संजय विरुद्ध संजय मधे उबाठाची इज्जत | Sushil Kulkarni | Analyser | Sanjay Raut | Sanjay Nirupam

माध्यमांच्या प्रवाहात वाहत जाण्यासाठी नाही तर माध्यम विश्वाला प्रवाही ठेवण्याचा हा प्रामाणिक आणि छोटा प्रयत्न आहे. जे मुख्य माध्यमाच्या प्रवाहात दिसणार नाही ते येथे नक्की दिसेल याची खात्री आपल्याला देतो. छापून यावी अथावा दाखवावी वाटते ती जाहिरात असते आणि जे लपवून ठेवावे वाटते ती बातमी असते. ही बातमी आणि या बातमीचा समग्र आढावा देण्याचा यथाशक्ती प्रयत्न. येथे सुपारी दिली अथवा घेतली जात नाही. ही पानटपरी नाही हे लक्षात ठेवावे.
आम्ही आपणास वचन देतो की, प्रत्येक विषयातील सत्य आपल्या समोर मांडण्याचा प्रयत्न करू....
analysernews.com is a website dedicated to not only breaking news but also providing complete news to society. through this website, we are intended to bring an effective web news channel to the front of all of you. We will have a responsible attempt to bring truth to the news from social media and different kinds of media. we give a word that we will try to present the truth from every subject.
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Support us on PhonePay - 9422744504 (UPI Id - 9422744504@ybl)
Support us on GooglePay - 9422744504 (UPI ID analyseraurangabad@okaxis)
Support us on Paytm - 9422744504 (UPI Id - 9422744504@paytm)
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Bank Account Details.
A/C Holder - Sushil Bapusaheb Kulkarni
A/C Number - 082203100019301
Bank Name - Saraswat Co-Operative Bank Ltd
Branch Name - Cidco,Chhatrapati Sambhaji Nagar
IFSC Code - SRCB0000082
------------------------------------------------------------------------------------------------------------------
Contact us -analysernewshelp@gmail.com
Social Media
Join Discord and ask your Question to Analyser News
/ discord
Website - analysernews.com
Facebook - / analysernews
KZread - / analysernews
Instagram - / analysernewsofficial
Twitter - / analyser_sk
------------------------------------------------------------------------------------------------------------------
To get perk access to Analyser News join this channel
/ @analysernews
------------------------------------------------------------------------------------------------------------------
#AnalyserNews #SushilKulkarni #Analyser #NewsAnalysis #ShrikantUmarikar

Пікірлер: 311

  • @dipakaher3760
    @dipakaher37606 ай бұрын

    छत्रपतींच्या नावावर खंडण्या गोळा केल्या पण श्रीरामच्या नावाने मागता न आल्यामुळे तमाम कट्टर खानदान नाराज.

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    6 ай бұрын

    अगदी खरय 😂😂

  • @manoharghadi4896

    @manoharghadi4896

    6 ай бұрын

    खान _दान 😢

  • @swapnapandit478

    @swapnapandit478

    6 ай бұрын

    ​@@manoharghadi4896फक्त खान विसरा दान

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    6 ай бұрын

    बाबरी पडताना म्हणे शिवसैनिक महिनाभर अयोध्येत होते.( उ बा ठा चे) मग फेरीवाल्यांकडून हप्ता वसुली बुडली म्हणायची.

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    6 ай бұрын

    खानदान नाही, खादाड

  • @sunilphale5857
    @sunilphale58576 ай бұрын

    Congress तीन राज्यात हरल्या नंतर थोडे डोळे उघडले असतील तसेच उबाठा चे डोळे 2024 नंतर उघडतील

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    6 ай бұрын

    नको ते आहेत तस च राहणे राज्य साठी हिटवाह अशे बर..👍

  • @mahendraganoo

    @mahendraganoo

    6 ай бұрын

    नाही कायमचे मिटतील 😂

  • @mahendrakamdar9547

    @mahendrakamdar9547

    6 ай бұрын

    UBATHA out forever😊

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    6 ай бұрын

    @@mahendraganoo डोळे कायमचे मिटतील 😂 डोळे कायमचे मिटतील 😂 डोळे कायमचे मिटतील 😂 डोळे कायमचे मिटतील 😂 डोळे कायमचे मिटतील 😂

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    6 ай бұрын

    UBATHA out forever😊 UBATHA out forever😊 UBATHA out forever😊 UBATHA out forever😊

  • @girishshembavanekar5769
    @girishshembavanekar57696 ай бұрын

    किती दुर्दैव अशी किळस येणारी माणसे महाराष्ट्रात आहेत!

