Marathi Movie TDM: मराठी चित्रपट ‘TDM’ला स्क्रीन मिळेना, दिग्दर्शकासह कलाकारांना कोसळलं रडू

भाऊराव कऱ्हाडे दिग्दर्शित ‘टीडीएम’ हा चित्रपट २८ एप्रिल रोजी प्रदर्शित झाला. राज्यात ज्या ज्या थिएटर्समध्ये चित्रपट प्रदर्शित झाला, तिथे त्याला चांगलं ओपनिंग मिळाल्याचं म्हटलं जात आहे. पण, बऱ्याच ठिकाणी टीडीएम चित्रपटाचे शो कॅन्सल केले जात आहेत, तसेच चित्रपटाला प्राईम टाईम मिळत नसल्याचं दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे व टीमचं म्हणणं आहे. अशातच चित्रपटाबद्दल बोलताना भाऊराव कऱ्हाडे, मुख्य अभिनेता पृथ्वीराज थोरात व अभिनेत्री कालिंदी यांना अश्रू अनावर झाले.
#TDM #BhauraoNanasahebKarhade #marathimovie #theater #shows #pune
Subscribe to Loksatta Live: bit.ly/2WIaOV8
Loksatta has stood by its belief of being a forum and voice of democracy in Maharashtra. Loksatta is one of the most widely read Marathi dailies in Maharashtra today.
Subscribe to our channel for all the latest Marathi News.
#MarathiNews #MaharashtraNews #Loksatta #LoksattaLive #Marathi
#LatestNews #BreakingNews
Connect with us:
Facebook: / loksattalive
Twitter: / loksattalive
Instagram: / loksattalive
Website: www.loksatta.com/

Пікірлер: 878

  • @panjabraomagar2424
    @panjabraomagar24248 күн бұрын

    माझ्या नशिबात नाही हा सिनेमा थिएटर मध्ये जाऊन पाहता येते नाही पण यउवटूब वर पाहतोय पण वाईट वाटले दादा साहेब फाळके मराठी चित्रपट साठी दुर्दैवै आहे हे

  • @Akash-fc9su
    @Akash-fc9su Жыл бұрын

    आता कूठे गेले नेते राजकारणी लोक सपोर्ट करा मराठी मानसला

  • @mayurthakare749

    @mayurthakare749

    16 сағат бұрын

    आता कुठ गेले राजसाहेब ठाकरे ❤❤❤😢😢😢

  • @sankalpjadkar2272
    @sankalpjadkar2272 Жыл бұрын

    We support tdm 👍🏻 We support bhaurao karhade sir👍🏻🇮🇳🌍 We support मराठी सिनेमा 👍🏻

  • @rameshawrgore1577

    @rameshawrgore1577

    Жыл бұрын

    उठलं की सुटलं का नाही पिक्चर काढायला गेले

  • @NehaIngle-mt1ey

    @NehaIngle-mt1ey

    Жыл бұрын

    ❤🙏

  • @balammujawar415
    @balammujawar415 Жыл бұрын

    सत्याचाच विजय होणार.जे राजकारण करू पाहता हेत या पिचर साठी ते नक्कीच झुकणार Best of luck sr

  • @gamz9073
    @gamz9073 Жыл бұрын

    मराठीची महाराष्ट्रातली वाईट परिसथिती .ह्या गोष्टीसाठी आपण सर्व जबाबदार आहोत.

  • @gajanandaware6009
    @gajanandaware6009 Жыл бұрын

    कुठे गेला राज ठाकरे फक्त मराठी म्हणून राजकारण करायच 😭😭😭

  • @akashpawar427

    @akashpawar427

    Жыл бұрын

    Sarkha raj thakarench bolacha ka.... Bakiche mele ki ky....

