तमाशा कलावंत बाबुराव उजगरे यांची दर्दभरी कहानी...1

Пікірлер: 218

  • @dattatraygaikwad1956
    @dattatraygaikwad1956 Жыл бұрын

    अशा कलाकाराला प्रकाशात आणल्याबद्दल धन्यवाद!

  • @shinuujgare7645

    @shinuujgare7645

    Жыл бұрын

    चौसाळकर साहेब आपला मोबाईल नंबर भेटला तर बरं होईल. विनंती नंबर पाठवा.

  • @nanamarkad2531

    @nanamarkad2531

    Жыл бұрын

    काय आवाज आहे, खूप छान गायला अंभग,अती सुंदर

  • @user-pu7hk9oc3l
    @user-pu7hk9oc3l Жыл бұрын

    या बाबांना आर्थीक मदत मिळवुन द्या साहेब ,,🙏🙏

  • @sambhajishelar1967
    @sambhajishelar19677 ай бұрын

    दादांची मुलाखत खूप भावली मनाला. सरकारने अश्या कलाकारांसाठी नक्की मदत करावी. दादांना आणि कलेला सलाम

  • @navnathmandle
    @navnathmandle Жыл бұрын

    कला हेच जिवन .... कला कधीच वायला जात नाही ..... अभंग आईकुन धन्य झालो 👌🙇

  • @ashokbansode7772
    @ashokbansode7772 Жыл бұрын

    यावयात सुद्धा त्यांची स्वतः च्या हिमतीवर जगण्याची उमेद दिसून येते.धन्यवाद चॅनेलवाले त्यांना जगाच्या समोर आणल्याबद्दल.

  • @panjabpanjab4989
    @panjabpanjab4989 Жыл бұрын

    तुमचे मोलाचे विचार आहेत आजोबा तुम्ही खरच छान गाता मानाचा मुजरा तुमच्या सघरशाला

  • @rameshwaghmare2801
    @rameshwaghmare2801 Жыл бұрын

    मा. मुख्यमंत्री साहेब, अशा अनेक कलाकारांना शासनाच्या मदतीची गरज व आवश्यकता आहे.

  • @baburaojadhaov.n.6400

    @baburaojadhaov.n.6400

    Жыл бұрын

    बरेच खरे कलावंत शासकीय योजना पासून वंचित आहेत व काही भामटी लाभ घेत आहेत

  • @VedantGSharma

    @VedantGSharma

    2 ай бұрын

    100% bolle bhau​@@baburaojadhaov.n.6400

  • @deepaklahigude8835
    @deepaklahigude8835 Жыл бұрын

    खरंच बाबांना प्रणाम मीही एक तमाशा कलाकार आहे फक्त एकच सांगतो वेळीच पैशाची बचत करा नाहीतर पूढे फार अवघड होते वेळ निघून गेल्यावर फार अवघड दुसरी एक गोष्ट व्यसनापासून दूर राहा स्वतंत्र व्यवसाय करा .दिपक नांदवळकर

  • @avinashnannaware6069

    @avinashnannaware6069

    11 ай бұрын

    दादा मला num send करा हो

  • @anilwanjare7617
    @anilwanjare7617 Жыл бұрын

    सरकारने यांची दखल घेतली पाहिजे, हया वयात त्यांना मानधन दिले पाहिजे

  • @mangeshpatil3821
    @mangeshpatil3821 Жыл бұрын

    नाही कुठल्याही प्रकारची मशनरी तरी असे कलाकार एक नंबर 1आहेत , राहणार त्यांना मानाचा मुजरा

  • @dasharathpakhare9473
    @dasharathpakhare9473 Жыл бұрын

    सरकारने अशा वृध्द कलाकार याना मासिक मानधन देण्यात यावे ही विनंती🙏😊🙏😊

  • @ramrajya3228
    @ramrajya3228 Жыл бұрын

    सरकारने अश्या कलाकारांची क्रुपया दखल घ्यावी , बाबांच्या कलेला मानाचा मुजरा 🙏🙏

  • @bhagavantmadake4411
    @bhagavantmadake4411 Жыл бұрын

    खरा कलावंत... त्यांना शासकीय मदत होईल.असे काही करावे. पत्रकार साहेब..

