा, लेखन , दिग्दर्शन , अभिनय आणि बाकी सर्वच classs ...❤❤ सुंदर सिनेमा ...

  • @rushilovesyou

    @rushilovesyou

    3 күн бұрын

    धन्यवाद 🙏🏻❤️®

  • @dipakumale314
    @dipakumale3144 күн бұрын

    एकदम मनाला भिडणारी मूव्ही आहे, आता अस वाटत आहे कधी TDM 2 येणार आणि कधी एकदाच बघणार.. Brilliant movie ❤❤

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor48032 күн бұрын

    चित्रपटामध्ये दाखवलेले दृश्य व इतर सर्व घडामोडी अगदी सरळ आणि स्वाभिमान राहणारे गावचे मंडळी प्रमाणेच होते मला यांचे कलाकारांचे कौतुक करावस वाटते की यांनी खूप हुबेहूब भूमिका निभावली व चित्रपट खूप चांगला . दिग्दर्शक व निर्मात्याला खूप खूप शुभेच्छा आवडल्याने असंच सिनेमे बनवून आपलं नाव रोशन करावं❤❤

  • @samadhanmule5059
    @samadhanmule50594 күн бұрын

    सुरुवात लय भारी झाली पिंगळा गीत♥️शिवरायांची गाथा♥️👌🥰किल्ले शिवनेरीचा लेक कसा लाखामधी एक🫶 जय शहाजी राजे जय जिजाऊ जय शिवराय जय शंभुराजे धन्य ते वीर मावळे 🚩🙇खूप छान चित्रपट 😊

  • @jaywantdesai7831
    @jaywantdesai78312 күн бұрын

    छान चित्रपट आहे . खर सांगायच झाल तर शब्द नाहीत....TDM च्या सर्वच टिम ला सलाम

  • @akashkayate8442
    @akashkayate84424 күн бұрын

    लई भारी चित्रपट आहे खरच परत परत पहावसं वाटतोय 2 पार्ट कधी येणार

  • @SameerShaikh-qx3qv

    @SameerShaikh-qx3qv

    3 күн бұрын

    आम्ही ह्याच्या पार्ट 2 ची नाही भाऊ साहेब शिंदे च्या गोवर्धन चित्रपटाची वाट बघतोय

  • @sorry-u7r

    @sorry-u7r

    2 күн бұрын

    काय पाहावं वाटत भाऊ तुला याच्यातल 😂😂

  • @akashkayate8442

    @akashkayate8442

    2 күн бұрын

    @@sorry-u7r tujya सारख्याच लोकांमुळे तो movie theatres madhun kadnyat ala

  • @Ranatilpotte
    @Ranatilpotte3 күн бұрын

    खुप जबरदस्त अभिनय केला सर्वांनी.. विशेष म्हणजे जोडीने... असा मराठी चित्रपट वा..... चित्रपट पाहून जाम मस्त वाटलं.. पाहत असतांनी आपण ही त्याचा भाग असल्याच वाटत होतं.. 👌👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍👌👍❤🙏

  • @Kranteeveerhavaladar9966
    @Kranteeveerhavaladar99662 күн бұрын

    या पिक्चरला खूप यश मिळायला हवे होत पण असो पण खूप छान अभिनय केला आहे सगळ्यांनी...आणि खूप छान चित्रण केलं आहे सामान्य माणसाच्या जीवनाचं ❤❤❤

  • @akshaybotrepatil3002
    @akshaybotrepatil30023 күн бұрын

    खरच अभिमानाने सांगू वाटते...... मराठी पाऊल पडते पुढे 🚩छान movie आहे

  • @rushilovesyou

    @rushilovesyou

    3 күн бұрын

    धन्यवाद 🙏🏻❤️®

  • @OmkarSwami-bu2vm
    @OmkarSwami-bu2vm4 күн бұрын

    लय भारी मी हा चित्रपट कमीत कमी 10 वेळेस पाहिले...आणि मला या चित्रपटामधले गाणे सगळेच जास्त आवडले...