  • @vishalchavan6341

    @vishalchavan6341

    Жыл бұрын

    आत्ता आठवले राज साहेब मतदान करताना नाही आठवत आता जा घर kombdyakde

  • @balajijadhav5298

    @balajijadhav5298

    Жыл бұрын

    बाकी पण नेते हवेत ना बोलायला .राज ठाकरेने गुत घेतलं का. राज ठाकरेला मतदान करा ना लवड्या

  • @RohitRaj-zs6lr

    @RohitRaj-zs6lr

    Жыл бұрын

    मतदान करा तेवढ्या साठी.. प्रत्येक वेळी अडचण आली की राज ठाकरे आठवतो का

  • @pankajpavashe2269

    @pankajpavashe2269

    Жыл бұрын

    सर्वात म्होटी चुकी सिनेमाला मराठी नाव नाय देण्यात आला TDM हे लोकांना नाय समजत

  • @madhavgaikwad5359
    @madhavgaikwad5359 Жыл бұрын

    आत्ता कुठे गेला मराठी माणसाचा नेता... मी मराठी जय महाराष्ट्र आत्ता का बोलत नाहीत.

  • @vaibhavsalunke133

    @vaibhavsalunke133

    Жыл бұрын

    अडचणी मधेच मराठी चित्रपट ची बाजु घेणारा नेता आठवतो मग मतदान करताना का आठवत नाही मराठी नेता मतदान करताना कुठं जातात मराठी माणसं

  • @cnks1525

    @cnks1525

    Жыл бұрын

    मतदान करा की मग मराठी माणसाला

  • @rahulkarande8872

    @rahulkarande8872

    Жыл бұрын

    कारे आत्ता आठवला आत्ता पर्यंत स्क्रीन मिळून दिल्या ते नाही आठवायच तुला आणि हे त्यांच्या पर्यंत जाणार आणि मिळणार पण

  • @prashantkadam9696

    @prashantkadam9696

    Жыл бұрын

    का आता आठवतो त्या घर कोंबडा काय नाकाने नारळ सोलायला ठेवलाय मत देतांना मराठी नेता दिसत नाही

  • @ravipalav6989

    @ravipalav6989

    Жыл бұрын

    मित्रा पैसा बोलतो मराठी सिनेमा काढणार्या व्यक्ति कडे एवढा अफाट पैसा नसतो सिनेमा चे प्रीमियर शो ठेवण्यांची ताकत कमी पडते त्यामुळे थिएटर उपलब्ध मिळत नाही असा ही काही प्रमाणात प्रॉब्लम येतात मराठी सिनेमा ला, धन्यवाद 🙏

  • @mahdevbhoite7536
    @mahdevbhoite7536 Жыл бұрын

    TDM मराठी चित्रपट खूप छान आहे तुम्ही हार नका मानू👍

  • @kokanimulgaabb..5997
    @kokanimulgaabb..5997 Жыл бұрын

    खूप वाईट अवस्था आहे .......👍कोणत्याही सिनेमाला प्रदर्शित होण्या पासून रोखण्याचा कोणत्या नेत्याला अथवा कोणत्याही थेटर मालकाला अधिकार नाही सगले सिनेमे प्रदर्शित झाले पाहिजे....👍🙏

  • @ravindrajadhav-ob2oq
    @ravindrajadhav-ob2oq Жыл бұрын

    त्या लोकांना माहीत आहे हा सिनेमा त्यांचे मार्केट डाउन करु शकतो कारण हा सिनेमा बनवनारा मानुसच हीट आहे माझा पुर्ण पणे पाठींबा आहे हया सिनेमाला

  • @rathodpooja1996

    @rathodpooja1996

    Жыл бұрын

    Chowk valyancha rajkaran aahe he, Devendra Gaikwad aani Pravin tarde ch, GUNDA loka aahet tee punyatli

  • @bgnagargoje5718
    @bgnagargoje5718 Жыл бұрын

    मला तर खरच लाज वाटत आहे मराठी असल्याची आणि महाराष्ट्राचा नागरीक असल्याची . यापेक्षा साऊथ कर्नाटक भारी कसा अभिमान आहे त्यांना त्याच्या भाषेचा

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Жыл бұрын

    महाराष्ट्रात फक्त मराठी सिनेमा च पाहिजे.