  • @shubhamkamble3309
    @shubhamkamble3309 Жыл бұрын

    उभे आयुष्य आपल्या कलेशी एकनिष्ठ राहून, कला हेच जीवन जगणाऱ्या कलेच्या जेष्ठ उपासकाला मानाचा मुजरा.!!!

  • @mahendramalusare1851
    @mahendramalusare18514 ай бұрын

    धन्य आहात 🙏असे कलाकार पुन्हा होणे नाही 🙏अभंग ऐकून मन तृप्त झाले 🙏

  • @prasadkhairanar6219
    @prasadkhairanar6219 Жыл бұрын

    बाबांना बघून आमच्या आजोबाची आठवण झाली 😔

  • @roshandeore2316
    @roshandeore2316 Жыл бұрын

    बाबांनी गायलेल्या अभंग खुपच दमदार होता

  • @vikassukhadhane1680
    @vikassukhadhane1680 Жыл бұрын

    खूप छान प्रेरणादायी मुलाखत.. जय महाराष्ट्र आजोबा

  • @udhavgejge4027
    @udhavgejge4027 Жыл бұрын

    छान आशे कलाकाराला मानाचा मुजरा

  • @rajeshnavaghare9901
    @rajeshnavaghare9901 Жыл бұрын

    एकच नंबर आवाज एक दम Kdkkkkkk 👌👌👍👍🌹🌹

  • @supeshpatole2276
    @supeshpatole2276 Жыл бұрын

    बाबांच्या पराकाष्ठेची शासनाने दखल घ्यायला हवी.. आपल्या कलेला प्रणाम बाबा

  • @kalebhausaheb8276
    @kalebhausaheb8276 Жыл бұрын

    महाराष्ट्रातील खरे कलावंत, मानाचा मुजरा

  • @NDC5928
    @NDC5928 Жыл бұрын

    Super Dadaji Jay Hind Jay Maharashtra yavatmal

  • @nm6746
    @nm6746 Жыл бұрын

    या वयात सुद्धा ते कष्ट करून आपलं जीवन जगत आहेत यातून च सगळं समजत

  • @nanapawar4484
    @nanapawar4484 Жыл бұрын

    भाई बहुत सुंदर अभंग गाया है सही मे कलाकारों के पास कला होती है आदमी चला जाती है पर कला हमेशा विडीओ मे रह जाती है जिंन्दा सलाम है कलाकारों को राम सलाम

  • @sadashivkale8186
    @sadashivkale8186 Жыл бұрын

    जिद्दी आजोबाना सलाम . असेच चांगले करीत चांगले कलाकार जनते समोर आणा. .धन्यवाद

  • @rajkadale4103
    @rajkadale4103 Жыл бұрын

    अतिशय उत्तम बाबा जुणे कलाकार आहेत यांचे कार्य खुप छान आहे

  • @nandubagul5211
    @nandubagul5211 Жыл бұрын

    वासनेच्या संगे जाऊ नको रे मना खूप छान बाबा🙏

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 Жыл бұрын

    कलावंतांची ही अशी परवड होता कामा नये महोदय ! आपण फार संवेदनशील मनानं बाबुराव मामांशी संवाद साधत आहात. या अशा कलावंतांचं म्हातारपण सावलीत असायला हवं हो ! 🌹

  • @prasadkhairanar6219

    @prasadkhairanar6219

    Жыл бұрын

    बरोबर आहे आपलं दादा म्हंन

  • @vithaljadhav6507
    @vithaljadhav6507 Жыл бұрын

    खरच लय वाईट वाटत राव

  • @sureshpawar7022
    @sureshpawar7022 Жыл бұрын

    अशा चांगल्या कलाकारांना प्रकाशात आणल्या बद्दल धन्यवाद शासनाने व आपल्या राज्यातील जनतेने आधार दिला पाहिजे

  • @rajaramkhandekar2428
    @rajaramkhandekar2428 Жыл бұрын

    शतशः प्रणाम बाबा अप्रतिम आवाज तसेच कलाकृती

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 Жыл бұрын

    अशा बाबांना राष्ट्रपती पुरस्कार प्रदान केला पाहिजे

  • @satishkolhe4930
    @satishkolhe4930 Жыл бұрын

    खरच खूप मोठा कलाकार.