  • @maratha465
    @maratha4656 ай бұрын

    मविआ मिळून निदान पाच दहा जागा तरी निवडून येतील याची शाश्वती नाही ! आणि हे एकमेकांचे वस्त्रहरण करत सुटले आहे ! निवडणूक हरू पण मनोरंजन करू ! कदाचित असा सामाजिक उद्देश असावा!😅😊

  • @nandkishoritraj877

    @nandkishoritraj877

    6 ай бұрын

    साहेब किमान 17 जागा नक्की येतील त्याना सहज हार होईल अस समजणं योग्य नही.बर..😮😊

  • @maratha465

    @maratha465

    6 ай бұрын

    @@nandkishoritraj877 10 जागा ही येणार नाही! लिहून ठेवा !

  • @ajitmahajani3709

    @ajitmahajani3709

    6 ай бұрын

    ​@@nandkishoritraj877दोन जागा पण निवडून येणार नाहीत

  • @sushrutagencies4140
    @sushrutagencies41406 ай бұрын

    तसेही उबाठा ला इज्जत उरलीच कुठे, दोघेही नागडेच आहेत 🚩🚩

  • @rameshpatil4652
    @rameshpatil46526 ай бұрын

    बरं झालं दोन्ही संजय मध्ये जुंपली ती.

  • @alute431
    @alute4316 ай бұрын

    लईच इज्जत काढली राव. पण त्यांची लायकीच उरलेली नाही हे पण तितकेच खरे

  • @maratha465
    @maratha4656 ай бұрын

    संज्या राऊतची एक खासियत आहे ! कोणी याला पाहुन ये सांगितलं ! तर हा आग लावूनचं येईल !😅😊

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    6 ай бұрын

    55 लाख 10 वर्ष गुपचूप घेउन बसले होते ED ची छडी पडली आणि पैसे परत.

  • @maratha465

    @maratha465

    6 ай бұрын

    @@rajangurjar2183 कुत्र्याला खीर पचत नाही ! 🤪😀

  • @VilasBhawar-tf7sh

    @VilasBhawar-tf7sh

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂

  • @rscorpio694

    @rscorpio694

    6 ай бұрын

    Patar chal pan

  • @neelkhanthbal5415

    @neelkhanthbal5415

    6 ай бұрын

    100%सही

  • @anandbhagwat3045
    @anandbhagwat30456 ай бұрын

    अशी इज्जत कधीच कोणी उ बा ठा ची काढली नाही

  • @sushmashahasane8546
    @sushmashahasane85466 ай бұрын

    प्रात:विधीचा सामना....😁😁😁😁

  • @meenarane6592
    @meenarane65926 ай бұрын

    ह्या संजय राऊत यांना कस घडवलं हे कळत नाही, परमेश्वराने, तोच शेवटी बघेल.

  • @pradeeppuranik886
    @pradeeppuranik8866 ай бұрын

    ❤❤❤❤ हा माणूस बालासाहेब ठाकरे यांचे विचार माती मधे घालून ऊरलेली सेना संपवणार,, जय महाराष्ट्र ❤❤❤❤

  • @akshayshinde8182
    @akshayshinde81826 ай бұрын

    संजय निरूपण खरे बोलले..आणि खरे बोलण्याने सख्या आईला राग येतो..ही म्हण लागू पडते.. 🚩

  • @sunilk4913
    @sunilk49136 ай бұрын

    एकाच नावाचे एकच गल्लीत भूंकणारे दोन श्वान.. 🐶 🐶

  • @ashokbhalgat2862
    @ashokbhalgat28626 ай бұрын

    रडतराव च्या पेकटात संजय निरुपम ने अशी किक घातली की हा रडतराव डायरेक्ट दिल्लीच्या नेत्यासमोर जाऊन पडला, मग शुध्दीवर आल्यावर त्यांचे पाया पडत झुकले ,ह्याला मर्द कसा असतो हे त्या किक मुळे समजायला लागले .