  • @Omkarosto

    @Omkarosto

    Жыл бұрын

    😂😂

  • @ajinkya6174
    @ajinkya6174 Жыл бұрын

    मला पण बघायचं आहे मी तर खूप वाट पाहत होते येण्या आधी च पण अजून हि पाहायला मिळाला नहीं मी बघणार च हा movie जय महाराष्ट्र 🔥🔥

  • @dikshakiduniya3248
    @dikshakiduniya3248 Жыл бұрын

    तुमच्या सारख्या अस्सल मातीतल्या गावरान माणसाला सलाम....आणी फुल्ल support आहे जनतेचा....तुम्ही फिल्म बनवत राहा...आम्ही बघत राहू..भलेही एका स्क्रीनला दाखवला तरी...🔥🔥🔥🔥🔥👍💪

  • @ShraddhaChashmewale.
    @ShraddhaChashmewale. Жыл бұрын

    We Support TDM... मराठी सिनेमा ला लवकरात लवकर शो उपलब्ध करून देण्यात यावा, ही नम्र विनंती...

  • @vivekshinde2194
    @vivekshinde2194 Жыл бұрын

    आप'न निर्माण करत रहा हेच लोक तुम्हाला डोक्यावर घेतील .जय महाराष्ट्र

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Жыл бұрын

    नागराज मंजुळे यांचा चित्रपट गाजतो...तर आपल्या दुसऱ्या डायरेक्टर च का??? नाही..💯💯🙏✌️💯

  • @sadanand6684

    @sadanand6684

    Жыл бұрын

    Kuth tyancha tar chalto theater che malak north indian ahet tya mule marathi chitrapatana screen ch det nahit

  • @vyankatmane6254
    @vyankatmane62547 күн бұрын

    एवढे छान पिक्चर बनवतात आणि त्यांना थेटर मिळत नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या लोकांना लाजिरवाणी गोष्ट आहे दादा खूप छान पिक्चर बनवला आशिष प्रगती पुढे करत जा खूप खूप शुभेच्छा

  • @Sagarjadhav0364
    @Sagarjadhav0364 Жыл бұрын

    महाराष्ट्र शाहीर ला हिट करायचे होते म्हणून ह्या गरीब आणि प्रामाणिक लोकाचा सिनेमा थेठर ला लागू दिला नाही.. कारण श्रीमंत मराठी माणूस गरीब मराठी माणसाला संपवतो हैं च एक महत्वाचं कारण आहे..

  • @Srikantsandip96

    @Srikantsandip96

    Жыл бұрын

    आणि बलोच , मनसे नेत्याचा चित्रपट

  • @rahulshirsat6727

    @rahulshirsat6727

    Жыл бұрын

    The kerla story vipul Amrutlal shah Gujarati producer full show in maharashra

  • @chinmayee1091

    @chinmayee1091

    Жыл бұрын

    पाय खेचनयाची परम्परा च आहे लाभलेली । मीच पुढे कसा जाईल हे बघितले जाते । TDM sarakhe cinema screen bhet nahi

  • @ajinkyatuppekar4858

    @ajinkyatuppekar4858

    Жыл бұрын

    Right 😢

  • @shantarammohite6818
    @shantarammohite6818 Жыл бұрын

    महाराष्ट्रात मराठी चित्रपट न लावणारी थिअटर्स बंद पाडावयास हवीत किंवा त्यांच्या मालकांना फोडून काढायला हवे.जय महाराष्ट्र !

  • @sunilpimpale1508

    @sunilpimpale1508

    Жыл бұрын

    100%

  • @ravimarsone5074

    @ravimarsone5074

    Жыл бұрын

    Marathi mul loss la jatat re tyamul ny lavat kon marathi movie

  • @cnks1525
    @cnks1525 Жыл бұрын

    आपली मराठी लोकच आपल्या चित्रपटाला सपोर्ट करत नाहीत हे जर असच चालू राहील तर मराठी चित्रपट सृष्टी हळू हळू संपून जाईल

  • @thevj2123
    @thevj212311 күн бұрын

    मराठी मायबाप ❤ आपली माणसे खचत आहेत... हीच वेळ आहे, नाहीतर वेळ जाईल ❤😢

  • @user-un5gs8cz2x
    @user-un5gs8cz2x Жыл бұрын

    सिनेमा रिलेज झालाच पाहिजे 💯🙏..