  • @Santosh_Bhosle
    @Santosh_Bhosle Жыл бұрын

    आपल्या संस्कृत महराष्ट्रात कलेचा आदर व्हावा ...बाबांना कलावंत पगार शासनाची चालू होईल कागदपत्राची पूर्तता करावी...

  • @gautamdhanve5119
    @gautamdhanve5119 Жыл бұрын

    आजोबांचा आवाज खूप छान आहे. यांना खरोखर आर्थिक मदत सरकारने केली पाहिजे.

  • @prasadkhairanar6219
    @prasadkhairanar6219 Жыл бұрын

    कलाकार हा मरेपर्यंत कला जोपासत असतो

  • @vitthalpatil1923
    @vitthalpatil19238 ай бұрын

    बाबाचा आवाज़ खुप सुंदर आहें

  • @subhashkothare140
    @subhashkothare140 Жыл бұрын

    यालाच म्हणतात सत्य परेशान हो सकता है, पराजीत नाही, त्रिवार मुजरा काका 🙏🙏

  • @sandeshmahanubhav3730

    @sandeshmahanubhav3730

    8 ай бұрын

    ज्याच्या तमाशा मध्ये यांनी काम केलं त्या लोकांनी ह्यांच्या विचार करायला पाहिजे अश्या लोकांना सोडायला नको आणि काहीतरी काम द्यायला पाहिजे

  • @rajugavali9669
    @rajugavali9669 Жыл бұрын

    बाबा माझ्या गावचे आहेत मला त्याचा सार्थ अभिमान आहे मी पण जोड हिगनीचा आहे

  • @rahulmoreshortfilm2196
    @rahulmoreshortfilm2196 Жыл бұрын

    Kalavant ha manus jivant rahila pahije mst saheb

  • @radheshyamsathe5366
    @radheshyamsathe5366 Жыл бұрын

    साधा सिंपल कलाकार आहे या अशा कलावंताना सरकार माय बाप मदत करायला पाहिजे सुरात गायल बाबांनी

  • @balajisawant5511
    @balajisawant5511 Жыл бұрын

    एक नंबर मामा

  • @arunpawar8714
    @arunpawar87147 ай бұрын

    खरच यांना मदत तीची गरज आहे...

  • @antoshnigade2402
    @antoshnigade2402 Жыл бұрын

    महाराष्ट्र चि खरी ओळख तुम्ही आहात ,udand आयुष्य milo तुम्हाला, kala hi upjat मिळाली तीच तुम्ही सोन केलात खूप छान वाटले, जय शिवराय

  • @Snehal-sg2cg
    @Snehal-sg2cg Жыл бұрын

    उतार वयात खूप संघर्ष करावा लागला आहे बाबांना. जिल्हा परिषद मार्फत तमाशा कलावंत यांना ठराविक रक्कम पेन्शन मिळत आहे त्याचा फायदा मिळवून देण्यासाठी प्रयत्न करावे

  • @awaremanohar617
    @awaremanohar617 Жыл бұрын

    तुमचा कार्याला सलाम जीवनामध्ये खूप काय शिकायला मळालं

  • @gorakhdhanwate4066
    @gorakhdhanwate4066 Жыл бұрын

    खूपच मस्त 👌👌👌👍👍👏👏👏

  • @atrangifun6416
    @atrangifun6416 Жыл бұрын

    गुणवंत कलाकार ज्या मातीत राबतोय त्या मातीतून असेच गुणवंत निपजावेत 🙏

  • @machhindramali9434
    @machhindramali9434 Жыл бұрын

    खूपच छान आवाज

  • @pandurangchaudhari7293
    @pandurangchaudhari7293 Жыл бұрын

    तमाशा ही जिवंत कला आहे,नाटक चित्रपटात अनेक टेकनिकल इफेक्ट घेता येतात पण तमाशात फकत वास्तव असते