  • @vinayaknawathe6112
    @vinayaknawathe61126 ай бұрын

    मग संज्याकडे कोणते बिरुद आहे, जो एवढी बक-बक करतोय?

  • @Vssnkar22
    @Vssnkar226 ай бұрын

    भाऊंचे खूप खूप अभिनंदन रामजन्मभूमी उद्घाटना प्रसंगी उपस्थित राहण्याचे आमंत्रण मिळाल्या बद्दल 🙏

  • @vaishalideshmukh9987

    @vaishalideshmukh9987

    6 ай бұрын

    भाऊंचे त्रिवार अभिनंदन 🎉🎉🎉

  • @parasnathyadav3869

    @parasnathyadav3869

    6 ай бұрын

    जय श्री राम 💐💐💐🙏

  • @deepakdeshpande9149
    @deepakdeshpande91496 ай бұрын

    संजय राऊत म्हणजे, " माकड म्हणते माझीच टाईप

  • @madhusudanmokashi8182

    @madhusudanmokashi8182

    6 ай бұрын

    😂😂

  • @pravinkalbande3396
    @pravinkalbande33966 ай бұрын

    आज जर उबाठाचे मागच्या वेळेसच्या ५६ च्या मध्ये "अधिक" चिन्ह लावून ११ जरी जागा निवडून आले तरी, सिराजउधोलाजी साहेब, तुम्ही धन्य व्हाल.

  • @mahendrakamdar9547

    @mahendrakamdar9547

    6 ай бұрын

    Deposit japta jaaga UBATHA che ch astil, rokh tokh saanga saghli mandalino......😅😮😅😊😢😂😢😮😊😅😮

  • @musicalwaves5546
    @musicalwaves55466 ай бұрын

    संजयने संज्याची बिनपाण्याने केली

  • @rajangurjar2183

    @rajangurjar2183

    6 ай бұрын

    संजय भैयाने संजय भाऊची लाज काढली.अ र रा रा रा ..

  • @neelkhanthbal5415

    @neelkhanthbal5415

    6 ай бұрын

    😂😂😂😂😂😂

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare5276 ай бұрын

    असे प्रश्न विचारायचे नाहीत, कारणं ते संजय राऊत आहेत . कदाचित त्यांना " इज्जत" याचा अर्थ व्यवस्थीत माहीत नसावी.

  • @sudharshanpatil8112

    @sudharshanpatil8112

    6 ай бұрын

    NAUGHTY BOY FULLY UKHAAD DIYA !!!!!!!!!!!!!!!

  • @santoshpatil-wz1hc
    @santoshpatil-wz1hc6 ай бұрын

    २०२४ ला ऊबाठा टाटा करणार महाराष्ट्रातुन

  • @rajendrachavan39

    @rajendrachavan39

    6 ай бұрын

    महाराष्ट्र टाटा करणार ubatha ला

  • @rajendrachavan39

    @rajendrachavan39

    6 ай бұрын

    येड.. राऊत

  • @neelkhanthbal5415
    @neelkhanthbal54156 ай бұрын

    इज्जत असते त्यांची इज्जत जाते

  • @saiecorp5646
    @saiecorp56466 ай бұрын

    भाकरीच्या तुकड्या साठी रस्त्या वरील दोन कुत्र्यात तुफान भांडण

  • @madhavrajhans7763
    @madhavrajhans77636 ай бұрын

    बेडूक फुगून बैल होण्याचा प्रयत्न करत आहे.

  • @JanardhanSonawane-wv1ui
    @JanardhanSonawane-wv1ui5 ай бұрын

    बरोबर आहे ठाकरेंना समजायला पाहिजे हा कोनाला चांगलं बोलत नाई याला सुदरा

  • @nandkumarkausadikar1654
    @nandkumarkausadikar16546 ай бұрын

    भाऊ काकांना श्रीरामप्रतिष्ठा या कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळाले त्यासाठी त्यांचे खूप खूप अभिनंदन

  • @archanapatil6395
    @archanapatil63955 ай бұрын

    खुप सुंदर खुप छान नेहमीप्रमाणेच साहेब तुमच्यासारख्याच तडाखेबाज पत्रकारानमूळेच सत्य बाहेर येत आहे.परमेश्वराजवळ शतायुषी भव आशिर्वाद मागते.