  • @harishbagul9343
    @harishbagul9343 Жыл бұрын

    Full support 🔥🔥. Never give up,

  • @vaibhavpatil3104
    @vaibhavpatil3104 Жыл бұрын

    मराठी माणसाला सहमत होऊन त्यांना मदत दिली पाहिजे अशा नेत्यांना किती पाठबळ मिळतं आपल्याकडून हे आपण जाणून घेतले पाहिजे आणि त्यांना त्यांची जागा दाखवून दिली पाहिजे म्हणूनच आज सर्वसामान्य माणूस पाठीमागे आहे जय हिंद जय महाराष्ट्र

  • @rajkumarnaik9168
    @rajkumarnaik9168 Жыл бұрын

    हो सर चित्रपट खुप चागंला आहे सुपर आहे

  • @thevj2123
    @thevj212311 күн бұрын

    मराठी माणूस जागा हो... 😢😢😢

  • @sushilpatil9385
    @sushilpatil93853 күн бұрын

    अप्रतिम आहे...... एक खरं सत्य मांडलंय..... विनंती आहे सर्वांना हा सिनेमा एकदा तरी बघा.....

  • @udaykumarmohite5344
    @udaykumarmohite5344 Жыл бұрын

    दादा वाईट वाटून घेवू नका तुमची मेहनत वाया जाणार नाही. मी तर नक्की पहाणार. काय आहे दादा सध्याच्या काळात जाहिरात, चॅनल सपोर्ट खुप महत्वाचा आहे. मोठ्या बॅनर चे सिनेमा जगू देत नाही.

  • @vaibhavdabhade1387
    @vaibhavdabhade1387 Жыл бұрын

    राज ठाकरे यांना सांगा तेच काहीतरी करु शकतीन😡😡

  • @sachinkharate3254

    @sachinkharate3254

    2 ай бұрын

    केळं घ्या , तोंडात घेऊन बसलाय तो तिकडे गुजरात्याचा 👺

  • @sagarmonde21294
    @sagarmonde21294 Жыл бұрын

    आमचा मराठी माणूस... ❤❤नक्की बगणार आम्ही

  • @rajkumarnaik9168
    @rajkumarnaik9168 Жыл бұрын

    मराठी चित्रपटला समर्थन करनारे एक ही नेता नाही सर्व स्वार्थी राजकारणी आहेत

  • @ashokshrungare6539
    @ashokshrungare65397 күн бұрын

    कुठे गेले ते मोठ मोठे मराठी कलाकार आणि मराठीचा आव आणणारे राजकारणी ... किती वाईट परिस्थिती झाली या नवीन कलाकारांची.. खूप सुंदर मराठी चित्रपट आहे ..

  • @sanketsahane3008
    @sanketsahane3008 Жыл бұрын

    Raj thakrey la bheta saheb आम्हाला बघायचा आहे 🎥

  • @kashinathpingale8466
    @kashinathpingale8466 Жыл бұрын

    मराठी माणसाच्या अपमानातून वानखेडे स्टेडियम उभे राहीले त्याप्रमाणे सरकारने प्रत्येक जिल्ह्यात जागा उपलब्ध करुन द्यावी फक्त मराठी सिनेमासाठी चित्रपटगृह उभे करण्याची चळवळ सुरू केली पाहिजे .

  • @sagartribhuvan9969
    @sagartribhuvan99697 күн бұрын

    साहेब तुमच्या टीमला तुमच्या कष्टाचं फळ भेटल आहे...खूप खूप छान मूव्ही आहे❤❤

  • @yogeshbenke5008
    @yogeshbenke5008 Жыл бұрын

    असेच चित्रपट बनवा खूप छान आहे हा मूव्ही आम्ही सर्व आपल्या सोबत आहोत

  • @deepakshinde3526
    @deepakshinde3526 Жыл бұрын

    मनापासून वाईट वाटले अंतकरण दुखले

  • @dnyneshwarkadam3548
    @dnyneshwarkadam3548 Жыл бұрын

    मराठी सिनेमा चालला पाहिजे महाराष्ट्राच्या जनतेने लक्षात घ्या मराठी महाराष्ट्रात मराठी कलाकार मराठी दिग्दर्शक जगला पाहिजे

  • @surajpawar-8729
    @surajpawar-8729 Жыл бұрын

    काय वेळ आले महाराष्ट्रा मध्ये मराठी movies प्रदर्षित करण्यासाठी अक्षरशः रडायला लागतंय, मराठी माणसाने movies ला हिट करण्यासाठी पुढे आले pahije