  • @vinodsovitkar6451
    @vinodsovitkar6451 Жыл бұрын

    खूपच छान ,

  • @ashokkarde2664
    @ashokkarde2664 Жыл бұрын

    बाबांना ईश्वर चांगले निरोगी आयुष्य मिळो बाबांना सरकार ने मदत दिली पाहिजे👍👍

  • @Fantasycricket_sachin
    @Fantasycricket_sachin Жыл бұрын

    ओल्ड इज गोल्ड 🙏🙏😍😍

  • @ManojBKadu
    @ManojBKadu Жыл бұрын

    भारी आवाज आहे हो

  • @bharatdhavan9013
    @bharatdhavan9013 Жыл бұрын

    मनापासून धन्यवाद खुप सुंदर

  • @user-ue8ew5kv2i
    @user-ue8ew5kv2i Жыл бұрын

    जुन ते सोन👏👏👏🙏

  • @balkrishnadube4980
    @balkrishnadube4980 Жыл бұрын

    अती सुंदर आवाज

  • @anil.jadhav1195
    @anil.jadhav1195 Жыл бұрын

    Yu tub video nirmatyala dhanyavad Khup chhan kam kartay Dhanyavad manapasun

  • @sambhadalavi2991
    @sambhadalavi2991 Жыл бұрын

    मामा फार हुशार आहेत

  • @kiranpatil5678
    @kiranpatil5678 Жыл бұрын

    खूप छान मुलाखत होती .

  • @ravigaikwad9811
    @ravigaikwad9811 Жыл бұрын

    शतशः प्रणाम Great bhet ❤️💕🙏🏻💐

  • @deepakambare6092

    @deepakambare6092

    Жыл бұрын

    रान पाखर चित्रपटाची आठवण झाली

  • @artisoxygenprabhudaspawar6917
    @artisoxygenprabhudaspawar6917 Жыл бұрын

    Ek number vdo..ashach harhunnari haadachya kalaavantanna jagaasamor aanle pahije...

  • @surajkhandjode6259
    @surajkhandjode6259 Жыл бұрын

    सरकारचे कलाकारांना अनुदान मिळते ते मिळून द्या.अशी लोक राहिली नाहीत.त्यांना सहकार्य करा 🙏

  • @pandurangtambe5290
    @pandurangtambe5290 Жыл бұрын

    असे बरेच कलाकार या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला आले आहेत पण त्यांना उतार वयात पोटाची खळगी भरण्यासाठी संघर्ष करावा लागतो आहे त्या साठी सरकारने एक योजना आणली पाहिजे हा व्हिडिओ हि व्यथा जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहचवा जेणेकरून ते सरकार पर्यंत पोहोचली पाहिजे

  • @vandana8980
    @vandana8980 Жыл бұрын

    Kharch khup mothe kalakaar aaj baghyala milale...sir tumchya mule 🙏🙏🙏🙏🙏

  • @ganeshpunde7565
    @ganeshpunde7565 Жыл бұрын

    बाबांना मानाचा मुजरा 🙏

  • @balkrishnakumavat8654
    @balkrishnakumavat8654 Жыл бұрын

    लै भारी

  • @babasahebsalve4017
    @babasahebsalve4017 Жыл бұрын

    आवाज एकच नंबर आहे 👌🏾

  • @subhashdhurve9136
    @subhashdhurve9136 Жыл бұрын

    आपल्यापाशी कला आहे मान्य आहे पण ती टिकवून ठेवणे आणि त्याचा मोबदला टिकवून ठेवणे हे वेळीच मी कलाकार आहे ह्या गर्वाने माणूस नावाजला जातो परंतु तो मीपणा मध्ये जाऊन प्रत्येक व्यसनाच्या आहारी त्यांच्यावर अशी वेळ येऊ शकते........... मी पण एक कलाकार आहे

  • @SureshSangolkar
    @SureshSangolkar Жыл бұрын

    जेस्ट कलाकार

  • @sunilpavhare7781
    @sunilpavhare7781 Жыл бұрын

    Khup chhan

  • @gorkshdangat1462
    @gorkshdangat1462 Жыл бұрын

    खरंच आवाज आहे बाबांचा

  • @mohanawchar-it6tz
    @mohanawchar-it6tz Жыл бұрын

    महाराष्ट्र शासनाच्या समाज कल्याण व विशेष सहाय्य विभाग मुंबई व सांस्कृतिक कार्य संचालनालय पुणे यांनी दखल घेवून म्हातारपणी स्वाभिमानाने दोन घास पोटात जाण्यासाठी वृध्द कलावंत मानधन सुरू करावे.