  • @user-yx3ff5ej9c
    @user-yx3ff5ej9c3 күн бұрын

    नाद झाला भाऊ #TDM

  • @sagarmore7521
    @sagarmore75213 күн бұрын

    खूप खूप छान आभिनय सर्वच कलाकारांचा.. पुढील भागास खूप शुभेच्छा... 🎉🎉🎉🎉

  • @sangitaumbarje2195
    @sangitaumbarje21952 күн бұрын

    मी खुप वाट पाहीली ह्या. मुवीची गावांमधे तर खुपचं अवघड परीस्थिती आहे कमवून खायची तर खरं वास्तव आहे खुप च छान जोडि आहे❤ कलाकारांची खुप जीव टाकुन काम केलं कुठे मुवी मधे नकली पना. वाटला नाही मुलीची लग्न शीक्षक नवरा ह्या साठी बापाची भावाची धडपड.नतंर लगन वाचवण्यासाठी जे काही झालं काळजाला भीडुन जात लवकरच .t.d.m.चा पार्ट 2 घेऊन या🙏🏻 आनी शेवट गोडच करा मुवीचा. .❤❤ बाहुबली पार्ट 2 ची मला एवढी ओढ नव्हती लागली तेवढी t.d.m❤❤ पार्ट कुणी लागली आहे आधी खुप खुप 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻मुली अपलोड केल्या बद्दल 💝💝💝💝💝💝❣️❣️ २८.जुन 👌🏻👌🏻👍🏻👍🏻

  • @vishalmunde133
    @vishalmunde1333 күн бұрын

    खर तर या चित्रपट चित्रपट ग्रहात हव तस शो मिळाले नाही अप्रतिम अशी ग्रामीण भागात जगत असलेल्या सुंदर अश्या कथा संस्कुती जपून आपले मराठी कलाकार ते मांडत असतात पण मराठी कलाारांना कधी कधी न्याय भेटत नाही या अभिनेत्यांनी खूप कष्टांनी मेहनत करून इथपर्यंत पोहचला पण एवढा अप्रतिम चित्रपट आणि भूमिका करून त्यांना हव तस यश आले नाही हिंदी चित्रपटात कित्येक अभिनेत्याच्या नावी चित्रपट बघायला जातो अर्ध्याहून वापस यावं वाटते कारण त्याला कथा ना काही अर्थ पहिल्यासारखा राहिला नाही त्याच ठिकाणी मराठी चित्रपट कथा काहीतरी संदेश देणारी असते या चित्रपटातील अभिनेता त्याची आणि अभिनेत्री दोघांची ही भूमिका अप्रतिम आहे लवकरच 2 रा पार्ट बगायची आतुरता आहे या वेळेस त्यांना चित्र पट ग्रह उपलब्ध व्हावेत आणि आणि त्यांना यश मिळावे अश्या शुभेच्या 🎉

  • @vishalmunde133

    @vishalmunde133

    3 күн бұрын

    लई भारी चित्रपट 👌

  • @rushilovesyou

    @rushilovesyou

    3 күн бұрын

    धन्यवाद 🙏🏻❤️®

  • @DipakKhandare-um4mw
    @DipakKhandare-um4mw3 күн бұрын

    Mi pn khup vat bghat hoto hya movie chi khup ch mast aahe movie 🥳❤️💯💕

  • @ranjeetjadhav6035
    @ranjeetjadhav60352 күн бұрын

    मराठी सिनेमासृष्टी पुनर्जीवित होत आहे असं वाटतंय असे चित्रपट बघून.. खूप खूप छान असेच चित्रपट प्रदर्शित करा आणि मराठी चित्रपटसृष्टी यशाच्या टोकावर घेऊन जा.. जय महाराष्ट्र 🧡🚩🙌

  • @dhnrajsagle5773
    @dhnrajsagle57733 күн бұрын

    खरचं गावाकडे असाच आयुष आहे गावाकडचे दिवस आठवले 😢❤❤😅 पण लई भरी वाटलं

  • @OmkarSwami-bu2vm
    @OmkarSwami-bu2vm4 күн бұрын

    आणि नांदेड जिल्ह्यामध्ये या पिक्चर चा प्रमोशन मी स्वतः आणि माझ्या मामां सोबत केलेला आहे..❤❤