  • @user-oj2vo2fi4g
    @user-oj2vo2fi4g Жыл бұрын

    सिनेमा रिलीज झाला पाहिजे

  • @SanjayDongre-tk5tr
    @SanjayDongre-tk5tr8 күн бұрын

    खुप वाईट वाटले ही परिस्थिती पाहून एक नंबर सिनेमा आहे

  • @yogeshbenke5008
    @yogeshbenke5008 Жыл бұрын

    खरच खूप छान आहे हा चित्रपट 👌👌🙏💯

  • @Aakash8739
    @Aakash873911 күн бұрын

    खुप छान सिनेमा आहे मी बागितला 💯💯👍👌👌

  • @Srikantsandip96
    @Srikantsandip96 Жыл бұрын

    मनसे च्या नेत्यांनी त्यांच्या चित्रपटांसाठी दुसरे चित्रपट येऊ देत नाहीत मे महीन्यात .. सुटी असते तेव्हा यांचेच चित्रपट लावतात , लोकांना काही पर्याय नाही ठेवत तेच परत सुपरस्टार होतात

  • @rathodpooja1996

    @rathodpooja1996

    Жыл бұрын

    Barobr, chawk valyancha rajkaran ahe, Devendra Gaikwad aani Pravin tarde ch, GUNDA loka ahet tee punyatli

  • @sangameshwarkasbe1495
    @sangameshwarkasbe1495 Жыл бұрын

    नगराज मुंजळे साहेब एवढी वायीट परिस्थिती नाही पाहिली...!बेस्ट लक् 🌹🌹🌹

  • @yunusshaikh1680
    @yunusshaikh168014 сағат бұрын

    माझा पूर्ण पाठिंबा आहे. डायरेक्टर साहेबांना.

  • @bhagyashreemanohar7274
    @bhagyashreemanohar72743 күн бұрын

    मराठी चित्रपट एक नंबर ताई खूप खूप छान काम केले आहे ❤

  • @sagaringavale5299
    @sagaringavale529918 күн бұрын

    खुप छान सिनेमा आहे सर्व मराठी माणसाने पाहावा असा सिनेमा आहे खास करून ग्रामीण भागातील लोकांनी हा सिनेमा पाहावा मी पाहिला आहे खुप छान सिनेमा आहे.

  • @nitingaikwad8875
    @nitingaikwad8875 Жыл бұрын

    मराठी नेत्यांनी मराठी सिनेमा संपवले

  • @mayurkamble7365
    @mayurkamble73654 күн бұрын

    खूप छान सिनेमा आहे दादा ❤ आमचा पाठिंबा आहे दादा 😊 अप्रतिम काम आहे खूपच सुंदर ❤

  • @somnathlipane1460
    @somnathlipane1460 Жыл бұрын

    एक नंबर चित्रपट आहे तो हिटच झाला पाहिजे.

  • @surajdeshmukh9175
    @surajdeshmukh91758 күн бұрын

    मराठी सिनेमा साठी सरळ मराठी लोकांनी खास मराठी थिएटर उभे करावे फक्त मराठीच सिनेमे दाखवा होऊन जाऊ द्या

  • @kishorpawar8633
    @kishorpawar8633 Жыл бұрын

    आमच्या धुळे शहरात पण show नाही आहे आम्हला पण movie बघायचा आहे...

  • @user-xd6wy7ye9m

    @user-xd6wy7ye9m

    Жыл бұрын

    HO na me arve t heater pahun alo manohar jyoti ,,,,,,kutech nahi

  • @rahulnavale6188
    @rahulnavale618814 күн бұрын

    तुमचा चित्रपट खूप भारी आहे

  • @GopinathKamble-hm1et
    @GopinathKamble-hm1et17 күн бұрын

    Khup khup chan ahe chinema❤❤❤

  • @AmolKamble-pm4bs
    @AmolKamble-pm4bs7 күн бұрын

    महाराष्ट्रातं फक्त उंचवर्णी अभिनेता आणी डायरेक्ट चालतो.. ही खन्त आहे बाकी kahi nahi 😷😷... पण मी हा सेनेमा बघितला जबरदस्त स्टोरी आहे..❤❤

  • @user-nl5js7ds7k
    @user-nl5js7ds7k7 күн бұрын

    Bhau tumi kahi mna pn TDM movie evdha super ahe ki mla aavadla khup khup khup tractor manje asaa nand ahe na sir tsaa tumchya shahratlya mulana kalnar nahi ye Ani bg mna tractor cha nand #tractor lover ❤❤❤

