'बबन', 'ख्वाडा' नंतर पुन्हा एकदा गावच्या मातीतले नवोदित कलाकार | TDM New Marathi Movie
Ойын-сауық
सध्या मराठी इंडस्ट्रीत अनेक नवनवीन विषयांवरील चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आता लवकरच 'टीडीएम' हा नवाकोरा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
त्यानिमित्ताने 'ख्वाडा', 'बबन' यांसारखे उत्तम चित्रपट देणारे निर्माते 'भाऊराव क-हाडे' यांच्याशी साधलेला संवाद...!
#newmarathimovies #kalakrutimedia
Connect with us on
Website: kalakrutimedia.com/
Facebook: / kalakrutimedia
Twitter: / kalakrutimedia
Instagram: / kalakrutimedia
Email: info@kalakrutimedia.com
Пікірлер: 23
पृथ्वी दादा ची smile जेवढी निखळ आहे तेवढाच निखळ मनाचा आहे.आम्ही हा आपला सिनेमा Theatre मध्ये पाहणार
खूप छान गाणं आहे.एक फुल वाहतो सखे.👌👌❤️😍💯
हे गाणं आल्यापासून मी सतत पाहत आहे... छान... 👍👍👍🥰🥰🥰
Tdm naic सिनेमा 🎉🎉❤❤
अप्रतिम film आहे एकदम गावरान
कालिंदी जुन्या मराठी नटी सारखी दिसते ,,माझा छकुला चित्रपटातील कमली
खुप उंची असावी तुमचा यशाची
मी नक्की सिनेमा गृहात पहाणार.
Khup chan ahet doghe
अभिनंदन
नविन काही असेल तर च लोक चित्रपट बघतात.✌️
Great and promising actor Prithviraj
नक्की पहा #TDM सिनेगृहा मध्ये #28April2023 ला ❤️®
Very nice congratulation 💐💐💐💐
tractor driver of mahindra (TDM)
Very nice 💐💐
ही अभिनेत्री पूजा पवार सारखी दिसत आहे,same to same
🤞💪❣️
🥰🥰
Gavachya matitale kalakar tikale pahijet.. Kala ni kaleche gun he jyachyat ahet tya pratekane pudhe yayla have...
Very Nice Fabulous Song ❤️❤️🎇🎇👑👑💥💥👌👌
तो तर आता ट्रेड झालाय
महिंद्रा ट्रॅक्टरचे प्रमोशन आहे का ?