  • @Atlythewarriors1
    @Atlythewarriors13 күн бұрын

    खरंच खूप भारी सिनेमा आहे हा खूप दिवसानी चांगल्या दर्जा असलेला मराठी सिनेमा बघायला मिळाला... धन्यवाद टीम TDM...❤❤

  • @boysproduction4156
    @boysproduction41563 күн бұрын

    एक नंबर चित्रपट कितीही परसस्थिती किती ही खराब झाली तरी प्रामाणिक साथ त्याला खूप नशीबवान बनवते ❤️❤️❤️❤️ सलाम पूर्ण tdm team ल

  • @CricketKida8777
    @CricketKida87773 күн бұрын

    खुप मस्त movie आहे, पार्ट 2 पाहीजे ❤❤❤

  • @aniketgorad1919
    @aniketgorad19193 күн бұрын

    भाऊसाहेब यांना दोन्ही हात जोडून विनंती मराठी चित्रपट सृष्टीला जे चांगले दिवस आलेत ते तुमच्या सारख्या दिग्दर्शक मुळे ....... तुम्ही आहात म्हणून आम्ही छान चित्रपट पाहू शकतो ....

  • @kartiksawadatkar12
    @kartiksawadatkar123 күн бұрын

    ❤❤ अस चित्रपट ज्या मधे आपुलकी वाटते fav movie 😍😍

  • @user-km6zf7sb5c
    @user-km6zf7sb5c3 күн бұрын

    भाऊ नाद खुळा पीच्छेर आहे....या मराठी फिल्म ला स्क्रीन मिळत नव्हती....पण वेळ सगळ्यांचीच येत असते......मला सांगायचं फक्त एवढंच की.... पार्ट 2 पण आला पाहिजे भावा ....❤❤❤

  • @ravikanthajare2515
    @ravikanthajare25153 күн бұрын

    गीतकाराला मानाचा मुजरा.. काय गाणी लिहिली आहेत एकदम काळजाला भिडली..

  • @shubhampurushottamkale4434
    @shubhampurushottamkale44344 күн бұрын

    मराठी चित्रपटश्रुष्ठी जागी ठेवण्यासाठी तुमचा हा प्रयन्त खरच खुप अप्रतिम आहे , सलाम अभिनय करणाऱ्या सगळ्यांना . स्क्रीन न मिळून पण या चित्रपटासाठी प्रेक्षक वाट बघत होते हेच या पिच्चर ची कमाई आहे . पुढील वाटचालीसाठी खुप खुप शुभेच्छा .

  • @shubhampurushottamkale4434

    @shubhampurushottamkale4434

    4 күн бұрын

    आपली माती आपली मानस❤

  • @SachinBuchudeSachu
    @SachinBuchudeSachu3 күн бұрын

    एकदम खरी स्टोरी असल्यासारखं वाटतंय खरचं खूप आवडला हा सिनेमा

  • @BalirajaSS
    @BalirajaSS21 сағат бұрын

    हा चित्रपट बघितल्या वर एका मुलाची जिद्द काय करू शकते ते समजत कष्ट कधीही वाया जात नाही, खुपच छान !

  • @sahilpawar9761
    @sahilpawar97613 күн бұрын

    TDM पिक्चर नाद खुळा आहे . या बॉलिवूड वाल्यांना काय कळणार मराठी चित्रपट . अप्रतीम सिनेमा आहे . ज्यांनी या कोणी सिनेमा लां थेटर ची स्क्रीन उपलब्ध करून दिली नाही त्यांचा आम्ही मराठी माणूस म्हणून निषेध करतो . TDM या सिनेमा लां आमचा फुल्ल सपोर्ट आहे ❤

  • @user-lh8uf6tw4e
    @user-lh8uf6tw4e4 күн бұрын

    वां भावा दुसऱ्या पार्टच्या प्रतीक्षेत..! जबरदस्त..! ✌️✌️👌👌

  • @SmartCorner2023
    @SmartCorner2023Күн бұрын

    ❤👌खूप छान ग्रामीण भागातील जुन्या काळातील खरी परिस्थिती दाखवली आहे. गरीबी मानसाला रडवते पन आपल्या कडे तीच्याशी संघर्ष करण्याची जिद्द असेल तर माणूस त्या परिस्थितीवर मात करून आपले नवीन साम्राज्य उभारू शकतो...

