Channel handle by: Prathamesh sanjay salunkhe.
आपल्याला ह्या चॅनेल वरती डबलबारी भजनाचे सामने तसेच कोकणातील vlogs तसे वारकरी भजने, संगीत भजणे, अश्या प्रकारचे व्हिडीओ पाहायला मिळतील.
सर्वांनी आपल्या चॅनेल ला नक्की subscribe करा तथा व्हिडिओ ला जास्तीत जास्त like करून व्हिडिओ जास्तीत जास्त share करा
धन्यवाद
❤️🙏💖❤️🙏🤩💐🚩
Follow us on instagram: instagram.com/prathamesh7251?
Пікірлер
Keep it up ❤
Ekch number 🎉
वा छान अजिंक्य
छान भाऊराया ❤❤🎉🎉
दोघे पण नालायक
😂😂😂😂😂
❤
❤❤
❤❤❤❤
Bhajan kahi nahi hech chalta fakt
Tamasha chalu aahe ha
शिरसाट बुवा म्हणजे भजन जेमतेम पण मनोरंजन भारी. नाचान नाचान हाडा मोडून घेता. जिबेक हाड नाय
Khup chan mauli❤
अति सुदर
लय भारि मगला चव्हान
Sarv buvana namra vinanti double.bari bhajan kartana hari namas smaran kara Swatache varnan karu naka. Bhajanat gayan rang kala dakhava.
सुंदर भजन
Faltu buva
बतावनी ठिक आहे, भजन कमी ऑकेस्ट्रा जास्त
भावा भावांची संघटना कडक भजन
👌👌
👌👌
Full video
Buva peksha bhari yogesh ahe
अप्रतिम भावा 👌
अप्रतिम सादरीकरण दोन्ही बुवांचे वर्णन करताना शब्द अपुरे पडतात परमेश्वर आपल्याला उत्तम आरोग्य व उदंड आयुष्य देवो धन्यवाद माऊली
दोन्ही बुवांच्या भजनाला खूप खूप शुभेच्छा अप्रतिम गायन दोन्ही बुवा जबरदस्त
Kadak
Kadak
भजन सम्राट श्री प्रकाश पारकर बुवा जी तुम्ही पण काय तो रुबाब आठवतेय जेव्हा भजन महर्षी कदम बुवा भजनाला बसायचे तसाच तुमचा ही खूप छान भजन तुमची जोडी खूप छान हसत खेळत कशी बारी करावी ते तुमच्याकडून शिकायला मिळते ईश्वर तुम्हांला उदंड आयुष्य देवो ही प्रार्थना 🙏🙏
भजन सम्राट श्री प्रमोद हरियान बुवा जी तुम्ही इतकं सुंदर गायन करता की त्याबद्दल किती बोलाव शब्द अपुरे पडतील, खरंच आमचे पांचाळ बुवा गेले पण तुम्ही नेहमी त्यांची आठवण करून देता जसे क्रिकेट मध्ये ऑल राऊंडर असतात तसे तुम्ही भजनाचे बादशाह आहात ईश्वर तुम्हांला उदंड निरोगी आयुष्य देवो आणि तुमच्या मुखतील हरीनाम आम्ही असेच ऐकत राहू 🙏🙏
बतावणीचे बादशाह पारकर बुवा❤
पारकर बुवा तुमचा मुळे साक्षात कदम बुवांचा भास झाला ❤
पारकर बुवा हर्यान बुवा आपल्याला नमस्कार छान भारूड घेतलं दोघांनी ही बारी ऐकवल्या बद्धल चॅनल वाल्यांचे आभार अश्याच डबलबाऱ्या आम्हाला ऐकवत राहा 🙏🏻 धन्यवाद
वा जबरदस्त दोनी बुवा
57:44 सेम कदम बुवा
प्रति कदम पांचाळ ❤😍
हर्यान बुवा गजर सुंदर खूप
सुंदर संकल्पना माझे आवडते बुवा दोन्ही
Avadti bari❤❤❤❤
Sunder
Rag konta ahe
Eka raga mdhe nahiy ha abhang 5 te 6 raag aahet ya mdhe
❤❤❤❤
खूप छान 👌🙏
👌🏻👌🏻👌🏻👌🏻
रिया मिस्त्री आपला नंबर भजनाची बारी ठेवायची आहे आपला नंबर पाहिजे
Happy birthday pawar buva
भावा तुझ्यासाठी शब्द अपुरे पडतात ...अप्रतिम ❤❤
खूप छान गोड गायकी हेमंत तेली बुवा ❤❤❤❤❤❤ अशोक बर्गे महाबळेश्वर