शिवा श- संभा पेडकर यांची मुलाखत (भाग २०)

Ойын-сауық

Пікірлер: 8

  • @prabodhbhandare7910
    @prabodhbhandare791014 күн бұрын

    या मुलाखतीमध्ये बापुंनी येळावी गावातील बापु शाहीर सह शिवा संभा या ‌तमाशाचा उल्लेख केला नाही तो तमाशा सुध्दा चांगला होता त्या तमाशामध्ये शिवा संभा यांची कॉमेडी व शाहीर राम हरिभाट यांच गण गवळण व कै .बापु व शाहीर यांच संगीत अतिशय सुंदर होते

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    भेदीक शाहिरी वर आधारित तमाशा पाहिजे

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    आज आमच्या गावात जेवण चांगलं दिलं जात

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    तमाशा क्लावन्त याला कारणीभूत आहेत

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    धड क्लापथक नाही,धड ऑर्केस्ट्रा नाही,,तमाशा नाहीच नाही

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    तमाशा राहणार नाही

  • @prof.anandgiri3168
    @prof.anandgiri316814 күн бұрын

    वगनाट्य पारंपरिक पाहिजे,सोंगाड्या वग नामशेष होता कामा नये

  • @rajendramane7363
    @rajendramane736314 күн бұрын

    शेकडो वर्षे दीन दलीतांनी बारा बलुतेदारांनी किती सोसलं कल्पना करवत नाही???

Келесі