  • @shashikantsapre4352
    @shashikantsapre43526 ай бұрын

    महाभारताच्या, संजयला, दुर्योधनाच्या मृत्यु नंतर दिव्य दृष्टी़ गायब झाली आहे.नवीन,संजयांचें काय‌ ॽ फरमेश्वर ,लवकरच्ं, आपल्याला,कळेंल ///

  • @sharads.2067
    @sharads.20676 ай бұрын

    या दोन्ही संजय ची निवड कुणाकडून चुकली हे लक्षात येतंय का त्यांच्या कडूनच पक्षप्रमुख पदी आपल्या मुलाला बसवून पण निवड चुकली हे मान्य करावं लागेल.

  • @gangadhar952
    @gangadhar9526 ай бұрын

    "बोभाटा ची "इज्जत कधीच संपली आहे!पण शेवटची धडपड चालू आहे,,,,,,

  • @mallikarjunbhoyare527
    @mallikarjunbhoyare5276 ай бұрын

    खालून काय वरून काय असाही असूद्या क्रमांक एक हे महत्त्वाचे असं संजय राऊत यांना वाटलं असावं?

  • @satishrekhi
    @satishrekhi6 ай бұрын

    दोन्ही संजे फरक मात्र एक एकाने पत्राचाळ लुटुन खाल्ली जेलवारी 😅 दुसऱ्या संज्या ने जेलवारी केली नाही 😅😅😅

  • @mileiindn7328
    @mileiindn73286 ай бұрын

    😂 किती ही उखडले गेले तरी आकड जात नाही... 😭👏👏👍

  • @rajendrajain6194
    @rajendrajain61946 ай бұрын

    भाऊ ना आयोध्येचे निमंत्रण हे सर्व राष्ट्रवादी मिडिया आनी प्रतिपक्ष, एनालाइजर, आकार डीजी ९ chya सर्व samarthakaanna आहे , बधाई अभिनंदन बहुत बहुत शुभकामनाएं जय हिन्द धन्यवाद, पोट दुखी चे पोट दुखलेच पहिजे, त्यांना हज चे ची वाट पाहु द्या,, अब्दुल चे बाड़ बिस्तर तयार आहे लंडन via हज यात्रा, जय भारत वंदेमातरम जय हिन्द धन्यवाद जय हो

  • @nandkumarchavan3918
    @nandkumarchavan39186 ай бұрын

    संजय राऊत जवळ काई नाई पण ऊधव वाकरे ला भिक मागाले लावनार आहे पण ऊधव वाकरे ला समजना झाल आकल कवडीचा नाही म्हणून शिवसेना संपलेली आहे हे लक्षात ठेवा

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan19846 ай бұрын

    नंगा उबाठा नहायेगा क्या , और निचोडेगा क्या .....

  • @baban1961
    @baban19616 ай бұрын

    आता सामना कुणी त्यावर प्रातर्विधी करण्यासाठीही घेत नाही.

  • @arunoka229
    @arunoka2296 ай бұрын

    इज्जत २वर्षांपूर्वी धुळीला मिळाली.

  • @chandrashekharmhatre3900
    @chandrashekharmhatre39006 ай бұрын

    संजय राऊत याना स्वता रहात असलेल्या गावची ग्रामपंचायत जीनकावी मी त्याच गावात रहातो.

  • @raghavendraguttikar7292
    @raghavendraguttikar72926 ай бұрын

    सुशीलजी नमस्कार,सुप्रभात. आत्ताच भाऊंना अयोध्येचे आमंत्रण मिळाल्याचा व्हिडियो ऐकला,खूप बरं वाटलं,भाऊंना अभिनंदन कळवा फक्तं राजच कौतुक ...तेवढं.

  • @ckpatekar
    @ckpatekar6 ай бұрын

    नॉटी स्वतःला फार मोठा समजायला लागलंय.बर आहे तो केंद्रात तो एक पप्पू बाजपाचा स्टार प्रचारक आणि महाराष्ट्रात किंचितचे हे महाभाग .सुशील छान माहिती दिली धन्यवाद !

