तमाशातला जाणकार कलावंत आवळे मास्तर जांबकर- वाई ( सातारा ) - भाग १

Ойын-сауық

Пікірлер: 34

  • @mohanpatade2294
    @mohanpatade229410 ай бұрын

    प्रथम मुलाखत घेणाऱ्याला धन्यवाद आम्ही आवळे मास्तर यांना ३५ वर्षापूर्वी दत्तोबा दादा तांबे यांच्या तमाशात आमचे चुलते पेंदाजी पटाडे यांच्या बरोबर तमाशात काम करताना पाहिले त्या नंतर आता पहातोय धन्यवाद मास्तर

  • @shahiraryannagdeve2157
    @shahiraryannagdeve215710 ай бұрын

    आवडे सरांना माणाचा मुजरा आवडे सर ॲक्सींडंट नंतर शाहीर मणून ऊदयास आले परंतू आमचे बाबांनी सुद्धा प्रायमरी शिक्षख पदाला राजीनामा देऊन संपूर्ण आयुष्य लोककलेला अर्पन केलं

  • @ganpatgondkar3533
    @ganpatgondkar353310 ай бұрын

    श्री पार्लेकर सर यांना फार फार धन्यवाद किआपण असे हिरे शोधून ते जगाला दाखवतात

  • @bhaskarmate5979
    @bhaskarmate59799 ай бұрын

    मास्तरांच्या काम मी पाहिले आहे

  • @manoharrananavare5022
    @manoharrananavare502210 ай бұрын

    उपेक्षितांचे अंतरंग

  • @vasantchavan5497
    @vasantchavan549710 ай бұрын

    अप्रतिम सर,,,, आपण उपेक्षित कलावंतांचे अंतरंग उलगडून दाखवत आहात याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे,,,,आवळे मास्तरांचे या तमाशा कला प्रकारात मोठं योगदान आहे,,,त्यांना उदंड निरोगी आयुष्य लाभो हीच सदिच्छा,,,,तुम्ही छान उपक्रम राबवता तुमचं ही अभिनंदन

  • @rahulgole5239

    @rahulgole5239

    10 ай бұрын

    Sir tumche gungan karawe thevde kamich ahe jamb gavche nave preshidh kele ahe

  • @santoshpandharmise5647
    @santoshpandharmise564710 ай бұрын

    🙏🙏 काय भारी मुलाखत दिली वा्

  • @rajendrapatil3535
    @rajendrapatil353510 ай бұрын

    बोलणे सुध्दा संवाद बोलल्या सारखे आहे. ईतकी कला अंगात भिनली आहे.कलेसाठी नोकरी सोडली. कलेवरील प्रेमासाठी त्याग.

  • @haridasbobade7250
    @haridasbobade725010 ай бұрын

    तात्या तुमच्या कार्याला सलाम मी तुमची मुलाखत पाहिली भाग 1 भाग 2 लवकर टाका मी वाट पहात आहे आपलाच दोस्त तसेच रघुवीर खेडकर यांच्या तमाशा फडा मध्ये पन बरेच दिवस काढले तरी आत्ता काम होत नाही सरकार ने मानधन वाढवून द्यावे असे सरकार दरबारी विनंति करा धन्यवाद जय महाराष्ट्र

  • @lokranjandr.sampatparlekar

    @lokranjandr.sampatparlekar

    10 ай бұрын

    धन्यवाद..

  • @ratanlalshinde7369
    @ratanlalshinde736910 ай бұрын

    समाजासाठी लोक कला सदर करनारे कलाकारान त्यांच्र उतार वयात सरकारने मानधन सुरु केले पाहिजे असे मला वाटते

  • @vasantjagtap335
    @vasantjagtap33510 ай бұрын

    अतीशय आभ्यासपूर्वक मुलाखत घेतलीत पार्लेकर सर

  • @lokranjandr.sampatparlekar

    @lokranjandr.sampatparlekar

    10 ай бұрын

    धन्यवाद..

  • @jagannathpatil3553
    @jagannathpatil355310 ай бұрын

    सर फार छान माहिती सांगितली आभार मानतो

  • @santoshangarakh1083
    @santoshangarakh108310 ай бұрын

    पार्लेकर सर अप्रतिम मुलाखत.. पण सांगली.सातारा. कोल्हापूर पुणे यर्थे तर क्लावंत तर आहेतच आणी त्याच प्रमाने नगर जालना या भागात देखील तमाशा कलावंत आहेत त्यांच्याही मुलाखती घ्या आणी त्यानही न्याय द्या

  • @rajendrasalunkhe1229
    @rajendrasalunkhe122910 ай бұрын

    साळुंखे गुरुजी जांब येथील शाळेत शिक्षक होते ते हयात असताना नेहमी आवळे मास्तर यांचे कौतुकाने नाव घेत असत एक आठवण 🙏

  • @manoharmatkar6275
    @manoharmatkar627510 ай бұрын

    !! हाडामासांचा कलावंत !! 💐💐💐💐💐❤❤❤❤❤❤

  • @JalindarSolat-ry3io

    @JalindarSolat-ry3io

    10 ай бұрын

    धन्यवाद सर या क्षेत्रातील चांगली माहिती आम्हाला द्या

  • @rajaramsatpute9306
    @rajaramsatpute930610 ай бұрын

    खुप सुंदर अभ्यासक मुलाखत 🙏🌹

  • @shivlalbarawkar3661
    @shivlalbarawkar366110 ай бұрын

    खूप छान मुलाखत सर

  • @rahulgole5239
    @rahulgole523910 ай бұрын

    Kharach sarkarne mandhan dile pahije hya kalakarana

  • @rahulgole5239

    @rahulgole5239

    10 ай бұрын

    Barobar ahe

  • @akhtarpirjade8685
    @akhtarpirjade868510 ай бұрын

    खूप छान

  • @sampatchorat2921
    @sampatchorat292110 ай бұрын

    वास्तदर्शी.सर

  • @sandipnarawade7096
    @sandipnarawade709610 ай бұрын

    सर तुम्ही हरिभाऊ बडे नगरकर या तमाशा मध्ये तुमचा अभिनय पाहिला

  • @dadasokoruche9350
    @dadasokoruche935010 ай бұрын

    Nice sir

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav533010 ай бұрын

    अवळे मास्तर कोण होतास तुम्ही काय झालास तुम्ही😮

  • @nattu4212
    @nattu421210 ай бұрын

    Amche kaka ahet

  • @sawantgaikwad9918
    @sawantgaikwad991810 ай бұрын

    गुरूजी आपला अनुभव खुप छान आहे निष्ठावंत कलाकार आहात आपल्याला उदंड आयुष्य लाभो

  • @sanjaysapkal9329
    @sanjaysapkal932910 ай бұрын

    15.000.te..20..000.mandhan..milali.pahije...mat.dan..kartana..tyanach..matdan...kara....56.000.vrudh..kalakaranchi.parewar.6..te..7..lok..Rahat...ahi..56.000.gunila.7...barober..39..koty..etki.matdan.vot.byank..aplya..kalakaran.pashi.hay😂

Келесі