  • @competitivestrugglers8055
    @competitivestrugglers8055 Жыл бұрын

    We support Marathi movies 🎉🎉🎉🎉❤❤❤❤

  • @ShivajiChaudhari-p5g
    @ShivajiChaudhari-p5g5 сағат бұрын

    चित्रपट लय भारी आहे एक नंबर

  • @sambajishealke8865
    @sambajishealke88655 күн бұрын

    एक नंबर चित्रपटआहे

  • @NITINKamble-j9u
    @NITINKamble-j9u2 күн бұрын

    आपल्या मराठी संस्कृती जपली पाहिजे 🎉

  • @GANESHGOSAVI-b4d
    @GANESHGOSAVI-b4d3 күн бұрын

    सिनेमा एक नंबर आहे माझा सिनेमाला पाठिंबा आहे 🎉

  • @surajsalunkhe3698
    @surajsalunkhe3698 Жыл бұрын

    मराठी माणूस च मराठी माणसाचा पाय खेचतो आहे मस्त अभिनय केला आहे मस्त स्टोरी आहे तरी का नाही चालू देत

  • @MangeshWaghmare-mq9ig
    @MangeshWaghmare-mq9ig11 күн бұрын

    सुपर पुढील वाडचांलीला हार्दिक शुभेछा ❤❤

  • @pravinhasure678
    @pravinhasure678 Жыл бұрын

    Raj saheb sir yana nyay milala pahije

  • @ganeshawaghade5941
    @ganeshawaghade5941 Жыл бұрын

    प्रत्येकानं सपोर्ट केला पाहिजे. या सिनेमाला

  • @hanumantkoretiktok3575
    @hanumantkoretiktok357512 күн бұрын

    खरंच खुप भारी मुवी आहे मी दोन वेळा बघितला आहे खरंच खुप भारी मजी भारी शंभर पैकी शंभर टक्के 🎉🎉

  • @mayurthakare749
    @mayurthakare74916 сағат бұрын

    आता राजसाहेब ठाकरेच आपल्याला वाचवु शकतात 😢😢😢😢❤❤❤❤❤

  • @rutik1181
    @rutik1181 Жыл бұрын

    Best movie ahe ♥️♥️♥️♥️

  • @user-hx4zu8vx7w
    @user-hx4zu8vx7w Жыл бұрын

    न बघता TDm हा सिनेमा आवडायला लागला पुढच्या वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा कलाकारांना 💐💐💐❤❤❤💐

  • @Nirmala-hz1uf
    @Nirmala-hz1uf20 күн бұрын

    चित्रपट नक्की लोकं स्विकारणार आहेत.. सर्व कलाकार छान आहेत..शुटींग छान झालं आहे..आम्हाला ट्रेलरचं.. एवढा सुंदर झालाय "अफलातून"..!! सुपरहीट होणार....!!🚩🚩🚩

  • @user-pe2yl4ci4u
    @user-pe2yl4ci4u6 күн бұрын

    दादा कोणी काहीही बोलेलं पण movie एक नंबर आहे मला तर खुप आवडला 🎉

  • @rohitshinde76
    @rohitshinde7623 күн бұрын

    मी पाहिला आहे मस्त आहे 😎 😎१ नंबर् आहे..🎉🎉🎉🎉

  • @pkgaming1037
    @pkgaming10376 күн бұрын

    TDM Mazi favourite movie aahe aani song hi khup chan ashet yamadhil ❤️😘

  • @subhashgajare-jt3rm
    @subhashgajare-jt3rm Жыл бұрын

    भाऊराव खराडे तुम्ही राजसाहेबांना भेटा

  • @rammane20
    @rammane202 күн бұрын

    Supar hit सिनेमाहे मि बघितला भावा

  • @MalaKayVatatay
    @MalaKayVatatay17 күн бұрын

    स्वयं घोषित हिंदू नायक केवळ स्पेशल लोकांनाच मदत करतात

  • @bansodepandharisopanrao1119
    @bansodepandharisopanrao1119 Жыл бұрын

    ❤❤❤❤ छान

  • @sushantbotalji9112
    @sushantbotalji911221 күн бұрын

    TDM हा चित्रपट खरंच खूप चांगला आहे

  • @user-dh5kc5yk3j
    @user-dh5kc5yk3j21 күн бұрын

    Acting mast keli aahe top film aahe ❤

  • @induraoveshne2614
    @induraoveshne261411 күн бұрын

    सुंदर चित्रपट . खूप खूप आवडला .तायडीच्या लग्नाची घाई ,बस्ता,प्रत्यक्ष लग्न...वा फारच सुंदर चित्रण , खरंखुरं म‌राठी .