  • @sarangbankar467
    @sarangbankar4676 ай бұрын

    संजय राऊतच्या बोच्यावर होय होय बोच्यावरच म्हणतो मी पेटलेल्या मेणबत्तीचे थेंब टाकले पाहिजेत 6 इंच आंतरावरून...😊

  • @vishwasajabe435

    @vishwasajabe435

    6 ай бұрын

    मेणबत्ती पेक्षा गॅस वेल्डिंग बरी राहील.

  • @pramodkulkarni-lg2sd

    @pramodkulkarni-lg2sd

    6 ай бұрын

    मेणबत्तीसकट लावलं पाहिजे

  • @sarangbankar467

    @sarangbankar467

    6 ай бұрын

    @@vishwasajabe435 चालेल की ज्योत प्रखर असते...खोलवर होल पडेल

  • @mahendraganoo

    @mahendraganoo

    6 ай бұрын

    आधी द्रव m seal टाका

  • @neelkhanthbal5415

    @neelkhanthbal5415

    6 ай бұрын

    😂😂😂😂

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar43796 ай бұрын

    या राऊत ला खरच मनावर का घ्यावं कुलकर्णी sr

  • @VijayManjrekar-xs9fe
    @VijayManjrekar-xs9fe6 ай бұрын

    आदरणीय सेक्युलर राहुलजी आणि सोनियाजी चा आदेश आला तर आम्ही संजय निरुपमच्या पायावर डोके ठेवून पुढे जाणार. का ? हिंदू हृदय सम्राट आदरणीय बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की सोनिया पुढे हिजडे झुकतात तरी आम्ही झुकलो पण मुख्यमंत्री बनून ६ लाख खोके कमावले. आता धारावी पुनर्विकास प्रकल्प मधून अडानी कडून २५००० खोके कमवायचे असतीलच. मग संजय निरुपमची छोटीमोठी लाचारी केली तर काय बिघडले.

  • @neelkhanthbal5415

    @neelkhanthbal5415

    6 ай бұрын

    आदाणी शश्प देणार नाही

  • @popatpawar2392
    @popatpawar23926 ай бұрын

    ऋ कुलकर्णी साहेब अतिशय सुंदर विश्लेषण केलं अतिशय सुंदर मनाला फार पटलं ते फार पहिलं तुमचा अभिनंदन कुलकर्णी साहेब पहिला अभिनंदन

  • @ashwiniambre7052
    @ashwiniambre70526 ай бұрын

    लय भारी सुशील कुलकर्णी 🎉

  • @satishmarathe2681
    @satishmarathe26816 ай бұрын

    खरच खुपच हसून हसून वाट लागली

  • @anilpandit5354
    @anilpandit53546 ай бұрын

    एवढं उघड पडूनही कोणी सुधारणार नाही,राजकारण्यांचा फॉर्म्युला खोटे बोला रेटून बोला

  • @radheshamkothekar1452
    @radheshamkothekar14522 ай бұрын

    हे असं होणार च होते आणि जनतेसमोर आले हे खूप चांगले झाले..

  • @user-dy3id4dv5o
    @user-dy3id4dv5o6 ай бұрын

    कोणाचे जास्त डिपॉसिट जप्त करऊन घ्यायची ,याची चढाओढ लागली आहे ह्या दोन संज्या मध्ये

  • @pramodkashikar4379
    @pramodkashikar43796 ай бұрын

    Hmv ला आपलीच .. .. ही विचारसरणी झाली

  • @user-mm8mh8gc4z
    @user-mm8mh8gc4z6 ай бұрын

    रडत रौत योग्य उपमा!

  • @avinashkulkarni8773
    @avinashkulkarni87736 ай бұрын

    स्वतःचे माकड कसे करून घ्यायचे ते........ आघाडी करून शिकावे.

  • @shripaddhokte6150
    @shripaddhokte61506 ай бұрын

    जबरदस्त एक नंबर विश्लेषण.❤

  • @prafullachopde
    @prafullachopde6 ай бұрын

    👆 22 जानेवारीला अयोध्या येथील श्रीराम मंदिरतील प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाचे आमंत्रण श्री भाऊ तोरसेकर यांना मिळाले आहे.. जय श्रीराम... प्रफुल्लित आभार.।.