  • @SRKGames
    @SRKGames3 күн бұрын

    खूपच छान चित्रपट आहे

  • @ganeshpendurkar6327
    @ganeshpendurkar63273 күн бұрын

    Atishay sunder

  • @n.g.jadhav3570
    @n.g.jadhav35704 күн бұрын

    एका ग्रामीण गरीब मुलाची संघर्षमय कथा👌🏻 छान चित्रपट

  • @my_vlog1997
    @my_vlog19973 күн бұрын

    खूप आभार हा चित्रपट इतर चित्रपट पेक्षा सर्वात एक नंबरचा चित्रपट आहे ❤❤❤

  • @yugandhardeokatepatilprash3246
    @yugandhardeokatepatilprash32463 күн бұрын

    खुप छान चित्रपट आहे....मी थिएटर ला पहिला....पण नंतर लगेच बन्द केला थिएटर मधे.... नंतर खुप प्रतीक्षेनंतर आज you tube ला दिसला ...खुप छान वाटले...

  • @sonukamble6626
    @sonukamble66263 күн бұрын

    खुप दिसांपासुन वाट पाहात होतो या चित्रपटाची . स्क्रीन भेटायला पाहिजे होती.खुप छान आहे हा चित्रपट.कलाकार नवखे असून सुद्धा खूप छान ॲक्टिंग केली त्यांनी.जबरदस्त❤

  • @rahulgarje6123
    @rahulgarje61233 күн бұрын

    एकदम गावाकडचं जीवन दिसून आल या चित्रपटात वास्तव दाखविले

  • @gaubhumiorganicfarm...7150
    @gaubhumiorganicfarm...71504 күн бұрын

    लय भारी खूपच जबरदस्त चित्रपट धन्यवाद TDM टिम ....👌👌👌🙏🙏🙏🙏

  • @sureshtapre7013

    @sureshtapre7013

    4 күн бұрын

    Ji8oi8o9op ll l pull kn❤a nhin

  • @sachinadak5934
    @sachinadak59343 күн бұрын

    नाद खुळा चित्रपट आहे

  • @With7350
    @With73503 күн бұрын

    Mala taichya lagnacha seen khup aavdala ...mala tr laduch yeit hota ❤❤❤

  • @haridesai998
    @haridesai9983 күн бұрын

    यु टुब वर आल्यावर ईतक्या कमी वेळात ईतक्या जास्त लाईक आलेला पहीला चिञपट असेल. तरी त्याला थिएटर मिळु नाही दिला😢😢😢😢

  • @navnathkapse5258
    @navnathkapse52584 күн бұрын

    खूप छान चित्रपट आहे, ग्रामीण भागातील परिस्थितीचे खूप छान चित्रीकरण आणि सादरीकरण केलेले आहे, लोक फक्त मोठे स्टार लोकांचे चित्रपट त्यात काही नसताना देखील पाहतात परंतु खरंच चांगल्या भूमिकेला आणि कामाला महत्व देणे गरजेचे, सर्व कलाकारांनी खूप छान काम केले आहे

  • @pankajchaure1110
    @pankajchaure11103 күн бұрын

    अस वाटत की नागराज मंजुळे यांचा च पिक्चर बघतोय की काय ❤❤❤

  • @anantadhumale8431
    @anantadhumale84313 күн бұрын

    खूप मस्त मूवी आहे naxt पार्ट आल्यावर लवकर टाकजा

  • @pranaylad2945
    @pranaylad29453 күн бұрын

    काय मूव्ही आहे राव. याला म्हणतात मूव्ही. काही अश्लील नाही काही अतिशयोक्ती नाही. सुरुवातीपासून शेवपर्यंत एका जागी बसून ठेवणारा मूव्ही. सगळे Emotions एकत्रित. लवकरच पार्ट 2 येऊदे आणि एवढीच simple but High quality असुदे. Thank you for such Marathi movie ❤❤❤❤