  • @dineshdhekle6948
    @dineshdhekle6948 Жыл бұрын

    Kdkkkk...ahe ❤❤

  • @user-pc1cl7ry1m
    @user-pc1cl7ry1m11 күн бұрын

    मला आवडला❤

  • @sanjaymane1015
    @sanjaymane1015 Жыл бұрын

    Saheb tumhala amcha khup support aahe tumhi great ahaat sir

  • @ramakhaire8503
    @ramakhaire850310 күн бұрын

    खुप चांगला सिनेमा आहे ❤❤ मी सिनेमा पाहिला आहे खुप खुप चांगला आहे

  • @sarthaktupe3862
    @sarthaktupe3862 Жыл бұрын

    फुल सपोर्ट आहे भाऊ सर्वांकडून ❤❤❤

  • @sachinphale3209
    @sachinphale320913 күн бұрын

    Thank you so much sir 🙏 khup Chan cinema aahe me pan tumchya sobat aahe..

  • @thevj2123
    @thevj212311 күн бұрын

    खूप वाईट वाटल 😢❤

  • @akashwagh3992
    @akashwagh39928 күн бұрын

    Jalat asel tyanchi....... picture pahun....dada tumcha movie ekch no ahe.....full support ahe apla

  • @sunitachavan5775
    @sunitachavan5775 Жыл бұрын

    खूप छान आहे ❤

  • @gulabmadane9141
    @gulabmadane9141 Жыл бұрын

    खूप सुंदर चित्रपट

  • @TanajiBhere-hr9gr
    @TanajiBhere-hr9gr11 күн бұрын

    अरे सुपर हिट चित्रपट आहे तुमचा जर स्क्रिन मुलाली नाही तर मराठी मानुस म्हणून थेटर तोडू जय महाराष्ट्र

  • @aishwaryap723
    @aishwaryap723 Жыл бұрын

    Thank God mi kalach pahila . Khup chan ahe movie

  • @arunnikam4726
    @arunnikam472611 күн бұрын

    खूप छान सिनेमा आहे अप्रतिम हा सिनेमा पहिल्या नंतर मला माझ्या गावा कढची आठवण आली खूप खूप भारी

  • @avinashsuryawanshi5664
    @avinashsuryawanshi5664 Жыл бұрын

    जय महाराष्ट्र जय शिवराय

  • @vijaybodake9500
    @vijaybodake9500 Жыл бұрын

    हे खरंच सर खूप सुंदर सिनेमा आहे.... ही आपली गळचेपी आहे...

  • @PSSHINDE-ff2kt
    @PSSHINDE-ff2kt13 күн бұрын

    खुप सुंदर आहे चित्रपट सर महादेव हा सिनेमा. चालु दे हर हर महादेव

  • @sandipghige9881
    @sandipghige9881 Жыл бұрын

    चित्रपट खुप चांगला आहे पण मुळातच आपली मराठी माणूसच असा चित्रपट पाहायला थिएटर मध्ये जात नाही हिंदी चित्रपट कितीही वाईट असो तो पाहिला जातात.मुळात आपणच मराठी चित्रपटांना मोठे केले पाहिजे

  • @shabbirshaikh9625
    @shabbirshaikh96255 күн бұрын

    असल्या राजकारनात आख्ख महाराष्ट्र जुलस्तोय 😢😊 हैं साहेब लोकांना माहिती आहे हिंदू मुस्लिम 💔 कस करायच असत सत्य❤आरसा पार दरशी ❤असलेली भुमीका लोकांना दिसली नाही पाहिजे हैं अटुट सत्य आहे जे ह्या पिच्चर मुळें लोका पतुर पोहोचली 🌹जय हिंद 🇮🇳 जय भारत 🌹

Келесі