  • @kalyankulkarni7865
    @kalyankulkarni78656 ай бұрын

    Sudhil ji aap ekdam sahi bola.Anjay Raut jincha pol kholdiya.Khup Dhanyavad. You are realy great. Thanks.

  • @kailasdhumal2537
    @kailasdhumal25376 ай бұрын

    अहो ज्यांनी राम मंदिराची खिल्ली उडविली होती त्यांना कशा साठी राम मंदिराच्या उद्घाटनाच्या कार्यक्रमाला निमंत्रण द्यायचे .

  • @dayananadughade4250
    @dayananadughade42506 ай бұрын

    The gret sir

  • @bharatithakar8247
    @bharatithakar82476 ай бұрын

    रडत राऊत? महाराष्ट्राला रडवणारे राऊत.... 😱😱😡😡😩😩😩

  • @prakashgovekar7020

    @prakashgovekar7020

    6 ай бұрын

    बाळासाहेबांच्या शिवसेनेला धुळीस मिळवणारा संजय रावत.

  • @transking5358
    @transking53586 ай бұрын

    छान विश्लेषण !

  • @warriortime5369
    @warriortime53696 ай бұрын

    याला लागली उबाठाची उचकी 😂😂घरदार सध्या यावरच चालतंय

  • @santoshnarvekar7283
    @santoshnarvekar72836 ай бұрын

    सुशील कुलकर्णी साहेब, नमस्कार. काॅग्रेस,उ.बा.ठा.व शरद पवार गट राष्ट्रवादीच्या साठमारीत वंचीत आघाडीला हे तीनही पक्ष भाऊच्या धक्याला लावणार असं मला वाटतय.आणि काॅग्रेसला नेहमी थंड करून खायची सवय असल्याने मला उ.बा.ठा व वंचीतचं थोडं अवघड वाटतयं व ते या दोन पक्षांना शेवटपर्यंत झुलवत ठेवणारअर्थात हा माझा अंदाज आहे.

  • @mahendrachavan1984
    @mahendrachavan19846 ай бұрын

    बेगानी शादी में अब्दुल्ला राउत दीवाना ....😂😂

  • @rajeshgosavi2376
    @rajeshgosavi23766 ай бұрын

    100 % barobar

  • @NavalPatil-vu8dy
    @NavalPatil-vu8dy6 ай бұрын

    Sushi sir thank you for good news and reality

  • @sadashivborade9087
    @sadashivborade90873 ай бұрын

    संज्या,ने उबाठा, पवार, कांग्रेस,वचि,,,,, शेतकरी सं,हि सर्व मातीमोल केल,

  • @bindumadhavbhure546
    @bindumadhavbhure5466 ай бұрын

    जो जिंकेल त्याची जागा म्हणजे हो काय ? जागा जिंकायला उमेदवार कोणत्या पक्षाचा द्यायचा ? हाच मूळ प्रश्न आहे ना ? मग सगळेच पक्ष म्हणतील की मी जागा जिंकतो. हे म्हणजे अस झालय कि जो धावण्याची शर्यत जिंकेल त्याला मेडल पण धावायच कोणी हा वाद कसा सोडवायचा ?

  • @vishnukale894
    @vishnukale8946 ай бұрын

    सुशिलजी त्यांच्या डोक्यात राहत जय श्रीराम

  • @vinodmoon4896
    @vinodmoon48966 ай бұрын

    S राशी चे लोक माझीच खरी 😂

  • @VrushaliKochrekar-up1hp
    @VrushaliKochrekar-up1hp6 ай бұрын

    Rokhthok Sushil bhau.

  • @manoharghadi4896
    @manoharghadi48966 ай бұрын

    दुर्दैवाने म्हणतात पण मनात उकळ्या फुटत आहेत.

  • @ulhasguhagarkar6534

    @ulhasguhagarkar6534

    6 ай бұрын

    😁😅😄😛

  • @environmentalhealthsafetye104
    @environmentalhealthsafetye1046 ай бұрын

    एकमेकांच्या अब्रूचे वाभाडे काढले.नितेश राणेनी एक पत्रकार परीषद घेऊन एक स्टेटमेंट केले की, काँग्रेस च्या दिल्लीतील बैठकीत अशी चर्चा झाली की, उबाठाला चार पाच जागा देऊ शकतो.तसेच उबाठाने काँग्रेसमध्ये विलीन व्हावे.