  • @dhananjaybagul6372
    @dhananjaybagul63723 күн бұрын

    खूप छान चित्रपट बनविला आहे . अशी बहीण आणि मैत्रिण जीवनात असेल तर जीवन जगताना अजून आनंद येईल. 🙏🙏

  • @AnkushUike-rc3ge
    @AnkushUike-rc3ge3 күн бұрын

    एक दम मस्त मूवी आहेस पूर्ण गावाकडची ❤❤

  • @VloggerGanu
    @VloggerGanu3 күн бұрын

    1 no चित्रपट भाऊराव अन्ना बबन चित्रपट किती वेळा ही पाहिला तरी अजून पहावे स वाटतय. अणि आता TDM 👌👌👌

  • @YuvrajBhusnar-hy5qr
    @YuvrajBhusnar-hy5qr4 күн бұрын

    # असं म्हणतात आयुष्याच्या चित्रपटाला ONCE MoRe नाही , पण हा चित्रपट एकदा बघाच या आयुष्यावर तम्ही @शतदा प्रेम कराल अप्रतिम चित्रपट...PART 2 आतुरतेने वाट बघतोय # Bhaurao Karhade Sir 🙏

  • @my_vlog1997
    @my_vlog19973 күн бұрын

    ❤❤❤❤ एक नंबर मराठी चित्रपट आहे असा चित्रपट मी कधी पाहीले नव्हत❤❤❤❤❤❤

  • @abhigodase.0001
    @abhigodase.00013 күн бұрын

    काय खतरनाक पिक्चर आहे ❤

  • @VarshaLandge-er1tw
    @VarshaLandge-er1tw3 күн бұрын

    TDM picture high quality inspiration so nice movie...❤🎉 Next part please

  • @RounakUke
    @RounakUke4 күн бұрын

    खूप छान आहे मूव्ही ❤❤ TDM २ कधी येतोय ??

  • @santoshlande7657
    @santoshlande76574 күн бұрын

    एक नंबर चित्रपट आहे हा खुप कॉमेडी आणि इमोशन ने भरलेला हा चित्रपट ❤❤❤ असेचं गावातले चित्रपट बघायला आम्हाला खूप अवडते हा जर चित्रपट बॉक्स ऑफिस वर चलला असता ना ऑल टाइम बॉल्कबास्टर झाला असता

  • @yogeshdeshmukh3397
    @yogeshdeshmukh339720 сағат бұрын

    आजपर्यंत मी पाहिलेल्या चित्रपट मध्ये हा खूपच मनाला भावला चित्रपटाच्या दिग्दर्शकांपासून ते पात्र साकारणाऱ्या प्रत्येक कलाकाराला मानाचा सलाम 🙌❤️👌👌👌👌👌

  • @rushilovesyou

    @rushilovesyou

    20 сағат бұрын

    🙏🏻❤️®

  • @indianrohitbhor4803
    @indianrohitbhor48032 күн бұрын

    उत्कृष्ट हा असा सिनेमा मला खूप बघायची इच्छा होती हा सिनेमा गृहामध्ये सिनेमा बघायचे पण आपल्या मराठी नालायक राजकारणामुळेच हा चित्रपट जास्त बाहेर पडला गेला नाही व त्याला स्क्रीन भेटला नाही. पण मला आता हा यूट्यूब वर बघून मला खूप आनंद आणि खूप छान वाटला

  • @bhagwatdorale7226
    @bhagwatdorale72264 күн бұрын

    एकदम झक्कास चित्रपट गावाकडच्या आठवणी उजाडल्यावर त्या बद्दल आपल्या सर्व टीमचे आभार

  • @maheshjarhad6412
    @maheshjarhad64123 күн бұрын

    ह्या चित्रपटाचा भाग 2 तयार व्हायला पाहिजेच..कारण या चित्रपटात गाव, प्रेम, जिद्द आणि सर्वसामान्य लोकजीवन दाखवलय..दिग्दर्शक आणि निर्माता नी मिळून TDM भाग2 तयार करुन प्रेक्षकाच्या भेटीला आणावा..