  • @dadajipawar869
    @dadajipawar869 Жыл бұрын

    छानच छान

  • @labademavali101
    @labademavali101 Жыл бұрын

    धन्यवाद बाबा

  • @bhausahebchindhe5828
    @bhausahebchindhe5828 Жыл бұрын

    खूप सूंदर अप्रतीम

  • @arunpatilmyself1869
    @arunpatilmyself1869 Жыл бұрын

    वा छान बाबाजी, सुंदर

  • @babasahebsalve4017
    @babasahebsalve4017 Жыл бұрын

    कलाकाराला शासन मानधन देते या बाबांना आर्थिक मदत आणि शासकीय मदत मिळावी

  • @thamarawate4103
    @thamarawate4103 Жыл бұрын

    यांना न्याय द्या . नाहीतर यांच्या दुःख वरील खपल्या काढू नका . कलाकाराची मस्करी करू नका .

  • @surekhaaswar6584
    @surekhaaswar6584 Жыл бұрын

    Great sir..

  • @sanjivshelar8182
    @sanjivshelar8182 Жыл бұрын

    मस्त बाबा.... खूप छान

  • @narayanjadhav5330
    @narayanjadhav5330 Жыл бұрын

    बाबांना मानधन मिळण्यात सहकार्य करावे पत्रकार महाशय

  • @devajipatil8272
    @devajipatil8272 Жыл бұрын

    हरहुन्नरी कलाकार व खूप छान मुलाखत.

  • @santoshkhandare2501
    @santoshkhandare2501 Жыл бұрын

    सुपर

  • @mukundrajpankhe533
    @mukundrajpankhe533 Жыл бұрын

    अप्रतीम कला हो 🌹

  • @vikramjadhav553
    @vikramjadhav553 Жыл бұрын

    Kharch खूप मोठे कलाकार आहेत बाबा

  • @vilasmisal4550
    @vilasmisal4550 Жыл бұрын

    यांना मदत मिळावी पाहिजे कारण ते सर्व जिवन कलेसाठी जागले

  • @Gauravpandit11
    @Gauravpandit11 Жыл бұрын

    हेच खरे कलाकार🙏

  • @bhaugawari1746
    @bhaugawari1746 Жыл бұрын

    आवाज खूप जबरदस्त आहे

  • @prakashbhalerao7710
    @prakashbhalerao7710 Жыл бұрын

    कळावंतास मानाचा मुजरा 🌹🙏🙏🙏🌹

  • @vrushabd
    @vrushabd Жыл бұрын

    तळेगाव ढमढेरे च नाव घेतल्या बद्दल धन्यवाद 🙏🙏

  • @shriswamisamarth1360
    @shriswamisamarth1360 Жыл бұрын

    धन्यवाद साहेब 👍👌🙏

  • @vilasujgare3056
    @vilasujgare3056 Жыл бұрын

    एकच नंबर दादा

  • @gajanangaikwad-xd3bc
    @gajanangaikwad-xd3bc Жыл бұрын

    Numbar 1

  • @ganpatilondhe7386
    @ganpatilondhe7386 Жыл бұрын

    खूप छान अभंग

  • @marutiprakhi5640
    @marutiprakhi5640 Жыл бұрын

    जुन ते सोन अशी माणस इथून पुढ भेटनार नाही

  • @umeshdhangar7289
    @umeshdhangar7289 Жыл бұрын

    Khub Sundar aavaj aahe 🙏🙏🙏🙏

  • @rameshbajbale3742
    @rameshbajbale3742 Жыл бұрын

    खुपच सुंदर

  • @vardhanbhawar3143
    @vardhanbhawar3143 Жыл бұрын

    Kay avaj ahe akdam kadak 🔥💯👍

Келесі