  • @balkrishnanikam2429
    @balkrishnanikam24296 ай бұрын

    Very good, मस्त करून टाकली

  • @dattatraymohite565
    @dattatraymohite5656 ай бұрын

    असं का म्हणता यांच्या हातात धतुरा आहे की😅😅

  • @Beke-kg5li
    @Beke-kg5li6 ай бұрын

    शेवटी बाप.भेटल्यावर शेपूट घालून बसला.

  • @dattatraymatre1460
    @dattatraymatre14606 ай бұрын

    Lai Bhari sir

  • @dilipbhise871
    @dilipbhise8716 ай бұрын

    Sanjay rajaram is great "beduk" of maharashtra,

  • @dattajoshi5178
    @dattajoshi51785 ай бұрын

    काहो, कुलकर्णी साहेब आज दिवाकर टिळा नाही, लावला

  • @BharatDandekar
    @BharatDandekar6 ай бұрын

    शिल्लक सेनेचे चिन्ह मशाल हेसुद्धा नाही.

  • @shantanupathak2622
    @shantanupathak26226 ай бұрын

    साहेब हात जोडून विनंती आहे ह्याच्या विषयावर बोलू नये ह्याला दुर्लक्ष करा आता आम्हालाच शिसारी येऊ लागली आहे

  • @arvindbhalerao9759
    @arvindbhalerao97596 ай бұрын

    लोका सांगे ब्रम्हद्यान आपन कोरडे पाषाण..

  • @user-fq1bv3zo3z
    @user-fq1bv3zo3z5 ай бұрын

    मिस्टर राउत यांची ईज्जत ,जाण्या साठी असायला पाहिजे न?😂😂😂

  • @pramoddongre5008
    @pramoddongre50086 ай бұрын

    या संजय जवळ त्याच्या मालकाच्या तिजोरीच्या चाव्या आहेत.

  • @sunilsawant5510
    @sunilsawant55106 ай бұрын

    हाणा (म)शाल जोडीतून!

  • @VishnuDadaDhage
    @VishnuDadaDhage2 ай бұрын

    विष्णू दादा ढगे

  • @kailasbodkhe2241
    @kailasbodkhe22416 ай бұрын

    खूपच सुंदर

  • @prakashgovekar7020
    @prakashgovekar70206 ай бұрын

    ऊबाठा मधे थोडी तरी इज्जत अजून शिल्लक आहे तर.

  • @supriyaghanekar2025
    @supriyaghanekar20256 ай бұрын

    खुमासदार विवेचन

  • @user-xw3fq8lb8k
    @user-xw3fq8lb8k2 ай бұрын

    साहेब लई भारी 🎉🎉🎉

  • @rameshkantsalunkhe8746
    @rameshkantsalunkhe87466 ай бұрын

    Very very nice information thanks

  • @mangeshpatil4483
    @mangeshpatil44836 ай бұрын

    त्याच परप्रांतीय भैया संजय ला बाळ ठाकरे नी मोठं केलय हे विसरला ...

  • @balasahebkatke7443
    @balasahebkatke74436 ай бұрын

    हे बावचळल आता.मविआ चार मेढंग्या. संरारा. जय श्री राम.

  • @nilimajadhav2546
    @nilimajadhav25466 ай бұрын

    खुप परफेक्ट विश्लेषण...

  • @shamamadye491
    @shamamadye4916 ай бұрын

    Sushilaji tumhala Hartly great salute satya bolata janata👨‍👩‍👧‍👦🙆😇sochame adhik sochame padi ab jagana👨‍👩‍👧‍👦✌️ chahiye hamh janatako matadanake liye✌️🙏

  • @narendraborawake1199
    @narendraborawake11996 ай бұрын

    Very true.

  • @mohanpatil5859
    @mohanpatil58596 ай бұрын

    BOTH SANJAY ARE FULLS & THIRD CLASS CATEGORY

  • @user-tf7ze9fv7r
    @user-tf7ze9fv7r6 ай бұрын

    Good visleson

  • @prabhakarpatil9999
    @prabhakarpatil99996 ай бұрын

    नमस्कार सुशील जी

  • @jayantghatol7087
    @jayantghatol70876 ай бұрын

    खूप छान

Келесі