  • @vish780
    @vish7803 күн бұрын

    Ekach no chitrapat

  • @anand04321
    @anand043213 күн бұрын

    तुमच्या चित्रपटाचे ट्रेलर बघून खूप खुश झालो होतो... आणि गाणं तर 1 नंबर आहेत.... दुःख हेच आहे की तुम्हाला चित्रपट प्रदर्शित करायला कुणी थेटर नाही दिले😢 तुमची मुलाखत बघून कळले ते,तुमचे अश्रू नाही बघावले.... हा चित्रपट युट्युब ला बघून सुखावलो पण तुम्हाला न्याय मिळाला पाहिजे होता. बाकी चित्रपट खूप म्हणजे खूपच भारी आहे.

  • @rohitkolhe3208
    @rohitkolhe32084 күн бұрын

    1no move पण खंत वाटते अशा चांगल्या चित्रपटाला scenes मिळाली नाही😢

  • @rohanwahul7867
    @rohanwahul78673 күн бұрын

    TDM 2 लवकर यावं हीच विनंती🙏🏻खूप भारी आहे हा चित्रपट ❣️

  • @Durgeshkoli65
    @Durgeshkoli653 күн бұрын

    खरच खूप सुंदर लय भारी आहे चित्रपट पार्ट 2 कधी येणार

  • @PratikKusram
    @PratikKusram3 күн бұрын

    खूपच छान चित्रपट आहे. TDM 2 कधी येत आहे

  • @bhaskarshinde7201
    @bhaskarshinde72013 күн бұрын

    I miss you ..sneha, bhagyshri, shivani meena, sanika, shruti, radhika, bhavna, shweta, priti, Aruna, kalpana, Sangita, vaishali, Kiran, shivani, Nikita, pallavi, archana, madhuri, dipali, ashwini,🥰🥰🥰

  • @Zoneside
    @Zoneside4 күн бұрын

    2024 madhe best movie ahe TDM ❤

  • @user-px6eb1jw5r
    @user-px6eb1jw5r3 күн бұрын

    मणाला लागेल आसी स्टोरी आहे भावा एकदम कडक❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤❤

  • @sachinpatilcomedy
    @sachinpatilcomedy5 сағат бұрын

    अतिशय सुंदर आहे फिल्म अजिबात ओव्हर काय वाटत नाही। सगळं आपल्या आयुष्यात चालल्या सारख वाटतंय। खूप सुंदर मराठी लोकांना सपोर्ट करा

  • @user-rc7dw9oo3g
    @user-rc7dw9oo3g3 күн бұрын

    या पिक्चर ची वाट मी रिलीज झाल्या पासून बघत होतो पण बघायला मिळत नव्हता आज मन भरलं सुपर हिट मूवी होती

  • @chintamanippatil4478
    @chintamanippatil44783 күн бұрын

    या type सिनेमा ला थिएटर भेटत नाही ही लाजिरवाणी बाब आहे

  • @babanhagavne2822
    @babanhagavne28223 күн бұрын

    खुप वाट पाहिली या सिनेमा ची खुप च छान आहे❤👍🔥

  • @reelsstar3319
    @reelsstar33193 күн бұрын

    एक नंबर चित्रपट आहे अगदी रियल लाईफ सारखा❤❤❤

  • @KrantiMalegaokar
    @KrantiMalegaokar3 күн бұрын

    खुप सुंदर कलाकृती,

  • @vishvajeetgawali
    @vishvajeetgawali3 күн бұрын

    ❤❤❤पिक्चर पाहून डोळ्यात पाणी आले एकच नंबर बेस्ट ऑफ लक❤❤

Келесі