shirsat buva.यांची जोरदार फटकेबाजी...शिरसाठ बुवा पेटून उठले...कधी पाहिली नसेल अशी बारी...🔥

#kokan
shirsat buva vs vinod chavan buva
#parkarbuva #mangalchavan
#शिरसाठबुवा #dabalbari #20-20bhajan
#shirsatbuvacomedy #batavni

Пікірлер: 30

  • @Siddheshkalingan
    @Siddheshkalingan2 жыл бұрын

    विनोद चव्हाण बुवा खूप छान👌👌👌

  • @Harshal8182
    @Harshal81822 жыл бұрын

    Jay bhim 🙏🏻🔥

  • @aartisawant4866
    @aartisawant48662 жыл бұрын

    विनोद चव्हाण नं एक बुवा...👍👍 शिरसाट बुवा over actor...

  • @vilaspadave4472
    @vilaspadave44722 жыл бұрын

    शिरसाठ बुवा भजन म्हणजे नाक्यावरचा बोलना नाय बोलताना जरा भान ठेव

  • @maheshjoil9021
    @maheshjoil90212 жыл бұрын

    Kadak

  • @giridharmahajan4565
    @giridharmahajan45652 жыл бұрын

    भारी

  • @dattaramsail7848
    @dattaramsail78482 жыл бұрын

    भजन हे भजनासारखे असावे भजने आलीबाग वाल्यांनी च करावीतूम्ही संपूर्ण वाटलावली

  • @malvaniedition6459

    @malvaniedition6459

    2 жыл бұрын

    Hi baboulbari hi

  • @varunthale3011

    @varunthale3011

    2 жыл бұрын

    अगदी बरोबर

  • @yadnikchindarkar3045

    @yadnikchindarkar3045

    2 жыл бұрын

    Bhava ratri Jagran karun manoranjan nasel tar lok zoptil

  • @omiproduction6602

    @omiproduction6602

    2 жыл бұрын

    साहेब डबलबारी हा एक वेगळा प्रकार आहे आणि डबलबारी मद्धे भजन हे घेण्यात आलं आहे..आणि भजन हा वेगळा प्रकार आहे ज्यात फक्त नामस्मरण असत..जरा याच बुवांची फक्त भजने ऐका..आणि मग त्यांना नाव ठेवा..या लाल मातीत ल्या लोकांच आमच्या सर्व बुवांन वरती किती प्रेम आहे..हे तुम्हाला नाही कळणार...

  • @satishmanve4225
    @satishmanve42252 жыл бұрын

    Buva hasyajatret try kara khup maja yeil ani paise pan milatil. Ani kon takun bolnar nai tumala.

  • @user-wu1ml1dt4i
    @user-wu1ml1dt4i Жыл бұрын

    😁😁

  • @pramodjathar-pt7hd
    @pramodjathar-pt7hd2 жыл бұрын

    Are shirsat buva tumhi chukun buva salad aani Rojas tech jobs thode Bhavan dakhvaa shirsat buva

  • @vijayzagade9390
    @vijayzagade93902 жыл бұрын

    Santivolog

  • @pushprajsamindar7301
    @pushprajsamindar73012 жыл бұрын

    खतरनाक होत, 🧡🤣😂😂🥰😍🤩💖💝

  • @buvasanketkadam1470
    @buvasanketkadam14702 жыл бұрын

    भजन या शब्दाचा अर्थ समजून घ्या आधी फालतू बोलणारप्या बुवा लोकांनी नंतर भजन करा

  • @AamhiMalavniNumberone

    @AamhiMalavniNumberone

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z4STk8eOkbWdfqQ.html

  • @dattaramsail7848
    @dattaramsail78482 жыл бұрын

    अहो बुवानो हरीनाम गा भजनात हे धिंगाणा बंद करा

  • @nandkishorrasam2775
    @nandkishorrasam27752 жыл бұрын

    तुमच्या सारखे बुवा गायन करायला लागले म्हणून भजनाला उतरती कळा लागली आहे.थोडी तरी बुवा लाज धरा हो.

  • @saundarykokan8024
    @saundarykokan80242 жыл бұрын

    भजन क्षेत्राला कलंक आहे हा बुवा😠

  • @user-rv5xr1xg5b

    @user-rv5xr1xg5b

    2 жыл бұрын

    हे बुवा कलंक नाहीयेत...लोक जे पैसे देऊन फर्माईश देतात ते त्यांना कराव लागत...त्या उलट जे दारू पिऊन भजन करतात किंवा भजनात जे शिवीगाळ करतात ते कलंक आहेत भजन क्षेत्रात..

  • @saundarykokan8024

    @saundarykokan8024

    2 жыл бұрын

    फर्माईश सोडा गायन न भजन पण नीट नाहीय यांचं बाकी कॉमेंट वाचा म्हणजे योग्यता कळेल

  • @gajanansawant5366
    @gajanansawant53662 жыл бұрын

    Pasasta kilochi talvar vagavto he gondu sawant labara vaata tu mala bahi

  • @varunthale3011
    @varunthale30112 жыл бұрын

    बुवा भजन नका करू तुमच्या सारख्या मुळे लोक भजनाला नाव ठेवतात

  • @latishthakare9760
    @latishthakare97602 жыл бұрын

    मूर्ख बुवा आहे शिरसाड बुवा भजनात काही पण बोलतो, भजनाकडे बघण्याचा दृष्टीकोन बदलती,

  • @user-rv5xr1xg5b

    @user-rv5xr1xg5b

    2 жыл бұрын

    मग बाकीचे काही बुवा दारू पिऊन बारी करतात तर काही बुवा डबलबारी मध्ये शिवीगाळ करतात..ते नाही दिसत का ओ तुम्हाला.शिरसाठ बुवा तर या पैकी काहीच करत..त्यांना बक्षीस देऊन फर्माईश देणारे भजन रसिकच आहेत..आणि फर्माईश पूर्ण केल्या वरती नाव ठेवनारे सुद्धा भजन रसिक आहेत

  • @AamhiMalavniNumberone

    @AamhiMalavniNumberone

    2 жыл бұрын

    kzread.info/dash/bejne/Z4STk8eOkbWdfqQ.html

Келесі